ความคิดเห็น •

  • @maheshkumarbarale4278
    @maheshkumarbarale4278 หลายเดือนก่อน +2

    सर सलाम.

  • @pankajnarode3204
    @pankajnarode3204 6 หลายเดือนก่อน +1

    खूप छान अनुभव

    • @DwitiyaSapkal
      @DwitiyaSapkal 6 หลายเดือนก่อน

      बरोबर

  • @dattatrayjadhav4607
    @dattatrayjadhav4607 11 หลายเดือนก่อน +2

    डिप्रेशन बाबत केवढी सहनशीलता दाखविली आणि त्याचं व त्याच्या कुटुंबाचे आयुष्य उध्वस्त होण्यापासून वाचवले चांगलं आनंदी, सुखी, चेतनायुक्त जगण्यायोग्य केलं. तुम्हाला मिळणारा हा आनंद दुर्मिळ आहे.आणि अशा आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना हा अनुभव प्रेरणादायक आहे.आणि लेखकास व आपल्या निर्भेळ निवेदना बाबत धन्यवाद.

    • @granthpremi
      @granthpremi 11 หลายเดือนก่อน

      धन्यवाद

  • @Bgkolsepatil
    @Bgkolsepatil 11 หลายเดือนก่อน +1

    Very very exceptional personality means Achyut Godbole.People like us have no words to express about this great gentleman

    • @granthpremi
      @granthpremi 11 หลายเดือนก่อน

      true!

  • @vinodpanchbhai4374
    @vinodpanchbhai4374 ปีที่แล้ว +6

    अतिशय अंतर्मुख करणारे प्रसंग...
    अप्रतिम अभिवाचन!

  • @meenakshishewale1046
    @meenakshishewale1046 2 หลายเดือนก่อน

    He book chhan ahe mi vachle ahe

  • @mayurrthenge
    @mayurrthenge 11 หลายเดือนก่อน +1

    Thanks for audio clip

    • @granthpremi
      @granthpremi 11 หลายเดือนก่อน

      Most welcome! Hope you liked it!

  • @makbultamboli6554
    @makbultamboli6554 3 หลายเดือนก่อน +1

    छान
    अभिवाचा

    • @granthpremi
      @granthpremi 3 หลายเดือนก่อน

      @@makbultamboli6554 धन्यवाद सर

  • @suchetagokhale855
    @suchetagokhale855 ปีที่แล้ว +1

    Sunder, agdi apratim, 👌👌🙏

  • @मधुरापाटील
    @मधुरापाटील 7 หลายเดือนก่อน +1

    फारच सुंदर 🙏🙏

    • @granthpremi
      @granthpremi 7 หลายเดือนก่อน

      thank you

  • @jaywantmandalik359
    @jaywantmandalik359 7 หลายเดือนก่อน +1

    मला हे पुस्तक पाहिजे

    • @granthpremi
      @granthpremi 7 หลายเดือนก่อน

      Out of print आहे पुस्तक सध्या

  • @makbultamboli6554
    @makbultamboli6554 3 หลายเดือนก่อน +1

    अफाट जाणीव आहेत हो अच्युत जी

  • @DeshSanjay
    @DeshSanjay ปีที่แล้ว +6

    अच्युत गोडबोले आणि अमृता देशपांडे यांनी मिळून अनेक विषयांवर पुस्तके लिहिली आहेत. अच्युत गोडबोले यांचे अनुभवविश्व समृद्ध आहे, त्यांनी वेगवेगळया क्षेत्रांतील आव्हाने झेलली आहेत, पेलली आहेत. त्यांच्या सहभागातून लिहिलेले हे पुस्तक नक्कीच वाचनीय आहे.

  • @amrutadeshpande1914
    @amrutadeshpande1914 ปีที่แล้ว +1

    याचा पुढचा भाग पण लवकर आणा ❤