सांजा दोन दिवसात खराब होत नाही दूध वापरल्यामुळे सांज्याची चव मात्र खूप छान होते.... सांजोऱ्या ७ ते८ दिवस वरती छान राहतात आणि फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर अगदी महिनाभर सुद्धा मस्त राहतात..... फरक इतकाच पडतो की दुधाच्या ऐवजी जर पाणी वापरले तर सांजोऱ्या वर रूम टेंपरेचरला जास्त दिवस टिकतात....😊
ताई छान समजावून रेसिपीज सांगितली.
Pitali bhande....mastach
खूप छान पद्धत आहे धन्यवाद
खूपच छान सांजोरी झाली आहे ❤
Thank you
खूपच छान आहे सांजोरीची रेसिपी 👌👌
धन्यवाद
Waa, mastach zalya aahet sanjorya Rucha❤
Khup chhan recipe.
धन्यवाद ताई
खूपच छान रेसिपी
धन्यवाद
खूप छान
किती दिवस टिकते
Khup Masta❤
खूप छान रेसिपी सांगितली आहे
धन्यवाद ताई
Khup sunder
Khup chan .ऋचा sakharechi pan sang.tuzya रेसीपी mast astat.
खूप खूप धन्यवाद ...याच प्रमाणामध्ये तुम्ही साखर सुद्धा घेऊ शकता.... रेसिपी आवडल्यास रेसिपी ला जास्तीत जास्त शेअर करा 🙏
Mast Rucha👌👌
Thank you
खूप छान रेसीपी ❤
Thank you
Chan👍
Khup chan tai
ओरिजनल. पद्धत सांगितली❤
तुपातली च छान लागते
Garam rava mahe takle tar kharab hot nahi ka
Nahi kharab hot
Khup chan recipe. Pan description box madhye sahitya dyave
Thank you..... nakki tai
Mastch😊
👌👌👍👍
दुधामुळे सांजा दोन दिवसात खराब होत असेल ना...
सांजा दोन दिवसात खराब होत नाही दूध वापरल्यामुळे सांज्याची चव मात्र खूप छान होते.... सांजोऱ्या ७ ते८ दिवस वरती छान राहतात आणि फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर अगदी महिनाभर सुद्धा मस्त राहतात..... फरक इतकाच पडतो की दुधाच्या ऐवजी जर पाणी वापरले तर सांजोऱ्या वर रूम टेंपरेचरला जास्त दिवस टिकतात....😊
दुधामुळे खराब होण्याची शक्यता असते पाण्यामुळे नसते सांजा खराब नको व्हायला दुधामुळे तुमचा थोडा पातळ झाला होता
दुधामुळे सांजा खराब होत असणार