ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
पूर्ण 5 वर्ष असेच भेट देत रहा साहेब
लोक आळशी झाले, पण पगार पाहीजे, प्रत्येक सरकारी काय कार्यालयाची पोलखोल करा, सर्वसामान्य लोकांना कायदा दाखवितात
Good sr
अनुदान भरपूर घेतात पण सुविधा करत नाय
Nice work sir
सगळीकडे परिस्थिति सारखीच
अरे वरून भ्रष्टाचार बंद करा सर्व बरोबर होईल
सिरसाठ साहेब खुप गांभीर्याने हाताळले होस्टेल च्या अधिकार्यांची औकात हे काम महाराष्ट्र भर असंच चालू ठेवा हिच नम्र विनंती धन्यवाद साहेब
काहीच होणार नाही मागील सामाजिक न्याय मंत्र्यांनी काय शेट्ट उपटले का????
ही अवस्था २०१६ पासून आहे, तेव्हापासून आत्ता पर्यंत हीच अवस्था आहे, सगळे सारखेच !
पुण्यातील समाज कल्याण आयुक्त चे बाजुचे वस्तीगृह पहा कसे आहे
या सिस्टम मध्ये सगळे एकाच माळेचे मणी आहेत... या सरकारच्या काळात सरकारी भ्रष्ट्राचार खूप वाढला आहे...
जग महासत्ता कधी होणारं
प्रथम दर्शनी जरी अधिकारी कर्मचारी चुकीचे दिसत असले तर हे पूर्ण सत्य नाही. मंत्री महोदय कार्यक्षम आहेत खोलात जायला हव आणि विद्यार्थ्यांना न्याय द्यावा
गेली अडीच वर्षे कोणी गेलं नाही का शिरसाट तुमच्याकडून तिथे
Adhikarche account pn check kra jara
याला जबाबदार मागील सरकार आहे. यांच लक्षच नव्हते. कर्मचारी वर भडकु न काय फायदा.
आजू बाजूचे अतिक्रमणं करुन राहणारे नागरिक, आणि स्थानिक पुढारी पण दम दाटी करतात त्या ठिकाणी...
साहेब 👍
तुमच्या पहिले तुमच्याच सरकार मंत्री होता ना...मग तुम्ही त्या मंत्री बद्दल का बोलत नाही
याला जबाबदार फक्त अधिकारी कर्मचारी राजकारणी आहेत
साहेब हे काही नवीन नाही
शिरसाठ साहेब 🎉🎉🎉
Kolhapur madhe bhaga
Are sanjya jyana anudan nahi tyana anudan de aaadhi
शिरसाठ साहेब जो कोणी अधिकारी बेजबाबदारपणे वागेल त्याला सरळ घरचा रस्ता दाखवा...
Sarkar nidhi dete pn ardhe paise adhi sarkarch khate tyatle
Media fakt mantri aale ki jato baki divshi kothe jatat he kes uptayla.
बाबा नवीन असतान शायनिंग म्हणून नको खरच कर्तृत्व दाखवा. आम्ही आशा बाळगतो आपणाकडून .येरे माझ्या मागल्या नको
पुढारी पैसे काढण्या साठी हाप्ते । करतात त्यांच्या कडे कुठून आला ऐपडा पैसा

तुमच्या पहिले तुमच्याच सरकार मंत्री होता ना...
मग तुम्ही त्या मंत्री बद्दल का बोलत नाही