गेल्यावेळी काॅंग्रेसच्या ८ जागा पाडणार्‍या वंचितची यंदा गेम कशी झाली ?| Vanchit Bahujan Aghadi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 มิ.ย. 2024
  • गेल्यावेळी काॅंग्रेसच्या ८ जागा पाडणार्‍या वंचितची यंदा गेम कशी झाली ?| Vanchit Bahujan Aghadi
    यंदाच्या लोकसभेचे निकाल हे सर्वांसाठी अनपेक्षित आणि धक्कादायक लागले आहे. एकीकडे केंद्रात ४०० पार जागा जिंकून सरकार स्थापन करण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या मोदींना मित्रपक्षांच्या आधारावर सत्तेत यावं लागतंय. तर दुसरीकडे काँग्रेस आणि इंडिया आघाडीला सत्ता मिळाली नसली तरी मिळालेल्या अपेक्षेपेक्षा अधिक यशामुळे त्यांचाही हुरूप वाढलाय. इकडे राज्यातील सत्ताधारी महायुतीला दारुण पराभवाचा सामना करावा लागलाय, तर महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत विधानसभा निवडणुकीत यश मिळवण्यासाठी जबरदस्त पार्श्वभूमी तयार केलीय. मात्र या सर्वामध्ये काही महिन्यांपूर्वीपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, असे वाटणारे प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या वंचित बहुजन आघाडीची अवस्था अगदीच बिकट झाली आहे. एकीकडे स्वत: प्रकाश आंबेडकर हे अकोला लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेलेत, तर या निवडणुकीत त्यांनी दिलेल्या अनेक उमेदवारांना फारसा प्रभाव पाडता आला नाही. लोकसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीसोबत झालेल्या चर्चांमध्ये ताठर भूमिका घेणाऱ्या, क्षमतेपेक्षा अधिक जागा मागणाऱ्या वंचित बहुजन आघाडीची अशी वाताहत होण्यामागे अनेक कारणं आहेत. त्यातील प्रमुख कारणं ही पुढील प्रमाणे आहेत.
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #loksabhaelectionexitpoll2024
    #mission45
    #loksabha
    #loksabhaelection2024
    #loksabhaelectionresults
    #narendramodi
    #rahulgandhi
    #livemarathinews
    #loksabhaelection2024
    #loksabhaelections2024
    #loksabhaelection
    #loksabha
    #sharadpawar
    #ajitpawar
    #uddhavthackeray
    #prakashambedkar
    #devendrafadnavis
    #eknathshinde
    #sharadpawarvsajitpawar
    #supriyasulevsajitpawar
    #marathinews
    #abpmazamarathilive
    #maharashtranewsliveupdates
    #marathinewslive
    #tv9marathilatestnews
    #livemarathinews
    #tv9marathibatmyalatest
    #marathinewsvideo
    #marathinewsupdates
    #marathibreakingnews
    #marathinewstoday
    #marathareservationsurvey
    #tv9marathinewschannel
    #tv9marathibreakingnews
    #marathibatmya
    #tv9marathibatmyalava
    #marathibatmyalive
    #tv9marathibatmyalive
    #batmyamarathilivetoday

ความคิดเห็น • 154

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 หลายเดือนก่อน +37

    विधान सभेत वंचित बहुजन आघाडी ऊभी राहू नये यासाठी आतापासून सुरुवात झाली आहे

    • @user-lj3gy8ol2d
      @user-lj3gy8ol2d หลายเดือนก่อน +8

      Ambedkari jantene yanche khel olakhle aahet,, Khas karun aajchi jawan Sushikshit pidhi,,tyana kharokharach Manuwadya pasun sutka pahije aahe,, aani tyanche nete he Manuwadyanchya dawnila bandhle gele aahet,, Sawindhan wachwinyasathi tyani hyaweles MVA la matdan kele aahe,, aani yapudhe aaple mat waya janar nahi,, yachi tr 100% kalji ghetil,,

    • @sourabhmule5295
      @sourabhmule5295 หลายเดือนก่อน +1

      कशाला ला भाजप निवडून आणायला उभे करायचे का वंचित आम माझे मत वया जाऊ देणार नाही मी जय भीम 😢

    • @SANJAYSHARMA-gi1kk
      @SANJAYSHARMA-gi1kk 29 วันที่ผ่านมา

      MODI CHE KHOKE BHETLE PRAKASH AMBEDKAR NA

  • @suhasgadekar2761
    @suhasgadekar2761 หลายเดือนก่อน +5

    उत्तर प्रदेश मध्ये चंद्रशेखर आझाद इंडिया आघाडी मध्ये जाण्यास इच्छुक होता.. त्याला काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने इंडिया आघाडीत घेतले नाही... तो स्वबळावर लढला म्हणून जिंकला आणि खासदार झाला..
    मायावती यांना इंडिया आघाडीत न घेण्यासाठी अखिलेश यादव अडून बसले होते..
    महाराष्ट्रात युतीच्या जागावाटपात चर्चेसाठी वंचितला बोलावले, वंचित चे प्रतिनिधी मीटिंगला गेले असता त्यांना दीड तास बाहेर बसवून ठेवण्यात आले होते, आत मध्ये ऊबाठा, शरद पवार गट आणि काँग्रेसचे प्रतिनिधी आपसात चर्चा करत होते...
    एवढा अपमान पचवूनही फक्त जनतेची इच्छा आहे म्हणून वंचित ने चर्चा सुरू ठेवली तेंव्हा महाराष्ट्रात तीन जागा वंचित बहुजन आघाडीला सोडण्याची ऑफर देण्यात आली होती..
    रावेर, मुंबई नॉर्थ आणि अकोला..
    या तीन पैकी दोन जागांवर भाजप प्रचंड मताधिक्य घेऊन जिंकलेली आहे..
    अकोल्याची एकच जागा जिंकता येऊन शकली असती..
    त्यावरून या जागा देण्यामागे काय मविआचा काय प्लान होता हे लक्षात येतं..
    बंगाल मध्ये काँग्रेसने ममता बॅनर्जी विरोधात उमेदवार उभे करून भाजपला मदत केली आणि त्यांच्या १०-१५ जागा पाडल्या.. काँग्रेसने ओडिशा मध्ये सुद्धा तेच केले..
    काँग्रेसला कोणी का म्हणत नाही की तुम्ही बंगाल आणि ओडिशा मध्ये भाजपला मदत केली म्हणून..
    कोणी डॉ.संग्राम पाटील/पृथ्वीराज चव्हाण/वागळे सारखा सवर्ण येतो आणि आपल्याला सांगतो की आंबेडकरी पक्ष स्वतंत्र लढले म्हणून भाजप जिंकली आणि आपण त्यांच्यावर विश्वासही ठेवतो..
    पण हीच मंडळी कधी असा आरोप काँग्रेसवर का करत नाही असे आपण विचारतो का???
    कोणी सवर्ण येतो आपल्याला खोटं सांगतो आणि आपण विश्वास ठेवतो.. पण आपलीच माणसं जेंव्हा सत्य सांगतात तेंव्हा त्यावर आपण अविश्वास दाखवतो..
    काल मुंबईत पवई येथे भीम नगर मध्ये बीएमसी झोपडपट्ट्या तोडल्या.. मोठा लाठीचार्ज झाला तिथे, वंचितच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी bmc च्या कार्यवाहीला विरोध केला म्हणून तीन जणांना अटक झाली.. MVA च कोणी तिकडे फिरकल सुद्धा नाही..
    त्यांना तुमची मत घ्यायची होती , त्यांनी ती घेतली आणि तुमच्या हाती केळी दिली...
    मराठवाड्या सारख्या मागास भागात आंबेडकरी मतदारांना आंबेडकरी पक्ष आणि संघटनेचे महत्व कळते पण इतर भागातील आंबेडकरी समाजास ते समजत नाही.. ही फार मोठी खंत आहे..
    #VBA

  • @BhaskarNikam-ud9gx
    @BhaskarNikam-ud9gx หลายเดือนก่อน +15

    सगळ्यांवर लक्ष ठेवून आहोत. फसगत कशी असेल भविष्य काळात समजून येणार.

  • @santoshlokhande8055
    @santoshlokhande8055 หลายเดือนก่อน +16

    आम्हाला वाटतं तुम्हाला महाविकास आघाडीच्या चुका दिसत नाही तुमच्या डोळ्याला कावीळ झालेली आहे विचारांना

  • @Amolpawar-pg3cr
    @Amolpawar-pg3cr หลายเดือนก่อน +32

    आंबेडकरी विचारांशी प्रामाणिक राहूया, लढाई अजून संपलेली नाही...!

    • @sourabhmule5295
      @sourabhmule5295 หลายเดือนก่อน +1

      कशाची लढाई भाजप च्या जगा निवडून आणायची लढाई का

  • @sssss4534
    @sssss4534 หลายเดือนก่อน +8

    मागच्या वेळेस एमआयएम सोबत होती म्हणून एवढी मतदान झालं होतं यांना ज्यावेळेस मुस्लिमांनी आणि एमआयएम महाविकास आघाडीचे साथ दिल्यामुळे महाविकास आघाडीला एवढं मोठं यश भेटलं आंबेडकरांनी जलीला सपोर्ट केला असता आंबेडकर सुद्धा निवडून आले असते

  • @Amolpawar-pg3cr
    @Amolpawar-pg3cr หลายเดือนก่อน +6

    राहुल गांधी ने वोट मांगने के लिए अपने दादा-दादी और पिता की तस्वीरों का इस्तेमाल क्यों नहीं किया और तस्वीरों के जरिए देश भर में प्रचार क्यों नहीं किया?

    • @sarangbsr
      @sarangbsr หลายเดือนก่อน

      युपी मधून आहात का?

    • @jagankakde2499
      @jagankakde2499 หลายเดือนก่อน

      राहुल खुदपर भरोसा करते है!किसी की तसवीर का सहारा लेना समझो खुद कमजोर हो!

    • @rahulugadi8451
      @rahulugadi8451 26 วันที่ผ่านมา

      👍

  • @sonakshi_888
    @sonakshi_888 25 วันที่ผ่านมา

    बाळासाहेब आंबेडकर यांचा निर्णय योग्य आहे.

  • @uttamlodke1212
    @uttamlodke1212 หลายเดือนก่อน +10

    शुद्धीवर राहून बडबड करा काँग्रेस ने शेवटी 1जग देऊ अशी भूमिका घेतली होती कोणत्याही पक्षाचे दलाल होऊ नाका मिपक्ष पत्रकारिता करा 😮😮😮

  • @pratikshinde2619
    @pratikshinde2619 หลายเดือนก่อน +17

    Only VBA 👑

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 หลายเดือนก่อน +21

    खरं कारण वंचित बहुजन आघाडी ला संपवण्याचे हे षड्यंत्र आहे

    • @moneshkadak2738
      @moneshkadak2738 หลายเดือนก่อน +1

      Ahe😂

    • @user-lj3gy8ol2d
      @user-lj3gy8ol2d หลายเดือนก่อน +3

      6% vote share aslela paksh,, 36 thhikani deposit jabt zalela paksh,, ekhi umedwar nivdun na aalela paksh,, Sampvinyachi kay garaj aahe,,Fakt vinashak shakti aahe yanchya kade,, Yuti keli aasti tar swatachi Akolyachi seat wachun,, 3 jaga MVA chya pan aalya aastha ki nahi,, Garv haran zale aata,,

    • @mr_nicotinamide4074
      @mr_nicotinamide4074 หลายเดือนก่อน

      समाजाने नाकारलं रे पक्या ला येडगांड्या 😓

    • @Shivam_5838
      @Shivam_5838 หลายเดือนก่อน +7

      VBA ला प्रकाश आंबेडकर साहेबच संपवतायत

    • @anamikbhartiy
      @anamikbhartiy หลายเดือนก่อน

      Bbjp che gobar bhakt kinva anda bhakt astat he aajparyant baghitl hot ata vba che anda bhakt nirman zalet jyana kon kunala sampavtay hech kalat nahi prakash ambedkar he swata vba la sampavat aahet vba chya anda bhaktano

  • @santoshlokhande8055
    @santoshlokhande8055 หลายเดือนก่อน +15

    अहो पत्रकार भाऊ पश्चिम बंगालमध्ये उडीसा मध्ये गुजरात मध्ये मध्यप्रदेश मध्ये काँग्रेसने बीजेपीला मदत केली काँग्रेसने उमेदवारी का लढवली तिथे त्यांची ताकद नव्हती मग बीटीम म्हणून कोणाचं काम केलं बीजेपी चे केलं ना हे पण मांडा ना काँग्रेसमुळे बीजेपी जितली

    • @prathamesharage
      @prathamesharage หลายเดือนก่อน +3

      आरक्षण ची गरज तुम्हाला का आहे हे यातून दाखवून दिलेत 😂... ताकद नव्हती मग कोण तुम्ही लढवणार... तुमचा पक्याला जेव्हडी मत आहेत.. तेवढं तर लीड आहे काँग्रेस च्या लोकांचं..

    • @subhashpawar5187
      @subhashpawar5187 หลายเดือนก่อน

      भडव्या बापबदल निट बोल😊

    • @careerinlic3059
      @careerinlic3059 หลายเดือนก่อน +3

      Tumchya ashya comment mule samaja chi ijat jatey ….MP aani Gujrat madhe Congress ne BJP la madat keliy boltoy… WBengal madhe congress fakt 5 seat var ladhli

    • @property-galaxy
      @property-galaxy หลายเดือนก่อน

      काँग्रेस ने नाही गद्दारानी मदत केली.

    • @santoshlokhande8055
      @santoshlokhande8055 หลายเดือนก่อน

      @@careerinlic3059 पश्चिम बंगालमध्ये 21 सीटवर काँग्रेस लढली आणि थ्रोन काँग्रेसच्या विरोधात लढली बीजेपीला जीत दर्जा करण्यासाठी. म्हणूनच आम्ही म्हणतो बीजेपीला काँग्रेसनेच जितवले आहे

  • @filltech
    @filltech หลายเดือนก่อน +2

    vba ने 4 आणि bsp ने 16 जागा जिकण्यास bjp ला मदत केल्याबद्दल धन्यवाद.

  • @dkagrofarmamravati2045
    @dkagrofarmamravati2045 หลายเดือนก่อน

    👍

  • @panjabuparwat2237
    @panjabuparwat2237 หลายเดือนก่อน +2

    विच्यांराची लढाई आहे only vba

  • @maheshshewate7382
    @maheshshewate7382 หลายเดือนก่อน +1

    याचा उद्योग एकच पैसे घेणे व बी टीम हिला मुदत करणे येवढाच याचा उद्योग मतदार यांचे काही देणे घेणे नाही पक्ष वाढवावा हा भि उद्देश नाही मला फक्त पॉकेट द्या माझेच ठिगळ बसेना राजकारणात तर माझे सैनिक कसे निवडून येतील

  • @ChandrakantShendge-dj4cf
    @ChandrakantShendge-dj4cf หลายเดือนก่อน

    2024 निवडणुकीत वंचित अध्यक्ष आज ओबीसीं बरोबर उदया जरांजे बरोबर परवा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर.

  • @sanjaymane5208
    @sanjaymane5208 หลายเดือนก่อน

    प्रकाश आंबेडकर यांना राजकारणात सक्रिय व्हायच असेल,जर समाजाच भल करायच असेल तर विधानसभा साठी ठाकरे बरोबर युती करावी, दोघांना एकमेकांची गरज आहे, अडेलतट्टू भुमिका वंचित ने घेऊ नये

  • @mohanghotkar3404
    @mohanghotkar3404 หลายเดือนก่อน +4

    बीएसपी, भारीप, वंचित,पॅन्थर, सर्व पार्टी नी आपला समाजाला एकत्र व मजबूत केले। समाजातर्फे अभिनंदन।

  • @cricketkekrazylover
    @cricketkekrazylover หลายเดือนก่อน +3

    Ye vishleshan kartani nit kar 3jaga det hote mahabhagar aaghadi vale

  • @anantbhagat4716
    @anantbhagat4716 29 วันที่ผ่านมา

    Whatever it may be only vba nothing else OK

  • @ChandrakantShendge-dj4cf
    @ChandrakantShendge-dj4cf หลายเดือนก่อน

    निवडणुकीत मराठा समाज मराठा उमेदवारास मतदान करतात राष्ट्रवादी काँग्रेस ला, मुस्लिम राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस ला, दलित आणि ओबीसीं समाज तितर बितर झालेला. भाजप ला मुस्लिम मराठा दलित मतदान करत नाहीत . भाजप ला ओबीसीं मतदान करतो. आणि शिवसेनेला.

  • @property-galaxy
    @property-galaxy หลายเดือนก่อน

    Kahi Lok hushar zale Ani दुसऱ्या पार्टी ने पण काळजी घेतली

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 12 วันที่ผ่านมา

    या वेळेत वंचीतने उद्धव ठाकरे यांचे उमेदवार पाडले

  • @subhashpahurkar485
    @subhashpahurkar485 หลายเดือนก่อน +1

    अतिशय चुकीच विश्लेषण. कधी आणी कोणी व कोणत्या 7 जागा वंचित ला देण्यात आल्या होत्या कळल तर बर होईल.

  • @marutiganga
    @marutiganga 22 วันที่ผ่านมา

    राजकारण हे जुगाराचे अड्डा झाला आहे . राजकीय पराभव झाला तरी आंबेडकरांनी राजकारण हे समाजसुधारणेचे साधन आहे यादृष्टीने बघितलं . आंबेडकर हारने म्हणजे लोकशाहीचा खरा पराभव आहे .

  • @rutujapotghan3516
    @rutujapotghan3516 หลายเดือนก่อน

    आज्या ने उभी केलेली चळवळ नातू संपवतोय!
    दलीत विरोधी पक्षनेता आहे, प्रकाश आंबेडकर ल

  • @pankajkhadre9931
    @pankajkhadre9931 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्रात एक जातीय राजकारण सुरू आहे. वंचित समूहाला काय जागा नाही.
    आज २६+४ मराठा कुणबी जागा निवडून आल्या आहे. बरं झालं ९ जागा आरक्षित आहे. बाकी समूह जाती आजही सत्तेपासून वंचित आहे.
    सर्वांना समान संधी #VBA च देऊ शकतो.
    व्हा आणखी खुश द्या #VBA ले दोष.

  • @AmolNikalje-re9lo
    @AmolNikalje-re9lo 28 วันที่ผ่านมา

    शब्द चांगले वापर मित्रा.. ज्यांना तू "अडेलतट्टू" म्हणालास त्याच्या समोर तुमच्या सगळ्या टीम ची लायकी तरी आहे का ह्याचा विचार कर.
    पुन्हा असेल शब्द असतील तर तुमचा खरंच विषय भारी करून ठेवू.

  • @babandhabarde6932
    @babandhabarde6932 29 วันที่ผ่านมา

    पहिल कारण MAV ला सपोट देणे महागात पडले

  • @user-ph8ij3ve1s
    @user-ph8ij3ve1s หลายเดือนก่อน +1

    A_CDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ
    Where is B....ohh its VANCHIT...
    TEAM B

  • @buddhapriy100
    @buddhapriy100 หลายเดือนก่อน

    MVA ne gaddari keli nahi tar Solapur,Yawatmal, Dhule & VBA la Changle candidate milale aste tar Baramati, Sangli, Kolhapur, Madha Yawatmal, Amravati, Beed, Shirul, Maval, Shirdi & 3 Mumbai chya ashya ankhi 10-12 MVA chya seat VBA mule gelya astya😢😢

  • @syedjunaidali4614
    @syedjunaidali4614 หลายเดือนก่อน

    2019 madhe एमआईएम चे वोट midaale होते.....जे झाला बरा झाला

  • @shrivardhankamble9270
    @shrivardhankamble9270 27 วันที่ผ่านมา

    वंचित भाजपची b टीम असल्यासारखे निर्णय घेते. त्यामुळे लोकांनी योग्य निर्णय घेतला

    • @myimpactonthis
      @myimpactonthis 24 วันที่ผ่านมา

      इतर राज्यात काँग्रेस ने स्थानिक पक्षांसोबत युती केली नाही आणि स्वतंत्र लढून bjp chya सीट आणल्या त्यावर तुझ काय मत आहे काँग्रेसी 😂😂

    • @shrivardhankamble9270
      @shrivardhankamble9270 24 วันที่ผ่านมา

      @@myimpactonthis कोणत राज्य सांग?

  • @pramodarage8609
    @pramodarage8609 หลายเดือนก่อน +1

    💰💰💰🏡💰

  • @aryan-yp3wh
    @aryan-yp3wh หลายเดือนก่อน

    ऐकच उद्दिष्ट समोर ठेऊन एक दोन जागा कमीजास्त चा विचार न करता एकत्रित लढले असते तर 2 3 सीट नक्की आले असते वंचित चे।।।तुला न मला घाल कुत्र्याला असं झाले।।। किंवा खरोखरच B टीम असेल तर मात्र ठीकच आहे

  • @sbwbbsjkaakeiheh72727
    @sbwbbsjkaakeiheh72727 หลายเดือนก่อน

    त्यांना राजकारण जमत नाहीत शहाणे समजतात स्वतःला

  • @Amolpawar-pg3cr
    @Amolpawar-pg3cr หลายเดือนก่อน +13

    काँग्रेसचे उमेदवार उभे राहिले नसते तर वंचित बहुजन आघाडीचे 10 खासदार १००टक्के निवडून आले असते.
    काही ठाकरे काँग्रेसचे धोकेबाज भ्रष्ट नेत्यांमुळे वंचित बहुजन आघाडीला 8 ते 10 जागा जिंकता आल्या नाहीत.

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 หลายเดือนก่อน

      काय येडि हळद आहे तु. 38 मधुन 36 ठिकाणी डिपॉझीट जप्त झाले आहे.आणी 10 जण कसे निवडून येणार 😀😀😁😁😁😂😂

    • @mr_nicotinamide4074
      @mr_nicotinamide4074 หลายเดือนก่อน

      भेंचोद एव्हढा कॉन्फिडन्स येतो कुठून रे भिकारचोट लोकांनो

    • @anamikbhartiy
      @anamikbhartiy หลายเดือนก่อน

      🤣🤣🤣🤣🤣 nice joke

    • @ZZXMMP
      @ZZXMMP หลายเดือนก่อน

      काँग्रेसचे उमेदवार उभे राहिले नसते तर भाजपाने वंचित चा 10 गडी राखून पराभव केला असता अकोला मध्ये दोन मराठा समाजाचा उमेदवार होता तरी तुमचे साहेब तिसऱ्या क्रमांकावर राहिले एक गोष्ट लक्षात ठेवा

  • @prabhakarraypure7896
    @prabhakarraypure7896 หลายเดือนก่อน +9

    राजकारणी आमच्या घरातून निर्माण झालेला आहे आणि तुम्ही पत्रकार आणि तुमचे प्रस्थापित पक्ष कुठले रणनीती आखत आहात आम्हाला सर्व माहिती आहे वंचित बहुजन आघाडी हे विजयाच्या शिखरावर होती आहे आणि राहणार त्याचा एक सुद्धा मतदान कमी झालेला नाही

    • @anamikbhartiy
      @anamikbhartiy หลายเดือนก่อน +1

      Are bbjp la jinknyasathi madat karnarya vanchitcha khel sampla aahe thodifar ji hava hoti ti ahankarane ya laksabha nivadnukit ti purnta sampleli aahe ithun pudhe tar vanchit hi bharip sarkhi sampel he fix aahe

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही काही करु नका फक्त वंचित बहुजन आघाडी ची चर्चा थांबवा

  • @adhinathsawate1274
    @adhinathsawate1274 หลายเดือนก่อน

    😊😊😊

  • @Amolpawar-pg3cr
    @Amolpawar-pg3cr หลายเดือนก่อน +5

    ➡️यावेळी मोदी जरी PM बनलेत...पण आधी सारखा...आरामदायक नाही तर काटेरी मुकुट त्यांना घालावा लागणार हे निच्छित...
    लोकशाहीचा आनंदच वेगळा आहे. हुकुमशाहीला पण वठणीवर आणण्याचं सामर्थ इच्यात आहे. धन्य हो भारतीय संविधान. कोणालाच वरचढ होवू देत नाही. एकतर्फी निर्णय आता लादल्या जाणार नाही/ प्रभाव कमी असेल.

  • @Amolpawar-pg3cr
    @Amolpawar-pg3cr หลายเดือนก่อน

    आघाडीचे अच्छे दिन आल्याचे चित्र आहे. बारामती येथे सुप्रिया सुळे यांच्या विरोधात वंचित लढली नाही. कोल्हापूर शाहु महाराज यांच्या विरोधात वंचितने उमेदवारच दिला नाही. तर इतर चार मतदार संघात ज्या ठिकाणी वंचितचा उमेदवार होते त्या ठिकाणी शिवसेना (उबाठा) काँग्रेस व राष्ट्रवादीला फायदा झाला.

  • @user-uf5jk7uy8m
    @user-uf5jk7uy8m หลายเดือนก่อน

    तिन पक्षासोबत युती करण्यासाठी बाळासाहेब यांना किमान बारा जागा हव्या होत्या.मग स्वतंत्र स्वबळावर लढून किती जागांवर विजय मिळविला.

  • @user-rh2vq1ri4z
    @user-rh2vq1ri4z หลายเดือนก่อน

    PA = Over confidence , Over Smartness

  • @MaxBh-sh3ne
    @MaxBh-sh3ne 29 วันที่ผ่านมา

    प्रकाश आंबेडकरांचा घमंड नडला

  • @MohanPatil-cm8nr
    @MohanPatil-cm8nr หลายเดือนก่อน +2

    हा बिजेपी ची बी टीम आहे.

  • @AminBaig-xd2tr
    @AminBaig-xd2tr หลายเดือนก่อน

    Vanchit bahujan aaghadi MIM ke sath aana chahie 2024 ke vidhansabha mein

  • @rahulrokade772
    @rahulrokade772 หลายเดือนก่อน

    तीन तीन पक्ष एकत्र लढले. स्वबळावर वंचित लढली. किती उमेदवार आले हे महत्वाचे नाही तर किती उमेदवार वंचित मुळे पडले हा महत्त्वाचा मुद्दा आहे. राजकारणात आधी लढा मगं पडा नंतर पाडा आणि मग कुठे उमेदवार विजयी होतात हे आहे राजकीय सुत्र....?

  • @gauravdangare
    @gauravdangare หลายเดือนก่อน

    Anchor ka sanga sanvidhan he every Indian sathi ahe...ata reservation 80% lokana ahe.including.(EWS).. sanvidhan badal nako he kahi ST & ST category chi responsibility nahi sagale chi ahe...

  • @jaywaware
    @jaywaware หลายเดือนก่อน

    Congress 2 jaga deu boli..ani tumhi 7 mhnt ahe..
    Ashi khoti mahiti denyach ky karan ahe?

  • @amolshitole
    @amolshitole หลายเดือนก่อน

    Apan konache waras aahot hech visarun gelyane ha nikaal

  • @GunvantGedam-im4ol
    @GunvantGedam-im4ol หลายเดือนก่อน +1

    Chukichi mahiti

  • @sanjaymane5208
    @sanjaymane5208 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर बेभरवशाचा, अडेलतट्टू भुमिका, वंचित ची आहे, ओवेसी आणि वंचित एकच आहेत, मोदी जवळचे आहेत, रामदास आठवले मोदी मंत्री मंडळात पुन्हा मंत्री होईल किंवा राज्यपाल होईल पण प्रकाश आंबेडकर खासदार. आमदार होणार नाही, त्यानी परत ठाकरे यांच्या कडे जाऊन विधानसभा साठी न तुटणारी युती करावी

    • @aryansirsat4239
      @aryansirsat4239 16 วันที่ผ่านมา

      Vba swarthi nahi athwale sarkhe

  • @shakilmomin7090
    @shakilmomin7090 หลายเดือนก่อน +1

    Derveli janta fasat naste

  • @DilipMagar-vs5gk
    @DilipMagar-vs5gk หลายเดือนก่อน

    वंचित पार्टी ने जास्तीत जास्त उमेदवार उभे करून कोणत्याही भारतीय राष्ट्रीय पार्टी मध्ये सामील होऊन इलेक्शन लढवावे

  • @subhastathe6663
    @subhastathe6663 หลายเดือนก่อน

    Marathi madhe man ahe Usachya Poti Cau Janamla he wakya Samj narala kalel

  • @ravimate8106
    @ravimate8106 หลายเดือนก่อน

    Ambedkari jantene khup adhi vanchit cha daav olkhala... Aata vanchit kadhich pudhe yenar nahi

  • @balajisuryatale3023
    @balajisuryatale3023 หลายเดือนก่อน

    दोनच कारण मुख्य आहेत 1 एमआयएमची युती तोडणे 2 मविआचा मुद्दा घटना बदलने बाकी काही नाही 15 16 लाख मते आहेत आता इथून कॉग्रेसचा काटा काढण्याचा प्रोग्राम राबवावा लागेल वंचितला

  • @mahadeomate7820
    @mahadeomate7820 29 วันที่ผ่านมา

    Binbudacha, v badnami karak prachar, karnara, nakkich 2 Bapachi Aulad asanar.

  • @shaileshghogare9857
    @shaileshghogare9857 20 วันที่ผ่านมา

    B team ani ati shahan pana nadaly

  • @subhashpahurkar485
    @subhashpahurkar485 หลายเดือนก่อน +3

    बाळासाहेब आंबेडकर यांनी मविआ मध्ये जाणार नाही हे कधी म्हटल.

  • @SunilTaide-wp9ji
    @SunilTaide-wp9ji หลายเดือนก่อน +11

    आंबेडकरी समाज काही प्रमाणात
    संविधान वाचवण्यासाठी महाविकास आघाडी ला मतदान केले पण
    विधानसभा निवडणूकित
    वंचित ची ताकद काय आहे हे तुम्हाला
    कळेल 🙏जय भीम

    • @sourabhmule5295
      @sourabhmule5295 หลายเดือนก่อน

      हुशार आंबेडकरीना कळल कोणाला मत दिल्यावर कोण निवडून येत इथून पुद्धे विसरा आता बी टीम भाजपची आता विधानसभेला 1% मत मिळटीप

  • @Amolpawar-pg3cr
    @Amolpawar-pg3cr หลายเดือนก่อน

    आगामी लोकसभेत वंचितला प्रथम क्रंमाकांची पसंती होती पण काही मतदारसंघात
    वंचितला प्रथम क्रंमाकांची पसंती असलेलेल्या शहरात झोपडपट्टी भागात मोठय प्रमाणात भाजप काँग्रेसने वंचितच्या मतदारसंघात पैसे वाटतप केले.

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 หลายเดือนก่อน +5

    खोटे विश्लेषण करून दिशा करु नका वंचीतला आघाडी घ्यायचेच नव्हते

    • @samadhanbansode9148
      @samadhanbansode9148 หลายเดือนก่อน

      अहो तसं असतं तर प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट सांगितलं असतं महाविकास आघाडी लबाड आहे म्हणून आंबेडकरांचा इगो नडला त्यामुळे त्यांचं डिपॉझिट जप्त झालं

  • @prabhakarraypure7896
    @prabhakarraypure7896 หลายเดือนก่อน

    मी तर प्रकाश आंबेडकरांना एक सल्ला देवीचे की एकदा होऊन जाऊ द्या बीजेपी सोबत ईवती करून आपल्या स्वीटनिवडून आणा

  • @adhira8448
    @adhira8448 23 วันที่ผ่านมา

    Ya veles congress la vote nahi karnar.

  • @somnathmengal4599
    @somnathmengal4599 หลายเดือนก่อน

    दुसऱ्याला खड्डा खोदला तर स्वतः त्या खड्ड्यात पडून संपत हे मात्र नक्की

  • @sameerbhoir1816
    @sameerbhoir1816 หลายเดือนก่อน

    jay Bheem!VBA. hi talagalatil lokansathi ladhat aahe ? Gharane shahi la shah denyasathi ladha det aahe pan VBA. la chukichya padhattine lokansamor media ubhi karat aahe ? Congress va Rashtravadi hyanna 7 thikani pathimba dila pan congress va Rashtravadi hyanni VBA.la lanunbujun padnyasathi pathimba dila nahi?Vanchit kashi sampel yachi ran niti aakhali aani vanchitla kashi badnam karta yeil hyachi ran niti chalukeli va tyachyamadhe te yashshwi zale.

  • @myimpactonthis
    @myimpactonthis 24 วันที่ผ่านมา

    MVA ne कुठल्या 4 -5 जागा दिल्या होत्या आहेत का तुला माहिती ? ऐकिवात माहिती देवून गैरसमज पसरवू नको. क्षमतेपेक्षा जास्त जागा केव्हा मागितल्या माहिती दे. तुम्ही लोक पण गोदी मीडिया सारखे वागू नका नाहीतर unsubscribe करतो.

  • @user-lj3gy8ol2d
    @user-lj3gy8ol2d หลายเดือนก่อน

    Haa swatah jinknara kinva jinkavnara nahi haa supariking Padnara jast aahe,, Upadrav kshamta, Ambedkar, Owesi, Mayawati yanchi khup aahe,,

  • @mahadeomate7820
    @mahadeomate7820 29 วันที่ผ่านมา

    Hi Bahu pakshiya lokshahi aahe ki nahi, tu mhantos Prakash Ambedkaranche bebharavshache Rajkaran ?
    Jara sang ki, konte be bharvshache Rajkaran kele ?
    Jevdhe, MVA, madhil nete aahet, te sarv bharvshache Aahet ?
    Yeka pakshatun dusarya pakshat ? Kahi nitimatta tari Aahe Kay hyanna.
    Jya shiv UBT che, 12 wajle hote, tyaweli, jar koni, UDhhav la dhir dila ,asel tar te Balasahe hote, lekhi lihnyat aale hote, ki VBA v Shiv. UBT 24- 24 jaga ladhavu , Kay kele Udhhav ne ?
    Ha bharawsa aahe Kay ? aani Aarop karta, Balasaheban war.
    Congress la, 7 jaganwar support dhyayacha, Balasahebanni mhatale , 4 jagan war support dila sudhha.
    Congress ne Kay kele, khud Balasahebannach harvinya sathi RSS cha manus ubha kele.
    Balasahebanchya vishwasala tada koni dila, Congress ne. !
    Aadhi BABASAHEB Ambedkar hyana, Congress ne Asech Jansangh, samarthak banvun badnam kele hote v same Balasahebanna pan badnam karit Aahet.
    Kay re, tu kiwa tuzya bolvitya dhani, Bapane kadhi , Sanvidhan Wachle Aahe Kay ?
    Sanvidhan Badalne yevdhe Sope Aahe Kay , 400 Kay 500 jari loksabhet aale tari Sanvidhanala hat lawsta yet nahi.
    25 Nov. La Shivaji park pahilyanda Overflow hoil yevdhi gardi , jama zalele hoti.
    Ti pahun Sarvach prasthapitanche DHABE dananle hote !
    Tethe, Hegade che, yek wakya , BALASAHEB uchharle , ki , BJP 400 Par geli tar, Te Sanvidhan balu mhantat.
    Balasahebanna pan mahit ahe ki, te sambhav nahi, mhanun, hya vishayawar tyanni, jast bhar dila nahi.
    Pan Sanvidhan ha , SC, ST, OBC, karita kalicha, Bhavnik mudhha aahe, hech herun CONGRESS V MVA ne ha shabd Uchala, fakt Uchalach nahi, tar, VBA la jevdhe badnam kartil, tevdha Aprachar chalu kela, 12 jaga, 27 jaga magitlya, te bhadve, Sunil khobragade, Syam Manav, Mungekar, Tushar Gandhi, Kasabe, he hi TV war ubhe kele !
    18 varshiy Tarun, college, madhun nighalela, Kay akkal asnar, Bapachya jiwawar, aish karnara, jyane, na jatiy chatake v na Arthik zatke, bhogale, ase tarun CONGRESS v MVA chya jalyat adakle., mi 1000 chya war, baryach TH-cam chel war hyanchya, comment wachlya, ki, mi VBA cha karykarta Aahe, pan mi v mazya pariwarane MVA la matdan kele.
    Tikade, Rastrawadi ha, Laxman Mane, December 2023 pasunach, OBC V Aadiwasi kshetrat firawayas lagla hota, prachar karit hota ki, PRAKASH AMBEDKAR BJP Sathi, Kam karit Aahe, tyanchya bhul thapanna Baki padu naka.
    Ikade, VBA Wale, September pasun Congress la vinanti, karit hote, Patra lihit hote ki Aamhala VBA pan INDIA AAGHADI T SAMIL Kara.
    Pan Anbedkarachya nawacha fayda tar ghyaycha pan Ambedkari Raktacha manus Sattet nako, V Ubhari ghet Asleli VBA Congress Rastrawadi, la katare ki Ghanti watat hoti.
    Karan Vanchit Samuhala he Aaplya Bapachi property samajtat.
    Hak dhyayache nahi, fakt Gonjarun 2-4 Tukade, fekayche, v chuchkarat Thewayche, hech prasthapitanche dhoran.
    Modi yevdha, jallad aahe tar , tyachya barobar bhandayla, tasach Vidwan, Abhyasu, neta Sansadet pathwayla pahije hota, jyana, samajik v Arthkaranachi Jan Aahe, ase 6-7 lok VBA jawal hote, bharawshache hote, MVA sarkhya Bebharwshache, prasthapit nete navhte.
    kas
    MVA cha TV , media marfat, chalu hote, Prakash Ambedkar v VBA he Amchech Ghatak paksh Aahet, charcha suru aahe, 3 jaga, 5 jaga, 7 jaga deto, mhanun Roj TV media samor Bomblat, hota S. Raut.
    Pratyakshat, na konti charcha, v pratyakshat jaga denya sambandhi che bolane.
    5 may, Pudhari, ne hya Chen ne , hya sarv gostinche vishleshan yeka wakyat kele,
    Prakash Ambedkaranna, jaja denyabadhhal navhe tar, Tyanna tyanchi Jaga dakhvinyacha ha prakar Aahe.
    Rastravadi, December pasun VBA virudh Kamala lagli, Prakash Ambedkaranna, Te kase BJP ka poshak, bhumika ghet Aahet, bhadkhau Vicharwant, v TV media la bharpur Paise devun, ap prachar, v Gandagadu, Beakkal Tarun. V sarwat mahatwache, Modiche statement, ki Aamhi Shiv. UBT la madat Karu.
    Sattechi Chabi Dillitun halte !
    Rastrawadi, Shiv. UBT, he BJP samrkak, Modi ne Doghanna pan EVM dware Madat Keli.
    Balasahebanchi Sabha hi, 50,000 te 1 lakh , peksha jast janata Upasthit asleli hoti.
    he sarvach, aaplya paishane padarche kharch karun aaleli hoti, tasan tas wat pahat basleli hoti.
    Hi sarv janata Gadhhar huvu shakat nahi.
    Hi Gadhhari EVM madhun Modi v MVA ne Keli.
    Nana Potele, Sarkha Dogals manus , Khurapati S. Pawar v Bharosa Todlelya Shiv. UBT chya Gadhharicha Parinam Aahe, ki Lokshahi chi Hattya zali.

  • @mahadeomate7820
    @mahadeomate7820 29 วันที่ผ่านมา

    Wajvipekshs adhik jaga vanchit Aaghadine magitalya, ase tu kiwa tuza bolvita dhani mhanto, akkal khup pajalata tumhi, kan aani, dole jara ughade thevun , vishleshan karnar nahi, tumhi, jevdhi hya purvi badnami Keli vanchit chi ti Kay Kami aahe.
    Aata vidhansabha niwadnuka yet aahet, he pahun parat tech tech baralata. Salyano , yevdhi VBA chi badnami karun pot nahi bharale Kay tumche.

  • @ManiU270
    @ManiU270 หลายเดือนก่อน

    Yana ghamnd n khala

  • @examlogic1309
    @examlogic1309 หลายเดือนก่อน +2

    VBA चे 36 ठिकाणी डिपॉजिट जमा... महाविकास आघाडी आणि शरद पवार 👊😎

  • @mehboobmaner4553
    @mehboobmaner4553 หลายเดือนก่อน

    Wanchit bjp chi b tim aahe

  • @thejollydollshow7550
    @thejollydollshow7550 หลายเดือนก่อน +1

    अगदी बरोबर बोललात. प्रकाश आंबेडकरांना नक्की काय हवं तेच कळत नाही.

  • @mahadeomore9854
    @mahadeomore9854 หลายเดือนก่อน +1

    आंबेडकर साहेब यांची अशीच भुमिका राहली तर विधानसभा सभेच्या वेळी वंचित चा टिकीट पण घेणार नाही कोन्ही

  • @Ak-cp4rd
    @Ak-cp4rd หลายเดือนก่อน +6

    2019 ला मी वेड्यासारखा यांच्या मागे लागलो होतो पण यावेळेस आम्हाला समजलं हे स्वतः संविधान विरोधी आहेत बीजेपी ची बी टीम आहेत म्हणून आम्ही फक्त या वेळेस महाविकासाकडे सोबत राहिलो.

  • @Ranaji6162
    @Ranaji6162 หลายเดือนก่อน

    Bjp sobat jav❤❤

  • @Usergkirdhk
    @Usergkirdhk หลายเดือนก่อน +1

    कुणी माना अगर ना माना..पण ह्या वेळी आंबेडकर घराण्याने स्वतःच्या हातून स्वतः चे हसे करून घेतले आहे..

  • @govindaainule2958
    @govindaainule2958 หลายเดือนก่อน +1

    प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडी मधुन बाहेर पडले व वंचित आघाडी चे नुकसान करुन घेतले आहे व कार्यकर्त्यांना कमजोर केले आहेत फक्त आणि फक्त आंबेडकर जबाबदार आहेत भावांनो

  • @Gentleman.1392
    @Gentleman.1392 หลายเดือนก่อน +2

    अतिशय योग्य विशलेषण

  • @user-mf1mb1jt5r
    @user-mf1mb1jt5r หลายเดือนก่อน +2

    Sir Raj thakare or prakash ambedkar ati shahane kon samajvanar

  • @जयमहाराष्ट्र
    @जयमहाराष्ट्र หลายเดือนก่อน +4

    वंचित ने वंचितांना पुन्हा एकदा वंचितच ठेवले - VBA हीच RSS ची B टीम

  • @pramodsarwade61
    @pramodsarwade61 หลายเดือนก่อน +4

    प्रकाश आंबेडकर यांनी राजकारणातून निवृत्त जाले तर चांगले होईल बाबासाहेबांचे नाव खराब करू नये

  • @avinashshejwal7737
    @avinashshejwal7737 หลายเดือนก่อน +1

    मी कट्टर वंचित चा मतदार होतो पण आता वंचितला कधीच मतदान करणार नाही।

  • @mohannemade8034
    @mohannemade8034 หลายเดือนก่อน

    आता मत देणार नाही आम्ही यांना आमचा मत पुकट वाया गेलं सोता ही नहीं आला दुसऱ्याला पण नाही येऊ दिलं जर यांना वोट दिलं नसत शिवर काँग्रेस येत असती

  • @dattabhoir5440
    @dattabhoir5440 หลายเดือนก่อน +7

    वंचित बहुजन आघाडीला
    महाविकास आघाडीने दिलेल्या 5 जागांचा प्रस्ताव स्वीकारला असता तर वंचितच्या कमीत कमी 3 ते 4 जागा सहज निवडून आल्या असत्या आणि महाविकास आघाडीच्या जागा पण कमीत कमी 40 पर्यंत महाराष्ट्रात निवडून आल्या असत्या
    हे बाकी 100% खरं आहे

    • @cricketkekrazylover
      @cricketkekrazylover หลายเดือนก่อน

      3 jaga det hote nit abhyas kar

    • @BhaskarNikam-ud9gx
      @BhaskarNikam-ud9gx หลายเดือนก่อน

      पाच जागा कोणत्या होत्या.नावासहीत माहिती द्या. तो संजय राजाराम राउत लबाड आहे.

    • @atharkazi7602
      @atharkazi7602 หลายเดือนก่อน +2

      3 jagah bhi vanchit ko milti toh bhi 2 seat Aaram se chunkar aate lekin vanchit ki deal pahele hi BJP se hai unhe sirf khoka chahiye.

  • @user-fl1ps4ob6b
    @user-fl1ps4ob6b หลายเดือนก่อน +3

    वंचित ला केंद्रात मोदी च पाहिजे होते कारण मोदी आल्यास इतर पक्ष नेत्यावर कारवाई करून पक्ष नायनाट करतील व वंचित ला पुढ जाता येईल पण उलटंच झालं वंचित च अस्तित्व नष्ट झालं

  • @shreyashkhade2777
    @shreyashkhade2777 หลายเดือนก่อน

    बाळासाहेब ना बदनाम करण्याचं महविकास आघाडीचं षडयंत्र

  • @sidharthkamble1135
    @sidharthkamble1135 หลายเดือนก่อน

    EVM हटवून बघा, म्हणजे समजेल 😊 त्यांना दुसरा डॉ.बाबासाहेब आंबेडकर होवू द्यायचा नाही.

  • @vinod23021979
    @vinod23021979 หลายเดือนก่อน

    काही गेम झाला नाही, महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना, NCP ह्यांना स्वबळावर लढायला सांगा, औकात कळेल प्रत्येकाची 😂😂

  • @hansrajzapate7304
    @hansrajzapate7304 หลายเดือนก่อน

    बातम्या सांगताना ,सात जागा कोणत्या देवू केल्या होत्या रे ? आता पासून विधानसभा लढवूच नये अशा बातम्या का देतोस ?

  • @user-eh9dq7px5p
    @user-eh9dq7px5p หลายเดือนก่อน

    Only VBA❤❤