हा व असा भरा FORM || हमीपत्र नमुना || लाडकी बहीण योजना || 1500/- रुपये मानधन नसता व्हाल अपात्र ||
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
- 📢Telegram : t.me/satishshi...
: t.me/satishshi...
----------------------------------------------------------------------------------------------------------
➥ TH-cam :- / @shivavyakhyate_satish...
------------------------------------------------------------------------------------------------------
📞Call For More Information :- 8999112557 ( satish shinde sir )
-----------------------------------------------------------------------------------------------
📌App :- play.google.co...
play.google.co... [2]
-----------------------------------------------------------------------------
#district_court_recruitment
जिल्हा न्यायालय भरती 2023 | कनिष्ठ लिपिक जागा 3495 || संपूर्ण माहिती || शैक्षणिक पात्रता |वयोमर्यादा
#policebharatiupdate #police_bharati #policebhartiguidance #policebharati17471
District Court Recruitment 2023 Notification Is Out Now. In this video, we are discussing (District Court Recruitment 2023) Jilha Nyayalaya Bharti Qualification, Syllabus And Exam Pattern In Marathi. Watch full video to know More about bombay high court recruitment 2023 | bombay high court recruitment 2023 syllabus | jilha nyayalaya bharti syllabus 2023
#jalassampada #जलसंपदा_विभाग
#ibpsenglish #saralsevaenglish
#ibps_tcs_pattern_2023
#saralseva #maharashtrapolicebharati
#talathibharati2023 #arogyaseva #सरळसेवा
#mpsc #सरळसेवा2023 #saralsevabharti2023 #saralsevamarathi
saral seva bharti 2023 maharashtra
saral seva bharti 2023 update
saral seva bharti 2023 form date
saral seva bharti 2023 syllabus
saral seva bharti update
saral seva bharti mhanje kay
saral seva bharti 2023 exam date
saral seva bharti
saral seva bharti tcs ibps pattern
tcs ibps exam pattern in marathi
tcs ibps exam pattern book
tcs ibps exam pattern grammar
tcs ibps pattern talathi
#mpscmarathi #लिपीकटंकलेखक
#सरळसेवा #तलाठी #तलाठी_परीक्षा_ #पोलीसभरती #police_bharati #वनरक्षकभरती
#Chandrayaan3LandingUpdates #chandrayaan3 #chandrayaan3landing #chandrayaan3 #ISRO #moonmission
#खाकी
#khaki
#khakilover
#Maharashtra
#maharashtrapolice #mumbaipolice
#indianpolice
#army
#india #policeofficer
#khakicharubab
#megabharti
#policebharti
#policebhartiguidance
#aaplamanus
#aaplamaharashtra
#armygirls
#policegirl
#megabharti
#Satara
#Pune
#punekar
#मुंबई
#मुंबईपोलीस
#maharashtrapolicefans
t.me/satishshindemarathi अर्जाचा नमुना व हमीपत्र नमुन्यासाठी वरील लिंकवर जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करा 💯🏆🙏🙏🥰🥰
एक शेअर माणुसकी साठी 💯🙏💯💯🥰🏆🏆
अगदी सोप्या भाषेत माहिती सांगणार आहे लाडकी बहीण योजने संदर्भात नक्की घरातील गावातील नातेवाईक महिलांना ही लिंक पाठवा 😊👍🏆👆योग्य माहिती पोहचली तर गरीब महिला भगिनींना खुप खुप फायदा होईल😊👍🥰🏆 नक्की लिंक शेअर करा 😊👍🥰सर्व माहिती जाणून घेऊया😊👍🏆👆
छान
Open hot nhi telegram channel tumche
लग्नाचे सर्फ्टीकित नाही की भाऊ
Nahi sir
@shivayakhyate.satih.shi
Sir good mahiti sagatay 🌹🌹🌺🌹
दादा 1 नंबर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
एकदम समजूत माहिती दिल्याबद्दल Thanks you
वैशाली विलास बामणे. निराधार. आहे काय. करावे वीना. आप्थे आहे काय करावे
Khup changalya sadhya bhashet sangitle dhanyavad. 🎉🎉🎉🎉🎉
वार्ड मधून pdf file पाठवली आणि झेरॉक्स काढून फ्रॉम भरायला सांगितला तो चालेका सरकार कडून आलेलं फ्रॉम देत नाहिओलकीच्या माणसाला देतात मग असा फ्रॉम भरला तर चालेका मला ती माहिती दया thanku तुम्ही छान माहिती सांगितली.
हो सर खूप छान योजना आहे ही सरकारची मी नक्की च हा फाँम भरेल लक्षात आली आहे(हा फाँम कसा भराचा) धन्यंवाद सर🙏🙏🙏🙏
अंगणवाडी सेविका जर गावामध्ये नसेल तर कुणाकडे अर्ज जमा करावा सर...?
❤kub chan mahiti Dada
Chhan Mahiti dili Sir
खूप छान माहीती. दिली. भाऊ. धन्यवाद 🎉🎉
Sir majhi patni MP. Chi aahe Tila labh milel kay
Ya yojne cha
Plz sir sanga
🙏🙏🙏🙏 धन्यवाद सर खूप छान माहिती सांगितली
खूप छान माहिती दिली
धन्यवाद भाऊ खूप छान माहिती दिली आहे खरं च मनापासून आभार thank you so much bro 🙏
❤❤वरील हमीपत्र कुटुंब प्रमुखाचे लागेल का
धन्यवाद. खुप छान माहिती दिली.😊
Lagna zalel asel pn document maherche astil tr form bharta yeu shakto ka
Khup changalya sadhya bhashet sangitle dhanyavad. 🎉🎉🎉🎉🎉
जन्माच्या दाखल्या वर अंजली नाव आहे आणि सासर ला रेशन कार्ड वर अनु नाव आहे तर मग काय करावे
धन्यवाद सर खुप मोलाची माहिती दिली
जन्म दाखला आणि डोमिसाईल हे दोन्ही दाखले पाहिजेत का कृपया रिप्लाय
सर खूप छान माहिती सांगितली तुम्ही
आता एकनाथ दादांनी सांगितले की दोन महिन्याची मुदत वाढवली आहे आणि 21 ते 65 वर्षा महिलांना येव लाभ घेता येईल आता साहेबांनी विधानसभे मधील सांगितले तो व्हिडिओ मी आत्ताच बघितला
खुपच छान सांगत आहेत दादा
दादा अर्ज मिळण्याचा अवधी खूप कमी आहे. कागद पत्र गोळा करता करता पंधरा दिवस निघून जातील. एकटी महिला असेल तीने काय करावे.
Vadilacya navani bank khate aslyaash
👍
Mudat vadhavleli ahe Ani vayomaryada pn
Time wadhl aahe.august paryant
34:17 34:17
छान मराठी भाषेत माहिती दिली धन्यवाद🙏
Lagnachya agothar che sagale dacuments asalyav chalatil ka
Nahi
छान माहिती दिली आहेत सर .
अरे भावा त्या लाडक्या बहीनिच्या भावाला जरासांगा15दीवसात।कोणतेच कागदपत्र निगत नाही
😂😂😂
चांगली माहिती दिलीत आभारी आहे दादा
रासन कार्डवर. पहलेपतनीच नावा आहे 20:30
Mast mahiti dile super 👌 sir
पाच एकराच्या तुलनेत चारचाकीची किंमत काढा काय खेळ खेळत आहे सरकार एखाद्याच्या सेकंड हॕडगाडीची किंमत टू ह्विलय इतकी सुद्धा नाही, आणि सद्या बुलेटची किंमत काढा सेंटड फोर व्हीलर पेक्षा जास्त आहे त्याला या योजनेचा मिळू शकतो
पण मला मात्र एक गोष्ट लक्षात येते नाही जर,,1500, महीन्यात येतात मग फॉर्म भरून देणारे,,, 1200, मागतात हे कुठुन भरायचे 😠😡😡
complte karayla dangitly akanath shindeni
अंगणवाडी सेविका या योजनेचा लाभ घेऊ शकता का?
Nahi
खुप खुप धन्यवाद सर
बायकोच्या नावाने पाच एकर आहे आणि नवऱ्याच्या नावाने चार एकर आहे ते जमतं का
वय आता 65 वर्ष केले आहे
दादा रेषनकार्ड एक आहे दोन भाऊ वेगळे आहेत रेषनकार्ड सासुर्या नावाने आहे चालेल का
सर टीसी वर वेगळे नाव आहे आधार कार्ड राशन कार्ड वर वेगळे नाव आहे तिच्यामध्ये काय उपाय करता येईल
खुप छान समजुन सांगीतले
जर जमीनदार आर सी सी बंगले धारक यांनाच द्यायचे असेल तर फोर व्हीलरची कारणं का देता,लोकांचा का वेळ वाया घालवता , आता तर सायकल पेक्षाही व्यवसायासाठी फोर व्हिलरची गरज आहे
मग त्यांच्यामध्ये जमीनदार आले ज्याला जमीनच नाही त्याचं काय
वा दादा छान माहिती दिली धन्यवाद
सर आम्ही दोन भाऊ आणि एक वडील सहा एकर जमीन आहे आम्हाला लाभ मिळेल का प्लीज सांगा सर आम्ही राशन कार्ड वेगळं नाही केलं शेती वाटली राशन कार्ड नाही केल
Nahi
Nice information good sir
Sir domacial lagna aadhi chi chalel ka
घटस्पोटीत महीला पुरावा काय द्यावा लागेल
होका
सर मुलीच लग्न झाल्यावर तीच पतीच्या रेशन कार्ड मध्ये नाव नसेल तर तस रेशन कार्ड चालेल का ?
कारण रेशन कार्ड मध्ये नाव ऍड करायला १५ दिवसापेक्षा जास्त कालावधी लागेल तर याच्यावर काही सोल्युशन असेल तर सांगा ....
धन्यवाद दादा छान माहिती दिली
Sir birth date नोंद नसेल तर कस करायचं
Reshan card varti lagnacha adiche nav aahe ..mag reshning card konte upload karayche
ज्या महिलांकडे ना शाळेचा ना जन्माचा दाखला त्या महिलेला रहिवासी दाखला कसा मिळनार?रहिवासी दाखला नसेल तर त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळनार आहे का?
Khup Chan mahiti sir
सुटसुटीत मराठी भाषेमध्ये ही माहिती समजून सांगितल्याबद्दल धन्यवाद
व्हेरी व्हेरी नाईस व्हिडिओ सर 👍🏻👍🏻👌🙏🙏🙏
खूप छान माहिती दिल्या बदल
दादा माहिती खूप छान दिली पण अविवाहित मुलींसाठी ही योजना नाही असे म्हणतात ते खरे का??
Khup chhan mahiti dilit
परितत्क्या महिलानी उत्पनाचा दाखला कोणाच्या नावाच काढायचा
Hiii
धन्यवाद तुम्ही माहिती दिली तत्याबद
सर मुली ना मोफत शिक्षण या योजने एक विडिओ बनवा
होका
धन्यवाद दादा
Hii
होय समजली
Khup chan mahiti dili dada thank you
मुलींसाठी मोफत शिक्षण यावर पण video बनवा
Kup chan Thank you
सर खूप छान माहिती दिली या माहितीमुळे भरपूर समजलं
होका
Information very best Sir 👍👍
Sir narishkti fut app vrun ghribhrtat yeil ky
Sir mi Maharashtra chi mulgi aahe janm pramanptr Maharashtra aahe wadilanche sagle documents income, rasancard sagl aahe pn wadilanchya nawach pn maaz lagn houn mi, Mdypradesh aali aahe pn tithlya yojnecha mi laabh ghetlela nahi tr mi maharstracha yojnecha laabh gheu shakte ka
Mazya mistar Ani maze joined khate aahe chalel ka
आमच्या कुटुंबातील सुनबाईचा नाव रेशन कार्ड वर नाही काय कराव सर
Nav add karun ghya
डोमासाईल अर्जदार महिलेच्या पतीचे चालेल का
महायुती सरकारला तालुक्यातील सेतू कार्यालयातील परिस्थिती एकदा पाहायला हवे किती कसरत महिलाना करावी लागत आहे
Sir. Mazi. Muli. Avivait. Ahet Tin. Muli ahet. Ahet. 21. Varshchy. Pudachy ahet
Avivahit Mahilana 1500 Rs Milave 16 varshache varil muliana milave. 🎉🎉🎉🎉🎉
😊😊😊😊😊
धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल
32:56 सर खूप मस्त समजून सागितलं धन्यवाद सर, 1 प्रशन आहे जर कोणाची पत्नी ही मध्प्रदेश (mp) ची आहे. तर डोमेशियल कश निघणार किंवा कधाचतीचा जन्म mp मध्ये झाला आहे तर ती महाराष्ट्र ची रहवाशी कशी होणार थोड सागा सर विनंती करतो
सर याच answer द्या प्लीज
Sir संजय गांधी योजना चालू असणाऱ्या disability महिलांना सुद्धा लाभ घेता येतंय काय
आमच्याकडे तर सर्व महिला स्टॅम्प घेत आहेत, लांब रांगा लागल्या आहेत😢
स्टॅम्प ची गरज नाही
जर एखाद्या महिला जवळ जल्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला नसेल तर त्या महिले ला हा लाभ नाही देणार का प्लीज द्या आह्माला
Dada 1 mahiti dili dnevd ❤❤❤
सर जे श्रावण बाळ योजना 65 65 वर्षाच्या पुढील वयोगटासाठी आहे
दादा आपली समजून सांगण्याची पद्धत आवडली
आपल्या ला छान सांगितले
सर माहिती खुप छान दिली
पुण्यात आम्ही भाड्याच्या घरामध्ये राहत आहे आमचं गाव पस्तीस किलोमीटर आहे गावचा पत्ता आहे आधार कार्डवर आणि रेशनिंग कार्ड वरती चालेल का भाऊ
खूप छान माहिती दिलीस धन्यवाद
Kagat patra. Kay. Kay. Lagte
Thank you bro.... God bless you...
खूप छान
साठ वर्षांपर्यंतच्या महीलानांच फक्त ही सुविधा मिळणार आहे का ,? साठ वर्षा
पेक्षा अधिक वयाच्या महिलांना मिळणार नाही का ? त्यांना पण पैशांची गरज असते. हा पण मुद्दा लक्षणांमध्ये घेतला तर बरे होईल. धन्यवाद.......
Very nice explain
Saheb form bharayche 100 sagtayt ani sagli kade kala bajar zhala manmani loot ahy bhulavly saglyanla parbhani jilha
खूप खूप धन्यवाद सर
होका
केसरी कुपन असुन त्यामध्ये नाव नाही चालेल का पत्नीचे ना व नाही चालेल का
Aahe
छान समजून सांगताय
Sadusast vayachi mahila arja karu shakte ka?
खूप खूप धन्यवाद सर 🙏
Maza kutumb pramukh mazya paticha mama aahe mag utpannacha dakhala tyanchyach navane chalel ka
Thank you sir
Domicile nasel tat janmacha dakhla chalel ka
Khup chan samjun sangital thank you sir