Nashik News: नाशकात आठ बांगलादेशींना अटक, अटक करण्यासाठी पोलिसांचं वेशांतर N18V

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.พ. 2025
  • Nashik Police arrested 8 Bangladeshi nationals working on the construction site, the police got the information about the situation of these Bangladeshi nationals from a secret informant, after that the Nashik Police team arrested them in different costumes like painters, laborers, construction workers, labor contractors.
    नाशिक पोलीसांनी बांधकाम साईड वर काम करणाऱ्या 8 बांगलादेशी नागरिकांना अटक केलीय,पोलिसांना या बांगलादेशी नागरिकांच्या वस्त्वाव्याची गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती,त्या नंतर नाशिक पोलिसांच्या पथकाने पेंटर,लेबर,बांधकाम मजूर, लेबर कॉन्ट्रॅक्टर अशा वेगवेगळ्या वेशभूषा करत या बांधकाम साईड वर 4 दिवस मुक्काम ठोकला आणि त्या नंतर सदर बांधकाम साइटवर असलेल्या कामगारांपैकी काही कामगार हे बांगलादेशी असल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली, एखाद्या चित्रपटातील कथानकाप्रमाणे केलेल्या या कारवाईस स्वागत केलं जात आहे,नाशिक पोलिसांच्या पथकाने ही कारवाई नेमकी कशी केली या बाबत या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून जाणून घेतला आहे आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांनी.
    #nashik #police #bangladesh #contractor #news18lokmat
    News18 Lokmat is one of the leading TH-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

ความคิดเห็น • 196

  • @sampatnavale5183
    @sampatnavale5183 4 วันที่ผ่านมา +37

    नाशिक पोलिस कर्मचारी वर्गाचे अभिनंदन सलाम अशीच कार्यवाही करत रहावी ❤❤

  • @sachinshrishrimal7709
    @sachinshrishrimal7709 5 วันที่ผ่านมา +37

    खूप अभिनंदन सर तुमचे सगळ्यांचे, हेच आदर्श पुणे पोलीस ला द्या, इथे पुण्यात तर खूप बांगलादेशी आहेत

    • @karangangurde5103
      @karangangurde5103 2 วันที่ผ่านมา +2

      काहीही उपयोग नाही होणार ..ते विदेशी नागरिक सहा ते सात महिन्यात सुटून येतील.. पुन्हां भारतात इतर राज्यात जातील.. त्यांना त्यांच्या देशात सोडवण्यासाठी प्रयत्न करायला हवे.

  • @Narendra-z6p
    @Narendra-z6p 5 วันที่ผ่านมา +75

    पोलिसांचे अभिनंदन..आता त्या बंगलादेशी चे काय करणार,जेल मध्ये पोसणार की परत पाठवणार?

    • @AbhijitNaik-q7l
      @AbhijitNaik-q7l 3 วันที่ผ่านมา +1

      पोसत बसणार त्याना.

  • @sanjaykumarshinde8484
    @sanjaykumarshinde8484 4 วันที่ผ่านมา +14

    सर्व टीमचे खुप-खुप अभिनंदन... 🎉🎉🎉
    पोलिस यंत्रणेचा मला आयुष्यात सदैव अभिमान वाटतो...
    मात्र राजकिय लोक पोलिस यंत्रणेच्या कर्तव्यात हस्तक्षेप करतात . त्यामुळेच कधी कधी जनतेला न्याय देवू शकत नाही...
    सलाम नाशिक पोलिस टीम

  • @sanjeevjadhav-g9r
    @sanjeevjadhav-g9r 4 วันที่ผ่านมา +6

    खूप छान सर्व टीमचे अभिनंदन.

  • @PratapJadhav-v8y
    @PratapJadhav-v8y 4 วันที่ผ่านมา +6

    नाशिक जिल्हा पोलिस प्रमुख व कर्मचारी यांच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम 👋👌👍👍

  • @DadaSatputeSatpute
    @DadaSatputeSatpute 2 วันที่ผ่านมา +3

    सर्व पोलीस टीमचे हार्दिक अभिनंदन

  • @namdeokaklij6535
    @namdeokaklij6535 4 วันที่ผ่านมา +9

    पोलिसांचे अभिनंदन..,

  • @SantoshAatakar
    @SantoshAatakar วันที่ผ่านมา +2

    संपूर्ण अधिकारी वर्गांचे खूप अभिनंदन खूप छान काम केले आहे अशी कामगिरी पूर्ण महाराष्ट्रात राबवली पाहिजे

  • @VitthalRathod-y1o
    @VitthalRathod-y1o 4 วันที่ผ่านมา +4

    खुप इंपोर्टेंट कामगिरी सर
    हार्दिक अभिनंदन❤ All of You

  • @VinodKadam-h9u
    @VinodKadam-h9u 4 วันที่ผ่านมา +16

    महाराष्ट्रातील बार रेस्टॉरंट व व्हेज रेस्टॉरंट हॉटेल मध्ये पन लाखो बांगलादेशी नागरिक भेटतील

  • @दिपकसोनवणे-न9ल
    @दिपकसोनवणे-न9ल 3 วันที่ผ่านมา +2

    सर्व पोलीस अधिकारी सर हार्दिक अभिनंदन

  • @nagarajchavanchavan8176
    @nagarajchavanchavan8176 4 วันที่ผ่านมา +8

    संपूर्ण देशभरात मोहीम राबवायला पाहिजे

  • @Sakshikhoje12345
    @Sakshikhoje12345 3 วันที่ผ่านมา +2

    जय शिवराय जय महाराष्ट्र पोलीस कर्मचारी आणि अधिकारी साहेबांना 💯 तोफांची सलामी जय हो महाराष्ट्र पोलीस

  • @GyaneshwarTekade
    @GyaneshwarTekade 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    मी सर्व अधिकारी बांधवांना कोटी कोटी नमन करते मला फार फार गर्व वाटतो ❤❤❤❤❤

  • @vasantsharma641
    @vasantsharma641 4 วันที่ผ่านมา +2

    Excellent sir
    Jai Hind
    Jai Maharashtra ❤❤❤

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 5 วันที่ผ่านมา +14

    श्रीलंका बांगलादेश आणि नेपाळ चे खूप लोक भारतात राहतात..

    • @AbhijitNaik-q7l
      @AbhijitNaik-q7l 3 วันที่ผ่านมา

      पाकिस्तान चे नाहि का.

  • @bansilalshirsath709
    @bansilalshirsath709 วันที่ผ่านมา

    खूप खूप अभिनंदन संपूर्ण टीम चे.

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl 3 วันที่ผ่านมา +1

    खूप छान सर्व टीमचे अभिनंदन. 👍👍

  • @AbhijitNaik-q7l
    @AbhijitNaik-q7l 3 วันที่ผ่านมา +3

    इतके वर्ष पोलीस झोपले होते पोलीस,आठ लोकाना काय पकडता ,कितीतरी कोटी चया घरात ते लोक महाराष्ट्रात राहतात.

  • @DipakMhatre-b7l
    @DipakMhatre-b7l 4 วันที่ผ่านมา +2

    पोलिसांचे खुप खुप अभिनंदन 🌹🌹

  • @pvpathade3167
    @pvpathade3167 วันที่ผ่านมา

    खूप खूप नाशिक पोलीस धन्यवाद

  • @pbkhairnar4676
    @pbkhairnar4676 4 วันที่ผ่านมา +7

    नाशिक पोलीस ❤

  • @nanagaykawad8383
    @nanagaykawad8383 4 วันที่ผ่านมา +2

    नासिक पोलीस यांना माझा सेल्युट

  • @kharepatil3315
    @kharepatil3315 4 วันที่ผ่านมา +4

    Salute

  • @skgamerz3334
    @skgamerz3334 4 วันที่ผ่านมา +2

    वा छान....
    वडाळा गाव, लिंक रोड, जुने नाशिक, सिडको अश्या सर्वच ठिकाणीं सुद्धा चेकिंग करायला पाहिजे.

    • @dhanajibare3563
      @dhanajibare3563 3 วันที่ผ่านมา

      Yeth lakch denar nahi saheb yeth kahi kutere Maharashtra madhlejanmala ale ahe

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    नाशिक पोलिसांचे अभिनंदन खूप छान काम केलं खूप खूप अभिनंदन सर्व टीमचं

  • @shushmashelar7623
    @shushmashelar7623 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    आमच्या सर्व पोलीस साहेबांचे मनःपूर्वक अभिनंदन असेच सेवा आपल्या हातून घडू पुन्हा अभिनंदन अभिनंदन

  • @श्रीशक्तिद्वार
    @श्रीशक्तिद्वार วันที่ผ่านมา

    औक्षवंत व्हा बाळांनो सदा सुखी रहा तथास्तु 🚩

  • @VitthalThange-j2k
    @VitthalThange-j2k 4 วันที่ผ่านมา +3

    छान काम नाशिक पोलीस

  • @anjaliprabhu9434
    @anjaliprabhu9434 วันที่ผ่านมา

    शाब्बास. अभिनंदन नाशिक पोलिस टीम...असेच अभिनंदनीय काम संपूर्ण महाराष्ट्र पोलिस फोर्स ne करावे.

  • @Sunilघुगे
    @Sunilघुगे วันที่ผ่านมา

    सलाम. साहेब तुमच्या कामाला

  • @jagannathgosavi9779
    @jagannathgosavi9779 2 วันที่ผ่านมา +1

    नाशिक पोलिसांचे मनःपूर्वक अभिनंदन. महाराष्ट्र पोलीस देशात अव्वल.

  • @SantoshKubal-g1f
    @SantoshKubal-g1f วันที่ผ่านมา

    Thanks bro best of luck 🎉🎉🎉🎉🎉

  • @guravhanug
    @guravhanug 4 วันที่ผ่านมา +8

    हेच काम बीड जिल्ह्यात केले तर

  • @prashantterse3696
    @prashantterse3696 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुप खुप अभिनंदन ❤❤

  • @itz_mayur1787
    @itz_mayur1787 5 วันที่ผ่านมา +7

    आठ आणि दहा ने काय होईल... हजारो लाखोंनी भेटतील बांगलादेशी... ठीक आहे तरीही थोडाफार news ने वचक बसेल...पण तरीही ते ky घाबरत नाही

  • @AshishDeshmukh-sn1qe
    @AshishDeshmukh-sn1qe วันที่ผ่านมา

    Apratim , Abhinandan ❤❤❤

  • @gokulbehale2811
    @gokulbehale2811 4 วันที่ผ่านมา +1

    जय हो!ब्रीद वाक्य खरे केले.

  • @JayshriAlhat-l6m
    @JayshriAlhat-l6m 4 วันที่ผ่านมา +2

    सतत या गोष्टीवर लक्ष ठेवल पाहिजे

  • @JayshriAlhat-l6m
    @JayshriAlhat-l6m 4 วันที่ผ่านมา +3

    चाळी मध्ये 3/4 रेंट असलेल्या ठिकाणी यांचा वावर असतो

  • @vidyadharsaraf8742
    @vidyadharsaraf8742 4 วันที่ผ่านมา +2

    नाशिक पोलिसांच खुप खुप अभिनंदन. पोलिसांनी दाखवलेल कर्तृत्व खुपच अभिनंदनास पात्र आहे. आनंदाची बातमी आहे.

  • @dhananjayayachit
    @dhananjayayachit 2 วันที่ผ่านมา

    पोलिस सरांचे अभिनंदन

  • @shantaramjadhav8569
    @shantaramjadhav8569 วันที่ผ่านมา

    खूप खूप अभिनंदन पोलीस खात्याला

  • @danielsmith392
    @danielsmith392 4 วันที่ผ่านมา +1

    Congratulations nashik police on yours success good one

  • @dhanlalshirsaath8045
    @dhanlalshirsaath8045 วันที่ผ่านมา

    🚩🚩🌹🌹 अभिनंदन नाशिक पुलिस बांधवांचे 🌹🌹

  • @maneshbhanushali9764
    @maneshbhanushali9764 วันที่ผ่านมา

    ❤आपला कर्मचाऱ्यांचे अभिनंदन ❤

  • @NavnathMujmule-y5v
    @NavnathMujmule-y5v 4 วันที่ผ่านมา

    खुप-खुप अभिनंदन ❤❤

  • @SureshDevrukhakar-r4o
    @SureshDevrukhakar-r4o 4 วันที่ผ่านมา +1

    सर्व पोलीस अधिकारी यांचे अभिनंदन

  • @SandeepWani-v7z
    @SandeepWani-v7z 3 วันที่ผ่านมา

    खूप अभिनंदन सर

  • @surendragiri4221
    @surendragiri4221 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    नासिक पोलीस बांधवांचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन..

  • @dhirajvasave948
    @dhirajvasave948 4 วันที่ผ่านมา

    धन्यवाद नाशिक police 🌹🌹🌹🙏

  • @nareshkhanna75
    @nareshkhanna75 4 วันที่ผ่านมา

    Khoop khoop Abhinandan 🙏🌹

  • @bhausahebkale2706
    @bhausahebkale2706 4 วันที่ผ่านมา +3

    आशा टीमची ओळख करून देऊ नये हे गुपित ठेवावे

  • @NarayanPagadhare-h5s
    @NarayanPagadhare-h5s วันที่ผ่านมา

    नाशिक पोलीसांनी तत्पर राहून बांगलादेशियांचा तपास लावून त्यांना पकण्याचा डाव रचला व त्यात यशस्वी झाले . खरोखरच अभिमानस्पद कारवाई आहे . त्यासर्वांचे मनःपासून अभिनंदन .

  • @laxmangadekar6881
    @laxmangadekar6881 3 วันที่ผ่านมา

    खुप छान कार्य
    तुमच्या कार्या ला साष्टांग दंडवत 🙏🙏
    आता त्यांना कडक कारवाई करावी आणि त्यांच्या देशात परत पाठवणे योग्य
    महाराष्ट्र आणि देशात असेच केले पाहिजे
    जय हिंद सर जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩

  • @AnilNaikwadi-i7s
    @AnilNaikwadi-i7s 4 วันที่ผ่านมา +1

    सर्वांचे अभिनंदन 🙏.... जय महाराष्ट्र. जय भारत

  • @ShyamGode-o4n
    @ShyamGode-o4n 3 วันที่ผ่านมา

    सलाम. आहे. अशा. पोलीस. अधिकाराला. जे. आपले. जबाबदारी. पार. पाडते.

  • @ninadgowari6523
    @ninadgowari6523 4 วันที่ผ่านมา +2

    विरार नालासोपाऱ्यात खुलेआम
    बांगलादेशी फिरतात ते बघा आधी, शोधायची गरज नाही पडणार.

  • @maharudaryede4170
    @maharudaryede4170 2 วันที่ผ่านมา

    अभिनंदन सर्व पोलीस

  • @123sandy11
    @123sandy11 2 วันที่ผ่านมา

    Kiti sunder ani bhari police ahet yar he....💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️♥️🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @tukaramnarade
    @tukaramnarade 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    नाशिक. पोलिसाचे. अभिनंदन. अशीच.कारवाई. झाली. पाहिजे

  • @hanumantsutar8492
    @hanumantsutar8492 4 วันที่ผ่านมา +3

    खूप खूप अभिनंदन

  • @parvinaahire4649
    @parvinaahire4649 2 วันที่ผ่านมา

    🌹 congratulations all polis ,officer and staff, congratulations 🌹.

  • @DnyaneshwarAwargand-y3c
    @DnyaneshwarAwargand-y3c 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    प्रथम पोलीस आधीकार्याच आभीनंद खुप खुप करतो पण हे मिडीया नी गुप्त ठेवले पाहिजे 🙏जये हिंद

  • @PrashantShendre-n4w
    @PrashantShendre-n4w วันที่ผ่านมา

    अभिनंदन पोलिसांचे

  • @kishorpattanshetti2972
    @kishorpattanshetti2972 5 วันที่ผ่านมา +1

    Salut sir

  • @yogshirsath6699
    @yogshirsath6699 2 วันที่ผ่านมา

    Ahilynagar madhe khup sapdtil pls krupaya yethe pan he search opretion karawe dhanywaad

  • @sangeetawadwalkar2013
    @sangeetawadwalkar2013 5 วันที่ผ่านมา +1

    Good job sir.. Abhinandan.police khup chan kaam kartaat tyanchyawar dabaaw nasel tyanna tenshan free kaam karayala milaale tar te tyanchi bhumika khup chaan nibhawataat...

  • @jayantmandhare8119
    @jayantmandhare8119 4 วันที่ผ่านมา +3

    सगळ्या भारतात बंगला देशी पसरले

  • @dhirajvasave948
    @dhirajvasave948 4 วันที่ผ่านมา

    अभिनंदण पोलीस 👌

  • @dipakghule3592
    @dipakghule3592 4 วันที่ผ่านมา

    खुप छान काम केले विश्वास सर

  • @pandurangpatil7489
    @pandurangpatil7489 2 วันที่ผ่านมา

    नाशिक पोलिस ठिमला मनापासून जय महाराष्ट्र

  • @hajare_patil_108k
    @hajare_patil_108k 3 วันที่ผ่านมา

    सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन ❤🎉

  • @sanjayshetye-tm7nt
    @sanjayshetye-tm7nt 3 วันที่ผ่านมา

    Great

  • @chandracantmane4740
    @chandracantmane4740 4 วันที่ผ่านมา +1

    पोलिस यंत्रणांचे अभिनंदन हे सर्व आपण सांगितले हे पत्रकार यांना गोपनीय माहिती सांगू नये ही विनंती आहे कारण गोपनीय अहवाल लिंक करणे म्हणजे हे पाहून आरोपी सावधगिरी बाळगतील आहे वाटते या कर्म चार यांना आव्हाड देणे गरजेचे आहे म्हणजे त्यांचा होसला मोठा होईल अधिक एकवेळ सर्व टिमचे अभिनंदन 🎉🎉🎉🎉

    • @vasantaher83
      @vasantaher83 3 วันที่ผ่านมา

      एकदम बरोबर न्यूजचे वार्तांकन चुकीचे अनेक बांगला देशी सावध झाले असतील तसेच काय काय भूमिका केल्या हे सुध्दा विशद केले त्यामुळे पुढील मिशन करते वेळी अडचणी निर्माण होतील असे एखाद्याही यंत्रणेतील अधिकाऱ्याला वाटले नाही हे विशेष..वा

  • @ChintamanPatil-gj2gs
    @ChintamanPatil-gj2gs 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    Welcome,, pranam,,, C, R, patil sir chalisgaon maharashtra

  • @vasantaher83
    @vasantaher83 3 วันที่ผ่านมา

    खूपच छान कामगिरी मनःपूर्वक अभिनंदन.. आता जिल्ह्यातील अवैध धंद्यावरती कारवाई करून तरुण पिढी बरबाद होण्यापासून वाचवन्याचे पुण्याचे काम करावे ही ग्रामीण भागातील नागरिकांच्या वतीने विंनती

  • @dhirajvasave948
    @dhirajvasave948 4 วันที่ผ่านมา

    हेच काम धुळे, नंदुरबार जिल्ह्यात होईल का?

  • @SAGARBlueLine49
    @SAGARBlueLine49 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mankhurd , Shivaji Nagar,Mumbra , Govandi bhiwandi,kurla ithe pan asnar tyana pan sodhun kadha

  • @saggypawar11
    @saggypawar11 5 วันที่ผ่านมา

    Mast chavanke saheb 🎉

  • @Gaddarikorbe_
    @Gaddarikorbe_ 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    साहेब ही कारवाई अशीच चालू ठेवा अजून नाशिकमध्ये खूप बांगलादेशी आहेत चुपे रुस्तम

  • @prashantpardeshi6050
    @prashantpardeshi6050 4 วันที่ผ่านมา

    *MH15 पोलीस अभिनंदन*

  • @yashwantmore790
    @yashwantmore790 วันที่ผ่านมา

    गुड जॉब

  • @Alpha_Agro_Allied_Ind
    @Alpha_Agro_Allied_Ind 4 วันที่ผ่านมา

    मनमाड़, श्रीरामपूर, अहिल्यानगर, छ संभाजीनगर आणि पुण्यात कोंढवा, मुंढवा, कॅम्प, येरवडा, खडकी, देहू या भागात कधी मोहीम राबविणार?

  • @janaimixcreations6473
    @janaimixcreations6473 3 วันที่ผ่านมา

    Great job Maharashtra police

  • @prosong900
    @prosong900 4 วันที่ผ่านมา

    I salut to Nasik Police.

  • @sushamasawant-h3v
    @sushamasawant-h3v 4 วันที่ผ่านมา

    Proud of you nashik police

  • @SubhashPatil-hi8ed
    @SubhashPatil-hi8ed 3 วันที่ผ่านมา

    पोलीस खात्याने कडक कारवाई केल्याने अभिनंदन.

  • @GorakhSangle-qs2yh
    @GorakhSangle-qs2yh 4 วันที่ผ่านมา

    असे पोलिस पाहिजे अभिंनंदन

  • @mrvirajvlogs179
    @mrvirajvlogs179 3 วันที่ผ่านมา

    बीड पाेलीसात गरज आहे यांची

  • @rameshmahajan2489
    @rameshmahajan2489 4 วันที่ผ่านมา

    अभिनंदन हार्दीक सुभेचय

  • @RajPatil-fq2dx
    @RajPatil-fq2dx 4 วันที่ผ่านมา +2

    Walmik karad ...che bgha..gareeb kamgar 😮😮😮

  • @prakashbele1743
    @prakashbele1743 3 วันที่ผ่านมา

    सरकारला जो खर्च येत आहे
    तो खर्च अवैध घुस कोरी करणारी
    लोकांना मदत केली आहे त्यांच्या कडून वसूल करावा
    Department चे अभिनंदन

  • @tusharkaklij2932
    @tusharkaklij2932 4 วันที่ผ่านมา

    Tya sathi evdhe Kay garaj malach nashik madhe 2 mahit aahe bangladeshi hotel madhe kaam karta

  • @kalyanjadhav4125
    @kalyanjadhav4125 3 วันที่ผ่านมา

    बाप रे किती मोठे काम केले.

  • @rajeshwahane1552
    @rajeshwahane1552 2 วันที่ผ่านมา

    माहारास्ट ता मोठे पुल रस्ते मेटरो काम मीडतील कमी पगारात अनलेजाते

  • @vskoli2235
    @vskoli2235 4 วันที่ผ่านมา +1

    सर्व पुलिस दादा यांचे अभिनंदन, सर kahi गांव, खेड़े येथे सुधा यूपी चे sangun bangladeshi राहत आहेत असे वाटते, चौकसी चालु theva

  • @kishorvanve5349
    @kishorvanve5349 4 วันที่ผ่านมา

    ❤❤❤

  • @dr.padmakaratmarambijgarni4233
    @dr.padmakaratmarambijgarni4233 4 วันที่ผ่านมา

    हे सर्व गुपीत ठेवणं जरुरीचे असते. .,. असं सर्व काही उघड करु नये ......सर्वांचे अभिनंदन ...पण या पुढं अद्याप खूप काम बाकी आहे .!