सर आपण खूप छान माहिती दिली आणि शेतकरी आजकालचे बरेचसे खोटे सांगतात 10 लाख 15लाख परंतु पूर्णपणे विश्वास बसत नाही, शेतकऱ्यांनी तरी शेतकऱ्याची यूट्यूब वर खोटं सांगू नये आपल्या यूट्यूब चालवण्यासाठी जास्तीत जास्त विश्वास बसेल असेच यूट्यूब वर सांगावे
Kashamiri apple boar veriety , Kaju , fanas , baga kashya devlop karayachya te video ani water management per fruit tree plan , water fertiliser automation he video banawat sir
खुप छान माहिती दिली सर आपले आभार
सर आपण खूप छान माहिती दिली आणि शेतकरी आजकालचे बरेचसे खोटे सांगतात 10 लाख 15लाख परंतु पूर्णपणे विश्वास बसत नाही, शेतकऱ्यांनी तरी शेतकऱ्याची यूट्यूब वर खोटं सांगू नये आपल्या यूट्यूब चालवण्यासाठी जास्तीत जास्त विश्वास बसेल असेच यूट्यूब वर सांगावे
Khup chhan ❤
1 no. Video thank you sir. Asech detais dyat... baki video madhe details nasatat.
100% अचूक आणि खरी माहिती ❤
Good &correct information
Kashamiri apple boar veriety ,
Kaju , fanas , baga kashya devlop karayachya te video ani water management per fruit tree plan , water fertiliser automation he video banawat sir
Kami kalawadhit yenari koradwahu fal pikanche video banawat sir
Goood
Bahuwarshik fal bag , sadabahar fal , fal bhaji , tarkari pike yavishai video banawat sir
Appreciate your clarification. Others you tube misguided… specially selling plants Nurserywalla
Goooood bhau
Limbu pika vishai video banawat sir
रोप कुठे भेटतील बरेच लोक फसवतात रोपांमधी
सर पेरू लागवड कोनत्या महिन्यात योग्य आहे
U tube ला तर एकरी 1000 zade आनि एका बर्षात 10लाख 20लाख 25लाख 😮😮😮😮
Gladiator pamp chi jahirat khoti ahe ti shetkaryachi fasavnuk karte
धन्यवाद भाऊ, परत ती व्हिडिओ टाकणार नाही. 🙏🙏
पण सर आता लागवडी खूप आहेत पुढे मार्केट राहीन का
Foam लावायचा खर्च add केलाच नाही तुम्ही
@@kidrhymeshindi1250 to तर राहिलाच
तैवान पिंक चे अंतर किती बाय किती ठेवले पाहिजे का त्याचे पण आठ बाय दहा ठेवावे का?
कमी ठेवा, पण तार बांबू लागेल
रोप कुठे मिळतात
Hi
.सर माज्या ताक अंडिचा खुप वास येत होता फवारणी करताणी
खुप utuber लाखो रू शा ग ताट
Ekri 300 rope lavaychi
चांगल मार्गदशन, पण 20 लाख वाल्याना आग लागली असेल 😂
@@bharatgavit1 😜😜😜 भारताचे करोडपती
खुप चागली माहीती दिली सर आपल मिळेल का
8×5 लागन केली तर योग्य राहिल का? १५ गुंठे जमिन आहे
जास्त काळ उत्पन्न नाही घेता येणार
10×5
आपल्याकडे 950 झाडे आहेत
किती उत्पन्न आहे
1 ekar ahe … 1000 zade… utpanna 11 lack nighale ahe… ani 20 Rs la ek zad
@@bapusahebkate9086 tumcha no.taka?
Fake ahe
Aekdm faltu margdarshn ahahe
Mag 25 lakh hotat as mhanaych ka
@@GreengoldAgriतुम्ही अगदी योग्य सगितले सर, नहीं tar Utube व र लाखो छ्या ला खो