ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
उत्पादन खुप चांगले आहे पन अतिशय मोठ्या प्रमाणात लागवड आहे
अतिशय सुंदर अशी माहिती दिली ❤
अतिशय सुंदर भाषेत माहिती सांगितली आहे सर तुम्ही !धन्यवाद👍👍
फोन नंबर सांगा
मस्त,खुप छान माहीतीनुसार दिली.
Dhanyawad sir👌
धन्यवाद🙏
छान माहिती सांगितली आहे.
फार छान माहिती दिली आहे सर . कृपया ललीत, अर्क किरण , अलहाबाद सफेदा हिस्सार सफेदा याविषयी माहिती द्यावी . कारण हे पेरू फार स्वादिष्ट आहेत असे बऱ्याच जणांनी सांगीतले आहे .
Khup chhan mahiti desli sir fhon kela tar calel ka
पेरू लागव करणाऱ्यासाठी खूप उपयुक्त माहिती दिली सर 🙏👍
धन्यवाद
Khupach Sundar mahiti
Nice 👍👍
खुप छान
Khup Chan mahiti dili sir
खुप छान माहिती आहे
Baruipur (west Bengal) guava should be consider
faar chaan sir
छाटणी कधी करायची ते सांगा
Very good 👍👍❤❤❤
Sir, 1.5 foot war chunkhdi asli tar kay bagicha lawta yaeel ka please margdarshan kara
छानच
Red Daymnd peru rope kuthe milti dar
zad kiti years tiknar sirji
Very nice sir
धन्यवाद सर...👍
Very nice
क्षारपड जमिनीत पेरू जी 9या जातीचे उत्पन्न वाढीबाबत माहिती व खत लागवडीबाबत माहिती मिळावी..
Khilup chan
छान माहिती दिली आहे,धन्यवाद! चुनखडी मध्यम आहे तेथे लागवड केली तर चालेल का सर
Shakyto nako
Variety madhe Taste konti changli aste?
काळी चीबडील जमिन चालेल का
Khup changli mahiti dili sir pls contact no dya sir
👌👌
Phal mashi control by light & luar trap 90% is it possible.
Tq
Dusri Bahar kadhi pasun start hoto anhi end kadhi hoto sir...
Thanks sir, any fertigation schedule for a 3 month thai pink
नंबर एक सांगितलं सर
👍
सर काळी जमीन आहे लागवड केली तर चालेल का पाण्याचा निचरा पुर्णपणे होतो
पडीत माळरानावर लागवड केली तर चालेल का
पेरू बागेत ठिंबक शिंचन करावे लागते का
अमरावती जिल्हाच्या जवळपास पिंक तायवान,रेड डायमंडची खाञीशीर रोपे कुठे मिळतील त्यांची पत्ते न नं.ध्या साहेब.
आपल्या जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांनी रोप कोणत्या नर्सरी तुन आणले याची चौकशी करुण निर्णय घ्या.
सदाबहार आणि लखनौ49एकच आहेका
सरदार आणि लखनऊ49 एकच आहे
मस्त..पण कोणत्या महिन्यात लागवड केली पाहिजे
June
सर मी पिंक तैवान पेरू लावण्याचा विचार करत आहे तरी पुढील 2 ते 4 वर्ष मार्केट राहील काय सर पेरू लागवड भरपूर आहे
Sir mla vilayti peru che rope pahijel... contact information dya sir please
पावसालयात पानी थांबते तेथे तायवान चालेल का
Nahi
Sir add dyaychi hoti aaplya channel la
अरे दादा जामीन कोणती लागते ते सांगा
लखनऊ पेरूला फोम लावावा लागत नाही असं तुम्ही म्हणता हे खोटं आहे. फळमाशी लागतेच.फोम लावावाच लागतो.दुसरा उपाय योजना असेल तर ते स्पष्ट करा.
या आमच्या बागेत 350झाडें आहेत फोम आहे का बघा फलमाशी चा एक ही पेरू तुम्हला भेटणार नाही
@@kingking9312तुमचा पत्ता आणि फोन नंबर द्या.तुमच्याकडे येतो.
Contact number dya tumcha
@@kingking9312तुमचा फोन नंबर द्या.आणि तुमची बाग कुठे आहे.
तुमचा नंबर भेटल का
मुरमाड जमिनीत पेरु लागवड केली तरी चालते का
VNR Or Taiwan?
Both are good
कमेन्टला ऊत्तर देत नाही साहेब.आपला वाॅटअॅप नं.तरी ध्या.कृपया फार जरुरी आहे.
साहेब आपण रात्री 4 वाजता मैसेज टाकला आहे....
peru che khata niyojan kse krave
फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये लागवड केली तर चालेल का
जमीन मध्यम आहे परंतु पावसाळ्यात जमीन उपळते , अडचण फक्त पावसाळ्यात होते तर, लागवड करावी की नाही ?
कृपया लागवड करू नका
सर आपला मो.नं. ध्या.मला २.५ एकरात लागवड करावयाची आहे.
कृपया आपला प्रश्न विचारा.....
Rope kothe miltil contact number pathaval ka
Aapla phone no. paathava.Dhanyavaad.
Pani
जी विलास लागवड केली आहे
नंबर देते चला भाऊ
Plz contact Number dya
माहिती छान दिली आहे तसेच क्षारपड जमिनीत पेरू जी 9पेरू लागवडीची व छाटणी सदभात माहिती मिळावी...
आपला नं. अजुन पर्यंत दिलेला नाही.
खूप सुंदर माहिती दिलीत सर धन्यवाद
एकदम छान माहिती
Very very nice
खूप छान माहिती
Very nice👍👏

@@kingking9312
तुमचा पत्ता आणि फोन नंबर द्या.तुमच्याकडे येतो.
Contact number dya tumcha
@@kingking9312
तुमचा फोन नंबर द्या.आणि तुमची बाग कुठे आहे.
तुमचा नंबर भेटल का
मुरमाड जमिनीत पेरु लागवड केली तरी चालते का
VNR Or Taiwan?
Both are good
कमेन्टला ऊत्तर देत नाही साहेब.आपला वाॅटअॅप नं.तरी ध्या.कृपया फार जरुरी आहे.
साहेब आपण रात्री 4 वाजता मैसेज टाकला आहे....
peru che khata niyojan kse krave
फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये लागवड केली तर चालेल का
जमीन मध्यम आहे परंतु पावसाळ्यात जमीन उपळते , अडचण फक्त पावसाळ्यात होते तर, लागवड करावी की नाही ?
कृपया लागवड करू नका
सर आपला मो.नं. ध्या.मला २.५ एकरात लागवड करावयाची आहे.
कृपया आपला प्रश्न विचारा.....
Rope kothe miltil contact number pathaval ka
Aapla phone no. paathava.
Dhanyavaad.