इंग्रजांनी शोधलं शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? | शिवनेरी किल्ला | Shivneri Fort
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- जेव्हा एक इंग्रज अधिकारी शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर कोणत्या ठिकाणी झाला हे सिध्द करतो!
महाराष्ट्राच्या किंवा एकंदरीत भारताच्या इतिहासात शिवनेरी किल्ल्याला प्रचंड महत्त्व आहे. शिवनेरी किल्ला मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्मस्थळ आहे. पण असं असलं तरी शिवरायांचा व या शिवनेरी किल्ल्याचा जास्त संबंध आलेला नाही आणि आश्चर्याची गोष्ठ म्हणजे अनेक प्रयत्नांनंतर देखील शिवाजी महाराजांना हा किल्ला जिंकता आला नव्हता. मग हा शिवनेरी किल्ला नेमका आहे तरी कसा? या शिवनेरी किल्ल्याचा इतिहास नेमका काय आहे? या सर्व प्रश्नांची उत्तर आज आपण या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
Contact Us :
instagram : spo_bhramanti
gmail : spobhramanti@gmail.com
Videography By : Rohan Chaudhari.
Logo Designed by : @prhstudio
Special Thanks : Rohan Chaudhari, Pankaj Harad & all team.
Shivneri fort | shivneri fort information | shivneri fort trek | shivneri fort information in marathi | shivneri fort pune | shivneri killa vishay mahiti | shivneri killa | shivneri killa chi mahiti | shivneri killa dakhva | shivneri killa kuthe ahe
शिवनेरी किल्ला | शिवनेरी किल्ला माहिती मराठी | शिवनेरी किल्ल्याची माहिती | शिवनेरी किल्ल्यावर | शिवनेरी किल्ला दाखवा | शिवनेरी किल्ला माहिती | शिवनेरी किल्ला कुठे आहे | शिवनेरी फोर्ट
#शिवनेरी #shivnerifort #shivneri #spobhramanti
Video Credits :
Music from #InAudio: inaudio.org/
Track Name./ Take A Walk
• Acoustic Indie Folk Ro...
#maharashtraforts
#travel
#trekking
#ancienthistory
#shivajimaharaj
#maharashtratourism
Bhau jay shivaray..❤
भाऊ तु जी माहिती देतोस ती माहिती सहजच उपलब्द होत नाही ...
धन्यवाद.. तुझ्या कार्याला ...सलाम.. ❤❤
जय भिम& जय शिवराय ❤💙
खुप छान माहिती दिलीत, किल्याची माहिती घर बसल्या मिळते धन्यवाद,
🙏🏻🙏🏻🚩🚩
मस्त स्वप्नील खूप मस्त माहिती दिलीस आणि जि शिवाई मातेच्या मंदिराच्या मागे बुद्ध विहार लेणी दाखवलीस ती आम्ही बघितली नव्हती तुज्या विडिओ मुले माहीत झाली नेक्स्ट time गेलो की नक्की बघेन❤❤
🚩🚩
2021 ला शिवनेरी किल्लावर जाण्याचा योग आला होता! जाऊनही आलो! जुन्या आठवणी जाग्या झाल्या! धन्यवाद!
माझ्यामुळे तुमच्या आठवणींना उजाळा मिळाला या गोष्टीने समाधान मिळाले. असंच कायम पाठीशी रहा आणि आपल्यासोबत जोडले राहण्यासाठी चैनलला नक्की सबस्क्राइब करा.. धन्यवाद..जय शिवराय 🚩🚩
खुप छान!
🙏🏻🚩🚩
खुप छान माहिती ❤
धन्यवाद.. जय शिवराय 🚩🚩
जय शिवराय 🚩🚩
जय शिवराय 🚩🚩
खूप छान व्हिडिओ आणि माहिती 👌 लेण्यांवरील अतिक्रमण थांबायला हवं😔
🙏🏻🙏🏻🚩🚩
Aturta tuzya video chi 😍
🚩🚩♥️
Chan ahe video dada mahitipurvak ahe but ek request ahe leni madhe pan jatana shoes aatmadhe ghalun jau naka specially jithe stup asto 🙏
हो ताई..पुढच्या वेळी नक्की काळजी घेईल 🙏🏻 जय शिवराय 🚩🚩
@ जय शिवराय ,जय जिजाऊ 🙏😇
यांचा अर्थ आपल्या महापुरुषा बद्दल अंस्था होगी.आपले लोक एखादया उदो उदो करत नाही.
उदो उदोचा विषय नाही. पण ज्यांनी चांगलं केलं त्याला चांगलं बोलण्यात हरकत काय आहे?
जय शिवराय 🚩🚩
फायदेशिवाय
ब्रिटिशकडे चौकास बुद्धी होती.आपलेकडे अनस्था होती.प्रेत्येक गोष्टीत राजकीय फायदा पहिला जातो
ते काही जरी असलं तरी चांगल्याला चांगलंच म्हणावं लागेल.
भाई 3 महिन्यानंतर व्हिडिओ खूप वाट bhaghyla लावतोस
इथून पुढे नाही अस होणार.. पण धन्यवाद.. असंच कायम पाठीशी राहा.. जय शिवराय 🚩🚩
Tulakhi etiha mahit nahi video kashal kadto jhakmarylaka
काय बोलायचे ते वेवस्थित बोला. काय चुकलं ते सांगा, आणि जे चुकले त्याऐवजी बरोबर काय आहे ते पण सांगा. हवेत तीर मारू नका 😁🙏🏻