कुसुम योजनेत आपल्या अर्जाची छाननी करताना document not found/Uploaded.,document not found/Uploaded.,document not found/Uploaded.,document not found/Uploaded.,document not found/Uploaded. त्रुटी आढळून आली आहे. त्रुटींचे निराकरण पुढील 2 दिवसात ऑनलाईन पद्धतीने करावी.MEDA
मी पेमेटं केली गुगल पे वरून माझे पैसे पन कटलेत मेढाला पैसेपन पडलेत पन मला पुन्हा पेमेटं करा अस ओपसेन येतय मी मेढाला जाऊन माझा प्रोबलेम लिखित दिलाय पन ते मनतात आमच्या हातात काही नाही माझच नाही माझ्या गावातल्या आजुन येक जनासोबत माझ्यासारखच झालय सर तुम्ही काही तरी करून मेढा ओफिसला किंवा मेढाच्या मोठ्या आधिकार्याला माझा म्यासेज कळवा
Sir, maja kade 2.64 hector jamin aahe.. ani mi 7.5 hp pump sathi arj kela aahe. Maje doubts ya pramane aahet. 1. kontya company cha pump ghyawa ? 2. 7.5 hp pump la kiti sprinklers udu shaktat ? 3. Solar plates chi sankhya kiti rahil ? (Andaje) Maje location - Taluka - hinganghat, dist- Wardha.. krupaya margdarshan karawe hi vinanti...
जय शिवराय सर CSC वाल्याकडुन फॉम भरतेवेळी बोअरवेल ऐवजी विहीर म्हणून निवड केली आहे, काही बदल करता येईल का, सात बारा वर विहीर सामाईक नोंद आहे व बोअरवेल स्वतंत्र आहे ...
सर नमस्ते,अनेक शेतकऱ्यांनी चुकीचे अर्ज भरले आहेत तरी आपण मेडा ला विनंती करुन दुरुस्ती ऑप्शन पोर्टल वर आणावे , अशी अपेक्षा आहे ती आपण पूर्ण कराल अशी कळकळीची विनंती आहे.
सर मी अर्ज व्यवस्थित भरला आहे, पण ज्या गटातून भरला आहे, त्या गटात विहीर नाही. अन्य गटा त आहे. पण ज्या सातबाऱ्य वर भरला आहे. त्यावर अन्य गटातून विहीर अशी नोंद आहे . काही अडचण येईल का?,,,,,
सर वहिरीची 150मीटर अंतराची अट रद्द केली पण इंजिनियर jiotyagin ला आल्या नात्तार दोन रोजगार हमी योजनेतील वहिरी साठी हि अट लागू आहे मनतो,ती अट फक्त वय्यातीक वहीर साठी नाही मंतोय,
सामायिक क्षेत्रात बहिणी च्या नावावर क्षेत्र 0.0 दाखवत होते म्हणुन Land owner मध्ये वडिलांचे नाव निवडले गेले त्यामुळे Documents बहिणीचे आणि फॉर्म वर नाव वडिलांचे आले आहे काय करावे लागेल
सर पहिली लाईक तुमच्या व्हिडिओला
very nice information sir,Thank you
Sir pump install kelay but bore la Pani nahi tar to aata ghari neu shakto ka and kiti varshananter neu shakto
🙏🚩 जय जवान जय किसान
Very nice information Sir
Super video ahe sir
जय शिवराय ⛳🙏
Linman sarvey kelyanatr Network not available so arj namanjur asa massage aly kay karv lagel
Sir sprinkler chi subsidicha 6000 cha tappa aala pn dusra 13000 cha ajun pn nai midala.... October 22 mde ghetel hote
Good information
औरंगाबाद जिल्हा कोणत्या कंपनी आहे
जय शिवराय, सर
जय शिवराय सर....
Thank U sir
साहेब महविरणाच्या ऍप वर लॉगिन होत नाही त्यावर व्हिडिओ बनवा...🙏🙏🙏🙏
धन्यवाद सर
जय शिवराय
सर दोन गटात जमीन आहे मला 5 HP साठी अर्ज करायचा आहे कसा करायचा
आन लाईन फार्म भरते वेळी चुकुन विहीर झाले आहे 7/12 वर बोरवेल आहे काय करावे
Same
Sir Login Hot nahiye
Invalid credential dakhavtay
Ani password reset kelyas OTP pan yet nahiye...
Safe vilage list madi nav nasel diesel pump pn nasel tr Form bharu shakto ka?
Joint sarve houn 2 mahine zale tri pn pump baslela nahi compnay vale call uchlat nahit kaay karave.
सामायिक क्षेत्र साठी noc नेमकी कोण्या पद्धतीत म्हणजे सध्या कागदावर किंवा रजिस्टर करून द्यावी लागेल का
१०० चा बॉण्ड
कीती ऐच पी ची मोटर बसणार हे कोन ठरवत? का आपुनच सांगायच की मला एवढ्या ऐच पी ची मोटर पाहीजे ते
5 hp chi motar bhetal ka.
3 hp chi motar milali aahe 4 varsh jhali aahe
Self sarve sathi konta app download करायचा
Meda
सर माझ्या डिझेलचे ऑप्शन वर्षाचा आठ लिटर केला गेला आहे काही प्रॉब्लेम येईल का
नाही
आता ज्या शेतकऱ्यांनी फॉर्म भरले, त्याना कधी परेंत सोलार पंप भेटलं?
दोन वर्षांनी
२०२४मध्ये
३
Election cheya adhi
5 वर्ष
Sir csc valyan document upload krtana adhar dusryach upload kel ahe te durust krta yeil ka
Sir, arj truti madhe gela he kas kalnar v tyachi purtta Kashi karavi lagel
th-cam.com/video/1GR4QrFV2vs/w-d-xo.html
Sir me 3hp cha pamp ghetlay pan ata bavcya nava var geta yel ka tyac vihervar 5 hp kelay plz repy sir
Nahi
Solar pump sarsakat milte ki sodat kadli jate ,kiti divasat milto solar form fill kelyapasun🙏🙏
Reply please 🙏🙏🙏🙏
विहीर सामायिक आहे समती पत्र कसे द्यायचे
MKID आयडी जनरेट झाल्यानंतर 3 एचपी ते 5 एचपी मॉडीफाय करू शकतो का व कसे? जमीन मर्यादा ४ एक र
नाही
कुसुम योजनेत आपल्या अर्जाची छाननी करताना document not found/Uploaded.,document not found/Uploaded.,document not found/Uploaded.,document not found/Uploaded.,document not found/Uploaded. त्रुटी आढळून आली आहे. त्रुटींचे निराकरण पुढील 2 दिवसात ऑनलाईन पद्धतीने करावी.MEDA
दुरुस्त करा लवकर
सर नदीवर सौर पंप मिळू शकतो का?
विहीर बोर शेत तलाव नाही माझ्या कडे
नाही
1.12 आर मध्ये 5 hp solar pump medel ka sir please reply.
Yes depend on situation
मी पेमेटं केली गुगल पे वरून माझे पैसे पन कटलेत मेढाला पैसेपन पडलेत पन मला पुन्हा पेमेटं करा अस ओपसेन येतय मी मेढाला जाऊन माझा प्रोबलेम लिखित दिलाय पन ते मनतात आमच्या हातात काही नाही माझच नाही माझ्या गावातल्या आजुन येक जनासोबत माझ्यासारखच झालय सर तुम्ही काही तरी करून मेढा ओफिसला किंवा मेढाच्या मोठ्या आधिकार्याला माझा म्यासेज कळवा
The aadhe number you have entered is already registered under KUSUM yojana component B showing after submit application kindly suggest.
Visit meda office
Ok sir, thanks for support.
सर निंदानी फी 15 रुपये आहे अँड 7/12 15 रुपये आहे तर फॉर्म भरायला 1000 ते 1500 रुपये का घेत आहे कॉम्पुटर वाले
Swata form bhara mahaurja Varun. Easy ahe bhrna
Arj bhartana 712 var vihir nond nvati, aata 712 var vihir nond keli aahe,tari aata navin 712 upload karta yeil ka?
नाही पुढे उशिरा अर्ज त्रुटी आला तर करा
अती घाई संकटात नेई
भाई मी फॉर्म भरतांनी शेततळे साठी फॉर्म भराला आहे पण शेततळे सातबारा यावर लावलेले नाही तर होईल का अर्ज मंजूर
Sir yeka navavr Don thikani shetr aahe mg form ksa bharaycha
ज्या ठिकाणी विहीर आहे त्या ठिकाणी
Pm kisan sanman nidhi yojana var 1 video banawa, new farmar registation, self
आहे
Sir, maja kade 2.64 hector jamin aahe.. ani mi 7.5 hp pump sathi arj kela aahe. Maje doubts ya pramane aahet.
1. kontya company cha pump ghyawa ?
2. 7.5 hp pump la kiti sprinklers udu shaktat ?
3. Solar plates chi sankhya kiti rahil ? (Andaje)
Maje location - Taluka - hinganghat, dist- Wardha.. krupaya margdarshan karawe hi vinanti...
भाऊ कोणता घ्यावा हे कोणता उपलब्ध असेल यावर असते
सर अर्ज भरून वीस दिवस झाले पैसे भरण्याचा ऑप्शन कधी येणार कोठा कधी उपलब्ध
तुमच्या आधी २ वर्षा पासून प्रतीक्षेत आहेत वाट पाहा
Jai shivray
🙏
विहीर धरणात गेलेली आहे ,उताऱ्यावर विहिरीची व धरणाची नोंद आहे,पंप मिळेल का?
नाही
सर Hirabai नाव चुकून Hitabai झाले आहे. दुरूस्ती करता येईल का..
गरज नाही पडणार
सर mseb connection आहे पण ते अगोदरच्या शेत मालकाच्या नावे आहे मला अर्ज करता येईल का ??
Connection असल्याने काही प्रॉब्लेम येईल
नाही अपात्र आहे
Sar samaik shetr ahe pan bond dile nahi tar majha arj baad hoile ka
व्हिडिओ अवश्य पाहा
Jai sivray
Meda hoffice म्हणजे नमके कोनत hoffic महावितरण hoffic का
नाही Meda चे स्वतंत्र ऑफिस असते जिल्ह्या ठिकाणी
Mahaurja
Sir mi 01 May 23la Kusum mahaurja cha from bharlela
Ahey ajun payment option hi ala
Akhi notification hi aal sir please help me
भाऊ तुमच्या आधीचे लाखो लोक आहेत
Jay shivray
Sar कागदपत्रं आधार अपलोड झाल बाकीचे not upload दाखवत आहे
सौऊर्जा 3hp किमंत St category 17030 yet aahe
मला पण हाच प्रॉब्लेम आहे
सर मी पाण्याचा स्त्रोत कॅनॉल निवडले आहे
माझ्याकडे कॅनॉल पाणी परवाना आहे अर्ज बाद होईल का
खूप उशीर लागेल
जय शिवराय जय शंभुराजे
या पूर्वी कोटेशान भरलेले आहे 7000 आता पैसे किती भरावे ला.3hp la
काही गैसमज होतोय तुमचा
सर सामाईक विहिरीसाठी(संमती घेण्यासाठी)100 चा बॉण्ड चालेल ना?
Ho
सामायिक विहीरीसाठी तीन हीस्से आहेत तीघाची सही एकाच बाड वर सही घेतली तर चालेल का
जय शिवराय सर CSC वाल्याकडुन फॉम भरतेवेळी बोअरवेल ऐवजी विहीर म्हणून निवड केली आहे, काही बदल करता येईल का, सात बारा वर विहीर सामाईक नोंद आहे व बोअरवेल स्वतंत्र आहे ...
अर्ज असाच पडून राहील
सर जमिन समाईक आहे पण विहीर स्वतंत्र आहे तर . मावाची संमति लागते का
हो
❤
August 2021 ला अर्ज भरलेला आहे, आणखी काहीच दाखवत नाही.
व्हिडिओ अवश्य पाहा
सर चार महिने झाले पेमेंट भरून अजून पंप बसवला नाही सर काय करावे सर मार्गदर्शन करा.
Konti company nivadali
पर्ल कंपनी आहे
Meda karyalayat takrar dya
Invalid cardentials येत आहे काय झालं असेल
Medavar takrar Kashi karavi @@GrShetiYojna
नदीवर विहीर आहे आणि शेतात नदीवरून पाइपलाइन केली आहे ती विहीर आमचीच आहे त्याच्यावर सोलर घ्यायला जमतेय का. अर्ज केलाय solarla. Jay shivray sir
नाही
भाऊ शेतत्ल्यावर होईल का
सर नमस्ते,अनेक शेतकऱ्यांनी चुकीचे अर्ज भरले आहेत तरी आपण मेडा ला विनंती करुन दुरुस्ती ऑप्शन पोर्टल वर आणावे , अशी अपेक्षा आहे ती आपण पूर्ण कराल अशी कळकळीची विनंती आहे.
येतील वाट पाहा खूप उशीर लागेल
सर मी अर्ज व्यवस्थित भरला आहे, पण ज्या गटातून भरला आहे, त्या गटात विहीर नाही. अन्य गटा त आहे. पण ज्या सातबाऱ्य वर भरला आहे. त्यावर अन्य गटातून विहीर अशी नोंद आहे . काही अडचण येईल का?,,,,,
हो तसाच पडून राहील अर्ज
Sir mi 09 saptember 2021 la Kusum mahaurja cha from bharlela
Ahey ajun payment option nhi ala
Akhi notification nhi aal sir please help me 🙏
Hiii sir
सर वहिरीची 150मीटर अंतराची अट रद्द केली पण इंजिनियर jiotyagin ला आल्या नात्तार दोन रोजगार हमी योजनेतील वहिरी साठी हि अट लागू आहे मनतो,ती अट फक्त वय्यातीक वहीर साठी नाही मंतोय,
तुम्ही काय कमेंट करताय वाचा एक वेळ
Invalid cardentials येत आहे काय झालं असेल
Sir ji mkid ala ahe open hot nahi
th-cam.com/video/-mJdl8kLmDo/w-d-xo.html
Ha msg alay kay karave lagel
भाऊ Application वरती पण व्हिडिओ घ्या
He paha th-cam.com/video/GOIoXbeh7Ek/w-d-xo.html
@@GrShetiYojna धन्यवाद
Invalid cardentials येत आहे काय झालं असेल
सर एक सातबारा आणि दोन विहीरी आणि एक शेततळे आहे तर किमान दोन सोलर मीळेल का तर अर्ज कसा करावा विनंती आहे रिप्लाई दिया सर
एक शेतकरी एक सोलर
सर मी समाईक विहिरीचे समत्ती पत्र दिले नाही तर आत्ता कुठे द्यायला जमेल
कुठे ही नाही वाट पहा आता फक्त
Form bharayla kiti rs lagtat
१५
सर माझ्या वहीरीची नोंद सातबारा नाही ,,,मघ मला सोलार साठी रजिस्ट्रेशन करता येनार नाही का,,,
येईल पण पात्र होणार नाही
@@GrShetiYojna सर ई पिक पाहणी करताना बोरवेल ची नोंद केली आहे ,,,सिंचणाचे साधण बोरवेल मनुन सातबारा वर नोंद आहे ,,हे चालेल का
@@betabirajdar6190 सर हे सांगा
मला 5hp बसवला आहे पण मला आता 7.5hp हावाय काय करावे लागेल
काही नाही
शेतीपासून दूर आहे विहीर चालतेय का
सातबारा ला नोंद असावी
सर माझा सामाईक शेत्र बाँड जोडायचा राहिला आता कधी जोडता येईल फॉर्म सबमिट झाला
नाही आता फक्त वाट पहायची
@@GrShetiYojna नंतर अपलोड करता येईल ना
Shet talyakarita Milte ka
Ho
सर दोन गटात जमीन आहे मला सात एचपी सोलार पाहिजेच.. एका गटात फक्त साडेचार एकर जमीन आहे
५ hp मिळेल
सर मी अर्ज भरला आहे पण सात बारा उताऱ्यावर बोरची नोंद नाही.आणि आता बोरची नोंद घेतली.तर सामाईक जमीन आहे.नवीन नावाने अर्ज भरता येईल का.
हो
पण दोन्ही पडून राहतील
Invalid cardentials येत आहे काय झालं असेल
Invalid cardentials येत आहे काय झालं असेल
Reset kara
@@GrShetiYojna thank you....i appreciate your help
माझी विहीर सामायिक आहे पण NOC Document राहील आपलोड करायच तर आता meda ऑफिस ला जाऊन noc add करता येईल का प्लीज रिपले सर
नाही त्रुटी आली तरच
सामायिक क्षेत्रात बहिणी च्या नावावर क्षेत्र 0.0 दाखवत होते म्हणुन Land owner मध्ये वडिलांचे नाव निवडले गेले त्यामुळे Documents बहिणीचे आणि फॉर्म वर नाव वडिलांचे आले आहे
काय करावे लागेल
@@dhananjaypatil5431.
14/9/2021चा अर्ज आहे आणखीन मेसेज आला नाही पैसे भरण्याचा
उत्तर व्हिडिओत आहे
14 सप्टेबंर २०२१आर्जच काय आपडेट
व्हिडिओ अवश्य पाहा
आमच्याकडे विद्युत कनेक्शन आहे तर आम्हाला सोलर पंप मिळेल का?
Ho
Nahi
Only Rs 20000 one time payment for 3hp? Reply
Yes
Sar mi aata srj kela tr no lagel ka❤❤ plise Ripley ❤❤
हो पात्र असाल तर
J̺a̺y̺ s̺h̺i̺v̺r̺a̺y̺ 🚩🚩
कुसुम योजनेची अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहीर झाली आहे का .
Nahi
पेमेंट ऑप्शन कधी येणार
व्हिडिओ येईल
Sir document sc che ahe pn payment open che dakhvat ahe
होईल व्यवस्थित वात पहा
Sir aap chi lik taka
अर्ज करण्याची शेवट ची तारीख काय आहे
शेवटची तारीख नाही
नवीन अर्ज कधी सुरू होणार आहे
Suru aahe bhau
पहिले डिमांड चालू आसेल तर सोलर साठी अर्ज करता येईल का ?
Nahi