उद्धव ठाकरे शरद पवारांना सोडा अस अनेकांचा आग्रह असतानाही ठाकरे पवारांना न सोडण्याची कारणं | BolBhidu

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 1.1K

  • @operaentertainment211
    @operaentertainment211 2 ปีที่แล้ว +25

    उद्धव ठाकरेंच्या भानगडी शरद पवारांना माहीत आहेत

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 2 ปีที่แล้ว +47

    राष्ट्रवादी वाढविण्यासाठी कुठला तरी पक्ष कमजोर करणे गरजेचे होते.बीजेपी ला कमजोर करू शकत नाही, कॉंग्रेस जेवढी कमजोर करायची ते केली.आता राहीली शिवसेना.आता शिवसेनेत फुट पाडली, आणि एनसीपी चे उमेदवार जास्त निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला हे ठाकरेंच्या लक्षात आले नाही का??

    • @TheOpposition
      @TheOpposition 2 ปีที่แล้ว

      दोन गट शिवसेनेचे पडताहेत हे त्याच्यापेक्षा भयंकर आहे, या बीजेपी चा फायदा होतोय, तेव्हा जे लोक शिवसेनेला बद्दल तळमळ बाळगतात त्यांनी असं करणे हे शिवसेनेसाठी घातकच आहे. या सर्वांची तमा न बाळगता शिवसेनेला फोडून तरी सुद्धा काही मंडळी गेलीच, हेच लोक मुळात जास्त विघातक आहेत. बीजेपी ला बळकट करणे म्हणजे महाराष्ट्राचा सर्वनाश ओढवून घेण्यासारखा आहे. त्याचाच फायदा नक्कीच काँग्रेस आणि एनसीपी उचलणारच. ते असेही विरोधी पक्ष आहे, त्यांना तो कायद्यानेच अधिकार आहे.

    • @narendradandekar9083
      @narendradandekar9083 2 ปีที่แล้ว

      Wa wa

  • @BeingBhau
    @BeingBhau 2 ปีที่แล้ว +133

    असाच एक व्हिडिओ उद्धव ठाकरे संजय राऊतला का काढत नाही यावरसुद्धा काढा

    • @sameerc4413
      @sameerc4413 2 ปีที่แล้ว +10

      मला वाटतं की विश्वप्रवाक्त्यांकडे उठा चा शिक्रेत mms व्हिडिओ असावा. त्या शिवाय नाही शक्य असा.

    • @nitinsamdade6090
      @nitinsamdade6090 2 ปีที่แล้ว

      Ya chutiya lokana gujrat cha Sheth ly avadato

    • @prajwalyewale.5444
      @prajwalyewale.5444 2 ปีที่แล้ว

      😅

  • @स्पष्टविचार
    @स्पष्टविचार 2 ปีที่แล้ว +100

    एकंदरीत काय तर पवारांनी अख्ख्या शिवसेनेची ठोकली😁

    • @SimpleTricks_MSExcel_SSV
      @SimpleTricks_MSExcel_SSV 2 ปีที่แล้ว +3

      BJP ne, saral distay

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 2 ปีที่แล้ว +1

      आणि ह्यानी "तमाम मराठी माणूस" ची

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 ปีที่แล้ว

      असे फक्त अंधभक्तांनाच वाटते, त्यावेळी 106 जणांना बेरोजगार बनविल्यामुळेच

    • @pandurangmudgal3522
      @pandurangmudgal3522 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर

    • @narsingdeshmukh
      @narsingdeshmukh ปีที่แล้ว

      ​@@SimpleTricks_MSExcel_SSV❤ hu CT hu

  • @vikarmjadhav1742
    @vikarmjadhav1742 2 ปีที่แล้ว +48

    एकदम बरोबर

  • @userid1838
    @userid1838 2 ปีที่แล้ว +64

    उद्भव ठाकरे तुम्ही सरळ राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करा म्हणजे तुम्हाला कोणी सल्ला देणार नाही. शिवाय तुमची ईच्छा पुर्ण होईल

    • @abhijitkumkar669
      @abhijitkumkar669 ปีที่แล้ว

      Bhau tujya salyachi garaz nahi

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 ปีที่แล้ว

      मुख्यमंत्री बनण्याची त्यांची इच्छा नसतांनाही पुर्ण झाली ती शरद पवारांच्या राजकीय खेळीमुळेच, त्यावेळी सरळ, भोळ्या स्वभावाच्या उद्धव ठाकरेंनी शिंदेंना मुख्यमंत्री बनविण्याचा प्रस्ताव शरद पवारांसमोर ठेवला होता जो अत्यंत चलाख, राजकारणात मुत्सद्दी असलेल्या पवारांनी नाकारला ज्यांना शिंदेच्या पोटात गद्दारीचे बीज रोवल्या गेल्याचा अंदाज आला असेल म्हणुन, खरेतर त्यावेळी त्यांनी शिंदेंबद्दल घेतलेला निर्णय कसा योग्य होता हे आज स्पष्ट झाले, शिंदे त्यावेळी मुख्यमंत्री झाले असते तर त्याचवेळी त्यांनी जे आज केले ते नक्कीच केले असते आणि ते आजच्यापेक्षाही खुप घातक ठरले असते उद्धव ठाकरेंना हे त्रिवार सत्य आहे

    • @vikramm338
      @vikramm338 ปีที่แล้ว +1

      बरोबर

  • @yourdad1555
    @yourdad1555 2 ปีที่แล้ว +282

    तुम्ही अंदाज तर चांगले बांधलेत , पण सत्य काहीतरी वेगळेच असेल , यात शंका नाही !

    • @sachingajre5069
      @sachingajre5069 2 ปีที่แล้ว +10

      हेच सत्य आहे.

    • @gurumarathi3480
      @gurumarathi3480 2 ปีที่แล้ว +3

      मित्रांनो,
      "बोल भिडू" सारखे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेला Subscribe नक्की करा.

    • @neerajvarpedeshmukh0019
      @neerajvarpedeshmukh0019 2 ปีที่แล้ว +2

      लावा शोध 😂😂

    • @amanrathore3088
      @amanrathore3088 2 ปีที่แล้ว +12

      अजुन काय असनार दादा
      पहिले हिंदुत्व संपावला सेने चा आता पक्षातही दोन ग़ट पाडले पवार साहेब कदी कोनाचे झाले होते का एवढ़ी अक्कल नाही उद्धव ठाकरे ला…अति स्वार्थ माणसाचा घात केल्या शिवाय राहत नाही जय शिवराय.

    • @vikramadityadhumal7972
      @vikramadityadhumal7972 2 ปีที่แล้ว

      काय तरी विडीओ सिडी असेल

  • @nileshpol8005
    @nileshpol8005 2 ปีที่แล้ว +88

    पुर्ण खडयात बुडल्या शिवय डोळे उखडनर नाही

    • @nitinsamdade6090
      @nitinsamdade6090 2 ปีที่แล้ว +3

      Baghat raha... Tutnar pn zuknar nahi

  • @yourdad5804
    @yourdad5804 2 ปีที่แล้ว +45

    बाळासाहेबांनी सगळ ok केला पण शिवसेना चा पक्ष प्रमुख उद्धव ला न बनवता राज ठाकरे ला बनवला असता ना तर आज ही वेळ आली नसती..........🙏🏻

    • @swapnil_patil99
      @swapnil_patil99 2 ปีที่แล้ว

      Tu Tujhya bapach nav lavaych bnd kr..
      Tu tujhya honaray porala waryavr sodun de

    • @yourdad5804
      @yourdad5804 2 ปีที่แล้ว +1

      @@swapnil_patil99 thanks yaar sangitla badaal🤣🤣🤣🤣🤣

    • @swapnil_patil99
      @swapnil_patil99 2 ปีที่แล้ว +2

      @@yourdad5804 मग बाळ ठाकरे राज ला कसे शिवसेना देतील? शेवटी पुत्र प्रेम पुत्री प्रेम सगळ्याच पक्षात आहे. राज ठाकऱ्या अमित ला उत्तराधिकारी करेल का तेजस ठाकरेला ला करेल हे समजण्याइतके तुम्ही सुज्ञ आहात..

    • @maheshkhanke8786
      @maheshkhanke8786 2 ปีที่แล้ว +2

      खरे आहे हे

    • @yourdad5804
      @yourdad5804 2 ปีที่แล้ว +5

      @@swapnil_patil99 कोणाचा काही असो पण पक्ष अणि परिवार यात अन्तर ठेवला पायजे अणि ज्याची औकात आहे त्यालाच पद दिला पायजे..........
      ही लोक शाही आहे राजेशाही घराणेशाही नाही.........

  • @swapnilgharde8775
    @swapnilgharde8775 2 ปีที่แล้ว +76

    एक व्हिडिओ महाराष्ट्र ED येणं का बंद झाले ते पण सांगा???

  • @vishwasraopatil5334
    @vishwasraopatil5334 2 ปีที่แล้ว +46

    राष्ट्रवादीने 'भ्रष्टाचाराची पातळी' कमी केली व शिवसेनेने 'शैक्षणिक पात्रता व मॅच्युरिटीची पातळी 'वाढविली व दोघांनी 'खंजीर'ची धार बोथट केली तर महाराष्ट्राच्या दृष्टीने प्रादेशिक पक्ष म्हणून त्यांची युती चांगली ठरू शकते.

    • @rebel7821
      @rebel7821 2 ปีที่แล้ว

      agdi barobar dada

    • @Mayankk196
      @Mayankk196 2 ปีที่แล้ว +3

      मोदी लाटेसोबात असल्यामुळे शिवसेना निवडून आली. खरतर लोकांना काही न करणारे हे जुने पक्ष आवडत नाहीयेत. तरीपण जुन्या लोकामध्ये ( म्हातारे) शिवसेना आहे पण नवे लोक बिलकुल शिवसेना सोबत नाहीयेत

    • @shubhamchougule4492
      @shubhamchougule4492 2 ปีที่แล้ว

      💯 Sobt Soft Hindutva (prabhodhankar thakare yanch) Ani Shahu Phule Ambekdar vicharsarani asnare lokancha support.

    • @Bavda-s6f
      @Bavda-s6f 2 ปีที่แล้ว

      Chortey

    • @vilaskulkarni3147
      @vilaskulkarni3147 2 ปีที่แล้ว

      @@Mayankk196 perfect!👍👍

  • @Shoaib_Patel_Vlogs
    @Shoaib_Patel_Vlogs 2 ปีที่แล้ว +46

    🚩शिवसेनेच्या आमदारांचा २०१४ नंतर जो अपमान झाला दुय्यम दर्जाच स्थान दिल . तोच अपमान होऊ नये म्हणुन युती तोडली. आणि बंडखोर आमदार हे विसरून पुन्हा गेले अपमान करून घ्यायला 😡

    • @kingshivba365
      @kingshivba365 2 ปีที่แล้ว +1

      arey baba apaman nahi zala tyancha, bandakhor shivasainik CM banlay he visarlas tu.

    • @Shoaib_Patel_Vlogs
      @Shoaib_Patel_Vlogs 2 ปีที่แล้ว +3

      @@kingshivba365 भाजप चा plan success झाला की दारात सुद्धा उभा नाही करणार यांना. 50 पैकी किती जनांना मंत्रीपद देणार आहे हे.

    • @jayendramadhavi3613
      @jayendramadhavi3613 2 ปีที่แล้ว

      Mag uti ka keli

    • @Shoaib_Patel_Vlogs
      @Shoaib_Patel_Vlogs 2 ปีที่แล้ว

      @@jayendramadhavi3613 uti mhanaje

  • @gajanansawant5197
    @gajanansawant5197 2 ปีที่แล้ว +71

    कपटी मित्रापैक्षा दिलदार शत्रु चांगला....या चाणक्य निधीला अनुसरून ठाकरे पवारांनी जुळवून घेत.

  • @nitinambelkar6003
    @nitinambelkar6003 2 ปีที่แล้ว +26

    पावर साहेबांनी मला जेंव्हा पासून राजकारण समजायला लागल तेंव्हा पासून मला अस वाटत त्यांनी नुसत राजकारण केल समाजकारण शून्य आहे.
    कोणाच्या गाठी भेठि कोणासोबत जुळत का? ह्या स्वरूपाच राजकारण त्यांच्या कडून पहिल आहे मी.
    खूप मोठे नेते आहेत आदर आहेच.
    पण मला वाटत आता नीव्रुत्ती घ्यावी त्यांनी युवा पिढी सुसंस्क्रुत आहे 🙏

  • @shekhartunge1325
    @shekhartunge1325 2 ปีที่แล้ว +31

    आम्ही आमदार खासदार यांचा घोडेबाजार होतो असे ऐकले होते. 2019 मध्ये तबेला विकला गेला अशी चर्चा होती. जर हे खरं असेल तर ... तबेला नवीन मालका पासून वेगळा कसा होईल. ?

    • @amitgajinkar5917
      @amitgajinkar5917 2 ปีที่แล้ว +1

      Mag sakali shapath vidhi gheun tabela vikla hota ki vikat ghatla hota

  • @gautamgunjal9254
    @gautamgunjal9254 2 ปีที่แล้ว +72

    राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती करण्या अगोदर उद्धव साहेबांच्या कपाळावरील गंध शक्यतो नेहमी असायचा परंतु युती केल्यापासून तो दिसत नाही ... या माहितीबद्दल एक व्हिडिओ बनवता आला तर बघा

    • @neerajvarpedeshmukh0019
      @neerajvarpedeshmukh0019 2 ปีที่แล้ว +8

      मित्रा गंध तर फडणवीस पण लावत नाही, त्याच्यावर पण बनवा म्हणावं video 😂😂

    • @फक्त_हिंदुत्व
      @फक्त_हिंदुत्व 2 ปีที่แล้ว +2

      @@neerajvarpedeshmukh0019 to aadhi psn laavat nah... Ha lavaycha... MVA mdhe gelya psn sodla.. Mhanjech tyane hindutva sodale

    • @neerajvarpedeshmukh0019
      @neerajvarpedeshmukh0019 2 ปีที่แล้ว

      @@फक्त_हिंदुत्व हिंदुत्व फक्त गंध लावल्यानेच सिद्ध होत अस असेल तर संघाचे स्वयंसेवक पण अहिंदू होतील.
      मित्रा हिंदुत्व एवढी पोकळ गोष्ट नाही की ती फक्तं शेंडी, जानवं, गंध ह्या व्यर्थ गोष्टींनी अस्तित्वात राहील.

    • @vaibhavg5198
      @vaibhavg5198 2 ปีที่แล้ว

      @@neerajvarpedeshmukh0019 are te adipsum lavt nhvte udhvji adi lavt hote

    • @digambarbatwal5411
      @digambarbatwal5411 2 ปีที่แล้ว

      जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे

  • @bhaskarnetke362
    @bhaskarnetke362 2 ปีที่แล้ว +62

    तुमचे अंदाज, विश्लेषण बरोबर आहे

    • @मीफेकूमोदीचाअंधभक्तभाजपमुक्तभा
      @मीफेकूमोदीचाअंधभक्तभाजपमुक्तभा 2 ปีที่แล้ว +8

      शिवसेनेत एवढी मोठी फूट पडायला, एवढे आमदार खासदार पक्षासोबत बंडखोरी करायला संजय राऊत जबाबदार आहेत..? वाचा एकदा...👏
      कोरोना काळात मुद्दाम साप सोडणे वगैरै चालू होते तेव्हा हे ५१ आमदार आणि १२ खासदार शेपटं घालून होते..
      तेव्हा एकटे संजय राऊत लढत होते...
      सुशांत सिंग राजपूत प्रकरणात आदित्यजी ठाकरे, शिवसेना, मुंबई पोलीस आणि महाराष्ट्राची यथेच्छ बदनामीची मोहीम चालू होती,पोलीस तपास पण दळभद्री बिहारी पोलीसांकडे दिला गेला तेव्हा देखील हे गद्दार शेपटं घालून होते आणि एकटे संजय राऊत लढत होते...
      अर्णव गोस्वामी सरळ सरळ "ए उद्धव ठाकरे...." असं म्हणत एकेरी भाषेत गर्जना करत होता ,एका मुख्यमंत्र्याला अशी भाषा वापरत महाराष्ट्राची छी थू करत होता तेव्हा देखील हे बंडखोर शेपटं घालून होते आणि तेव्हा सुद्धा एकटे संजय राऊत सामना मधून किल्ला लढवत होते.
      कंगना राणावत , सरळ सरळ मुंबईचा, महाराष्ट्राचा अपमान करत विविध स्टेटमेंट करत होती...तेव्हा सुद्धा हे ५१/१२ शेपटं घालून बसले होते आणि संजय राऊत लढत होते..
      आर्यन खानच्या आडून संपूर्ण मुंबई पोलीस व महाराष्ट्र राज्य यांची बदनामी चालवली गेली तेव्हा ही हे ५१/१२ शेपटं घालून बसले होते आणि संजय राऊत भाजपला अंगावर घेत लढत होते...
      ठाकरे कुटुंबातील महिलांवर, नसलेल्या बंगल्यावरून सोमय्या बोंबलत होता तेव्हा देखील हे धोकेबाज शेपटं घालून बसले होते आणि नेहमीप्रमाणे एकटे संजय राऊत लढत होते...
      २०१४ च्या विधानसभेत फुटकळ खाती तोंडावर मारून शिवसेना पक्ष गलीतगात्र करत असताना, शिवसेनेला हीन वागणूक दिली जात असताना, वेळोवेळी अपमान केला जात असताना हे पळपुटे तेव्हा एंजॉय करत होते आणि अस्वस्थ उद्धव ठाकरेंना संजय राऊत सांभाळत होते...
      २०१९ ला सरळ सरळ भाजप तुकडा फेकत होते तेव्हा भाजपला व मोदी शहा यांना अंगावर घ्यायचे काम एकटे संजय राऊत करत होते... आणि हे सगळे तेव्हा भयकंपीत होते...
      त्यावेळी रोज संजय राऊत यांची ट्विट गाजत होती...
      थोड्क्यात
      हे ५१ आमदार आणि १२ खासदार सेनेच्या नावावर गेले तीस चाळीस वर्षांपासून विविध पदे/सत्ता यांची फळे चाखत होते तेव्हा संपूर्ण स्ट्रॅटर्जीकल विविध निर्णयात संजय राऊत रात्रीचा दिवस करत होते आणि त्याच मेहनतीवर हे गद्दार सगळं काही उपभोगत होते..
      राणे गेले...राज ठाकरे गेले...
      संपूर्ण राज्यातील एक समन्वयक म्हणून संजय राऊत उद्धवजी ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते...बाकीचे सगळे फळे चाखत होते..
      हे बंडखोर गद्दार राज्यातील जनतेला, मतदारांना अडाणी समजतात...रूदाली बनत...त्यांना वाटतं सर्वांनी मिळून एकट्या संजय राऊतांवर खापर फोडून त्यांना विलन बनवलं तर जनतेला तेच खरं वाटेल..
      आम्ही झाडी नी डोंगार का पाहीले तर म्हणे संजय राऊत नी शरद पवार...अहो सोडा हे सगळं... जनता हुशार आहे... सर्वांना चांगलंच माहित आहे कोण कशामुळे गेलं आहे ते...
      ही असली बालीश कारणे आपल्या पोरा-बाळांना सांगा... समजलं का ??
      ✍️ - एक मतदार...

  • @gaurav_rohamare
    @gaurav_rohamare 2 ปีที่แล้ว +45

    भाजप सोबत परतीचे दोर कापण्यात संजय राउत च योगदान जास्त आहे.

    • @nitinsamdade6090
      @nitinsamdade6090 2 ปีที่แล้ว +1

      BJP ky ly Bhari aahe.. next time kolayachay tyana

  • @jitendrabargaje2039
    @jitendrabargaje2039 2 ปีที่แล้ว +57

    उद्धव ठाकरेची स्थिती पिंजरा चित्रपटातील मास्तर सारखी आहे. ज्यांनी बिघडवलं , नादी लावल त्यांचाच जगण्यासाठी आणि अस्तित्वासाठी आधार घ्यावा लागत आहे. एक चुक सांभाळण्यासाठी पुढच्या अनेक चुका करत आहेत.

    • @haruninamdar4856
      @haruninamdar4856 2 ปีที่แล้ว +3

      असे नही ते,यापूर्वी झालेली चूक सुधारण्यासाठी ठाकरे यांनी घेतलेला निर्णय एकदम बरोबर आहे, योग्य वेळी घेतलेला योग्य निर्णय आहे, नाहीतर शिवसेना कधीच संपली असती

    • @chetankhandave
      @chetankhandave 2 ปีที่แล้ว

      अतिशय समर्पक उदाहरण

    • @amitbhau
      @amitbhau 2 ปีที่แล้ว

      आणी कुणालाच पाठिंबा न देता तटस्थ राहिले असते तर??? मातोश्री चा मान आणखीन वाढला असता. फडणवीसांनी मातोश्रीच्या पायऱ्या झीजवल्या असत्या युती करायला पण ह्यांनी अगोदरच ठरवलं होतं

    • @vilaskulkarni3147
      @vilaskulkarni3147 2 ปีที่แล้ว

      Perfect example! Dr Lagoonchya character chi lachari baghitli ki Udhvasta ravanchi aathvan yetech

  • @रिअलनचरल
    @रिअलनचरल 2 ปีที่แล้ว +49

    शरद पवारला साथ देऊन हिंदुत्व सोडुन सेक्युलर राजकारण करण्याशिवाय काहिही पर्याय राहिलेला नाही ऊद्धव ठाकरेसमोर कारण साथ सोडली तर पक्षच संपणार आहे

  • @adityabadgujar3088
    @adityabadgujar3088 2 ปีที่แล้ว +53

    स्वताचे डोकं चालत नाही त्यामुळे साहेबांची मदत घेत असावेत?

  • @ravirajwavhal9885
    @ravirajwavhal9885 2 ปีที่แล้ว +26

    माझे 100 कोटी चे हफ्ते जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत मी ह्याला सोडणार नाही
    अरे सर्वस्व पणाला लावून आम्ही आघाडी करून घेतली होती ना
    असे विचार काही लोकांना येत असतील हे वाक्य वाचल्या वर

  • @arungadge2548
    @arungadge2548 2 ปีที่แล้ว +106

    शरद पवारांची साथ उध्दवजींना सोडणे हा उत्तम पर्याय आहे

    • @gulfampathan1279
      @gulfampathan1279 2 ปีที่แล้ว +6

      Te shakya nahi

    • @shindesunil9816
      @shindesunil9816 2 ปีที่แล้ว +14

      कपटी मित्र । पेक्षा दिलदार श तरु बरा

    • @brahmanaad124
      @brahmanaad124 2 ปีที่แล้ว +2

      आता वेल निगुन गेली

    • @gulabchaudhari9597
      @gulabchaudhari9597 2 ปีที่แล้ว +1

      Ok

    • @humanji21
      @humanji21 2 ปีที่แล้ว

      Shiv-sena can triumph in Maharashtra only and only with the active and inclusive support of the two others from MVA. Please understand the terminology 'active and inclusive support of the two others from MVA'. If Shiv-sena decides to go independent, it will soon be strangulated by the MANASE. Only Shri.Pawarsaheb can protect Shivsena from the prying eyes.

  • @santoshukarde
    @santoshukarde 2 ปีที่แล้ว +31

    मोठा पोपट झालाय उद्धव साहेबांचा

    • @vinayakpawar1209
      @vinayakpawar1209 2 ปีที่แล้ว

      तु कधी पाहिला... यांचा पोपट

    • @vilaskulkarni3147
      @vilaskulkarni3147 2 ปีที่แล้ว

      Please bhandu naka. Ajun purna vastraharan nahi jhalay ase kahi disayala🤣🤣🤣🤣

  • @मावळाशिवबाचा
    @मावळाशिवबाचा 2 ปีที่แล้ว +3

    तुमचे विश्लेषण चांगले आहे ...👍👍

  • @sushilshewale5660
    @sushilshewale5660 2 ปีที่แล้ว +61

    शरदरावांनी मस्त गळा दाबला, मामू उठाचा 😜
    महाराष्ट्राचा नवा चंद्राबाबू नायडू.... 😆😆😆

    • @santoshsalvi8884
      @santoshsalvi8884 2 ปีที่แล้ว

      B j p la धडा. शिकवावाचच लागेल

  • @shrikantdu
    @shrikantdu 2 ปีที่แล้ว +38

    काहीही!!! म्हणे शिवसेनेला राष्ट्रवादीने बुस्ट दिल, अरे आज जे राष्ट्रवादीच अस्तित्वा टिकून आहे तेच मुळी शिवसेना आणि कॉग्रेस बरोबर केलेल्या युतीमुळे, ती युती जर तेव्हा झाली नसती तर आज राष्ट्रवादीला कोणी नसत विचारलं, त्या अभद्र आघाडीने सगळी वाट लावली आहे.

    • @technoinformation1669
      @technoinformation1669 2 ปีที่แล้ว +1

      शरद पवारा साहेबांचं वय बघा रामदास कदम क्या डोक्यावर जेवढे केस नाहीत तेवढा पवार साहेबांचं अनुभव आहे बार एक गोष्ट बाग
      घा शरद पवार साहेबाला या वयात शिवसेना फोडण्याची गरज काय

    • @vikrampawar3369
      @vikrampawar3369 2 ปีที่แล้ว +1

      तुझा अभ्यास कमीय . . .

    • @shrikantdu
      @shrikantdu 2 ปีที่แล้ว +2

      अरे वय बघून राजकारण नसत होत, राजकीय गणित खूप वेगळी असतात, 2019 ला ज्या पक्षाचे अर्ध्याच्यावर नेते आणि पदाधिकारी पक्ष सोडून निघून गेले ज्याचं अस्तित्व राहील का? अस प्रश्न पडला त्याला शिवसेनेच्या एका निर्णयामुळे नवसंजीवनी मिळाली.
      आज साहेब एवढे मोठे आहेत असं त्यांचे सगळे कार्यकर्ते सतत सांगत असतात, मग याच राजकारणातल्या मुरब्बी आणि एवढ्या वर्षाच्या अनुभव असणाऱ्या नेत्याला एक हाती सत्ता का नाही स्थापन करता आली?, का दरवेळी कोणाच्या ना कोणाच्या पाठींब्याने सत्तेत बसावं लागत, का राज्यात स्वतःचा पक्ष स्थापन केल्या पासून एकाही निवडणुकीत 80 च्या वर आमदार निवडून आणू शकले? या प्रश्नांची उत्तरे शोधा मग कळेल खर सत्य, बाकीच्यांनी नीट अभ्यास करा.

    • @maheshkhanke8786
      @maheshkhanke8786 2 ปีที่แล้ว +2

      @@vikrampawar3369 अरे ही महाभकास आघाडी आहे सेना राष्ट्रवादी आणी काँग्रेस

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 2 ปีที่แล้ว +2

      भाजप सेना सत्तेत असती तर ncp फुटली असती.
      दादा ,एकनाथ शिंदे झाले असते.

  • @TriLifeWinnerCoaching
    @TriLifeWinnerCoaching 2 ปีที่แล้ว +73

    साहेब फक्त स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी प्रयंत चालू आहे. दोन प्रादेशिक पक्ष एकत्र राहिल्यास एका पक्षा चे नुकसान होणारच. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष 90 ला उभा राहिला तरीपण त्याला एक हाती राज्यामध्ये सरकार आणू शकले नाही. त्यासाठी आपण तेलंगणा तमिळनाडू या राज्याचे उदाहरण घेऊ शकतो. राज्यामध्ये जर एक प्रादेशिक पक्ष संपत आला तरच दुसरा प्रादेशिक पक्ष वाढवू शकतो. महाराष्ट्राचे राजकारण पाहता एक केंद्रीय पक्ष आणि एक प्रादेशिक पक्ष हेच समीकरण योग्य आहे.

    • @neerajvarpedeshmukh0019
      @neerajvarpedeshmukh0019 2 ปีที่แล้ว +7

      हो का, म्हणजे 🍉 लोकांच्या सेवेसाठी च आहे आणि बाकी सगळे स्वार्थी?
      राजकारणी सगळेच स्वार्थी असतात, पण त्यातही लोकांना जो प्राधान्य देतो, त्याचं काम दिसतं, उगाच नाही सगळा महाराष्ट्र पुण्यात नोकरी धंद्यासाठी येत!!
      धर्मावर आधारित राजकारण फक्त नेत्यांचं पोट भरत, सामान्य लोकांना काडीचाही फायदा होत नाही.

    • @yogirajjadhav1658
      @yogirajjadhav1658 2 ปีที่แล้ว +3

      @@neerajvarpedeshmukh0019 Br nko aamhala fayda jo magchy 2.5 varshat bhetala tyapeksa tarbujyache divas barech

    • @youtuber-dm6wg
      @youtuber-dm6wg 2 ปีที่แล้ว

      @@neerajvarpedeshmukh0019 are bala 😗😗😗 nehmich jati patiche toda fodiche rajkaran karto, kadhihi vidhayak rajkaran kele nahi 60 che var kadhi aamdar nahi 5 chya war MP nahi sade tin jilyacha leader aahe 😙😙😙

    • @dattachaudhari2742
      @dattachaudhari2742 2 ปีที่แล้ว

      जर दोन प्रादेशिक पक्ष एकत्र आले तर केंद्रीय पक्षाला काहीही करता येत नाही त्यामुळे ही फटाफट करत आहेत

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 2 ปีที่แล้ว +57

    पक्ष महत्त्वाचा नाही पवारांमुळे मिळालेले पद महत्त्वाचे !

  • @vinayakjadhav7266
    @vinayakjadhav7266 2 ปีที่แล้ว +118

    Very good and sensible analysis.

  • @shribaji536
    @shribaji536 2 ปีที่แล้ว +33

    बहुतेक पवारनच्या कडे आदित्य विरुद्ध काही तरी पुरावे असणार... दिशा च्या प्रकरणात...

    • @nitinsamdade6090
      @nitinsamdade6090 2 ปีที่แล้ว

      Tuzya sarakhe pn chutiya astat ka.. navalach

    • @rknadu
      @rknadu 2 ปีที่แล้ว

      भाड्या rapist असणार

  • @AbhijeetGopalraoKandalkar
    @AbhijeetGopalraoKandalkar 2 ปีที่แล้ว +211

    Uddhav has no decision power. Previously Balasaheb was a decision maker and now Pawar is decision maker for Uddhav.

    • @gurumarathi3480
      @gurumarathi3480 2 ปีที่แล้ว

      मित्रांनो,
      "बोल भिडू" सारखे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेला Subscribe नक्की करा.

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 2 ปีที่แล้ว

      एस

  • @aniketshelar5165
    @aniketshelar5165 2 ปีที่แล้ว +19

    Correct analysis. . Thank you ma'am..!

  • @madhukarnalavade6458
    @madhukarnalavade6458 2 ปีที่แล้ว +62

    सुंदर विश्लेषण

  • @vilasmane2470
    @vilasmane2470 2 ปีที่แล้ว +18

    शिवसेना मजबुत असणे महाराष्ट्राच्या हिताचे आहे.

    • @gurumarathi3480
      @gurumarathi3480 2 ปีที่แล้ว

      मित्रांनो,
      "बोल भिडू" सारखे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेला Subscribe नक्की करा.

  • @yashwantloke2304
    @yashwantloke2304 2 ปีที่แล้ว +70

    आता दोघांना काय करायचे ते करुं दे, भाजपाने आता त्यांच्यामध्ये लक्ष देऊ नये.

    • @neetupawar986
      @neetupawar986 2 ปีที่แล้ว

      हा पुढच्या वेळी सेनेनी आमदार निवडून आणले की कामाला लागावे 🤦

    • @vanitathakur8380
      @vanitathakur8380 2 ปีที่แล้ว

      Mhanje hukumshahi suru

  • @abhimawale5503
    @abhimawale5503 2 ปีที่แล้ว +8

    फरपट थांबवायची असेल तर साहेबांनी योग्य मार्ग निर्णय घेतला आहे.

  • @ilovearth4945
    @ilovearth4945 2 ปีที่แล้ว +21

    पेंग्विन सापडलंय सुशांत सिंह मध्ये म्हणून सोडत नाही 😆

    • @rknadu
      @rknadu 2 ปีที่แล้ว +1

      लवडे लग गये पेंग्विनचे 🤣🤣🤣

    • @ilovearth4945
      @ilovearth4945 2 ปีที่แล้ว

      @@rknadu 😂😂😂

  • @pandhariathkadam8332
    @pandhariathkadam8332 2 ปีที่แล้ว +37

    सगळे शिवसैनिक सोडुन गेले तर चालतील परंतु राष्ट्रवादी पक्षाला सोडणार नाही

    • @devidaspawar5178
      @devidaspawar5178 2 ปีที่แล้ว

      बाळासाहेब ठाकरे यांची ईच्छा होती का??उध्दव ठाकरे यांनी पवार यांच्या सहाय्याने सरकार बनवावे.

  • @abhaydivate1293
    @abhaydivate1293 2 ปีที่แล้ว +13

    उद्धव ठाकरेंच्या कडे लीडरशिप ची कमतरता आहे

    • @vipulmanore2828
      @vipulmanore2828 2 ปีที่แล้ว

      Haha thoda abhyas kara tumhi Uddhav Thackerencya netrutva khali Shiv Sena 2 veles Satte madhe ali Ani vadhli suddha Stanki Swaraja Saunsta pasun tar Vidhan Saheb patyantacha graph jara bagha purvicha ani atacha SS kithpat ani kuthe vadhli mag comment kara.

  • @dattatrayyadavtheur4118
    @dattatrayyadavtheur4118 2 ปีที่แล้ว +64

    उध्दव ठाकरे यांना पवार घराण्यातील सुन करायची असेल म्हणून ते सोडत नाहीत.
    भविष्यात राष्ट्रवादी ताब्यात घेण्यात येणार म्हणून.🤣

    • @sachinsalunkhe4406
      @sachinsalunkhe4406 2 ปีที่แล้ว +2

      बरोबर मनातल बोललात

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 2 ปีที่แล้ว

      @@sachinsalunkhe4406 तो पर्यंत शिवसेना व राष्ट्रवादी अरबी समुद्रात विसर्जित झालेली असेल.

    • @travellingkida4388
      @travellingkida4388 2 ปีที่แล้ว

      एकदम खरं बोला भाऊ

    • @ujwalakamble4371
      @ujwalakamble4371 2 ปีที่แล้ว

      पवार घराण्यात कोण आहे सुन होण्यासारखी.

    • @bhaskarchaudhari5523
      @bhaskarchaudhari5523 2 ปีที่แล้ว

      @@ujwalakamble4371 supriyatai chi mulagi asel

  • @krishnavishwasrao9388
    @krishnavishwasrao9388 2 ปีที่แล้ว +19

    काही नाही नातू जावई करून घाययचं आहे आदित्यला

    • @vinayakgaikar3249
      @vinayakgaikar3249 2 ปีที่แล้ว

      ही गोष्ट मला 💯% खरी वाटते

  • @प्रसादसावंत-छ5ध
    @प्रसादसावंत-छ5ध 2 ปีที่แล้ว +25

    सत्य वेगळं आहे... अशा प्रकारे गद्दारी करणारे खरं बोलतील का? कारण वेगळीच आहेत. कमवलेले जिरवायला ते कमळात गेले आहेत. उद्या ते कोमात जातील he नक्की... 😁

    • @khemchandsanghavi2290
      @khemchandsanghavi2290 2 ปีที่แล้ว +3

      🔔🔔🔔

    • @rknadu
      @rknadu 2 ปีที่แล้ว

      🍌🍌🍌 घे

    • @vinod23021979
      @vinod23021979 2 ปีที่แล้ว

      ये 5 महिन्यात कळेल गद्दारांची अवस्था काय होणार आहे ती, न घर के ना घाट के

  • @samarthwale559
    @samarthwale559 2 ปีที่แล้ว +13

    यांचे सगळे आर्थिक व्यवहार काकांना माहीत आहे.

  • @ramdaskamath3869
    @ramdaskamath3869 2 ปีที่แล้ว +17

    खूपच छान आणि पटण्याजोगे विश्लेषण

  • @arvindmehta2058
    @arvindmehta2058 2 ปีที่แล้ว +21

    आत्म विश्वास हरवलेले उध्दवजी आणि ओठात एक आणि पोटात एक असणारे काका कधीच एकजीव होऊ शकत नाही. आघाडीतील कोणीही पूर्ण नाही. त्यामुळे ती पायांची शर्यत सुरू ठेवावी लागेल!

  • @vasantpatankar4491
    @vasantpatankar4491 2 ปีที่แล้ว +6

    शरद पवार यांना कधीही सोडू नका उद्धवजी Good

  • @जयमहाराष्ट्र-ङ7द
    @जयमहाराष्ट्र-ङ7द 2 ปีที่แล้ว +34

    उद्धवजी सरळ स्वभावाचे आहेत, पण पवार कधी धोबीपच्छाड मारतील हे सांगू शकत नाही. केवळ स्व. बाळासाहेच त्यांना ओळखून होते.

    • @amitbhau
      @amitbhau 2 ปีที่แล้ว +1

      भोळे नाही बावळट म्हणतात...

  • @kishorchopde6291
    @kishorchopde6291 2 ปีที่แล้ว +3

    अगदी छान विश्लेषण आहे आणि तसंच घडेल

  • @legendboygaming2122
    @legendboygaming2122 2 ปีที่แล้ว +25

    संपूर्ण महाराष्ट्रात ऐकच चर्चा
    ऊद्धव ठाकरे साहेबांनी मा.शरदराव पवार यांची संगत सोडावी.

  • @jai-maharashtra
    @jai-maharashtra 2 ปีที่แล้ว +37

    पप्पू सारखा माणूस cm जर कोणी करत असेल तर कोण सोडेल आशा माणसाला😂

  • @app6196
    @app6196 2 ปีที่แล้ว +38

    उद्धव ठाकरे यांची विचार करण्याची क्षमता खूप कमी आहे... त्यांनी रश्मी ताई ना जे हवे ते केले.. सिंपल.... आणखी काही दिवस जर महा आघाडी सरकार चालले असते तर मराठी रबडी देवी दिसल्या असत्या महाराष्ट्राला

    • @lm-gw1bl
      @lm-gw1bl 2 ปีที่แล้ว

      Mami dusri rabdi bjp kadun already rastyawar utarli ahe

  • @पांडुरंगभगत-फ6च
    @पांडुरंगभगत-फ6च 2 ปีที่แล้ว +35

    काय आहे ना मॅडम,धरल तर चावतय्,आंणि सोडल तर पळतय् अशाप्रकारचे वातावरण असल्याने दुसरा पर्याय नाही!यांत चुकीचे काय?

  • @SalimShaikh-dh6ym
    @SalimShaikh-dh6ym 2 ปีที่แล้ว +1

    Barobar aahe tumche

  • @nitinambelkar6003
    @nitinambelkar6003 2 ปีที่แล้ว +71

    यांच राजकारण म्हणजे, पैसा कारण आहे, जनता कोण आणि कश्यासठि आहे या वर यांच लक्ष आजिबात नाही.
    असो जनता आता समजूतदार आहे जागा दाखवेल.

    • @sushantsable208
      @sushantsable208 2 ปีที่แล้ว

      कोणीही जिंकेल तरी हाच प्रोग्रॅम फिक्स आहे

  • @bhumayyaadheli
    @bhumayyaadheli 2 ปีที่แล้ว +18

    आत्ता उद्भव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये अधिकृत प्रवेश करावा

  • @yogeshphapale5504
    @yogeshphapale5504 2 ปีที่แล้ว +103

    एक नंबर यात काही शंका नाही

    • @मीफेकूमोदीचाअंधभक्तभाजपमुक्तभा
      @मीफेकूमोदीचाअंधभक्तभाजपमुक्तभा 2 ปีที่แล้ว +19

      शिवसेनेत एवढी मोठी फूट पडायला, एवढे आमदार खासदार पक्षासोबत बंडखोरी करायला संजय राऊत जबाबदार आहेत..? वाचा एकदा...👏
      कोरोना काळात मुद्दाम साप सोडणे वगैरै चालू होते तेव्हा हे ५१ आमदार आणि १२ खासदार शेपटं घालून होते..
      तेव्हा एकटे संजय राऊत लढत होते...
      सुशांत सिंग राजपूत प्रकरणात आदित्यजी ठाकरे, शिवसेना, मुंबई पोलीस आणि महाराष्ट्राची यथेच्छ बदनामीची मोहीम चालू होती,पोलीस तपास पण दळभद्री बिहारी पोलीसांकडे दिला गेला तेव्हा देखील हे गद्दार शेपटं घालून होते आणि एकटे संजय राऊत लढत होते...
      अर्णव गोस्वामी सरळ सरळ "ए उद्धव ठाकरे...." असं म्हणत एकेरी भाषेत गर्जना करत होता ,एका मुख्यमंत्र्याला अशी भाषा वापरत महाराष्ट्राची छी थू करत होता तेव्हा देखील हे बंडखोर शेपटं घालून होते आणि तेव्हा सुद्धा एकटे संजय राऊत सामना मधून किल्ला लढवत होते.
      कंगना राणावत , सरळ सरळ मुंबईचा, महाराष्ट्राचा अपमान करत विविध स्टेटमेंट करत होती...तेव्हा सुद्धा हे ५१/१२ शेपटं घालून बसले होते आणि संजय राऊत लढत होते..
      आर्यन खानच्या आडून संपूर्ण मुंबई पोलीस व महाराष्ट्र राज्य यांची बदनामी चालवली गेली तेव्हा ही हे ५१/१२ शेपटं घालून बसले होते आणि संजय राऊत भाजपला अंगावर घेत लढत होते...
      ठाकरे कुटुंबातील महिलांवर, नसलेल्या बंगल्यावरून सोमय्या बोंबलत होता तेव्हा देखील हे धोकेबाज शेपटं घालून बसले होते आणि नेहमीप्रमाणे एकटे संजय राऊत लढत होते...
      २०१४ च्या विधानसभेत फुटकळ खाती तोंडावर मारून शिवसेना पक्ष गलीतगात्र करत असताना, शिवसेनेला हीन वागणूक दिली जात असताना, वेळोवेळी अपमान केला जात असताना हे पळपुटे तेव्हा एंजॉय करत होते आणि अस्वस्थ उद्धव ठाकरेंना संजय राऊत सांभाळत होते...
      २०१९ ला सरळ सरळ भाजप तुकडा फेकत होते तेव्हा भाजपला व मोदी शहा यांना अंगावर घ्यायचे काम एकटे संजय राऊत करत होते... आणि हे सगळे तेव्हा भयकंपीत होते...
      त्यावेळी रोज संजय राऊत यांची ट्विट गाजत होती...
      थोड्क्यात
      हे ५१ आमदार आणि १२ खासदार सेनेच्या नावावर गेले तीस चाळीस वर्षांपासून विविध पदे/सत्ता यांची फळे चाखत होते तेव्हा संपूर्ण स्ट्रॅटर्जीकल विविध निर्णयात संजय राऊत रात्रीचा दिवस करत होते आणि त्याच मेहनतीवर हे गद्दार सगळं काही उपभोगत होते..
      राणे गेले...राज ठाकरे गेले...
      संपूर्ण राज्यातील एक समन्वयक म्हणून संजय राऊत उद्धवजी ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते...बाकीचे सगळे फळे चाखत होते..
      हे बंडखोर गद्दार राज्यातील जनतेला, मतदारांना अडाणी समजतात...रूदाली बनत...त्यांना वाटतं सर्वांनी मिळून एकट्या संजय राऊतांवर खापर फोडून त्यांना विलन बनवलं तर जनतेला तेच खरं वाटेल..
      आम्ही झाडी नी डोंगार का पाहीले तर म्हणे संजय राऊत नी शरद पवार...अहो सोडा हे सगळं... जनता हुशार आहे... सर्वांना चांगलंच माहित आहे कोण कशामुळे गेलं आहे ते...
      ही असली बालीश कारणे आपल्या पोरा-बाळांना सांगा... समजलं का ??
      ✍️ - एक मतदार...

    • @kalpeshghawali508
      @kalpeshghawali508 2 ปีที่แล้ว +3

      @@मीफेकूमोदीचाअंधभक्तभाजपमुक्तभा Right

    • @pratikdhanawade4978
      @pratikdhanawade4978 2 ปีที่แล้ว +2

      @@मीफेकूमोदीचाअंधभक्तभाजपमुक्तभा 🙏🙏🙏

    • @pratikdhanawade4978
      @pratikdhanawade4978 2 ปีที่แล้ว +2

      @@मीफेकूमोदीचाअंधभक्तभाजपमुक्तभा always right bro 💪

    • @amrutdesai9206
      @amrutdesai9206 2 ปีที่แล้ว

      @@मीफेकूमोदीचाअंधभक्तभाजपमुक्तभा छान विश्लेषण

  • @subhashpawar2507
    @subhashpawar2507 2 ปีที่แล้ว

    जनतेचा अनादर करुन मुख्यमंत्री बनले. शरद पवार यांनी शिवसेना संपवण्यासाठी हा घाट घातला आहे.शिवसेना पक्षा चे आमदार, खासदार यांच्या कडे उद्धव ठाकरे यांनी लक्ष दिले नाही.जनतेकडे ही दुर्लक्ष झाले आहे.

  • @robertgiradkar7251
    @robertgiradkar7251 2 ปีที่แล้ว +26

    हे नवीन आहे.. हिंदुत्व + कमुनीस्ट = काँग्रेस २

  • @chandrakalav4118
    @chandrakalav4118 2 ปีที่แล้ว +1

    Khup chhan vishleshan 👍👍👍

  • @AbhijeetGopalraoKandalkar
    @AbhijeetGopalraoKandalkar 2 ปีที่แล้ว +16

    बाई स्वतःच सांगत होत्या की उद्धव ने मोदी ना फोन केला शिंदे च्या बंड झाल्या नंतर आणि म्हणतात शरद पवारांना का सोडत नाही ... अहो तिकडे कुणी विचारात नाही आहे ☺️

    • @nitinsamdade6090
      @nitinsamdade6090 2 ปีที่แล้ว

      Ghamand aahe, maaj aahe BJP la.. pn lavkarch utarnar

  • @santoshukarde
    @santoshukarde 2 ปีที่แล้ว +12

    काका मला वाचवा, आणि मग काकांनी काय केलं ते माहीतच आहे😊

  • @ajaymagar7867
    @ajaymagar7867 2 ปีที่แล้ว +17

    अगदी योग्य विश्लेषण 👌

    • @मीफेकूमोदीचाअंधभक्तभाजपमुक्तभा
      @मीफेकूमोदीचाअंधभक्तभाजपमुक्तभा 2 ปีที่แล้ว +1

      शिवसेनेत एवढी मोठी फूट पडायला, एवढे आमदार खासदार पक्षासोबत बंडखोरी करायला संजय राऊत जबाबदार आहेत..? वाचा एकदा...👏
      कोरोना काळात मुद्दाम साप सोडणे वगैरै चालू होते तेव्हा हे ५१ आमदार आणि १२ खासदार शेपटं घालून होते..
      तेव्हा एकटे संजय राऊत लढत होते...
      सुशांत सिंग राजपूत प्रकरणात आदित्यजी ठाकरे, शिवसेना, मुंबई पोलीस आणि महाराष्ट्राची यथेच्छ बदनामीची मोहीम चालू होती,पोलीस तपास पण दळभद्री बिहारी पोलीसांकडे दिला गेला तेव्हा देखील हे गद्दार शेपटं घालून होते आणि एकटे संजय राऊत लढत होते...
      अर्णव गोस्वामी सरळ सरळ "ए उद्धव ठाकरे...." असं म्हणत एकेरी भाषेत गर्जना करत होता ,एका मुख्यमंत्र्याला अशी भाषा वापरत महाराष्ट्राची छी थू करत होता तेव्हा देखील हे बंडखोर शेपटं घालून होते आणि तेव्हा सुद्धा एकटे संजय राऊत सामना मधून किल्ला लढवत होते.
      कंगना राणावत , सरळ सरळ मुंबईचा, महाराष्ट्राचा अपमान करत विविध स्टेटमेंट करत होती...तेव्हा सुद्धा हे ५१/१२ शेपटं घालून बसले होते आणि संजय राऊत लढत होते..
      आर्यन खानच्या आडून संपूर्ण मुंबई पोलीस व महाराष्ट्र राज्य यांची बदनामी चालवली गेली तेव्हा ही हे ५१/१२ शेपटं घालून बसले होते आणि संजय राऊत भाजपला अंगावर घेत लढत होते...
      ठाकरे कुटुंबातील महिलांवर, नसलेल्या बंगल्यावरून सोमय्या बोंबलत होता तेव्हा देखील हे धोकेबाज शेपटं घालून बसले होते आणि नेहमीप्रमाणे एकटे संजय राऊत लढत होते...
      २०१४ च्या विधानसभेत फुटकळ खाती तोंडावर मारून शिवसेना पक्ष गलीतगात्र करत असताना, शिवसेनेला हीन वागणूक दिली जात असताना, वेळोवेळी अपमान केला जात असताना हे पळपुटे तेव्हा एंजॉय करत होते आणि अस्वस्थ उद्धव ठाकरेंना संजय राऊत सांभाळत होते...
      २०१९ ला सरळ सरळ भाजप तुकडा फेकत होते तेव्हा भाजपला व मोदी शहा यांना अंगावर घ्यायचे काम एकटे संजय राऊत करत होते... आणि हे सगळे तेव्हा भयकंपीत होते...
      त्यावेळी रोज संजय राऊत यांची ट्विट गाजत होती...
      थोड्क्यात
      हे ५१ आमदार आणि १२ खासदार सेनेच्या नावावर गेले तीस चाळीस वर्षांपासून विविध पदे/सत्ता यांची फळे चाखत होते तेव्हा संपूर्ण स्ट्रॅटर्जीकल विविध निर्णयात संजय राऊत रात्रीचा दिवस करत होते आणि त्याच मेहनतीवर हे गद्दार सगळं काही उपभोगत होते..
      राणे गेले...राज ठाकरे गेले...
      संपूर्ण राज्यातील एक समन्वयक म्हणून संजय राऊत उद्धवजी ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते...बाकीचे सगळे फळे चाखत होते..
      हे बंडखोर गद्दार राज्यातील जनतेला, मतदारांना अडाणी समजतात...रूदाली बनत...त्यांना वाटतं सर्वांनी मिळून एकट्या संजय राऊतांवर खापर फोडून त्यांना विलन बनवलं तर जनतेला तेच खरं वाटेल..
      आम्ही झाडी नी डोंगार का पाहीले तर म्हणे संजय राऊत नी शरद पवार...अहो सोडा हे सगळं... जनता हुशार आहे... सर्वांना चांगलंच माहित आहे कोण कशामुळे गेलं आहे ते...
      ही असली बालीश कारणे आपल्या पोरा-बाळांना सांगा... समजलं का ??
      ✍️ - एक मतदार...

    • @devendrabhasme5335
      @devendrabhasme5335 2 ปีที่แล้ว

      @@मीफेकूमोदीचाअंधभक्तभाजपमुक्तभा आपण लिहिलं हेच सगळं खरं आहे।मी पूर्ण सहमत आहे।

  • @rajusamraju7567
    @rajusamraju7567 2 ปีที่แล้ว +19

    भ्रष्टाचार आणि राष्ट्रवादी हे समानार्थी शब्द आहेत तसेच लाचारी आणि शिवसेना हे समानार्थी शब्द आहेत

    • @ravidesale3141
      @ravidesale3141 2 ปีที่แล้ว +7

      तसेच भाजपा आणि गाजर समानार्थी शब्द आहेत 🤣🤣

    • @viveksuryavanshi9553
      @viveksuryavanshi9553 ปีที่แล้ว

      😊😅😮🎉😂❤ 7:11

  • @sharadbapat7103
    @sharadbapat7103 2 ปีที่แล้ว +14

    इतके डावपेच उद्धव विचारात घेत असतिल अस माला वाटत नाही.

  • @prakashuttarwar2274
    @prakashuttarwar2274 2 ปีที่แล้ว +27

    हे काही समर्थन नाही. शरद पवार यांनी शिवसेनेची वाट लावली. ऊध्दव ठाकरे वर ही वेळ शरद पवारा मुळे आली. अजुनही जाग येतील नाही .

    • @gulfampathan1279
      @gulfampathan1279 2 ปีที่แล้ว +2

      Chhook

    • @ashishgawande6363
      @ashishgawande6363 2 ปีที่แล้ว

      Tumchya Itihass mastana tumhi ya deshyat aahe hich khup mothi gosht aahe tari Maharashtra la jaag yet nahi gaddaro ho.

  • @sunilnanda2922
    @sunilnanda2922 2 ปีที่แล้ว +70

    Perfectly analysed 👍

  • @सुभाषसुर्वे
    @सुभाषसुर्वे 2 ปีที่แล้ว +16

    कपटी मित्रा पेक्षा दिलदार शत्रू बरा....

    • @Rjsuyash
      @Rjsuyash ปีที่แล้ว

      Jay lokhan la ghar chi mans shatru zali. Ani pawar avdaya lae

  • @pandurnggorde1963
    @pandurnggorde1963 2 ปีที่แล้ว +14

    ठाकरेला,शरदपवारलांनाते,जोडुन,पवाराचि
    नात,करायचि,आनि,सगळ,घबाड,कमायचे
    आहे

  • @d.g.shinde722
    @d.g.shinde722 2 ปีที่แล้ว +32

    महाराष्ट्राच्या हितासाठी अतिशय गरजेची गोष्ट आहे.

    • @satishborade6890
      @satishborade6890 2 ปีที่แล้ว +3

      Ghulami karun lal chatne ,public la nahi jamnar yethun pudhe

  • @sagartaware1988
    @sagartaware1988 2 ปีที่แล้ว +8

    उद्धव ठाकरे यांनी खर्या शिवसेनेत सामिल होऊन विषय संपवून टाकला पाहिजे

  • @a..1201
    @a..1201 2 ปีที่แล้ว +30

    बंडखोर आमदार म्हणजे शिवसैनिक होत नाही शिवसेना म्हणजे शिवसेनेला मतदान करणारी जनता आहे
    बंडखोर आमदार शिवसैनिक नाहीत 2024 ला लायकी कळेल बंडखोराना

    • @manasvimulgaonkar6522
      @manasvimulgaonkar6522 2 ปีที่แล้ว +5

      Pratek jn aplya prabhagat ni 1 ahe tya mule te tithun nivdun yenar

  • @anilsalunkhe4032
    @anilsalunkhe4032 2 ปีที่แล้ว +13

    उध्दव साहेब पवार साहेबांना सोडायला तयार आहेत.पण पवार साहेबांनीच उध्दव साहेबांना घट्ट मिठी मारली आहे.

  • @pradeepmoghe6896
    @pradeepmoghe6896 2 ปีที่แล้ว +13

    अजीत पवारांनी केले ते बंड नव्हते, ते शरद पवारांनी घडवून
    आलेले नाटक होते, पवारांबरोबर राहून शिवसेना नक्कीच संपेल

  • @26994532
    @26994532 2 ปีที่แล้ว +8

    Uddhav ji साहेब यांच्या चुका
    १) राऊत ला प्रवक्ता बनवणे
    २) काँग्रेस शि युती नकोच
    ३) प्रत्येक वेळी रडगाणे सांगणे ( खंजीर)
    ४) आपण संपूर्ण महाराष्ट्र चा मुखमंत्री आहे .... हेच विसरणे .... फक्त मुंबई एके मुंबई
    ५) तळागाळा पासून पक्ष बांधणी न करणे

    • @eknathshelat7582
      @eknathshelat7582 2 ปีที่แล้ว

      सगळ्यात मोठी चूक ते शिवसेना प्रमुखांचा पुत्र असून सोनिया जी राहुल जी बोलणे

  • @rameshhire5679
    @rameshhire5679 2 ปีที่แล้ว +6

    आदित्य ठाकरे याच दिशा सालीयन सुशांत राजपूत प्रकरण कारण राष्ट्रवादी चा गृहमंत्री हाेता हे खर कारण आहे

    • @dnyanrajsolunke9867
      @dnyanrajsolunke9867 2 ปีที่แล้ว +1

      🙏🙏🙏जय पालघर साधु

  • @Mahendranathprabhu
    @Mahendranathprabhu 2 ปีที่แล้ว +22

    कपटी मित्रा पेक्षा दिलदार शत्रू चांगला

  • @Neha-qf4id
    @Neha-qf4id 2 ปีที่แล้ว +11

    5:35 भाजपच्या हिंदुत्वाला पर्याय म्हणून शिवसेनेची आखणी करन ???? हिंदुत्व बाजूला ठेवत आहेत म्हणून तर पक्ष फुटला आणि म्हणे पर्याय... तडजोड मोदी बरोबर करायला नको मग काय शरद पवार पूर्ण मोकळीक देणार आहेत काय ह्यांना...

    • @Sampat25
      @Sampat25 2 ปีที่แล้ว +1

      उध्दव तुम्ही हिंदुत्व विचाराने सरकार चालविण्यास फेल आहेत हे महाराष्ट्रातील जनतेने पाहिले आहे तुम्ही राष्ट्रवादीत सरळ जावे

  • @hindu269
    @hindu269 2 ปีที่แล้ว +6

    हा बघा खरा शिव सैनिक जो राष्ट्रवादी च्या कुबड्या वर जगत आहे... जरा जरी आत्म सन्मान असला तर पवार काका ला सोडून शिव सैनिकांना किंमत द्या.... उद्धव साहेब खूप चुकीचा निर्णय घेत आहात.... आधी शिवसेना संपले आत्ता तूम्ही स्वतः संपाल

    • @shreyafilmproduction8798
      @shreyafilmproduction8798 2 ปีที่แล้ว

      Hindutva vachavayla sattela hapaplya lokanchi garaj nahi deshatil janta samrtha aahe sattesathi ajit dada sobat janarya fadnvisani kay kinva shindeni kay hindutva ar bolane mhanje nivval balishpana aahe

  • @iindia18
    @iindia18 2 ปีที่แล้ว

    स्वतः रामदास कदम यांना २००९ मध्ये विधानसभेच्या निवडणुकी आधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तिकीट मिळावं यासाठी सेटिंग लावली होती. म्हणूनच बाळासाहेब ठाकरे व शरद पवार यांनी मिळून कदम यांना पराभूत केले होते याची आठवण करून द्यावी... 😂😂😂

  • @hsrvidya1
    @hsrvidya1 2 ปีที่แล้ว +52

    In this world, any issue in any higher circle boils down to networking. Some networks are very crucial and have much higher stakes!!

    • @pajtmvorvndeifneif
      @pajtmvorvndeifneif 2 ปีที่แล้ว +2

      Very diplomatic 😎😎😎

    • @narayanpadavale7480
      @narayanpadavale7480 2 ปีที่แล้ว +1

      Lol ol

    • @amoladhav7589
      @amoladhav7589 2 ปีที่แล้ว +1

      @@pajtmvorvndeifneif अअअ

    • @gurumarathi3480
      @gurumarathi3480 2 ปีที่แล้ว +1

      मित्रांनो,
      "बोल भिडू" सारखे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेला Subscribe नक्की करा.

    • @xyz23476
      @xyz23476 2 ปีที่แล้ว

      साहेब आमच्या सारख्या गरीब माणसाला समजेल असे काही बोला 😄

  • @rajeshbhosale9636
    @rajeshbhosale9636 2 ปีที่แล้ว

    प्रादेशिक पक्षा बरोबर शिवसेनेला युती करणे कधी पण चांगलं होईल, आणि हा निर्णय योग्य आहे, भाजपने देशातील सर्व प्रादेशिक पक्ष संपवले, महाराष्ट्रातील होता कामा नये, शरद पवार उद्धव ठाकरे बाळासाहेब आंबेडकर एकत्र येणे महाराष्ट्राची फार मोठी गरज आहे,

  • @anildharne8656
    @anildharne8656 2 ปีที่แล้ว +34

    मोदी सरकारचे अच्छे दिन कब आयेंगे याविषयी एक व्हिडिओ बनवा.

  • @bababorkar3481
    @bababorkar3481 2 ปีที่แล้ว +31

    Udhavji is perfect person. Since beginning his every movement towards long term vision. He is very ideal person.Before and after his appearance there is no change at all.He is good person,leader.After recent development his attitude is mind glowing and appeal to subconscious mind of not only Shiv sena but provoke to all.I think this situations is very in favour and useful to shiv Sena in future. All the best .May god give him all to him as per sweet choices of Shri.Udhavji and Jr.Thakare.Adityaji.⏪

    • @shyamkumarkamble8504
      @shyamkumarkamble8504 2 ปีที่แล้ว +6

      Shiv sene sathi ek mhan aathawate : Bara Varsh Tap kel - an - Gadhava sanga pap kel...

    • @vilaskulkarni3147
      @vilaskulkarni3147 2 ปีที่แล้ว

      @@shyamkumarkamble8504 agree 👍 🤣

  • @anupmohod1949
    @anupmohod1949 2 ปีที่แล้ว +37

    Thakrey left no option bcoz of their own mistakes .. Raut and Pawar contributed to finish Sena and Ego of Udhat Thakrey

    • @vikrantnalawade2024
      @vikrantnalawade2024 2 ปีที่แล้ว +4

      Ajun pan chukiche boltoy anup tu, bhajapche shrey raut ani pawarana deu nako. Bavlat sarkhe comment karu nako, bhajapa konalahi kothehi kadhihi dhobipachad karu shakte. Kyun ki duniya main sirf paisa bolta hain, aur aaj woh unki side main hain.

  • @yashwantpatil3414
    @yashwantpatil3414 2 ปีที่แล้ว

    पक्षात शरद पवारांना विरोध आहे हे उद्धव नी सर्वाचे ऐकून घेतले पाहिजे

  • @abhinadanpatil4893
    @abhinadanpatil4893 2 ปีที่แล้ว +21

    आहो बाई त्याला ईतक डोक नाही ओ. 😂

  • @devkhot1245
    @devkhot1245 2 ปีที่แล้ว +4

    काळया चिमणीची राख.....लय danger 🤣🤣🤣

  • @sanketb4875
    @sanketb4875 2 ปีที่แล้ว +1

    राष्ट्रवादी ने शिवसेनेला सत्तेवर बसवलं नसून शिवसेनेमुळे राष्ट्रवादी 2.5 वर्ष सत्तेत होती हे सत्य आहे. कारण 2019 च्या निकालात शिवसेना 2 नंबर ला आणि राष्ट्रवादी 3 नंबर ला होती. मुख्यमंत्री कोणाचा हा घोळ बाजूला ठेवला तरी युतीचा विजय झाला असल्याने शिवसेना सत्तेमध्येच बसणार होती. ते तर राष्ट्रवादी + काँग्रेस होते जे निवडणुकीत पराभूत झाले होते हेच लक्षात घेऊन मोदी सुद्धा सल्ल्या घ्यायला ज्यांना कॉल करतात त्या पवार साहेबांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आणि सत्तेत बसले.. बाकी, आपण सगळ्यांनी बाहेरून काहीही विश्लेषण केलं कोण कुणाला का सोडत नाही, किंवा कोणाचे हात कोणत्या दगडाखाली अडकले आहेत हे कोणीही सांगू शकणार नाही!

  • @prashantchavan3004
    @prashantchavan3004 2 ปีที่แล้ว +11

    The Great 💪 उद्धव ठाकरे

    • @SuperIshwar007
      @SuperIshwar007 2 ปีที่แล้ว +1

      गेला उडत

    • @Ajay-em7wc
      @Ajay-em7wc 2 ปีที่แล้ว

      Aare kay yet kaa tyala lakshat thev.. विरासत मैं सिर्फ गद्दी मिल सकती है बुद्धी नहीं bjp मध्ये सगळे सामान्य पातळीवरून वर गेले आहेत बिना कष्ट करता सगळ मिळाले की त्याची काही किंमत नसते😁🚩🚩🚩🚩🔱

  • @mahadevtibile4330
    @mahadevtibile4330 2 ปีที่แล้ว

    मुख्यमंत्री पद मिळवून धोका नाही देणार बरोबर रारू पाच वर्षे तरी पंचवार्षिक असा विचार असेल

  • @bhupalkulkarni51
    @bhupalkulkarni51 2 ปีที่แล้ว +18

    बालासाहेब ठाकरे एक मात्र शेर थे जो किसी पद या सत्ता के बिना भी सबपर राज़ करने की हिम्मत रखते थे। कुर्सी की लालच में उनके बेटे ने हिंदूत्व छोड़ दिया।

  • @live_for_today8434
    @live_for_today8434 2 ปีที่แล้ว +2

    महाराष्ट्राला जर मराठी माणूस वाचवायचा असेल तर 2 प्रादेशिक पक्ष राहिलेच पाहिजे शिवसेना आणि NCP

    • @pranalishinde8679
      @pranalishinde8679 2 ปีที่แล้ว

      कोण मराठी माणूस सर्व मराठी च माणसं आहेत

    • @live_for_today8434
      @live_for_today8434 2 ปีที่แล้ว

      @@pranalishinde8679 मराठी माणसच आहेत पण आम्हाला मनुवादी विचारांची माणस नको आहेत जे दिल्ली च्या इश्यार्यावर नाचतील

  • @sanjayaher8341
    @sanjayaher8341 2 ปีที่แล้ว +6

    Perfect analysis

  • @digambarbatwal5411
    @digambarbatwal5411 2 ปีที่แล้ว

    यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं भलं आहे

  • @arvindmashalkar8358
    @arvindmashalkar8358 2 ปีที่แล้ว +13

    उध्दव ठाकरे यांना आता पवार सांगतील तसेच वागावे लागणार कारण अडीच वर्षात जे काही पवारांनी ठाकरे यांना करायला लावले त्याच्या सगळ्या नाड्या पवारांना माहीत आहेत नाही ऐकले तर आत जावे लागेल

  • @arvindmehta2058
    @arvindmehta2058 2 ปีที่แล้ว

    काकांचे न ऐकता, उध्दवजींनी अचानक राजीनामा देऊन, सगळे पत्ते उघडे केले. सत्तेची कवच कुंडले न मागता देऊन टाकली. त्यामुळे भावनिक आवाहन करून टाकलेले फासे पलटले!

  • @bhalchandrakushe1102
    @bhalchandrakushe1102 2 ปีที่แล้ว +7

    Now Ramdas kadam is free to fight against Sharad Pawar 😊😊😊😊😊

  • @abhisalunke7486
    @abhisalunke7486 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय उत्तम विश्लेषण.. पण ऊद्धव ठाकरें यांची पिछेहाट झालीय हे मात्र नक्कीच.

  • @santoshpingale6886
    @santoshpingale6886 2 ปีที่แล้ว +3

    पहिलवान कोणाच्याही हाती येत नाही...याची नोंद इतिहासात होईल...यात शंका नसावी..