तुमचा प्रॉब्लेम/ शंका असेल ती मला थोडक्यात सांगा जर तुम्हाला शेतात जाऊन व्हिडिओ काढता आला तर तो काढून मला व्हाट्सअप करा व्हाट्सअप करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा wa.me/919172800247 ॲग्रोवन व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा chat.whatsapp.com/Dg65cYVW9yNAj5KNmDHUrQ किंवा आमच्या वेबसाईटला www.agrowone.in ला भेट द्या मला जसा वेळ मिळेल तसा मी तुम्हाला मदत करेल सूर्यप्रकाशात व्हिडिओ काढा व्हिडीओ काढताना मोबाईल आडवा पकडा
*DOWNLOAD ❤️ANDROID APP --->> play.google.com/store/apps/details?id=com.agrowone.agrowonemarathi&hl=en_IN
😊😊 WHATSAPP wa.me/919172800247
VISIT OUR WEBSITE agrowone.in/
📞📞 wa.me/919172800247
SDS ri,.
, w
Kuidwo
Very good a b sonwalkar
खुप छान माहित सांगितली काका❤❤
खुप छान आणि सोप्या पद्धतीने माहिती दिली 🙏
चांगली माहिती दिलीत
Khoop changali mahiti dila saheb thankyou very very much
सर मी गेल्या वर्षी मी ट्रकटर नी पेरला होता आणि दोनी सरीच्या मधी हात नागर मारला होता 1 नंबर भुईमूग झाला होता.
सरी पद्धती मध्ये वरंब्यावर ठिबक सिंचनाद्वारे भुईमूग लागवड केली तर ती कितपत फायदेशीर
राहील याबद्दल मार्गदर्शन मिळावे ही विनंती
🙏धन्यवाद
छान माहीती दिली धनयवाद
खुप छान माहिती आहे सर
सर मला आता भुईमूग लागवड करायची आहे करू शकतो का... लागवड 25 डिसेंबरला केली तर चालेल का... योग्य वाण कोणत घ्यावी
Bee varambayvarti tokayche ki saricha kinarayla
नमस्कार साहेब
ऊसाचा खोडवा पिक ठेवायचे आहे. सरी फोडून मधल्या जागेवर सेंगादाणे बीयाने टोपणी केली तर चालेल का. कृपया मार्गदर्शन करावे.
मस्त माहिती दिली
Nice video
Kiti kharch yeti per kg lagvadicha ?
बंडल मारितो ट्रॅक्टर च्या टोकन पेरला 1नंबर भुईमूग निघाला रिकामे हातवारे करून तेल पाणी लावून सगळ्यावर लोक येवठे वेडे नाहीत
राईट
Right
खुप छान माहीती आहे.
शेंगा फुगण्यासाठी कोणते खत वापरू
Dhanyawad
जयभीम जयभारत
परशुट किती दिवसानी फवारावे
Buimug kadhi tudun ghyacha
सर माझ्या शेतामध्ये खाऱ्या पाण्याचे पाणी आहे खाऱ्या पाण्यावर भुईमुगाचे पीक चांगल्या पद्धतीने येईल का
जिप्सम बाजारात कोणत्या नावाने मिळते
गावरान कोंबड्या
उन्हाळी भईमुगा साठी स्पिकलर वापरले तर चालेल का
Saheb tumhi Deepak Bunge cha vdo pahat java ani tashi mahiti det java
भुईमुग ट्रक्टरच्या साह्याने पेरणी केली आहे चांगल्या पध्दतीने येती एकरणीने पेरणी करावी तणाचे नियत्रण करणे बरे पडते उत्पादन चांगले मिळते
भैईमूगाला तन नाशक नाय का सर
हा नुसता पाणी लावून सांगतो शंकरपाळ्या😀😀
ट्रॅक्टर ने पण 1no. पेरणी होती जरा चष्मा काढून पहा तू उगाच तोंडाची काय तर करून टाकू नको😳😳
1ब्याग,10.26.26
2 सुपर फास्पेट
1 प्लटो
Sadharan pani kiti vela dyav lagel
माहिती सांगतानाच भुईमूग पिकाचा पीरियड निघुन गेला
भुईमुग पेरणी करताना कोणते खत टाकावं? किती दिवसांनी खत टाकावं? पाणी केव्हा द्यावं याची कृपया सविस्तर माहिती द्या
७६२०७२९६८५
संतोष आडाळे 9527735011
आम्ही अमेरिकन बियाणे प्रतिगुंठा उत्पन्न घेतो
जास्त माहिती पाणी लावून सांगायला लागले राव तुम्ही
तुमचे गाव सांगा
Tumcha video pahila aamhala bhuimug kraycha ahe pn,aamhala ajun,information pahije ahe plz tumcha mobile no milel ka
तुमचा प्रॉब्लेम/ शंका असेल ती मला थोडक्यात सांगा जर तुम्हाला शेतात जाऊन व्हिडिओ काढता आला तर तो काढून मला व्हाट्सअप करा व्हाट्सअप करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा wa.me/919172800247 ॲग्रोवन व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा chat.whatsapp.com/Dg65cYVW9yNAj5KNmDHUrQ किंवा आमच्या वेबसाईटला www.agrowone.in ला भेट द्या मला जसा वेळ मिळेल तसा मी तुम्हाला मदत करेल सूर्यप्रकाशात व्हिडिओ काढा व्हिडीओ काढताना मोबाईल आडवा पकडा
Tumcha WhatsApp group full aahe 🙏
भुईमुग या पिकावर मर या रोगासाठी काय उपाय करावे
Kaka aamhi lavnar tumachya padhatine chhan information.
खारया पाण्यावर भुईमूग येतो का
Yete
शॉर्टकट मध्ये माहिती सांगत जा, उन्हाळी भुईमूग सरी पाडून करायचा की गोट पाडून
Good
भुईमूगाची पेरणी आता केली तर चालेल का
Ausamathmata
किती आतांर वर लावयच मटरेल कधी टाकयाच
Khup chan
परस्युट कधी मारायच सर म्हणजे ऊगवणपूर्व कि ऊगवल्यानंतर किती दिवसानंतर
hat jast use kartay
Gréen planet vapara
साहेब भुईमुग ठिंबकवर पेरलेला आहे
बिज प्रकरिया साथी कोंटी बिज प्रकरिया करवी?
Ok sir thanks
भुईमूगाला भर कधी द्यावी फुल आल्यावर की
ड्रम केव्हा फिरवावा
जायरे ओ येडा ़़़़़़कथाना
भुईमूग ला युरीया देतात का
Ho
तुमचा नंबर द्या
Hi
नंबर द्या
सर नबर पाहिजे
Nikam. M. P. Aapala. Fon. Nambar.
@@subhashnikam7898 नंबर सांगा
No nhi Dena kisi ko Borr karte hai log kuch kaam nhi Hota hai logu ko
Nonsense
TG 37ks ahe sir
Tu gup re chipdaya
Good