भाऊ तुम्ही पैशा पेक्षा कष्टाला महत्व देतात बर वाटत तुमच्या जागी दुसरा मिडीयावाला असता तर तो फक्त पैसा पैसा करत बोंबलत बसला असता पण त्या पैशा मागे त्या शेतकर्याच कष्ट सांगीतलं नसत 🙏
आजची परिस्थीती आशी झाली आहे की दोडका दुधी भोपळा कार्ली या सारखी भाजी मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणात आवक होत आहे आपेक्षीत बाजाभाव मिळत नाही आशी सध्या परिस्थीती आहे
सगळ्यांना दोडके लावायला सांगा, म्हणजे कांद्यासारख रस्त्यावर फेकायच का? मुलाखत घेणारे कंपनीची जाहिरात करतात का काय तेच कळत नाही. शाश्वत पिकाबद्दल कोणीच बोलत नाहीत.
भाऊ तुमची मुलाखत घेण्याची शैली खुप छान आहे. Keep it up 👍👍
भाऊ तुम्ही पैशा पेक्षा कष्टाला महत्व देतात बर वाटत तुमच्या जागी दुसरा मिडीयावाला असता तर तो फक्त पैसा पैसा करत बोंबलत बसला असता पण त्या पैशा मागे त्या शेतकर्याच कष्ट सांगीतलं नसत 🙏
बरोबर ..नाहीतर जगाला फक्त पैसे किती झाले. एवढच बघायचं अस्त कष्ट किती केले,अडचणी किती आल्या याच्याशी काही देणं घेणं नस्त...
@@ankushanuse5366😊😊😊😊😊😊😊😊😊😊epppp
वशज्ञ
शेतकरी च आसा व्यक्ती आहे.. जो आपल्या धांद्याबद्दल इत्यंभूत माहिती देतो.
खूप छान मुलाखत घेतली साहेब,असेच शेतकऱ्यानं साठी नवं नवीन व्हीडिओ बनवत राहा.पुढील वाटचालीस शुभेच्छा🙏
भाऊ तुमचा आवाज आणि मुलाकात घेण्याची शैली अप्रतीम आहे खूप छान वाटलं तुमचा हा व्हिडीओ पासुन
मुलाखत खूप छान घेतलात सर.
आता व्हिडिओ पाहून मोकार दोडका लावणार आणि फुकट विकणार.
😄😄
😂😂
😂😂😂😂😂
लय हसलो भाऊ 😂😂😂😂😂
😂😂
Khup sundar mulakhat ghetli sir tumhi, pratyek point cover kele. Salute sir 🎉🎉
अविनाश सर आपली मुलाखत घेण्याची शैली एक नंबर आहे
शेतकरी हाच खरा राजा आहे. 🔥
भाऊ आपल्या पत्रकारतेला सलाम
खर आहे आम्ही त्यांच्या घरी कलर द्यायला जात होतो
एक नंबर पत्रकार आणि चॅनेल पण एक नंबर🎉🎉🎉🎉❤
चांगली माहिती आणि महत्वपूर्ण माहिती दिली
कष्टाला फळ मिळतेच...
3.50 लाख कसला खरचं केला सांगा जरा... आणि 30 टन माल काडला का 35 गुंठ्यांत
हजारात नाहीतर ,लाखात एखादाच शेतकरी एखादेवेळेस पैसे कमावण्यात यशस्वी होतो.
माझी दिड एकर काकडी आहे माडवावरती आहे एक दिस आड चार टन माल निगत आहे20रुपय दर आहे
Dada tumcha gav konate mo no dya please
भाऊ कोणतं बियाणे आहे 🙏🙏
@@dhirajmali1382 नाजिया एफ1
महीन्यात 10 तोडे केले तरी 8लाख महीन्यात होतात ऐकुन किती तोडे होतात ,जरा जास्तच नाही का वाटत
पत्रकारसाहेब खुपच छान,
आजची परिस्थीती आशी झाली आहे की दोडका दुधी भोपळा कार्ली या सारखी भाजी
मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणात आवक होत आहे आपेक्षीत बाजाभाव मिळत नाही आशी
सध्या परिस्थीती आहे
सगळ्यांना दोडके लावायला सांगा, म्हणजे कांद्यासारख रस्त्यावर फेकायच का? मुलाखत घेणारे कंपनीची जाहिरात करतात का काय तेच कळत नाही. शाश्वत पिकाबद्दल कोणीच बोलत नाहीत.
भाऊ दोडका पिक सोप नाही बरका त्याला कष्टच घ्यावे लागते लहान मुलासारखे जपावे लागते 🙏
शाश्वत हव असेल तर नोकरी करा साहेब..
Very nice 🙏
1number... reporting
Sir very useful good information provided by this video
Very nice mulakhat
Supar sagar,,
Khup chan mahiti sagitli sir aapn,,,
Aaplya news channel mule sakhol mahiti milte
Ptrakarika chan karata aapn 💐
Khup chan mulakhat gheta sir.....mi B. tech Mechanical ENGG kelel aahe pn tumche vdo bghun mi ek ekr mirchi lagwad keli aahe.....n chan utpn milat aahe.....job peksha mjet aahe mi☺️
Good sir
Biyane Kostya jatiche vaprle ahe ??
Bee konaty kampaniche llawale te sanga
अविनाश सर...आपला वास्तववादी आणखी एक रिपोर्ट
Bhu kontya kampnica bija hoy
Nice video
भाऊ थंडीत दोडक्याच पीक होत का
छान
Very nice information sir
Konti verity aahe
बियाणे कोणत्या कंपनीच आहे
बियाण कोणत घ्याव
खर्च किती होतो याचीही माहिती द्यावी
सर्वच सचिन Tendulkar होऊ शकत नाही.
शेतकरी संपर्क- श्री.सागर पोरे वाखरी 9096282633
Super 👌 video
Great
Ram Krishna hari mauli
Pratham sagar sir yanche manhpurwak abhinandan ashach uva shetkaryanchi dhadasi shetkaryanchi samajala garaj aahe ,aani tyana tar Avinash sir aapke khup aabhar ki aapan ase ashth paili waktimatwa asanare tarunanchi kartabgari samajapudhe mandata
Variety name and company
Waan konta hota?
Market konta ahe te sanga plz 🙏
3.50 कशाला घालवल एवढं र, 😂
Konti jat ahe hi
दादा ,जात कोणती आहे दोडक्याची
👍
खुप छान मामा
जात कोणती
3 lakh 20 kharch yevdha kharch manje chemical cha bharmsath vapar .amcya ekade 5 acre la pn nahi yet kharch yevdha.
✅💯NICE Video
Good farmer
भाऊ नंबर द्या तुमचा खुप छान माहिती धन्यवाद
Dodaka jat kuthali lavali
चार महिण्यात ९लाख जरा आती वटतय
💯✌️
जात कोणती आहे
शेतकरी चे केव्हा तरच पैसे होतात
एकदा कधी तर दर लागतो आणी लगेच टी व्ही
ला बातमी महागाई वाढली घरच बजेट कोल मंडलं
35 गूंट्या मध्ये 3 लाख रू खर्च करून 5 रूपया ने जर भाव लागत आसला तर शेतकरी आत्महत्या करनार
कंपनीची जाहिरात करता आहे का नवीन उद्योग मग शेतकऱ्यांना फसवत आहे
Kampanichi zarat karat ahet
अरे भाऊ गुठे मजे काय होते आणि गुठे मजे कीती गुठाचा एक ऐकर होते ते साग
40गुंठे म्हणजे एक एकर
भाऊ तुमचा नंबर भेटेल ka
जीवामृत ने खर्च कमी येतोय म्हणताय मग 35 गुंठे ला 3.5 लाख खर्च कसा काय झाला.
Sir avajat dam ahe
सर तुम्ही खुप बोललात पण हा शेतकरी काय फायद्याचा नाही. हा तर फक्त आपले यवढे तेवढे निघतो येवढेच बोलत आहे. माहिती देत नाही 👎
हू
.प0 मन