Dhananjay Munde On Manoj Jarange | सरकारला थोडीही उसंत मिळू नये म्हणून हा प्रयत्न सुरू? -मुंडे
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
- #abpमाझा #abpmajhalive #mumbairains #manojjarange #maharashtrapolitics #EkanathShinde #ajitpawar #devendrafadnavis #sharadpawar #rainupdates #maharashtrarain#DhananjayMunde #ManojJarange #MarathaReservation
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Dhananjay Munde On Manoj Jarange | सरकारला थोडीही उसंत मिळू नये म्हणून हा प्रयत्न सुरू? -मुंडे
Video Credit | Salman Shaikh/Producer | pranav Editor
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
दहा महिने झाले आहे तरी अजून कीती वेळ पाहिजे सरकारला आचारसंहिता लागू झाल्यावर निर्णय घेणार आहे का
मुंडे राहुदया तुम्ही किती शहाणे आहेत हे सर्व महाराष्ट्राला माहीत आहे
Ek maratha koti maratha
एक कोटी मराठा एक भुजबळ 😂
एक मराठा कोटी मराठा
एक चपटी
लाख चपटी 😂😂😂
एक खराठा झाटभर खराठा🤬🤬
@@Sonulapatilतरी म्हणाल जळके आले कसे नाही 😂
करुणा करुणा 😂😂😂
Tuzi bahin pathw
To chadhel nkki
धन्या 😂😂😂
बरोबर आहे सरकारला फोडाफोडीच्या राजकारणातून उसंत मिळत नाही.
Shrad pawar chya lalchatya😂
@@virajmete7096 😂😂😂
✅👍
समस्त मराठा समाज मनोज दादा जरांगे सोबत आहे
पिक विमा योजना 2023 कधी वाटणार आहात कृषिमंत्री साहेब 2020 चा पिक विमा कुठे गेला तेवढे सांग कृषिमंत्री साहेब
2020च उद्धव साहेबांना विचारा
Maulana sharuddin PAWAR budda janabali Uddhavoddin khan budda khangress la vichar ki
@@tsc2708गपरे bjp it सेल फडवणीस खान
पण पूजा खेडकर सारख्या आमच्या समाज्याच्या मुली आय एस झाल्या पाहिजे त इतर समाजाच्या होवू नये ही भावना का.
जाती वादी लोक आहेत हे
Jarange patil mc
सुप्रिया ताई सारख्या आमच्याच जातीच्या मुली खासदार झाल्या पाहिजेत व इतर समाजाच्या होवू नये हि भावना का???
@@RudraP-eo1fh शिक्षण आणि नोकरी बाबतीत आरक्षण हवं आहे राजकीय तुम्ही च घ्या .....,....
@@mahadevmane9333 हे फक्त म्हणायच आहे.... बीड मधे कुणबी दाखला काढून बजरंग सोनवणे क्रुषी समितीवर निवडुन आला होता. सगळे दात दाखवा ना राव. खायचे लपवायचे का लोकांना येड समजता?
Ek Maratha Koti Maratha 🚩
Only Manoj jarange patil 💪
Ek Maratha lakh Maratha 🚩🚩🚩🚩
विरोधक महालबाड पण सत्तेवर आहेत त्यांनी किमान हैदराबाद गॅझेट जरी लागू केले आसते तर मराठा समाजाला सरकारवर विश्वास वाटला आसता.
मुद्देसूद विचार मांडला
सर्व मराठी बांधवाना विनंती आहें सर्वांनीच जरागे पाटील यांना पाठिंबा देण्याची
दळभद्री सरकारचा व मंत्र्याचा जाहीर निषेध....
❤only jrange💪 patil❤
धन्या
प्रचार करण्यासाठी सरकारला भरपूर वेळ आहे.फक्त मतदारसंघ पहा.
Onli D M Saheb
धनंजय मुंडे साहेब बरोबर बोलत होते
संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील ❤
10 महिने झोप काढू लागला का धन्या ओन्ली जरांगे पाटील
डीएम बॉस 😂😂😂 जारंग्या तर गावठी 😂😂😂😂😂😅😅😅
शरद पवारांच्या इशाऱ्यावर नाचणारा
धन्यवाद मुंडे साहेब पिक विमा लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा कृपया
धनंजय saheb तुमचा पत्ता गूल आहे
कावळा जारं. 😂😂😂😂😂
करुणा बोलते त्यातही काहीतरी खरं आसल
हा कोडगा आहे..याला शरद पवार नी नको तितकं महत्व दिलं
Te sagalech kodge
2023आणी2020माझा बीड मधला कधी मिळणार धनंजय मुंडे शेतकरी वाट पाहत बसले आहेत
कधी पन येणार पिक विमा कृषि मंत्री साहेब सांगा बर
धन्या सारखा मानुस महाराष्ट्रचा कृषी मंत्री लाभला हेच आपल दुर्दैव आहे
Tuza baap ahe nit bullya
मदत करतात तर मग विम्याचे पैसे कुठे गेले नुकसान भरपाई चे पैसे कुठे गेले
DM Boss ❤❤❤
D m साहेब❤❤
संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटिल🚩
लढेंगे जितेंगे हम सब जरांगे🚩
धनंजय मुंडे जिंदाबाद
Ekdam barobar
निडणुकी होई पर्यंत वेळ पाहिजे 😂😂😂😂मग 5वर्ष बोलायचं नाही😢😢😢
DM❤❤❤
लाडकी बहीण
लाडका भाऊ च्या अभुतपूर्व यशानंतर
सरकारचा लाडका आंदोलक योजना
गावठी मिथुन
अजून एक पण कारवाई नाही
मराठा समाज पुर्ण पणे जरांगे पाटलां च्या पाठी मागे आहोत
आधी आपल्या घरचे भांडण मिटवावा नंतर शहाणपणा दाखवा😂😂😂
Powar off maratha
परळीतील बंधु भगिनींना नम्र विनंती हा परत विधानसभेत पाठवु नका.कारण खोटं तर बोलतोच खुप पण रेटून बोलतो.
😂😂
Tu kon sangnar nigh chal😂😂
तुम्ही कोणता ओबीसी नेता आणला निवडून लोकसभेला??
आम्ही धनु भाऊ ला एक लाखापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून देणार
@@teacher6074🍌🍌🍌
कृषी विद्यापीठाच्या भरती प्रक्रिया सुरू झाली पाहीजे साहेब
अरे धन्या विधानसभे ला तुझा माज मोडणार 💯💯
Dm💪💪
धन्या चिक्की ला पडलाय गप राहू नाहीतर तुला पडायला time लागणार नाय 🔥
इम्रान हाश्मी.
😂😂😂😊
गरजवंत समाज्याच्या संघर्ष योध्दा श्री मनोज दादा जरांगे पाटील.
जय शिवराय
महाराष्ट्रात खरं बोलणारा दिलदार देखणा राजा आणि हुशार समाज एकच आहें.
तो कोणता आहें हे जनतेला चांगल माहीत आहें.
छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे
महाराष्ट्राच्या सत्ताधारी दिल्ली पुढे लोटांगण घालत आहेत.ही लाजीरवाणी बाब आहे.मा.बाळासाहेब ठाकरे होते तोपर्यंत दिल्ली महाराष्ट्रापुढे लोटांगण घालत होते.कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र.
2 बायका आणि हजार लफडी करणाऱ्याला उसंत कशी मिळेल 😂😂
2023 चा राहिलेला विमा द्या लोकांना आधी
Only Dhanjay Munde Saheb ❤❤❤❤
हा कृषी मंत्री झाल्यापासून विमा बी नाही आणि अनुदान देखील नाही,
फक्त कमिशन खाणार आणि हप्ते गोळा करणार.
Chan 👌👌
पवार साहेबांनी मोठी चूक केली ह्यांच्या सारखेना मोठं केलं , म्हणून ते साहेबांवर उलटले
1 रु विमा भरला पण फायदा विमा कपंनीचा झाला
तुम्ही कितीही लाडक्या योजना आणल्या तरी तुम्हाला मराठा समाज मातीत गाडल्या शिवाय राहणार नाही हे लक्ष्यात ठेवा जय भवानी जय शिवाजी
Only dhananjay munde saheb ❤ our leader ❤ bhavi mukhya mantri ❤
😂😂
😂😂😂😂
बरोबर
मन जिंकलात साहेब तुम्ही मराठा बंधू चे❤❤❤❤
dm boss 🎉
धन्या 10 महिने झाले तरी उसंत मिळाली नाही का.
अजित पवार साहेब हे बघा तुमचा आमदार तुमच्या काकावर शंका घेतोय तुमच्या घरामुळे हा मोठा झाला हेतर खर आहेना 😂😂😂
एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा
तुम्ही गुजरात मधुन येऊन येथे बोललात येवढी जनता माघे राहिलेलि नाही
मराठवाड्यातील संपूर्ण मराठा समाज OBC मधे आरक्षण घेणार तोपर्यंत सरकारला सुट्टी नाय
गद्दारी कठल्या थराला जाउ शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे धनू मुंढे.पवार साहेब दैवत आहेत, म्हणणारा हाच माणूस. पराभूत झाल्यावर देखील मला विरोधी पक्ष नेता केले, सांगणारा हाच दिवटा.
जनता लक्षात ठेवते. बरं का.
Dm साहेब
2020 चा विमा सुद्धा अजून मिळालेला नाही
मायच्या.........द्याची उसंत हवी काय सरकारला किती दिवस काही ही कारण सांगून वेळ मारून नेने हाच भाजप फडणवीस आणि त्यांच्या चपा त्यांचा प्रयत्न चालू आहे.
मोतीलाल शर्मा. दोन महिने नंतर तुला पण विधान परिषद साठी धडपड लाचारी करावी लागेल. लय माज बरा नवे.
Vaat pahat raha chutya
अगदी बरोबर आहे
Dm Boss❤
व्वा..DM Boss.💪👍❤
शेतीमालाला रास्त भाव व २०२२चा पीकविमा याचे काय झालं
फक्त एकच मिशन मराठा आरक्षण संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा
Dm ❤🎉
धनु..... हकेचे वडापाव आंदोलन काय होते?????
शेवटचा उपोषण अपोषण असावा सर्वांनी पाठिंबा द्या कामधंदा सोडून पाठिम्बा द्या आपल्या दादा शिवाय पर्याय नाही
करुणा ताtai 😊😊
Dm🔥🔥OBC💪🏼💪🏼
😂😂land bc
फक्त पाटील🔥🔥
एक हाड
Charapati shivaji maharaj was fought against mugal and Jarange with Marathas fighting now come of mugal in country as done loksabha and in Maharashtra supporting to MVA. Well done carry on.
Nidan muslim tymachysarakhe kapti nasatat
धनु भाऊ खाल्ले मिठाची लाज ठेवा
Only jarange patil ❤❤
Only jarange patil🚩🚩
धनु भाऊ एक रूपात विमा दिला खरा पण विम्याचे पैसे दिले नाही
2020 च्या पीक विम्याचा काय झालं ते पहिले सांगा.......नंतर 2024 च्या विम्याचं बघू त्यावेळेस पालकमंत्री तुम्ही होतात बीड जिल्ह्याचे
DM
या धनु ची डीमलाईट केलीच
बप्पाने, ,,व मतदाराने, आणाजीचे,आदेशा वरुन
धनु..... नाद कोणाचा करत आहे हे ध्यानात घ्या
Upat shett tu
निस्वार्थी आणि शेतकरी हिताचे निर्णय घेणारा लोकनेता
Iam proud of you मुंडेजी
पिक विमा कधी देणार
भाऊ लाडक्या बहिणीच्या मुलांना मोफत शिक्षण द्या
❤❤
मराठा आरक्षण चे कैवारी धनु भाऊ ❤❤❤
किती वेळ पाहिजे धनंजय मुंडे साहेब ही समाजाची दिशाभूल नाही का
कापूस सोयाबीन अनुदान हें 20 जुलै मिडणार तो मिडला नाही. तसेस जे 2023 पीक विमा काढला होता परंतु ते क्लेम करू शकले नाही त्यांना काही रक्कम 25 टक्के मिडनार का नाही
Only जरांगे पाटील
एक मराठा लाख मराठा