वाफगावचा भुईकोट किल्ला Wafgaon Fort (महाराजा यशवंतराव होळकर जन्मभूमी)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 242

  • @mayappaborgve7324
    @mayappaborgve7324 2 ปีที่แล้ว +35

    जय मल्हार जय आहिल्या वाफगावचा भुईकोट किल्ला धनगर समाज्याचा आन बाण शान आहे

  • @holkarsamrajya_108K
    @holkarsamrajya_108K 2 ปีที่แล้ว +22

    लोकमाता महाराणी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर 🙏 चक्रवर्ती सम्राट महाराज महाराजाधिराज राजराजेश्वर श्रीमंत राजे यशवंतराव होळकर 🙏 मानवाधिपती महाराज श्रीमंत राजे मल्हारराव होळकर 🙏 तुकोजीराजे होळकर 🙏 यांना त्रिवार मानाचा मुजरा 🙇💐
    धन्यवाद साहेब 🙏🙏

  • @tulsidassalgar3347
    @tulsidassalgar3347 2 ปีที่แล้ว +15

    हा गौरव शाली इतिहास सर्वांना जाणून घेण्याची अत्यंत गरज आहे,आणि या किल्ल्याचं जतन संवर्धन आपण सर्वांनी केलंच पाहिजे..👍🙏🙏..धन्यवाद सागर दादा..🙏

  • @narayankshirsagar6909
    @narayankshirsagar6909 2 ปีที่แล้ว +8

    धन्यवाद मदनजी . खुप छान व्हिडिओ तयार करुन होळकरांच्या भुईकोट किल्ल्याची माहिती आपण दिली आहे. आम्ही मुळचे वाफगावकरच . आमचे आडनाव जोशी -कुलकर्णी-क्षीरसागर . सध्या आम्ही क्षीरसागर हे आडनाव लावतो . वाफगाव वाड्यात बारवे जवळ डाव्या हाताला विष्णु मंदिर आहे . १७८० सालात पुण्यश्लोक अहिल्याबाई यांनी हे विष्णू मंदिर बांधले असून विष्णु मंदिराची पुजा व देखभालीची व्यवस्था आमच्या पूर्वजांकडे सोपवली होती . १७८० साली आमचे पूर्वज नारायणभट बिन भास्करभट जोशी यांना या विष्णू मंदिराची सनद तुकोजी होळकर यांचे सहीने दिलेली आहे . सदर मोडी सनदेची अस्सल प्रत आमचे कडे उपलब्ध आहे . सालिना १६० रुपये आणि पुजाअर्चाचे सामान आम्हाला होळकर सरकार कडून मिळायचे . १९९२ पर्यंत माझ्या वडिलांना दरवर्षी रु १६० रुपये मिळायचे . सध्या सदर रक्कम मिळणे बंद झाले आहे . पूर्वी फार मोठा सभामंडप विष्णु मंदिराच्या समोर होता . गेल्या शतकात त्या सभामंडपाची पडझड होऊन नामशेष झाला आहे . तसेच त्या मंदिरात प्राचीन कलाकुसरीच्या देवदेवतांच्या मुर्त्या होत्या . त्या सध्या रयत शिक्षण संस्थेच्या आॅफीस मध्ये सुरक्षित ठेवलेल्या आहेत .

  • @___saedits___4409
    @___saedits___4409 2 ปีที่แล้ว +33

    जेजुरीत आहे होळकर वाडा तिथे या बघायला जय मल्हार

    • @pravinmore6955
      @pravinmore6955 2 ปีที่แล้ว +4

      खंडोबाची जेजुरी का?

  • @minanathsinalkar1328
    @minanathsinalkar1328 2 ปีที่แล้ว +6

    धन्यवाद, माझ्या गावचा राजवाडा पाहून आनंद झाला

  • @anitakinkale7880
    @anitakinkale7880 3 ปีที่แล้ว +39

    धन्यवाद मदन ‌तू खूप सुंदर रितीने वाफगावचा भुईकोट किल्ला. आम्हाला दाखवलास असे किल्ले आम्ही घर बसल्या पाहतो तुझ्या किल्याच्या अभ्यास वरून खूप छान माहिती मिळाली तू सर्व काही ‌ छान दाखवतोस तुच्छता कर्तृत्वाला सलाम मित्रा जय महाराष्ट्र जय मदन

    • @vijayjoshi141
      @vijayjoshi141 2 ปีที่แล้ว +2

      A'k. Eetihas premi aahat. Sunder rashtra karya Kara .thanks yours family la namaste.

  • @narayantryambakraovaidya2971
    @narayantryambakraovaidya2971 ปีที่แล้ว +5

    सागर भाऊ तुमच्या कार्याला पिवळा सलाम

  • @sunandagadade2653
    @sunandagadade2653 2 ปีที่แล้ว +4

    किल्ल्याचे संवर्धन होणे आवश्यक आहे.जय मल्हार जय अहिल्या जय महाराज यशवंतराव होळकर

  • @ashokbhojane1191
    @ashokbhojane1191 2 ปีที่แล้ว +5

    आम्ही खूप जवळ असूनही ऐवढी माहिती नाही लहानपणापासून हा किल्ला माहिती आहे खूप वेळा येता जाता पाहात आहे सर्व होळकरशाहीतील किल्ल्यांची माहिती या माध्यमातून मिळते आहे यासारखा मनस्वी आनंद मिळतो आहे यासारखं भाग्य दुसरं कोणतं आहे माझा मानस आहे की मध्यप्रदेशातील होळकरांची ऐतिहासिक ठिकाणे पाहाण्यासाठी सहल आयोजित करणार आहेत.अभिनदन सर 🙏🙏🙏👌👍💐💐

  • @dipeshshimpi6086
    @dipeshshimpi6086 2 ปีที่แล้ว +6

    भुईकोट किल्ला खुप भारी हे

  • @sandeshtakawale8673
    @sandeshtakawale8673 ปีที่แล้ว +3

    सागर आपण हाती घेतलेले हे इतिहासिककाम फारच मनापासून करत आहत असेच चालू राहूदे आपण जेव्हढे व्हिडिओ बनवाल तेवढे आम्ही बघु
    जय छ. शिवराय व त्यांचे मावळे सरदार

  • @sandeshtakawale8673
    @sandeshtakawale8673 ปีที่แล้ว +3

    पूर्वीचे महाराष्ट्रातील सरदार मंडळी फारच भारी.सागर धन्यवाद माझा आता आपण टाकलेले व्हिडिओ पाहणे हाच मुख्य कार्यक्रम आहे

  • @aniketkhatalpatil5163
    @aniketkhatalpatil5163 3 ปีที่แล้ว +12

    एवढा भव्य राजदरबार मी तरी बघीतला नाही Great 👑👑🙏🙏👌👌

  • @babasahebgorde2212
    @babasahebgorde2212 3 ปีที่แล้ว +17

    खुपच छान प्रकारे यशवंतराव होळकर यांच्या आठवणी जागृत करून त्यांना अभिवादन करण्याचे भाग्य आम्हाला लाभले, खुप खुप धन्यवाद ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🚩🚩🚩👏👏👏👏👏👏

  • @surajkarhe1109
    @surajkarhe1109 ปีที่แล้ว +6

    जय मल्हार जय अहिल्या
    आमच्या पूर्वजांनी बांधलेला भुईकोट किल्ला याच्याकडे सरकारने विशेष लक्ष द्यायला हवं . ..
    तसेच या किल्याच जतन सर्वांनी करायला पाहिजे...

  • @dattudhaygude208
    @dattudhaygude208 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती मिळाली सागरजी धन्यवाद.

  • @Geet2408
    @Geet2408 3 ปีที่แล้ว +7

    Mind-blowing...शब्द नाहीत सर...
    खरच आजवर कधीही आणि कुणीही न सांगितलेली माहिती तुमच्यामुळे मिळत आहे....
    तुम्ही सांगत असताना वाटतं की जणु काय इतिहास प्रत्यक्ष डोळ्यासमोर घडत आहे..धन्यवाद सागर सर ...जय शिवराय
    अशीच माहिती नेहमी देत रहा..

  • @KaranPatil-m5u
    @KaranPatil-m5u 9 หลายเดือนก่อน +1

    जय मल्हार 💐💐

  • @dnyaneshwarbathe7052
    @dnyaneshwarbathe7052 2 ปีที่แล้ว +10

    धन्यवाद सागर, माझ्या गावापासून १७कि.मी.वर हे गाव असून ते मी या गोष्टी साठी पहिल्यांदा पाहिले, अर्थात तुझ्या माध्यमातून, सलाम तुझ्या कार्याला. आणि हो गावाचा हा वारसा या गावाला सांभाळता आला नाही कारण हे विट बांधकामाच्या ढासळण्यवरुन लक्षात येते, काही गोष्टी लोक सहभागातून करायला लागतात. पुन्हा एकदा धन्यवाद😘💕 पुन्हा एकदा पुढच्या वेळी भेटु.

  • @balajigarpale7447
    @balajigarpale7447 2 ปีที่แล้ว +5

    ऐतिहासिक संदर्भासह निवेदन सुंदर निवेदन खूप आवडले. होळशाहीच्या इतिहास व्हिडीओच्या माध्यमातून पाहता आला.. जय मल्हार ..

  • @vijayakulkarni3720
    @vijayakulkarni3720 2 ปีที่แล้ว +21

    हे आमचे गाव आहे राजवाडयातील विष्णू मंदिराची पूजा माझे सासरे करित होते त्या करिता तेल वाती साठी महीना चार रूपये इंदूर घराणया कडून मिलायचे 🙏🏻🙏🏻🌸🌸👌🏻👌🏻

  • @proPARTH_Gaming
    @proPARTH_Gaming ปีที่แล้ว +2

    धन्यवाद दादा वाडा दाखवल्याबद्दल जय मल्हार जय शिवराय

  • @aniketkhatalpatil5163
    @aniketkhatalpatil5163 2 ปีที่แล้ว +12

    नाशिक येथे अहिल्यादेवींचा राजवाडा म्हणजे रंगमहाल आहे तीथे देखील १ विडिओ बनवा ☺👍

  • @prakashpanhalkar4729
    @prakashpanhalkar4729 2 ปีที่แล้ว +9

    अति सुंदर,
    दादा, इतिहासावरील प्रेम, श्रद्धा, भक्ती अशीच राहू द्या.
    आपल्या कार्याला कोटी कोटी प्रणाम......,,,.,!!!!!

  • @vitthal_varak108K
    @vitthal_varak108K 3 ปีที่แล้ว +8

    Jay chakravati yashwant raje

  • @mansiscreation6944
    @mansiscreation6944 2 ปีที่แล้ว +5

    खूप छान माहिती दिलीत, मी राजगुरूनगर ची आहे, या किल्ल्याला भेट दिली आहे खूप मोठा आहे, Rajgurnagar मध्ये खूप काही आहे पाहण्यासारख,थोडे पुढे गेलं तर पाबळ मध्ये मस्तानी कबर आहे, Rajgurnagar मध्ये हुतात्मा राजगुरू यांचा वाडा आहे, त्यावर पण छान व्हिडिओ होतील...🙏

  • @bhimajichoramale8758
    @bhimajichoramale8758 3 ปีที่แล้ว +18

    राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा किल्ला 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Raj-cj5em
    @Raj-cj5em 2 ปีที่แล้ว +9

    छत्रपती यशवंत महाराजे होळकर यांना मानाचा मुजरा. याचं राजवाड्यावर जाणता राजा शरद पवार हे वेटोळे घालून बसले आहेत.

  • @rohitkshirsagar5799
    @rohitkshirsagar5799 2 ปีที่แล้ว +4

    आमचे मूळ गाव.येथीलविष्णु लक्ष्मी मंदिराची पूजा करण्यची सनद आहिल्या देविनी आमच्या पूर्वजना दिली होती ती आजपन आम्ही जतन केली आहें.खुप छान विडीओ असेच ऐतिहासिक विडीओ बनवत राहा

  • @prateekhegde273
    @prateekhegde273 2 ปีที่แล้ว +12

    Biggest salute to King Yashwantrao Holkar was one of the strongest warrior. He was most powerful man.. 😔🙏🏻👍🏻🔥🚩💪🏼✊🏼✊🏼✊🏼✊🏼✊🏼✊🏼✊🏼✊🏼✊🏼

  • @छत्रपतीस्टुडिओ
    @छत्रपतीस्टुडिओ 3 ปีที่แล้ว +5

    लय भारी किल्ला आहे सर

  • @dattakhaladkar320
    @dattakhaladkar320 2 ปีที่แล้ว +3

    Mast re bhava ..
    Nice information

  • @hirawalunj9337
    @hirawalunj9337 3 ปีที่แล้ว +9

    सागर तु खरचं great आहेस मानले तुला🌹🌹 🙏🙏

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 3 ปีที่แล้ว +4

    फारच छान परिपूर्ण माहिती... 🙏

  • @kiranshinde1253
    @kiranshinde1253 3 ปีที่แล้ว +4

    अजून त्याच्या इतिहासाबद्दल माहिती.

  • @anantwaghmare6680
    @anantwaghmare6680 2 ปีที่แล้ว +5

    Great History!

  • @rakeshpal-nh2ed
    @rakeshpal-nh2ed 2 หลายเดือนก่อน +1

    जय मल्हार जय अहिल्या ❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @abk2260
    @abk2260 2 ปีที่แล้ว +10

    रणधुरंधर श्रीमंत सुभेदार यशवंतराव होळकर यांच जन्मस्थान दाखवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🏻

    • @Raj-cj5em
      @Raj-cj5em 2 ปีที่แล้ว

      मूर्खा ते सुभेदार नाहित. चक्रवर्ती सम्राट छत्रपती यशवंत महाराजे होळकर आहेत.

  • @rohiniaher6798
    @rohiniaher6798 2 ปีที่แล้ว +4

    खूप अप्रतिम आणि सुंदर आहे आज सागर तुमच्या प्रयत्नाने आम्हाला हे माहीत झाले एवढ्या जवळ असूनही माहीत नाही हे मोठे दुर्दैव म्हणावे लागेल थँक्यू सागर असेच दुर्लक्षित राहिलेल्या स्थळं चि माहिती मिळवण्याचा तुझा प्रयत्न करत जा त्यामध्ये तुला यश मिळो ही सदिच्छा

  • @shraddhadesai5391
    @shraddhadesai5391 3 ปีที่แล้ว +6

    खूप छान माहिती दिली दादा .👍👍👌👌 जय जिजाऊ जय शिवराय 🌸🙏

  • @dnyaneshwarchapakanade4605
    @dnyaneshwarchapakanade4605 2 ปีที่แล้ว +2

    छान माहिती

  • @baliramsalunkhe499
    @baliramsalunkhe499 2 ปีที่แล้ว +7

    I have seen the video of wafgaon bhuikot killa today and feel very proud that it's still in good condition The killa is very Big and Devine and shows the greatness of Ahilyabai and Holkar family. The breek work is collapsed on some places but the stone work of barav(well) and temple is strongest and still as it is.There are so many historical places which needs security and maintenance, in fact these places are good tourism spots. Thanks for uploading video.

  • @santoshsankpal8107
    @santoshsankpal8107 2 ปีที่แล้ว +3

    खुप सुंदर माहिती दिली असेच कार्य तुझे पुढे चालू राहुदेत कारण तु जेवढे किल्ले आणि पुण्याच्या आजुबाजुचे महत्वाची ठिकाणे तुझ्या या चॅनल मार्फत दाखवले तेवढ आम्ही बघुशकत नाही पण तुझ्या ह्या कर्या मुळे आम्हाला सर्व ठिकाणे आणि तेची सर्व माहिती खुप सुंदर दिली त्याबद्दल तुझे करेल तेवढे आभार कमीच आहेत तुझे कार्य असेच चालू ठेव जेने करून तुझ्या कडून तरुण पिढी ला महाराष्ट्राचा इतिहास कळु दे तेचां मध्ये आवड निर्माण होऊ देत जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🙏

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद 🙏😊🚩

  • @sagarchormale249
    @sagarchormale249 2 ปีที่แล้ว +3

    Sagar bhau great 👍👍❤️
    असेच नवनवीन व्हिडिओ बनवत रहा
    जय महाराष्ट्र!!
    जय शिवराय!! 🚩🚩
    जय मल्हारराव होळकर 🚩🚩
    जय महाराजा यशवंतराव होळकर 🚩🚩🙏

  • @nilimashinde161
    @nilimashinde161 3 ปีที่แล้ว +7

    अतिशय सुंदर माहिती दिली अपरिचित किल्ल्याचे दर्शन आपल्या मुळे आम्हाला घडले.
    धन्यवाद 🙏🚩

    • @no-lc7yo
      @no-lc7yo 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/channels/u4jI66AelnrQUgFv4mlcQg.html

  • @pravin_Patil007
    @pravin_Patil007 3 ปีที่แล้ว +3

    खुप छान 🚩🚩👏

  • @NarayanKhatavkar-mt5gx
    @NarayanKhatavkar-mt5gx ปีที่แล้ว +1

    आपले कार्याला सलाम.

  • @vishalpatil5451
    @vishalpatil5451 2 ปีที่แล้ว +4

    खूप खूप सुंदर मांडणी करून आपण माहिती सादर केलीत मनास समाधान मिळाले आपला आवाज आणि आपला पोशाख खूप छान आहे आपले खूप खूप आभार आणि अशीच इतिहास कालीन माहिती पुन्हा सादर करा आपणांस खूप खूप शुभेच्छा. 🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌👍👍👍👍👍

  • @hemantamriite2916
    @hemantamriite2916 3 ปีที่แล้ว +3

    Namaskar sagarbhau.khupch chan mahiti.Dhanywad.

  • @sunitabonawale7019
    @sunitabonawale7019 3 หลายเดือนก่อน +1

    Wow khup chhan 👌

  • @kundlikthombare5057
    @kundlikthombare5057 3 ปีที่แล้ว +4

    khup chan

  • @sandeeppatil6821
    @sandeeppatil6821 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद....पण खूप वाईट अवस्थेत आहे....🙏🌷

  • @yogeshparadkar3493
    @yogeshparadkar3493 ปีที่แล้ว +1

    Khub chhan ❤

  • @Geet2408
    @Geet2408 3 ปีที่แล้ว +3

    खर तर हा किल्ला मला माहिती ही नव्हता....तो तुमच्यामुळे माहिती झाला....आभार सर

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 2 ปีที่แล้ว +3

    👌👌👌👍👍

  • @sonawane1463
    @sonawane1463 3 ปีที่แล้ว +3

    Great warrior yashvant Raje

  • @BhausahebChitalkar
    @BhausahebChitalkar ปีที่แล้ว +1

    Dhanyvad Sagar Dada🙏👍✌️💯❤️

  • @nandkumarwaghmode8147
    @nandkumarwaghmode8147 2 ปีที่แล้ว +2

    Nice Sagar

  • @bipinangadi07
    @bipinangadi07 3 ปีที่แล้ว +2

    Nehmi pramane aprateem mahiti, parisarache coverage, uttkrusht nivedan... thanks .....Ani ha Killa tar khupach dekhna Ani rubabdar bhasla....tya kali kiti bhavya Divya asel hya kalpanene awaq zalo.... thanks and lots of love 😘❤️

  • @satishkale5273
    @satishkale5273 2 ปีที่แล้ว +3

    👌 your visit to many fort of Maharashtra is very good.
    And we don't know many things of our Maharashtra fort, because of your visit we get many knowledge from you.
    Good very good
    👏👏

  • @सिदूहाके
    @सिदूहाके 3 ปีที่แล้ว +4

    खुप खुप छान सागर मदने
    👌👌👍👍🙏🙏

    • @shirishdhayagude8172
      @shirishdhayagude8172 2 ปีที่แล้ว

      दोघेही पुरंधर तालुक्यातील रत्ने आहात!!

  • @vijaykoli9675
    @vijaykoli9675 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती

  • @harshitaandshivam1979
    @harshitaandshivam1979 3 ปีที่แล้ว +4

    Sagar dada mast video 👍🏻👍🏻

  • @कल्पनाकोठुळे
    @कल्पनाकोठुळे 3 ปีที่แล้ว +4

    खूप छान दादा 🙏👌

  • @sagartanpure7608
    @sagartanpure7608 9 หลายเดือนก่อน

    खूप छान दादा तुमचा खूप अभिमान वाटतो

  • @rajabhausurwase5227
    @rajabhausurwase5227 3 ปีที่แล้ว +9

    Thanks you for making video. Ur work is appreciable and noteworthy in the interest of public at large to know our history especially our new generation.

  • @mahendramaharnavar
    @mahendramaharnavar 2 ปีที่แล้ว +4

    जय मल्हार

  • @laxmanmisal9384
    @laxmanmisal9384 2 ปีที่แล้ว +2

    Great information Sir 👍

  • @Ashu-rn7yx
    @Ashu-rn7yx 3 ปีที่แล้ว +3

    👌👌👍🚩khupch chan..

  • @vinayakshingare3431
    @vinayakshingare3431 2 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम 🙏

  • @Annasahebmatkar
    @Annasahebmatkar 18 วันที่ผ่านมา +1

    खूप छान व्हिडिओ आहे मी 3 डिसेंबरला भेट दिली
    होळकर शाही मध्ये मतकर सरदार होते

  • @user-bgajinkyatuppekar
    @user-bgajinkyatuppekar 10 หลายเดือนก่อน +1

    Great news ❤🎉

  • @saisul2009
    @saisul2009 2 ปีที่แล้ว +3

    jai malhar

  • @itspm-theraillover
    @itspm-theraillover 3 ปีที่แล้ว +3

    Mst Video Dada👍
    Bhuikot Killa khup Chhan Ahe👍👍
    Jai Jijau Jai Shivray Jai Shambhuraje 🙏⛳🗡️

  • @nitinpatil255
    @nitinpatil255 2 ปีที่แล้ว +2

    Chan karya Mitra .

  • @vidyas4906
    @vidyas4906 3 ปีที่แล้ว +4

    Har Har Mahadev 🙏 Jay Malhar 🙏 Jay Shivray 🙏🚩

  • @harshitaandshivam1979
    @harshitaandshivam1979 3 ปีที่แล้ว +4

    Dada tumhi khoop chaan kam karatay 👍🏻👍🏻

  • @jitendrabomble2218
    @jitendrabomble2218 3 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर वर्णन !!!
    👌👌👍👍💐💐

  • @ChaituDhumal
    @ChaituDhumal ปีที่แล้ว

    👌👌👌mast ch ahe

  • @hemantkadam529
    @hemantkadam529 ปีที่แล้ว +1

    MST mahiti सागरजी..

  • @aseefhobyisgardenin
    @aseefhobyisgardenin 3 ปีที่แล้ว +3

    Khupch chan mahiti 👍👍👌👌😍

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  3 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद 😊🙏😊

  • @asmitabhoir9631
    @asmitabhoir9631 3 ปีที่แล้ว +2

    Khup mast 😍👌

  • @aravindkanaskar6307
    @aravindkanaskar6307 2 ปีที่แล้ว +2

    अतिशय उत्तम माहिती आपण दिली आहे.
    धन्यवाद 🙋 माने सर.
    अरविंद बाळकृष्ण कानस्कर अमरावती.

  • @lalitabharati7021
    @lalitabharati7021 3 ปีที่แล้ว +1

    Vafgav maze gav thanks junya athvani tazya zalya amhi Vada Manato

  • @shubhadavedpathak247
    @shubhadavedpathak247 3 ปีที่แล้ว +4

    Thanks भुईकोट किल्ला दाखवल्या बद्दल !

  • @ratneshpal8189
    @ratneshpal8189 3 ปีที่แล้ว +2

    Thanks a lot for making video my dear.

  • @mangeshghodekar6841
    @mangeshghodekar6841 2 ปีที่แล้ว +1

    He maz gav ahy
    Ithe mazi school ahy
    Khup mast ahy

  • @hbrenault4908
    @hbrenault4908 3 ปีที่แล้ว +1

    खुप च सुंदर अशी माहिती दिली आम्ही एथलेच asun अम्हला evdhi माहिती nvti

  • @bhalchandrasawant1549
    @bhalchandrasawant1549 3 ปีที่แล้ว +4

    . प्रथम तटावरील वाढलेली झुडपे कापणे. या झुडपांमुळे तटाला तडे जातात. ही नम्र विनंती.

  • @parakramiMarathe
    @parakramiMarathe 3 ปีที่แล้ว +3

    खूप छान ❤️❤️👍👍

  • @anjalitamhankar8208
    @anjalitamhankar8208 2 ปีที่แล้ว +4

    खूप छान कुठेतरी इतिहास लपलाय ते तू याच्यातून दाखवण्याचं प्रयत्न करतोय

    • @anjalitamhankar8208
      @anjalitamhankar8208 2 ปีที่แล้ว

      अन अजून तूच अस सांगतोस ते खूप वाटते की तूच इतिहासाचा पुरावा आहेस खुप छान

  • @maharashtrabhatkanti
    @maharashtrabhatkanti 3 ปีที่แล้ว +3

    #maharashtrabhatkanti दादा तुझ पाहून मीपण सुरू केलीय छोटीसी सुरुवात.... 😍😍😍😍

    • @maharashtrabhatkanti
      @maharashtrabhatkanti 3 ปีที่แล้ว

      @@nandvanshjainabhik1265 जय शिवराय दादा🚩🚩

  • @savitamiraje2723
    @savitamiraje2723 3 ปีที่แล้ว +6

    अरे वा! तुम्ही आमच्या गावात आलात मी राजगुरूनगर ला रहाते.माझे वडील या गावचे ग्रामविकास अधिकारी म्हणून कारभार पहात होते .याच बारवेतून पूर्ण गावाला पाणी पुरवठा होतो, तसेच नाना पाटेकर यांचा मराठी चित्रपट पक पक पकाक याचे चित्रण ही याच वाड्यात (बारव) झाले आहे

  • @shrirangpachkawade5889
    @shrirangpachkawade5889 2 ปีที่แล้ว +2

    Jabardasti

  • @vaidehichavanke9383
    @vaidehichavanke9383 3 ปีที่แล้ว +6

    👌👌🙏

  • @amarmore7996
    @amarmore7996 2 ปีที่แล้ว +3

    💐💐👌👌👍🏻👍🏻🚩🚩

  • @historyofindia007
    @historyofindia007 ปีที่แล้ว +2

    Total forts,Ghats,dharma shala,,well,temple,wadas

  • @aniketgundale1165
    @aniketgundale1165 2 ปีที่แล้ว +1

    Dhanyawad bhau tujhya kartutvalla salam bhau tu Kiri Chan Mahiti detoy bhau tula dhanyata bhau jai shiveray

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद 🙏😊🙏

  • @Gatha_sawarajyachi
    @Gatha_sawarajyachi 3 ปีที่แล้ว +1

    Nice dada.Jay jijau jay shivray 🚩 Jay shambhu raje 🚩 Maharajanna manacha mujra 🙏