आमी पण फॉर्म भरले 500 रुपये पण आले नाही ये.गरिबांबरोबरच असे मजाक का करतात .. आमाला पण सरकारांकडून अपेक्षा असतात.. एक मुलीला मदत करा plz sir 🥲🥲🥲मी एक गरीब मुलगी आहे मला माधताचे गरज ahe🙏🙏🙏
योजना देयाचि तरच सांगा जनतेला प्रेमानें प्रेमाने सांगून परेशान करु नका कारण गरीब जनतेला त्रास होतो कागदे जमवायला लागणारा वेळ आणि दीवस आणि त्याची हजेरी वाया जाते
Pan tumhi PMC BANK Depositors na Aamche bank madhle paise Amhala ka det nahi. Why you are not giving our own money stuck in PMC BANK. we have to wait for 10 yrears for getting our own money. At list give money to sr . Citizens.
आमी पण फॉर्म भरले 500 रुपये पण आले नाही ये.गरिबांबरोबरच असे मजाक का करतात .. आमाला पण सरकारांकडून अपेक्षा असतात.. एक मुलीला मदत करा plz sir 🥲🥲🥲मी एक गरीब मुलगी आहे मला माधताचे गरज ahe🙏🙏🙏
1 नंबर टाईम पास करतो आहे भाऊ तु ... व्हिडिओ वाढवण्या साठी...
अहो भावांनो त्याने म्हंटले आहे मुलीचा जन्म २०२३ असावा त्यामुळे त्या आधी जन्माला आलेल्या मुली महाराष्ट्रातील नाही असे जाहीर केले आहे
Mala pn 2 muli aahet
फार जाचक अटी आहेत,तीन महिने झाले ऑनलाईन करायला,पाच हजार पहिला हप्ता देखील मिळाला नाही,फसवी घोषणा आहे
मी माझ्या मुलीचा पण लेक लाडकी चा फॉर्म भरला आहे पण पैसे आले नाहीतकागदपत्रे खूप मेहनतीने आम्हीजमा केलेलेक लाडक्या मुलींना पहिला हप्ताा पाठवा
२०२३ च्या आधी जन्म झालेल्या मुलीला पण द्यायला पाहिजे.
अगोदर जन्म झाला तर काय करावे त्यांचा हि विचार करायला पाहिजे सरकारने 🙏
2mlich aahet 6 aani 3varsh bhetel ka yojna
२०१७ मधल्या मुलींना या योजनेचा लाभ घेता येईल का
Nahi
योजना देयाचि तरच सांगा जनतेला प्रेमानें प्रेमाने सांगून परेशान करु नका कारण गरीब जनतेला त्रास होतो कागदे जमवायला लागणारा वेळ आणि दीवस आणि त्याची हजेरी वाया जाते
Mazi mulgi 2022 chi ahe tari labh nhi gheu sakht as ky
Mazi mulgi 21 July 2020 la janmali ahe sarvanach labh dayla pahije na?
माझी मुलगी 2815 मध्ये जन्मली आहे तर फॉर्म भरू शकते का
माझ्या मुलीचा जन्म 2006 मधली आहे
ईस योजना की अंतिम तारीख कब है।
मला पण दोन मुलीआहेत एका मुलीचा जन्म 2008मध्ये झाला आहे दुसरा मुलीचा ज्नम 2013म़धये झाला आहे
मला पण 2 मुली आहे एका मुलीचा जन्म 2010 तर 2 मुली चा जन्म 2014
मी सायली संदिप गायकवाड माझी मुलगी आकार वा वर्ष चालू आहे तर तीला मिलणार की नाही ते कमेंट मध्ये सांगा
Pn mazi mulgi aata 9 varshachi aahe mg aata mi form nahi bharu shakat ka
सरसकट सगळ्यात मुलींना ही योजना दिली पाहिजे
Sir mala don muli aahet ek 18 varsha chi aani 10 varsha mg aamhi pan bharayche ka sir form
मला पण दोन मुली आहेत,
3 री मुलगी आहे 26 सप्तेंबर 2024 ला जन्म झाला लाभ भेटेल का
2016 मध्ये जन्मलेल्या मुलींना लाभ घेता येईल का
Meri beti 9 years ki hai 4 class mein hai kya uska form bhar sakate hai kya hum
मला दोन मुली आहे माझी लहान मुलगी 2024 मधली आहे मला 5000 हजार मीळाले आहे
Bhau aamchi mulgi 2012 ya varshat janma jhale aahe tari pan minar n Karan boltoy k 2024 la janma jhale pahije
माझी मुलगी ८ वीत शिकत आहे तर मी फॉर्म भरू शकते का
ration card magat aahet ration card aivaji dusre document che options thevle pahije na
2000 पासून पुढची घ्यायला पाहिजे तुम्ही
Mazi mulgi 2018 chi aani yekcha aaptyaa aahe mi form bharu ka sir
Lek ladaki cha Form bharun 3 mahine jhale tari paise kahi aale nahi te kadhi miltil te sangana plsss
1 मुलगी 2013, आणि दुसरी 2016 आणि 3 री 2022ला
माझी मुलगी 2023 ला जन्माला आली आहे
माझी मुलगी 2013 मधली आहे मी फार्म भरू का
२०१० २००६ ह्या मुलींचा विचार करा साहेब 🙏
Mazi mulgi 2018 cha jalm zalela aahe tila milel kay ha labh
एक मुलगी झाल्यानंतर ऑपरेशन सुट्टा झालेला आहे एका महिन्यामध्ये ऑपरेशन झालेले आहे
3. मुलींना मिळतील काय
माझी मुलगी 2019 मध्ये जन्मली मग आम्ही करायच😢😢
ओपन वल्यासाती नाही आहे का
Form bharla ahe but ajun account la paise nay ale
मला एकच मुलगी आहे
Aamachi mulagi 18vashar aahe tila milanar ka te saga dada
आमच्या मुली आता सतरा वर्षांची झाली आहे
माझी मुलगी 20 जानेवारी 2023 आहे योजना भेटेल का
Mla 3 muli आहेत आम्हाला जमेलका.
21 yr girl la grj ai carrier sati
Mulgi atacha 18 varshachi aseltar patra ahe kay
माझ्या मुलीचा जन्म 2018 मधला आहे मग काय करावे
Sir fon farun zal aahe pn paise aale nahi
आता आमच्या मुली 15 वर्षाची आहे मग काय
Dhanyawad 🙏
माझी मुलगी 2019 माझ्या मुलीला लाभ मिळेल का
2014mde jnm zale ty muleiche ky
माझी मुलगी ची जन्मतारीख २०१४ आहे मग कस करायच
मी पण केलं आहे माझा मुलीचं पण अजून पैसे जमा नाही झालेत
ज्या मुली 13 वर्षाच्या आहे त्यांना काय
मला पण दोन मुली आहे
व्वा नवीन लग्न करावं लागेल आता काही योजना आणतात कि गरीबांना लाभ च मिळाला नाही पाहीजे ...😂😂😂😂
Mala pan एक mulgi aahe sir
3 aani 6 varsh bhetel ka
Mi anganwadi sewika ahe 2 mulinche form deun 1 mahina zala ajun palkana paise milale nahi
He chukich ahe Mazi mulgi 2018 chi ahe mg tya milina ka nahi
Form ksa bhraycha
Majhi mulagi satvin aahe
आधीच हिंदू ची लोकसंखया कमी आणी अशा नियमाने अजुन जनसंख्या कमी होईल ही सक्ती नको
Kutlya yojnecha labh kunala bhetla te sanga
कागदपत्रे करून सहा महिने झाले तरी अजून एकही हप्ता मिळालेला नाही
जन्म कोणत्या वर्षी चा पाहिजे.
2020 ani 2021 la bhetanar ka
2023 jaati mulya aadil mulina ka upyog nahin mechanic Kay karave
अहो दादा मला एकच मुलगी आहे तयाच काय
Gonna ch nav tar sang bhau
MLA 5 muli ahet kay kru😂🤔😱
navin ration card banvayla 5000-10000rs magat aahet
पण कधी पासून आहे
आमचे आले 5000 आले पाहिला अभता
Ladki bahin yojna che paise ajun milale nahi
3:37 real video starts
मला दोन मुली आहेत
Ho २०१२.pudach मुली नक् पां pahijay
Mulgi atta 9 वीला आहे
2008नंतर च्या आहेत
Pan tumhi PMC BANK Depositors na Aamche bank madhle paise Amhala ka det nahi. Why you are not giving our own money stuck in PMC BANK. we have to wait for 10 yrears for getting our own money. At list give money to sr . Citizens.
Bhau he bolayla sope ahe ati kup ahet ami karuun bagitle kae sangu naka
लेक लाडकी योजना मुलींसाठी
जि आर पाठवा
अरे सगळ्या घोषणा आहेत येवढ्या अटी येवढे निकष आहेत की 100%टक्यापैकी दोन टक्के योजनेत बसतील
Mla pahila hafta nhi nilala aajun... 4 month zale online krun
Mala तीन मुली आहेत
माझी मुलगी पहीलीला आहे
8 mahine jhale form bharun tari suddha aata paryant paise nahi midale
पैसे आले नाही त आजून
कोणती योजना आहे पण
आणि २०१३ मध्ये जन्मलेल्या मुलींचे काय मग
last date
Form kasa bharaychay
मला एक आहे
3 मुली असेल tr
मला एक मुलगी आहे .