I दुर्गराज रायगड I शिवकालीन बाधंकाम I Sambhaji Raje
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ธ.ค. 2024
- दुर्गराज रायगडावर जाणाऱ्या नव्याने केलेल्या पायऱ्यांची स्थिती मुसळधार पावसात सुध्दा मजबूत आहे. शिवकालीन बाधंकाम शैलीचा बारकाईने अभ्यास करुन या पायऱ्यांचे काम हाती घेतले होते. बऱ्याच अंशी काम पुर्ण झाले असले तरी, लॉकडाऊन मुळे काही ठिकाणी अजून बाकी राहिले आहे. पावसाचा जोर कमी होताच ते कामही चालू होईल.
पावसाळ्याच्या दिवसात गडावर अनेक ठिकाणी धबधबे निर्माण होतात. पायरी मार्गावर पाण्याचा जोरदार प्रवाह सूरु होतो. कामाची खरी कसोटी यातच दिसून येते.
गडावर येणाऱ्या दोन्ही मार्गावर अनेक ठिकाणी जनसुविधा निर्माण करण्याची योजना आहे. यामध्ये प्रामुख्याने चालत येणाऱ्या शिवभक्तांसाठी पाणी, विश्रांती स्थळे, लाईट, सुसज्ज स्वच्छतागृह, याचा समावेश असणार आहे.
सर्वात महत्वाचे म्हणजे, हे सर्व करत असताना गडाच्या मुळ स्वरुपाला कोणत्याही प्रकारे धक्का पोहचणार नाही. याची दक्षता घेण्यात येणार आहे.
छत्रपति संभाजी राजे यांना मानाचा मुजरा
जय महाराष्ट्र🇮🇳🚩 राजे🚩
जय भवानी
जय शिवराय
King of kolhapur
🙏 🚩छञपती शिवाजी महाराज कि जय🙏जय भवानी जय शिवराय🚩जय शंभूराजे⚔जय महाराष्ट्र🚩⚔👏🤝
छ . संभाजी महाराज कोल्हापूर यांच्या अपार कष्टाला सलाम
🙏🙏🙏