पावसाळी हंगामासाठी योग्य टोमॅटो वाण निवडण्याची गुरुकिल्ली…..🍅🍅
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
- पावसाळा आणि शेती - एक अविभाज्य नाते! ☔️
पावसाळा हा शेतीसाठी अनुकूल हंगाम मानला जातो, पण योग्य वाण निवडणं हे यशस्वी शेतीसाठी खूप महत्त्वाचं आहे.
या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय मिळेल:
पावसाळ्यात कोणत्या वाणाची निवड करावी याची माहिती
विविध प्रकारच्या पावसाळी वाणाची वैशिष्ट्ये
तुमच्या हवामान आणि जमिनीच्या प्रकारानुसार योग्य वाण निवडण्याची टिपा
पावसाळी वाणाची लागवड आणि देखभाल कशी करावी याचे मार्गदर्शन
आता वेळ आली आहे पावसाळी हंगामासाठी योग्य वाण निवडून यशस्वी शेती करण्याची!
#पावसाळी_हंगाम #योग्य_वाण #शेती #महाराष्ट्र #कृषी #यूट्यूब #पावसाळी_हंगाम
#योग्य_वाण
#शेती
#महाराष्ट्र
#कृषी
#यूट्यूब
#शेतकरी
#वाण_निवड
#शेती_टिपा
#पावसाळी_पीक
#उत्पादकता
#यशस्वी_शेती
#टोमेटो_भाव
आपण नोव्हेंबर मध्ये साहू वरायटी सुचवल्याबद्दल धन्यवाद सर पैसे पण मिळाले
खूप छान माहिती दिली सर
खुप छान
Kirtiman chi size la aaryaman sarkha problem aahe ka sir
नमस्कार थोरात सर खूप छान माहिती दिली पण देशी स्टेटमेंट मध्ये कोणते वान निवडावे
सर ws1517 कशी आहे jully मध्ये लागवडीला
Thank you🙏💕 so much sir❤
धन्यवाद सर
खूप छान माहिती धन्यवाद 🙏
June chi changli variety konati
शेडनेट हाऊस मध्ये येतात का या वराईतीज
योगि 35 व्हरायटि चागलि नाहि लाउनका काळे चट्टे फळावर लगेच यैतात
दादा व्हरायटी चांगली आहे फक्त ती जास्त पाऊस नाही सहन करत मी स्वतः लावली होती
Bhau tumhi mg aaryman lava yogi 35 saglyt bhari ahe
Shed net wich variety sutebal
नमस्कार थोरात सर
Maha rani vaharayti ksi aahe sir
only Arayman seminis💥💥💥💥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Mast sir
जुलै मध्ये 20ता पर्यंत कोणती व्हारायटी
Yogi 35 ,rishika
मे मध्ये कोणती जात चांगली राहील सर
1057
मे महिन्यात शेवटच्या हप्त्यात टोमॅटो कोनती होरायटि लावावि गोल टोमॅटो 🍅🍅 कमेंट मध्ये कळवा
रोपाचा जादुगार
खूप छान माहिती दिली सर
खुप छान माहिती दिली सर