दिंडीदरवाजा मोहिम क्र ४ || श्री शिववंदनेश्वर प्रतिष्ठान चंदन-वंदन प्रांत महाराष्ट्र राज्य ||

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
  • ____किल्ले श्री वंदन____
    दि. - २ जुलै
    कालची वंदनगड मोहिम :-
    कितीही वेळ झाला तरी चालेल पण दिंडीदरवाजाच्या उंबऱ्याला डोके टेकवल्याशिवाय घरी जायचे नाही.
    बस एवढाच ध्यास उरी बाळगून मावळ्यांनी सकाळी १० ते ४ वाजेपर्यंत तब्बल ५ फुट माती काढून सेवा बजावली.
    #दिंडीदरवाजा_मोहिम_क्र_४
    •|| श्री शिववंदनेश्वर प्रतिष्ठान ||•
    .
    Like, Shear and subscribe My Channel.

ความคิดเห็น • 4

  • @Kunaljadhavphotography
    @Kunaljadhavphotography 6 ปีที่แล้ว +1

    Bhava 1 number

  • @kiranraoyadav4287
    @kiranraoyadav4287 6 ปีที่แล้ว +1

    जय शिवराय

  • @santoshbhise2355
    @santoshbhise2355 6 ปีที่แล้ว +1

    अलौकिक!
    आपणासर्वांसोबत योगदान देण्याची माझी इच्छा आहें.
    हर हर महादेव।
    जय भवानी।
    जय शिवाजी।

  • @gauravgamingmarathi2231
    @gauravgamingmarathi2231 2 ปีที่แล้ว

    Jai shri ram