❤❤ खूप छान पद्धत आवाज खूप गोड आहे खूपच सुगरण आहेस काय तू तुझी रेसिपी मला खूप आवडते मी पण असाच चिवडा करते माझे नाव शोभा अकोलकर बेरड वडगाव शेरी पुणे मी दोन्ही प्रकारचे चिवडे बनवणार आहे मला पातळ पोह्यांचा चिवडा खूप आवडतो तुला दिवाळीच्या खूप शुभेच्छा दीदी
Tai tikhat chivada Kiva chakli aso,apn mirchi powder use karto ti nusti mirchi powder aste tya mule khalyavar jaljal hote tar konte tikhat vaparave..ki gharatil kanda lasun masala use kela tar chalel ka
@@marathikitchen7960 thanks but bhaje pohe punha bhayache ki nahi he bola na vedio madhe tar bhajale nahi ahet yacha arth te adhi bhajalele astat ka tai
Mastch donhi chivda recipe👌👌
खूप खूप धन्यवाद
दिसायला सुद्धा सुरेख दिसतायत दोन्ही पदार्थ ❤️
खूप खूप धन्यवाद
दोन्ही प्रकारचे चिवडा करण्याची पद्धत खूप छान आहे. 👌🏻👌🏻
खूप खूप धन्यवाद
दोन्ही चिवड्याचे प्रकार छान आहेत मसाला आवडला मला पातळ पोह्यांचा चिवडा खुप आवडतो ताई तुला दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा
खूप खूप धन्यवाद
तुम्हालाही दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ताई
❤❤ खूप छान पद्धत आवाज खूप गोड आहे खूपच सुगरण आहेस काय तू तुझी रेसिपी मला खूप आवडते मी पण असाच चिवडा करते माझे नाव शोभा अकोलकर बेरड वडगाव शेरी पुणे मी दोन्ही प्रकारचे चिवडे बनवणार आहे मला पातळ पोह्यांचा चिवडा खूप आवडतो तुला दिवाळीच्या खूप शुभेच्छा दीदी
खूप खूप धन्यवाद
तुम्हालाही दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा
Apratim chivda ❤
खूप खूप धन्यवाद
Sun yet nasel tar kay karaycha
Wow ❤❤nice..mi vatch pahat hote diwali faral receipe video s chi...
खूप खूप धन्यवाद
He bhajke pohe mgnjech diet pohe ka mam..ka dagdi pohe he pohe talun ghyayche nhit ka..
Un nahi aahe paus yeto aahe patsl pohe cha chivda vatad hoto
Nice
Thanks
भाजके पोहे परत परतून घ्यायची गरज नाही ना? आणि मका चिवडा पण दाखवा. धन्यवाद.
th-cam.com/video/WQSukG-fDh8/w-d-xo.htmlsi=AjHSX_k8IAXsCZWa
कृपाया कांदा लसुन घालायच असेल तो केव्हा घालावा वकाय प्रमाण घ्यावे
Bhajake pohe punha tai bhajay chi garaj nahi na garam nahi karay cha nusti fodni ch karaychi
हो भाजके पोहे भाजायची गरज नाही, फक्त फोडणी द्यायची
Tai tikhat chivada Kiva chakli aso,apn mirchi powder use karto ti nusti mirchi powder aste tya mule khalyavar jaljal hote tar konte tikhat vaparave..ki gharatil kanda lasun masala use kela tar chalel ka
बेडगी मिरची पावडर वापरू शकता ती कमी जळजळ करते, कांदा लसूण मसाला नको त्यात बाकीचे गरम मसाले असतात चव वेगळी येते
पातळ पोह्यांचा चिवडा मी पण असाच करते. आणि त्यात थोडेसे चुरमुरे व शेवटी थोडी शेव घालते. तुम्ही पण करून पहा.
हो नक्कीच 👍
Kurmure chivda
th-cam.com/video/DnhM85UYNkM/w-d-xo.htmlsi=5eCjvc19IZ-bgGBf
@@marathikitchen7960 thanks but bhaje pohe punha bhayache ki nahi he bola na vedio madhe tar bhajale nahi ahet yacha arth te adhi bhajalele astat ka tai
माझा चिवडा कुरकुरीत झाला नाही. आता काय करू मी?