पारंपारिक पद्धतीने बनवलेली तांदूळ व गुळाच्या सारणाची कापसासारखी मऊ खुसखुशीत सजोरी/Sanjori recipe

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
  • नमस्कार
    मऊ खुसखुशीत पारंपारिक पद्धतीची तांदूळ व गुळाच्या सारणाची सजोरी कशी बनवायची हे दाखवणार आहे, तांदूळ आणि गुळाच्या सारणाच्या सजोऱ्या खायला खूप छान लागतात, जेवढ्या खायला छान लागतात तेवढ्याच त्या करायलाही खूप सोपे आहेत, माझ्या सोप्या पद्धतीने गुळ तांदळाच्या सुजोर्या बनवून बघा तुम्हाला ही पद्धत खूप आवडेल,तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर माझ्या यूट्यूब चैनल सातारकर किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका एक लाईक जरूर करा, बेल आयकॉन वर क्लिक करा🙏🙏
    साहित्य
    सारण बनवण्यासाठी साहित्य
    1/2 कि रेशनचे तांदूळ
    1/2 कि लहान चिरलेला गुळ
    1 चमचा जायफळ वेलची पावडर
    1 फुलपात्रे पाणी (थंड)
    कणिक मळण्यासाठी लागणारे साहित्य
    ३ पावशेर मैदा(पाऊण किलो)
    १ पावशेर लहान रवा
    १/२ वाटी कडकडीत तेल
    चवीनुसार मीठ
    #Sanjoryarecipe
    #sanjoryarecipeMarathi#Sanjory
    #सजोरी#गुळाचीसजोरी#सातारास्पेशल#सजोऱ्या
    #सजुरी#महाराष्ट्रीयनपारंपारिक#पारंपारिकसजुरी
    #सातारककिचन#satarkarkitchenrecipe
    #maharashtriyanrecipe
    #howtomakesanjoryrecipe#viral#trending
    how to make sanjory recipe, sanjory recipe Marathi, Maharashtrian recipe, gud ki sanjory,
    chawal ki sanjory, sanjory recipe

ความคิดเห็น • 101

  • @RupaliJagtap-mz9vy
    @RupaliJagtap-mz9vy 15 วันที่ผ่านมา +1

    खूप छान सांगितले ताई नक्की करून पाहीन

    • @सातारकरकिचन
      @सातारकरकिचन  14 วันที่ผ่านมา +1

      @@RupaliJagtap-mz9vy सर्वप्रथम तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏🙏

    • @सातारकरकिचन
      @सातारकरकिचन  14 วันที่ผ่านมา +1

      @@RupaliJagtap-mz9vy नक्कीच करून पहा खूप छान होतात, खायला तर खूप छान लागतात

  • @OviParteVlogs
    @OviParteVlogs ปีที่แล้ว +6

    Wa mst zalya aahet

  • @sharvariphalke7140
    @sharvariphalke7140 ปีที่แล้ว +8

    खूपच छान 👌👌👌👍🏻👍🏻

  • @vaishnavishingade9776
    @vaishnavishingade9776 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान रेसिपी 👌👌👍🏼

  • @SwatiGurav-r8i
    @SwatiGurav-r8i 11 หลายเดือนก่อน +4

    Mast

  • @shitalkumbhar8907
    @shitalkumbhar8907 ปีที่แล้ว +3

    Mast👌👌

  • @SangitaLonarkar
    @SangitaLonarkar 7 หลายเดือนก่อน +8

    खूप छान

  • @hulwanhanmant4127
    @hulwanhanmant4127 11 หลายเดือนก่อน +6

    अप्रतिम.. सुगरण माझी सातारकरीन ...

  • @ashwinishinde9199
    @ashwinishinde9199 6 หลายเดือนก่อน +1

    Khup chan sangitle tai

  • @mangalpawshe5556
    @mangalpawshe5556 7 หลายเดือนก่อน +9

    मी पण सातारा जिल्ह्यातील वाई ची आहे आपल्या भागात सजोरी खुप फेमस आहे प्रत्येक शुभ कार्यात ही करतात मी सध्या मुंबई ला असते मला रेसिपी खुप खुप आवडली

  • @krishapawar5385
    @krishapawar5385 ปีที่แล้ว +2

    मस्तच

  • @shobhabacchewar2368
    @shobhabacchewar2368 6 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम ,खूप छान 😊

  • @megharakhade2115
    @megharakhade2115 6 หลายเดือนก่อน +1

    खूप छान.

  • @snehallandge6720
    @snehallandge6720 6 หลายเดือนก่อน +1

    मी या वर्षी पण सजोऱ्या तुम्ही सांगितले तसेच केल्या अप्रतिम झाल्या आहेत खूपच आवडल्या सगळ्यांना...आणि महत्वाचं म्हणजे तुमची सांगण्याची पद्धत मला खूप आवडते आणि गरज असेल तेवढंच सांगता तुम्ही ताई👍👍

  • @blossom_4849
    @blossom_4849 ปีที่แล้ว +2

    Nice

  • @priyankapawar3300
    @priyankapawar3300 7 หลายเดือนก่อน +3

    Khup khup chan tai

  • @sumanjadkar4779
    @sumanjadkar4779 6 หลายเดือนก่อน +2

    खूपच छान ताई ❤

  • @sunetrasutar9194
    @sunetrasutar9194 ปีที่แล้ว +1

    लय भारी नक्की करून बघेन

  • @youtubebabatpgaming354
    @youtubebabatpgaming354 7 หลายเดือนก่อน +11

    छानच ताई मला खूप दिवसापासून शिकायचं होत thanku खूप छान समजून सांगता.

  • @smitajagtap1337
    @smitajagtap1337 ปีที่แล้ว +1

    खूपच छान

  • @seemajagadale8606
    @seemajagadale8606 7 หลายเดือนก่อน +11

    Mastach mi krnar ahe asha baghun

    • @सातारकरकिचन
      @सातारकरकिचन  6 หลายเดือนก่อน

      @@seemajagadale8606 नक्की करून बघा खूप छान होतात 🙏🙏

  • @KantaJadhav-hi6fg
    @KantaJadhav-hi6fg 7 หลายเดือนก่อน +2

    खुप छान ❤

  • @chetnakolte8737
    @chetnakolte8737 ปีที่แล้ว +1

    Superb dish

  • @rekhapatil6068
    @rekhapatil6068 6 หลายเดือนก่อน +1

    खूप छान तुमची सांगण्याची पध्दत पण छान आहे.

  • @chhayasalunkhe7289
    @chhayasalunkhe7289 6 หลายเดือนก่อน +2

    खूप छान सांगितले. ताई

  • @KamalDurgule
    @KamalDurgule 7 หลายเดือนก่อน +3

    खुप खुप छान बेटा🎉🎉🎉

  • @MangalaMore-n4q
    @MangalaMore-n4q 5 หลายเดือนก่อน +1

    खूप छान सूगरण आहेत तूम्ही ताई

    • @सातारकरकिचन
      @सातारकरकिचन  5 หลายเดือนก่อน

      @@MangalaMore-n4q तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @sunitatambe8991
    @sunitatambe8991 6 หลายเดือนก่อน +2

    मस्तच मी पन सातारचीच आहे

  • @chayagaikwad6184
    @chayagaikwad6184 7 หลายเดือนก่อน +1

    खूप छान रेसिपी आहे धन्यवाद ताई🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂🎉

  • @saminasayyad9471
    @saminasayyad9471 ปีที่แล้ว +1

    मलाही ते आवडले

  • @poojaphalke1479
    @poojaphalke1479 ปีที่แล้ว +1

    😋

  • @shalankorday2355
    @shalankorday2355 5 หลายเดือนก่อน +1

    हि रेसिपी फार आवडली पण गव्हाचे पीठ वापरले तर चालेलं का मी बदलापूरला रहाते रेसिपी पायल्हा आवडते 👌🏼👌🏼

    • @सातारकरकिचन
      @सातारकरकिचन  5 หลายเดือนก่อน

      @@shalankorday2355 आमच्याकडे मैद्यापासून बनवतात, त्यामुळे मी तर काहीच सांगू शकत नाही, हवा असेल तर तुम्ही बनवून पहा, आणि मलाही कमेंट करून सांगा, गव्हाचे पीठ वापरून सजोया कशा बनल्या

  • @saminasayyad9471
    @saminasayyad9471 ปีที่แล้ว +1

    😊😊😊😊😊😊

  • @ashamandave5771
    @ashamandave5771 6 หลายเดือนก่อน +1

    ❤🙏🏻👌👍

  • @youtubebabatpgaming354
    @youtubebabatpgaming354 7 หลายเดือนก่อน +22

    माझ्या सासूबाई पण करतात पण त्याच्या समजतच नाही किचकट सांगतात

  • @anitamohanjagtap6771
    @anitamohanjagtap6771 หลายเดือนก่อน +2

    तादुळ रेशनचे न वापरता कोणतेही वापरले तर चालतील का कारण आम्हाला रेशन मिळत नाही मी मुंबईत राहते

    • @सातारकरकिचन
      @सातारकरकिचन  หลายเดือนก่อน

      @@anitamohanjagtap6771 प्रथम तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏🙏

    • @सातारकरकिचन
      @सातारकरकिचन  หลายเดือนก่อน

      @@anitamohanjagtap6771 तांदूळ कोणतेही वापरले तरी चालतील, फक्त तांदूळ जुने असावेत

  • @saminasayyad9471
    @saminasayyad9471 ปีที่แล้ว +3

    गूळ घालून पीठ तयार करण्यासाठी केला आहे का

  • @rajashrinaik5322
    @rajashrinaik5322 10 หลายเดือนก่อน +4

    सांजोरी छान आहे पण तुमच्या बोलण्यात खुप चुका झाल्या आहेत त्या सुधारणा करा.

  • @ganeshghogare644
    @ganeshghogare644 6 หลายเดือนก่อน +2

    आम्ही तांदळा ऐवजी रवा घालतो

  • @renukamauli956
    @renukamauli956 7 หลายเดือนก่อน +1

    Aavadle pan nit sanga

  • @7f37shivammohite5
    @7f37shivammohite5 5 หลายเดือนก่อน +1

    ताई माझी सारंग पातळ झाली आहे काय करू शकता

    • @7f37shivammohite5
      @7f37shivammohite5 5 หลายเดือนก่อน

      सारन

    • @सातारकरकिचन
      @सातारकरकिचन  5 หลายเดือนก่อน

      @@7f37shivammohite5 तुमच्याकडे जर तांदळाचे कोरडे पीठ असेल तर मिक्स करून एक रात्र तसेच ठेवा आणि नंतर सजोरया बनवा छान होतील 🙏🙏

    • @सातारकरकिचन
      @सातारकरकिचन  5 หลายเดือนก่อน

      @@7f37shivammohite5 किंवा दोन-तीन दिवस फ्रीजमध्ये ठेवा व नंतर सजैरया बनवा, म्हणजे पीठ घट्ट होईल

    • @सातारकरकिचन
      @सातारकरकिचन  5 หลายเดือนก่อน

      @@7f37shivammohite5 हे सारण आठ दिवस जरी फ्रिजमध्ये ठेवले आणि नंतर सजोरया केल्या तरी चालतात व सारण ही पातळ झाले तर छान घट्ट होते

  • @saminasayyad9471
    @saminasayyad9471 ปีที่แล้ว +1

    सगळे पाणी घालून पीठ तयार केले आहे का

    • @सातारकरकिचन
      @सातारकरकिचन  ปีที่แล้ว

      नाही लागले तर घाला रेसिपीत सांगितल्या प्रमाणे 🙏🙏

  • @bhavnapatil9312
    @bhavnapatil9312 6 หลายเดือนก่อน +2

    सजोर्या नाही म्हणत सांजोर्या

  • @MayaKhavare
    @MayaKhavare 7 หลายเดือนก่อน +2

    बारीक रवा म्हणजे चमेली रवा न्हवे ना आपण शिरा करतो तोच ना

    • @सातारकरकिचन
      @सातारकरकिचन  7 หลายเดือนก่อน

      सर्वप्रथम तुमचे खूप खूप आभार, आपण शिरा बनवतो तोच लहान रवा,o साईजचा 🙏🙏

  • @sunitawilliam5292
    @sunitawilliam5292 21 วันที่ผ่านมา +1

    हिंदी में भी बताते

  • @VasundharaMane1
    @VasundharaMane1 6 หลายเดือนก่อน

    आमचॅकडै सुटल्यावर घालतात

  • @ranveerrajkshatriya4231
    @ranveerrajkshatriya4231 6 หลายเดือนก่อน +1

    Videot.kevadhi.lambad.lavalit.tai

  • @saraswatisagar8334
    @saraswatisagar8334 7 หลายเดือนก่อน +1

    Sajorya nahi g bai sanjorya😊

  • @SwatiPatil-kc8cj
    @SwatiPatil-kc8cj 9 หลายเดือนก่อน +2

    Nice

  • @DhanushriJasud
    @DhanushriJasud 4 หลายเดือนก่อน +1

    वासाचे तांदूळ वापरले तर चालतील का..

    • @सातारकरकिचन
      @सातारकरकिचन  4 หลายเดือนก่อน

      @@DhanushriJasud वासाचे तांदूळ वापरा, पण जुने तांदूळ वापरा जुन्या तांदळाच्या सजोरया छान होतात 🙏🙏

    • @DhanushriJasud
      @DhanushriJasud 4 หลายเดือนก่อน +1

      @@सातारकरकिचन ok thank You.aani आधीच दळून ठेवलेल्या तांदळाच्या करू शकतो का.

    • @सातारकरकिचन
      @सातारकरकिचन  4 หลายเดือนก่อน

      @@DhanushriJasud पण तांदूळ धुवून सुकवून भाजून दळलेले आहेत का, तरच बनवू शकता

  • @ranveerrajkshatriya4231
    @ranveerrajkshatriya4231 6 หลายเดือนก่อน

    Videot.kevadhi.lambad.lavalit.tai