सगळे प्रयोग झाले आहेत सगळ्यांना संधीही दिली , आता फक्त भाजप चा मुख्यमंत्री आणि मनसे चा उपमुख्यमंत्री किंवा गॄहमंत्री या राज्याला लाभायला हवा हीच ईच्छा..........
Sharad Pawar highlighted because he opposed central government....and Fadnvis highlights with the support of central government......This is major difference between them.....we will know the skills of Fadnvis after central government change.....let's see what happens....
पवारांनी सोनियांना विरोध केला व त्यांच्याच बरोबर सरकार स्थापन केले फडणवीसांनी अजितदादा बरोबर केले तेव्हा जनतेने दिलेला कौल हा पवारांनी अनैतिक मारगा कडे नेला होता म्हणून दूसरा प्रतिक्रिया म्हणून त्याला स्वसंरक्षणासाठी म्हणून म्हणा... पवारांनी इंदिरा गांधींना विरोध केला व राजीव गांधी बरोबर सरकार स्थापन केले नरसिंहरावांना विरोध केला व नंतर मुख्यमंत्री झाले वाजपेयींनी त्यांचे कौतुक केले तर पवारांनी ऐन कारगिल युद्धात वाजपेयींचे सरकार पाडले ह्याला तुम्ही विरोध म्हणतात का? दिल्ली ला विरोध हा महाराष्ट्राच्या डी एन ए मध्ये आहे जोपर्यंत मराठा माणूस पंतप्रधान होत नाही तोपर्यंत हा विरोध होत राहणार !!!
@@prasadshinde1092 Tech tar ......central shi panga aslyamule shakya nahi zala.....pan central government la khindit pakdun .....khup nidhi magvla aani to development sathi use Kela....
फडणवीस ,फडणवीस आहेत पाहिले मराठी पंतप्रधान नक्कीच होतील..... हि तर फक्त सुरवात आहे . देवेंद्रजी तुम आगे बडो सारा महाराष्ट्र तुम्हारे साथ है 🌷🌷🚩🚩🕉️🕉️✌️✌️
मी पूर्णतः असहमत आहे .... ते फक्त आणि फक्त पाहिले फडणवीस आहे... News वाल्यांनी उगाच साहेबांची हवा करून ठेवलीय...साहेबांना कधीही ( जेव्हा पासून भ्रष्टावादी जन्मली )60-70च्या वरती आमदार निवडून आणता आले नाहीत .....३-४ जिल्ह्याच्या पलीकडे कधी विकास केला नाही....वरून फालतू पणा करून news वाले जाणत्या राजाची उपमा देतात.....मराठवाड्यात विदर्भात कधी काही केलं अस पण वाटत नाही....इथे फडणवीस साहेबानी 2 वेळा 100 च्या वर आमदार निवडून आणले.
@@kamleshmali007 त्याच्या जातीचे जास्त लोक असते तर आणले असते...पवार काही फार प्रभावी माणूस नाही balasaheb Thackeray यांच्यासारखा ... मराठा पाठीमागे आहे तेच्या
Welfare? Work? Punyat IT sector jithe aata lakho loka kama krtat, MIDC cha jala lakho lokana kaam aahe, Maharashtra madhe koknat hapus, paschim Maharashtra madhe uus, jalgao madhe Keli, Nagpur che santri aani etar goshti ya sagle madhe congress/ Sharad Pawar cha hath aahe, 1990s madhe mahilansathi Sanya khula kenyat aala 30 varsha aadhi. Fadanvis chi ektyachi kai laiki nai he sagle Kendra madhe satta, Paisa chya joravar chalu aahe. Fadanvis aajcha aanaji datto
म्हणूनच का मोदी पवारांना गुरू म्हणतात का.मग गुरू असा असेल तर शिष्य पण तसाच असणार यात शंकाच नाही. तसेच शिष्याने २०१७ साली पवारांना पद्मविभूषण पुरस्कार दिला आहे.
पवार साहेब यांच्या बोटांची।सर नाही करणार कुणी पण असो 72500 हजार कोटी रु याची कर्जमाफी भारताला दिली आहे महिलांना आरक्षण आणि राजकारण माध्ये प्रवेश अजून खूप आहे हे काय सर करणार साहेब यांची
There is no comparison, Devendraji is non corrupt, very brilliant, a big nationalist,.In his earlier term he worked for the progress of Maharatra and very differentially he is not backstabber...
बरोबर आहे ह्या भडव्या फडणवीसची पवारांशी तुलनाच होवू शकत नाही. सत्तेसाठी जो नीच खेळ गेली अडीच वर्ष सुरु आहे तो या फडणवीसमुळेच. भागवत पाठीशी नसता तर साधा राज्यमंत्र्याची लायकी असणारा मुख्यमंत्री झाला नसता. किती जणांचा बळी दिला याच्या साठी.मुंडे खडसे.
@@rohanpawar8532 🤣🤣😂😂 Aapli Marathi lokanchi kuwat tith pryntch 😂.. Bhatkar surname pahun mala tumhi brahman tharvla.... Tumchya mhiti sathi sangun deto ki me ek Maratha aahe pn tumchya sarkha jatiwad mala kunachya surname madhe disat nhi .. heeech कीड पवारांनी Maharashtra la लावली... आणि हो . ते भाटकर नाही भटकर आहे ..
@@rohanpawar8532 aapan Chatrapati Shivaji Maharaj nchya Maharashtra madhe rahto dada... Aaplyala nhi shobhat ho hey jaatiya dhandey... Yanni आतापर्यंत हेच केला .. नुसता नाव घेऊन मघितले... पण त्यांच्या शिकवणी कधी आमलात आणल्या नहित
देवेंद्रजी Fadnavis साहेब यांचा विरोध सर्व News Walyani केला आणि मज्जा पन घेतली पन आमचा पठ्या हटला नाही 💯💯💯✌✌✌🔥🔥🔥 आमचा पठ्या देवाभाऊ 💯💯💯✌✌✌🔥🔥🔥🔥 #देवाभाऊ 💯💯💯✌✌✌🔥🔥🔥
दोघांची तुलना कदापी होणार नाही. पाठीत खंजीर खुपसून सत्ता हस्तगत करायची पध्दत काकांची आणि बुध्दीचातुर्यानी समोरासमोर दोन हात करुन सत्ता स्थापन करायची कला फडणवीस यांची
अगदी पाकीट पत्रकार सारखं शोभत य कुठे नीतिमत्ता .पक्षनिष्ठा, स्व पेक्षा पक्षाला महत्व .संघाच्या मुशीत वाढलेले जनतेच्या समस्या बाबद काळजीने वागणारे आमचे देवेंद्र दादा.आणि कुठ ते बे भरवशाचा थरड.साडेतीन जिल्हा मर्यादा .आमचे देवेंद्र सर संपूर्ण महाराष्ट्रात नेतृत्व मान्य.
Ok. Compare him for his skills with Sharad Pawar. But be sure he is never like the corrupt, unethical person like Sharad Pawar who is a termite to the Indian politics. Devendra Phadanwis, is afterall a loyal RSS swayamsevak- dedicated to the nation - matrubhumi. He has those sanskars.
फडणवीस हुशार असले तरी स्वकर्तृत्वावर ते सत्तेत आलेले नाहीत.... मोदींचा करिष्मा 122 आमदार घेऊन आला महाराष्ट्र मध्ये 2014 ला..... त्यावेळी bjp चा CM candidate पण fix नव्हता..... बहुमत आल्यावर एक तरुण नेतृत्वाला bjp ने संधी दिली..... सत्ता आने पर्यंत फडणवीस यांचा कुठेच role नव्हता..... आणि ते CM झाले......5 वर्ष त्यांनी कारभार केला.....अन् 5 वर्षांनी bjp ची सत्ता गेली..... मग माला हे कळत नाहीं ज्यांना सत्ता टिकवता पण आली नाहीं....... त्यांची तुलना पवारांशी कशी होऊ शकते..... ज्यांना खुद्द पंतप्रधान गुरू म्हणतात..... ह्या video चा विषयच हास्यास्पद आहे....
मान ,भुवया ,केस उडवायचे ,डोळे फिरवायचे योग प्रकार दिसले नाहीत सकाळ पासून ! 😜 *गं*जा जास्त झाला काय? योग दीना दिवशी आम्ही miss करतोय ! परत या परत या कोणी काही बोलणार नाही! ता. क. Father's day day दिवशी देवाचा बाप हरला , योग दीना दिवशी मानेच्या वरचे योग प्रकार करणारा जोकर गायब झाला!
शरद पवार हे रजनितीतले चाणक्य आहेत, तेव्हा त्यांची बरोबरी कुणाशीच होऊ शकत नाहि. महाराष्ट्र ल त्यांनी इतकं दिले आहे की त्याची गिणती करणे देखील केवळ कठीण. श्री. शरदचंद्र पवार.🙏
कुठे भूमिका बदलणारे पवार साहेब आणि कुठे स्वच्छ आणि कामदार फडणवीस साहेब. कुठे ते पवार साहेब ज्यांना लोकांनी कधीच मुख्यमंत्री पदासाठी निवडून दिलं नाही आणि कुठे देवेंद्र फडणवीस ज्यांना तीनदा मुख्यमंत्री पदासाठी 100 पेक्षा जास्त जागा जनतेनी दिल्या. दोघांची तुलनाच होऊ शकत नाही.
@@rajnikantgolatkar1363 national corrupt castist party che nuste jungleraj gundaraj Vasuli extortion ch aaste . Koni kahi bole ki Gund supporters Ani police aahetch atak karayla . Maharashtra madhe emergency aahe national corrupt party chi . Tyache Gund supporters Fadnavis, modi badal kahihi boltat pun tyachya badal koni kahi bole ki lagech atak , marhan . Emergency aahe Maharashtra madhe . Family development pvt ltd party natotch .
हे साफ चुकिचे आहे, कारण केंद्रात सत्ता नसताना सत्ता स्थापन करणे आणि, केंद्रीय सत्तेचा दबाव आणून काम करन यात फरक आहे. फडणीसांची पवार साहेबांशी काय तुलना करताय?
फक्त एक मिनिटासाठी पवार आणी फडणवीस ह्यांच्या जाती विसरा...आणी चिंतन करा.. की तुम्हाला भारत प्रगत बघायचा आहे का...आणी निवडा नेतृत्व...कोण येते पहा डोळ्यासमोर...एक corruption ला अस्पृश्य न मानणारा नेता, ज्याचे अनुयायी ed ला घाबरतात...आणी एक अभ्यासु, विचारी आणी non corrupt नेतृत्व, आणी सांगा कोण निवडणार तुम्ही.. आपला जातभाई काय आपले घर चालवतो का.. जातीचं काय लोणचं घालायचंय का?
पोलीस भरती कधी येणार..? सरकार ला विद्यार्थी भविष्याचा विचार कधी येईल .कुठल्याही प्रकार च्या गाव,शहर ,राज्य/देश या सर्वांचा विकास हा तेथील विद्यार्थी घडवत असतो.याची दखल घ्यावी! धन्यवाद.
पवारसाहेब स्वतःच्या जीवावर राजकारण करत होते BJP आणि फडवणीस हे धर्माच्या नावावर राजकारण करत आहेत, विकासाच्या मुद्यावर पवार साहेब यांच्या पाठीमागे 100 पाऊल फडणवीस आहेत.
साडे तीन जिल्ह्यातील स्वयंघोषित भावी पंतप्रधानाला कधीही 100 आमदार निवडून आणता आले नाहीत फडणवीसांनी ही किमया दोन वेळा केली आहे
ओन्ली देवेंद्र जी
Tumchya BHAU la Sanga swatacha paksh kadun ladhayala …kalel kai hai kai nai
पंतप्रधान, 20 -20 मंत्री कशाला आणले होते मग प्रचाराला.ed, cbi काय गरज होती.. लाटेतल्यांनो. 🤣🤣
@@jeehamaihukhalnayak5718 बीजेपी एक परिवार आहे कधीच फुट पडणार नाही संघाचे संस्कार आहेत.
@@jeehamaihukhalnayak5718 swatacha paksh kadhanyakarata bina budacha penda vhave lagate, te kay bhau karu shakat nahi.
@@abcd_4523 Vishaay compare cha chalalai….kute bi sanskar ani sangh kadat jau naka….TUMCHA EKTYAT kiti ahe pankhat jor tyacha pratyay sangtoi
ते दुसरे पवार नाहीत तर पाहिले फडणवीस आहेत... Deal with it ..
Mote saheb he vishwasghatki, dagabaji, sandhisadhu, bhrastachar,jatiyvad vagare karun geli 50 yrs.rajkarnat tikun aahet.DF sarkhya sajjan, hushar,swaschch charitrya hua vyaktishi tyanchi tulna Nako.
@@vijaykalangutkar7813 lol sajjan😂😂😂.Konach sajjan nasta farak fakta evdach asto kahi expose zalele astat kahi nantr honar astat.
सगळे प्रयोग झाले आहेत सगळ्यांना संधीही दिली , आता फक्त भाजप चा मुख्यमंत्री आणि मनसे चा उपमुख्यमंत्री किंवा गॄहमंत्री या राज्याला लाभायला हवा हीच ईच्छा..........
लाव रे ते व्हीडिओ!😊
MNS ne ata hindutva sodun punha EVM var yave. Ata BJP la tyanchi garaj nahi ata eknath kade MNS peksha jast MLA aahe.
ज्या शाळेचे मुख्याध्यापक, गणिताचे गुरुजी असतात त्या शाळेचे निकाल असेच नेत्रदीपक असतात
हुशारीच कामी आली शेवटी
अकेला देवेंद्र क्या करेंगा??जवाब मिल ग्या!!
Without Central government astitva ky ahe ?😂😂
देवेंद्र चे काही नाही सगळा खेळ ed चा आहे
शरद पवारांच्या बरोबर तुलना कारण हास्यास्पद आहे.
मग पवार महाविकास आघाडी ने तरी कुठं जनतेचा कौल घेऊन सरकार स्थापन केल होत,सर्व कट कारस्थान करून सत्ता मिळवली..
देवेंद्र कुछ नही कर पाया . सब खेल ed का है .
@@magiceye7536 🍇
देवेंद्र फडणवीस यांना शरद पवार चि उपमा देउ नका 🔥💯 कारण देवेंद्र फडणवीस यांना कपटी राजकारन केल नाहि 🔥 जातिच राजकारन करताच येनार नाहि कारण देवेंद्र यांचा जातिला एवडा व्हेटेज नाहि महाराष्ट्रा चा राजकारनात 💯🚩
खरा अर्थाने लोकनेते हिंदू देवेंद्र फडणवीस 🔥🚩💯🕉️
अनाजी पंत 😂 आहेत ते सध्याचे.... कपट करणे रक्तात आहे ...युरेशियन लोकांच्या
देवेंद्र चे काही नाही सगळा खेळ ed चा आहे
शरद पवारांच्या बरोबर तुलना कारण हास्यास्पद आहे.
लोकनेता 🤔
पवार साहेबांची तुलना कुनाशी पन येड्यागबाड्याशी नाही
@@sanketsnkt1664 💯
Sharad Pawar highlighted because he opposed central government....and Fadnvis highlights with the support of central government......This is major difference between them.....we will know the skills of Fadnvis after central government change.....let's see what happens....
Exactly 💯
पवारांनी सोनियांना विरोध केला व त्यांच्याच बरोबर सरकार स्थापन केले फडणवीसांनी अजितदादा बरोबर केले तेव्हा जनतेने दिलेला कौल हा पवारांनी अनैतिक मारगा कडे नेला होता म्हणून दूसरा प्रतिक्रिया म्हणून त्याला स्वसंरक्षणासाठी म्हणून म्हणा... पवारांनी इंदिरा गांधींना विरोध केला व राजीव गांधी बरोबर सरकार स्थापन केले नरसिंहरावांना विरोध केला व नंतर मुख्यमंत्री झाले वाजपेयींनी त्यांचे कौतुक केले तर पवारांनी ऐन कारगिल युद्धात वाजपेयींचे सरकार पाडले ह्याला तुम्ही विरोध म्हणतात का? दिल्ली ला विरोध हा महाराष्ट्राच्या डी एन ए मध्ये आहे जोपर्यंत मराठा माणूस पंतप्रधान होत नाही तोपर्यंत हा विरोध होत राहणार !!!
Ek Number 👍
Sharda pawar kade maratha cast , sakhar karkhana , shikshan Sanstha , vegveglya shetratil Sanstha ahet ani tarihi 75 mla chya var gele nahi
@@prasadshinde1092 Tech tar ......central shi panga aslyamule shakya nahi zala.....pan central government la khindit pakdun .....khup nidhi magvla aani to development sathi use Kela....
वडिलांचे संस्कार,उच्च शिक्षित, सुस्वभावी, स्वच्छ चारित्र्य, चांगले वर्तन म्हणजे देवेंद्र फडणवीस.
उगीच कोणाशीही तुलना नको.
Khar aahe
Bayko tevdhi awarat nahi fakt.
चांगले वर्तन ???? रात्री अंधारात शपथविधी उरकला होता .
@@magiceye7536 Navri jar palun jat asel tar , pahatecha vidhi barobarch
@@magiceye7536 Chori daroda 100 koti vaze ase kahi kele ka satta tr sthapan karat hote
एक हुशार आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणजे देवेंद्र फडणवीस....
Major difference non corrupt and highly corrupt 😊✌
True
भ्रष्टाचाराचा बाप
अगदी बरोबर
🤣🤣🤣
अगदी बरोबर म्हणून या दोघांची तुलना होऊच शकत नाही, करूही नका, तो फडणवीसांचा अपमान आहे
आपली विचारधारा, ध्येय, पक्ष, राष्ट्रांपती असणारे प्रेम जपत राजकीय डावपेच टाकले ते फक्त देवेंद्र जी ने
सोबत ED,CBI ,income tax😂😂😂
Only Devendra.
फडतूस चा देश म्हणजे गुजरात
मराठा जात नसून एवढा पुढे आला फडणवीस
ग्रेट
केंद्रातून मदत आहे
फडणवीस धर्मांध जातीयवादी राजकारण, आरएसएस चा घरचा पाठिंबा, घराणेशाही, मोदीची कृपा, बहुजन नेत्यांना संपवून वगैरे पुढे आलाय
तुलना करू नका एक कणखर हिंदू नेतृत्व आहे म्हणजे फडणवीस साहेब आणि एक लाचार नेता जातीय राजकारण करून मोठा zalaela
Ho barobar
Baher bajrang Bali an ghari RIYAZ ALI 😂😂😂
ते फडणवीस आहेत. प्रामाणिक, मुद्देसूद बोलणे,भ्रष्टाचारापासून दूर, देशप्रेमी, जात अनुकूल नसताना येथपर्यंत पोहोचले. अभिनंदनास पात्र.
भ्रष्टाचार पासुन दुर म्हनुं च ५०-१०० कोटी देउं आमदार विकत घेत आहे 🤣🤣😂
जात अनुकूल नसताना ??? जात आहे म्हणून तर मुख्यमंत्री झाले नाहीतर एकनाथ खडसे किंवा पंकजा मुख्यमंत्री असत्या .
@@magiceye7536 Fadanvis aani Pankaja Munde,Eknath khadse yancha kadhihi comparision hovu shakat nahi,Fadanvis aaplya husharivr ith paryant aalet,aani jati baddal boltay tr pratekveli tyachya jati vr lok jatat,kuthe hi bagh tyan aanji pant mhnun hinavla jatay.Sadhya Maharashtra madhe Sharad Pawar yanchya nantr rajakaran kunala kalat asel tr Fadanvis aahet.
@@rohanmagar7418 100 cr nahi 250 cr mahagai kiti vadhali ahe
Correct
फडणवीस ,फडणवीस आहेत पाहिले मराठी पंतप्रधान नक्कीच होतील..... हि तर फक्त सुरवात आहे . देवेंद्रजी तुम आगे बडो सारा महाराष्ट्र तुम्हारे साथ है 🌷🌷🚩🚩🕉️🕉️✌️✌️
100%
😂😂😂😂😂
मी पूर्णतः असहमत आहे ....
ते फक्त आणि फक्त पाहिले फडणवीस आहे...
News वाल्यांनी उगाच साहेबांची हवा करून ठेवलीय...साहेबांना कधीही ( जेव्हा पासून भ्रष्टावादी जन्मली )60-70च्या वरती आमदार निवडून आणता आले नाहीत .....३-४ जिल्ह्याच्या पलीकडे कधी विकास केला नाही....वरून फालतू पणा करून news वाले जाणत्या राजाची उपमा देतात.....मराठवाड्यात विदर्भात कधी काही केलं अस पण वाटत नाही....इथे फडणवीस साहेबानी 2 वेळा 100 च्या वर आमदार निवडून आणले.
देवेंद्र चे काही नाही सगळा खेळ ed चा आहे
शरद पवारांच्या बरोबर तुलना कारण हास्यास्पद आहे.
अहो जे देवेंद्र निवडून येतात त्या नागपूर ची अवस्था बघा किती विकास केला या उलट शरद पवासाहेब यांनी आपल्या भागात किती विकास केला
एवढाच असेल तर फडणवीन यांनी दुसरा पक्ष तयार करून २० आमदार आणून दाखवावे,
@@kamleshmali007 त्याच्या जातीचे जास्त लोक असते तर आणले असते...पवार काही फार प्रभावी माणूस नाही balasaheb Thackeray यांच्यासारखा ... मराठा पाठीमागे आहे तेच्या
100 च्या वर फक्त मोदी मूळ आले त्याआधी कुठं होये राष्ट्रवादी पेक्ष्या कमीच होते त्याचे 50 टक्के श्रेय मोदी ला जाते
Don't compare devendra phadanvis with sharad pawar, both having different types of political minds.
Correct
Devendra fadanvis is far better than pawar
गप शेमन्या
Welfare? Work?
Punyat IT sector jithe aata lakho loka kama krtat, MIDC cha jala lakho lokana kaam aahe, Maharashtra madhe koknat hapus, paschim Maharashtra madhe uus, jalgao madhe Keli, Nagpur che santri aani etar goshti ya sagle madhe congress/ Sharad Pawar cha hath aahe, 1990s madhe mahilansathi Sanya khula kenyat aala 30 varsha aadhi.
Fadanvis chi ektyachi kai laiki nai he sagle Kendra madhe satta, Paisa chya joravar chalu aahe.
Fadanvis aajcha aanaji datto
No bhai
नाद करा पण देवा भाऊ cha kuth 🔥🔥✌️✌️✌️💪💪💪💪
👍👍👍👍👍
✌
तुलना करणे हा बावळटपणा आहे दोघेही त्यांच्या पक्षात व राजकारणात चांगले वहुशार आहेत
फक्त विश्वास नावाची कमतरता पवारांमध्ये आहे
Joke, मोठ्ठा जोक आणि नंतर तुमच्यासारखे कर वाले येतात पहा☺️
@Ak पातेलभर tup chaate
म्हणूनच का मोदी पवारांना गुरू म्हणतात का.मग गुरू असा असेल तर शिष्य पण तसाच असणार यात शंकाच नाही. तसेच शिष्याने २०१७ साली पवारांना पद्मविभूषण पुरस्कार दिला आहे.
Barobar
Macho man mai kya
एवढी नका रे तारीफ करु फडणवीस ची
त्रास होतोय खूप मला ...
धूर निघतोय माझा ...
- एक b ग्रेडी
Tuzya aaycha Dana zawla Wakdya ne bhikhar zawnya Khar bolala tu
😂👌
😅😅
😂😂😂
पवार साहेब यांच्या बोटांची।सर नाही करणार कुणी पण असो
72500 हजार कोटी रु याची कर्जमाफी भारताला दिली आहे
महिलांना आरक्षण आणि राजकारण माध्ये प्रवेश अजून खूप आहे हे काय सर करणार साहेब यांची
There is no comparison, Devendraji is non corrupt, very brilliant, a big nationalist,.In his earlier term he worked for the progress of Maharatra and very differentially he is not backstabber...
बरोबर आहे ह्या भडव्या फडणवीसची पवारांशी तुलनाच होवू शकत नाही. सत्तेसाठी जो नीच खेळ गेली अडीच वर्ष सुरु आहे तो या फडणवीसमुळेच. भागवत पाठीशी नसता तर साधा राज्यमंत्र्याची लायकी असणारा मुख्यमंत्री झाला नसता. किती जणांचा बळी दिला याच्या साठी.मुंडे खडसे.
नीघ लवड्या
Best Joke of The Years
God. Bole….
🤣🤣🤣🤣🤣🤣
Devendra Fadnvis
उत्तम, मुद्देसूद माहिती दिल्याबद्दल आभार
तरुण,
अचूक निर्णय,
भ्रष्टाचारमुक्त,
भविष्याच आकलन,
शब्दांची मर्यादा.....
देवेंद्र योग्य नेता आहे इतरांच्या तुलनेत. ✌️
Pahate pahate achuk nirnay 😂. आणि म्हणे भ्रष्टाचारमुक्त 😂😂😂😂😂😂😂😂
Fadnavis is far better than Sharad Pawar... No comparison...
Central madhe sarkar nahvt shard pawaranch
@@rohanpawar8532 🤣🤣😂😂 Aapli Marathi lokanchi kuwat tith pryntch 😂.. Bhatkar surname pahun mala tumhi brahman tharvla.... Tumchya mhiti sathi sangun deto ki me ek Maratha aahe pn tumchya sarkha jatiwad mala kunachya surname madhe disat nhi .. heeech कीड पवारांनी Maharashtra la लावली... आणि हो . ते भाटकर नाही भटकर आहे ..
@@rohanpawar8532 aapan Chatrapati Shivaji Maharaj nchya Maharashtra madhe rahto dada... Aaplyala nhi shobhat ho hey jaatiya dhandey... Yanni आतापर्यंत हेच केला .. नुसता नाव घेऊन मघितले... पण त्यांच्या शिकवणी कधी आमलात आणल्या नहित
@@bharatbhosle8846 ekhada netyala kewal Brahman aahe mhnun target Krna haa jatiyawad nhi tr ky..
🤣🤣🤣🤣
विश्वासार्हता हा दोघांमधला फरक आहे
Devendra fadanvis saheb 🔥
देवेंद्रजी Fadnavis साहेब यांचा विरोध सर्व News Walyani केला आणि मज्जा पन घेतली पन आमचा पठ्या हटला नाही 💯💯💯✌✌✌🔥🔥🔥
आमचा पठ्या देवाभाऊ 💯💯💯✌✌✌🔥🔥🔥🔥
#देवाभाऊ 💯💯💯✌✌✌🔥🔥🔥
दोघांची तुलना कदापी होणार नाही. पाठीत खंजीर खुपसून सत्ता हस्तगत करायची पध्दत काकांची आणि बुध्दीचातुर्यानी समोरासमोर दोन हात करुन सत्ता स्थापन करायची कला फडणवीस यांची
पहाटे उठून तुझ बाप गेलात का 🤣🤣🤣
@@shankarsargar188 पहाटे तूझ्या दोन बापांनी ...
@@deepakgatne9970 tuj baap aahet mhanun Tula raag aala ka 🤭
पवारांनी महाराष्ट्राच्या प्रगती साठी काम केल आणि फडणवीस गुजरातवासियांच्या प्रगतीसाठी महाराष्ट्रातून नजराने पाठवतात, हा खूप मोठा फरक
अगदी पाकीट पत्रकार सारखं शोभत य कुठे नीतिमत्ता .पक्षनिष्ठा, स्व पेक्षा पक्षाला महत्व .संघाच्या मुशीत वाढलेले जनतेच्या समस्या बाबद काळजीने वागणारे आमचे देवेंद्र दादा.आणि कुठ ते बे भरवशाचा थरड.साडेतीन जिल्हा मर्यादा .आमचे देवेंद्र सर संपूर्ण महाराष्ट्रात नेतृत्व मान्य.
Perfect analysis Chinmay 👏🏻
Ok. Compare him for his skills with Sharad Pawar. But be sure he is never like the corrupt, unethical person like Sharad Pawar who is a termite to the Indian politics. Devendra Phadanwis, is afterall a loyal RSS swayamsevak- dedicated to the nation - matrubhumi. He has those sanskars.
Really , he is one of the most corrupt politician .
@@PP-gm6gs kahihi
@@PP-gm6gs purava kay tumchyakade..!
@@anikethiwarkhedepatil1045 abdul Karim telgi prakaran, punyatli sahakari sanstha, baramati punha peksha kashi sudharti etc khup prakarna ahet ajun kay pahije , shevti PATILch
हा हा हा ....संस्कार ????? दिसले आज किती पैसा फेकला ते सांगा फक्त .
bestest greatest leader of Maharashtra Devendra fadnavis saheb 🚩🧡🔥
व्हॉट a जोक
🤣🤣🤣🤣
नपुंसक
पण फडणवीस भावी राहणार नाही हे नक्की 👍
सत्तेचा मलिदा, राष्ट्रवादीने जास्त मुरगळला, म्हणून आताच्या परिस्थितीत शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीची घालमेल जास्त होत आहे
Great leader fadvnis game changer
फडतूस 😂
फडणवीस म्हणजे दुसरे पवार नाही .
तर..
पवार दुसरा औरंगजेब आहे. 🙏🏽🙏🏽
तुलना करताना कोळसा आणि हिरा याची कधीच करू नये. मग कोळसा कोण आणि हिरा कोण समजून घ्या 😆😆😆😆😆
इतकी पण पवारांची लाज नको काढू भाऊ direct कोळसा🤣
@@gaurav-db1nr 👌🏼😜😂🤣😂🤣😂
हिरा म्हणजे पवार साहेब .
@@magiceye7536 ती तर महाराष्ट्राला लागलेली पनवती हाय वाकड तोंड 🤣🤣🤣🤣🤣
Kuth Gela chanakya ata
यांना स्वताचे नेते संभाळता येत नाही, maharashtra काय संभाळनार
फडणवीस हुशार असले तरी स्वकर्तृत्वावर ते सत्तेत आलेले नाहीत.... मोदींचा करिष्मा 122 आमदार घेऊन आला महाराष्ट्र मध्ये 2014 ला..... त्यावेळी bjp चा CM candidate पण fix नव्हता..... बहुमत आल्यावर एक तरुण नेतृत्वाला bjp ने संधी दिली..... सत्ता आने पर्यंत फडणवीस यांचा कुठेच role नव्हता..... आणि ते CM झाले......5 वर्ष त्यांनी कारभार केला.....अन् 5 वर्षांनी bjp ची सत्ता गेली..... मग माला हे कळत नाहीं ज्यांना सत्ता टिकवता पण आली नाहीं....... त्यांची तुलना पवारांशी कशी होऊ शकते..... ज्यांना खुद्द पंतप्रधान गुरू म्हणतात..... ह्या video चा विषयच हास्यास्पद आहे....
देवेंद्र जी संघाच्या तालमीत तयार झालेले स्वंयसेवक आहेत कोणशीही बरोबरी खरु नयेत
कहा राजा भोज कहा गंगू तेली✌️
देवेंद्र फडणवीस कधीच जातीचं राजकारण करत नाहीत तेच शरद पवार खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करतात....
भिडू एकदम मस्त माहिती .👌👌👌
फडणवीस साहेब एक दिवस देशाचे पंतप्रधान होतील.
Correct analysis
केंद्रात ज्याची सत्ता असते त्यानुसार राज्य सरकार चालते.
फडणवीस पंतप्रधान होणार 🔥🔥🔥🥳🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩
King of Maharashtra #Devendra_Fadanvis 🔥
Yes .. he's Ureshian community belong 3 % and he is king 😂 India ruler ureshian Bcz of just type of foolish people like you
😂😂😂😂 hagru
Totally agree. Khoop masta vishleshan
शरद पवार स्वतः च्या जीवावर धोरण आखतो राबवतो ' दिल्ली सरकार ची मदत घेऊन कोण्ही करेल .
पवारांपेक्षा देवेंद्र फडणवीस ग्रेट आहेत.
फडणवीस हे प्रामाणिक आणि विश्वासू नेते आहे. पाठीत खंजीर खुपसणारे नाहीत.
फडणवीस यांनी खडसेंच काय केल पंकजा मुंडे च काय केल ,,
Bahut Dhanywad sir
पवार साहेबांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही❤️❤️💯💯💯
देवेंद्र फडणवीसांच नेतॣत्व देशहितासाठी योग्य 👍
Nakkich 1 divas pm hotil
Fadanvis 🚩🙏
इडी ची मदत घ्यायची आणि असे कांड करायचे सोप आहे पावरासोबत नका तुलना करू
आरे बाबा नको लाल करू
आख्या महाराष्ट्राला माहिती आहे
हे कसे
वाईट यांना दिसे
देवेन जी कोणताही भ्रष्टाचाराचा आरोप नाही...आणि पवारांनी स्वतःची घरे भरली
Devendra ji la sharad pawar mahnaun apman karu naka... Devendra ji is most honest CM. 🙏🏻
केंद्रीय यंत्रणा धुंगणा खाली आहेत म्हणून चाणक्य वाटतोय एकवेळ ह्या यंत्रणा गेल्या की कळेल. काही पण नका बोलू
Super punch.👍🏻
मान ,भुवया ,केस उडवायचे ,डोळे फिरवायचे योग प्रकार दिसले नाहीत सकाळ पासून ! 😜 *गं*जा जास्त झाला काय? योग दीना दिवशी आम्ही miss करतोय ! परत या परत या कोणी काही बोलणार नाही! ता. क. Father's day day दिवशी देवाचा बाप हरला , योग दीना दिवशी मानेच्या वरचे योग प्रकार करणारा जोकर गायब झाला!
पवार साहेब कुठे आणि हा आताचा देंवेद्र कुठे... कोणाबरोबर तुलना करतोय...
एक मोठा फरक आहे जाती चा,यात तुलना होऊच शकत नाही...
खराब निवेदन! आवाजात सातत्य नसल्याने आवाज कमीजास्त करावा लागतो. बाकी विश्लेषण उत्तम.
Boss एकच
फडणवीस 🚩
पवारांना घरी बसवणारा एकमेव नेता देवेंद्र फडणवीस.
great leader for Maharashtra, great person Devendra fadanvis no comparison any other
Wht krishnaji rao was to Afzal Khan..Devendra is to shah...gaddar
सुप्रीम कोर्टाने नपुंसक म्हटलें त्याला 😂😂😂
Operation lotus in Karnataka please kindly bring on the podcast. 🙏
शरद पवार हे रजनितीतले चाणक्य आहेत, तेव्हा त्यांची बरोबरी कुणाशीच होऊ शकत नाहि. महाराष्ट्र ल त्यांनी इतकं दिले आहे की त्याची गिणती करणे देखील केवळ कठीण.
श्री. शरदचंद्र पवार.🙏
कुठे भूमिका बदलणारे पवार साहेब आणि कुठे स्वच्छ आणि कामदार फडणवीस साहेब. कुठे ते पवार साहेब ज्यांना लोकांनी कधीच मुख्यमंत्री पदासाठी निवडून दिलं नाही आणि कुठे देवेंद्र फडणवीस ज्यांना तीनदा मुख्यमंत्री पदासाठी 100 पेक्षा जास्त जागा जनतेनी दिल्या. दोघांची तुलनाच होऊ शकत नाही.
Fadnavis pawar nahiye . Fadnavis Corrupt , extortion , Vasuli , jungleraj gundaraj nahi karat . Most corrupt castist party national corrupt party . Fadnavis Fadnavis aahe
तुम्ही नेमकं उलटं बोललात, ते तुम्ही नाकारलेल्या सर्व गोष्टीत शरद पवारांच्या बरोबरीचे आहेत, फक्त पोसलेल्या it वाल्या पोरांमुळे 2 पावले पुढे आहेत
@@rajnikantgolatkar1363 aase tumhala vate .home minister Vasuli extortion madhe jail madhe , nawab Malik Dawood cha . Most corrupt castist pawar .
@@SK-xo4hy satta badal jhala ki sagla gada ulta firel, mag yanche chor suddha ed la sapadtil
@@rajnikantgolatkar1363 national corrupt castist party che nuste jungleraj gundaraj Vasuli extortion ch aaste . Koni kahi bole ki Gund supporters Ani police aahetch atak karayla . Maharashtra madhe emergency aahe national corrupt party chi . Tyache Gund supporters Fadnavis, modi badal kahihi boltat pun tyachya badal koni kahi bole ki lagech atak , marhan . Emergency aahe Maharashtra madhe . Family development pvt ltd party natotch .
ED चा गैरवापर कोण करतय ??? जरा झोपेतून जागे व्हा .
शरद पवारांचा बाप निघाले फडणवीस!
Df is going to be a political legend
Nice analysis....नक्कीच साम्य आहे
पवारांची गोळी पवारानांच दिली वा,,, डॉ फडणवीस,,, गोळीबार उत्तम आहे,,, a am back I am back I am coming soon
देवेंद्र नेहमी ग्रेट आहेत
Fadabvis is honest , sincere , non corrupt . Pawar, a crook ,will never match.
Amhi Fakta Devendra Fadanvis na manato. Don't compare with any other politician. Every one is unique on there places.
Rastrawadi swatachha vikas karnyat mahi. Ahe hech itihas ahe
हे साफ चुकिचे आहे, कारण केंद्रात सत्ता नसताना सत्ता स्थापन करणे आणि, केंद्रीय सत्तेचा दबाव आणून काम करन यात फरक आहे. फडणीसांची पवार साहेबांशी काय तुलना करताय?
मानलं फडणवीस साहेबांना
फक्त एक मिनिटासाठी पवार आणी फडणवीस ह्यांच्या जाती विसरा...आणी चिंतन करा.. की तुम्हाला भारत प्रगत बघायचा आहे का...आणी निवडा नेतृत्व...कोण येते पहा डोळ्यासमोर...एक corruption ला अस्पृश्य न मानणारा नेता, ज्याचे अनुयायी ed ला घाबरतात...आणी एक अभ्यासु, विचारी आणी non corrupt नेतृत्व, आणी सांगा कोण निवडणार तुम्ही.. आपला जातभाई काय आपले घर चालवतो का.. जातीचं काय लोणचं घालायचंय का?
पवार साहेबांबरोबर कोणाची तुलना होऊच शकत नाही. ते सर्व राजकारण्यांचे बाप आहेत
शिर्डीचे आपले साईबाबा त्यांची स्टोरी आणि त्यांच्या अखंड पेटत्या धुनी विषयी व्हिडिओ बनवा 🙏🏻🕉️ ॐ श्री साईनाथाय नमः🙏🏻🕉️
सगळ दिल्लीच्या जीवावर चाललेला आहे
पोलीस भरती कधी येणार..? सरकार ला विद्यार्थी भविष्याचा विचार कधी येईल .कुठल्याही प्रकार च्या गाव,शहर ,राज्य/देश या सर्वांचा विकास हा तेथील विद्यार्थी घडवत असतो.याची दखल घ्यावी! धन्यवाद.
101 टक्के साम्या आहे कितीतरी पटीने जास्त पवारांच्या
Jyana rajkaran kala nahi te nuste jativar boltil💯
किंवा धर्मांध जातीयवाद करतील
काहीही शीर्षक देऊ नका, फडणवीस गद्दार नाही.
Phadnis is far ahead,also non corrupt,
शरद पवार किंग मेकर आहेत हे विसरू नका ,,bol bhidu
पवारसाहेब स्वतःच्या जीवावर राजकारण करत होते BJP आणि फडवणीस हे धर्माच्या नावावर राजकारण करत आहेत, विकासाच्या मुद्यावर पवार साहेब यांच्या पाठीमागे 100 पाऊल फडणवीस आहेत.
Pawar sahebani nehami jatich rakarkar kel,,
Ani fadanvis ani kadhich jatich rakarkarn kel nahi
This is difference
देवेंद्र अकेला काफी है.
देवेंद्र देवताओंका राजा है।
😂😂😂
फडणवीस यांच्या सारखं केंद्राच्या सीबीआय,ईडी, इन्कमटॅक्स यांची साथ नव्हती.