कुसुम सोलर योजना A to Z माहिती |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
- #PrabhuDevagr
शेतकऱ्यांना दिवसा सिंचन शक्य व्हावं यासाठी केंद्र शासनाच सोलर पंपाला ९०% अनुदान
#pmkusum yojana
grnshetiyojna....
grnshetiyojna....
#Prabhudeva_gr_&_sheti_yojana ,
#gr&shetiyojana,
Also 🌍Follow me
Website - grnshetiyojna.in/
www.prabhudeva...
▶️ Telegram group - t.me/joinchat/...
Telegram channel - t.me/pdgrsheti...
▶️ TH-cam - / prabhudevalg ,
👬Facebook Page
/ community
@Facebook Group - / 2416394001930535
@Prabhu Deva
#Prabhudeva ,
#gr_&_sheti_yojana
support me for updates about
mahadbt farmer schemes update, pocra yojana, pm kusum solar, solar pump yojana, karj mafi, pik karj, sheti yojana or other govt gr updates
Parbhani ला अर्ज कधी चालू होणार आहेत सर
अतिशय सुंदर व परिपूर्ण माहिती धण्यवाद
अर्ज केलेल्या उताऱ्या जवळुन विज कनेक्शन गेले आहे पण अर्जदारांच्या नावावर विज कनेक्शन नाही - तर अर्ज सर्वें पात्र होईल का
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻खुप खुप छान माहिती दिली आहे 🙏🏻🙏🏻
सर आपला मो नंबर पाठवा सर
नवीन अर्ज कधी सुरु होणार आहेत आणि ज्यांच्या कडे विजे द्वारे सबमर्सिबल पंप आहेत त्यांना अर्ज करता येयील का , लातूर जिल्ह्या साठी ओपन कास्ट ला जागा शिल्लक आहेत का
Jay shivray sir khup changli maheti
2 vegle servey no Kiva vegele gaav asel tr dusrya pupm sathi application krta yete ka..
नविन अर्ज कधी सुरू होतील .
hello sir aapan from bharatana aadhaar number takla ki already kusum b gat nond jhali aahe as dakhavatay pan nod kelelich nahi tar tyasathi kay karave lagel
मुख्यमंत्री सोलर योजने मध्ये माझा फार्म वेटींग लिस्ट मध्ये आहे ती योजना सुरू होईल का
Background photo tumchya margdarshan mule solar pump bhetla..thanks..
हो
नाशिक जिल्ह्यासाठी कोठा आहे कि नाही.
1) Sir, 7/12 mazya vadilanchya navavar aahe tr me me mazya navane aarj kru shakato ka?,
2) Ani vadilanchi sammati 200 chya stamp vr ghetli tr chalel ka?, Please reply sir,
Hello Sir,
sir mala 7.5 hp cha pump pahije. 12 ekar jamin ahe. pn vadilachya navavrchi jamin amhi srva kutumbiyanchya nave keliy ex. 3 - 3 ekar ashi phod keliy 4 jnanchya nave. tr asha 7.5 hp pumpa sathi arja kasa kraycha.
Sir mazyakade 3 phase connection aahe , pan te chalat nahi light correct yet nahi mahnun mala solar pump ghyacha aahe mag Kay karay che
Remark shows 'Application sanctioned ' what Wii be next step
नमस्कार सर
धुळे jilhyasathi नवीन अर्ज सुरू आहे का ...
सर मी अर्ज करून एक वर्ष होऊन गेले आहेत अर्ज मंजूर देखील झाला आहे आणि पैसे देखील भरून नऊ महिर झाले आहेत परंतु अजून माझ्या शेतात सोलर पंप बसवलेला नाही
पंप कधी बसला जाईल सर प्लिज माहिती द्या......
खूप छान माहिती धन्यवाद 🙏
गट नं एकच ,विहिर सामाईक आहे.क्षेत्र वयक्तीक आहे आहे.त्यात एका खातेदारांच्या नावावर 2013 मध्ये कोटेशन भरलेले आहे.लाईन ओढलेले नाही.तरी त्याच विहिरीवर दुसरा खातेदार सोलर पंपा साठी पात्र आहे का?
गुरूजी जय शिवराय, माझ्याजवळ वीज खंबा ५० मीटर वर आहे मी सोलर सिस्टीम साठी अर्ज करू शकतो का?
वीज कनेक्शन नस्माव
Aamche connection paid pending aahe... Aamhala solar krushi pump sathi Samatti vicharali hoti.. Aamhi ho ashi kalvili hoti.. pan aamhala aahe te connection have aahe.. tar solar connection cancel karayala Kay karave lagel...
हो का केले दादा
आता महावितरण कार्यालयात भेटा
आपन 6/10/2021 अर्ज संपूर्ण भरलेला आहे पण अजून सर्वे झाला नाही पैसा भरना णास सांगितले नाही आणि सोलर सुद्धा फिट नाही अर्ज स्टेटस चेक केले तर अजून विक्रेता चे नाव दिसत नाही आणि तुमचा अर्ज सबमिट केलेला आहे असं नाव येते कधी येईल लवकर सांगा सर
2019 मुख्य मंत्री सौर मधून फार्म भरला आहे परंतु फक्त फार्म भरून घेतलेला आहे अजून payment chi option nahi Ali ky Karan asel...?
Sir ,arj kel hot,pn mobile number chukin ala,otp yet nhi
Mobile number chukicha Takalya gela otp dusarikade Jat are nahitar sait open hot nahi ya sathi kay karave lageal sanga sir please
माझ्या नावावर 1.60 जमीन आहे पण मला 3 चा dc ch दाखवत आहे ..मला 5 hp cha पाहिजे होता ..मला अजुन पेमेंट opshion आले नाही .19 .09.2021 चा अर्ज आहे
Sundar mahiti
thanq
Sir borwell conection ahe pun safe villge list madhe gavache nav nahi ter arj mi Karu shakto ka shet 0.50ghunte Jamin ahe ter mala borwell ver disel pump दाखवायचा का
कनेक्शन असेल तर मिळत नाही
@@GrShetiYojna sir vidut connection nahi
Pun बोअरवेल वर दिसेल pump dhalhwaycha ka
Disel pump दाखवायचा का
Nashik district kadhi suru honar
Sir beed district madhe kaij la chalu aahet ka form
नमस्कार सर🙏
सर मी बुलढाणा जिल्ह्यातील आहे
मी 5 HP चे Payment 27/12/2022 केले आहे
तर Vender निवडण्यासाठी किती दिवसांचा कालावधी असतो ?
सध्या Vender म्हणून फक्त एकच कंपनी आहे नवीन कंपनी कधीपर्यंत add होतील ?
धन्यवाद सर 🙏
Kiti peyment kele 5 hp la 🙏
@@mayurgaikwad2985
26975 ₹
Pahilyanda total paise bharave lagatat na aani nantar maghari yetat na paise 🙏
Sir, " The Aadhar number you have entered is already registered under KUSUM Yojana component B" ase show karat aahe Please Help
Hingoli sathi kyeva arj chalu hotil
sir docoment upload kartana aadhar not validate ase dakhwat aahe plss help
Sir Maza Ek Varsh Zal Surv Process Zali Survexan Zale. Surv zale Pn Solar pump Lagaychch ahe Sir. Kadhi lagnar. ? .
Sir payment hotey pan otp yet nahi kahi problem ahe ka 😢
Nashik जिल्हा kadhi chalu होनार
बीडमध्ये कोठा कधी उपलब्ध होणार आहेत....
सध्या कोणत्या जिल्ह्यात चालू आहे अर्ज
सर वडिलांचे नावावर साडेतीन एकर आईच्या नावावर दोन एकर 5HP मिळेल का
पेमेंट सक्सेस झाल्यानंतर युजर आयडी आणि पासवर्ड कसे मिळवायचे मोबाईल वरती मेसेज पण आलेला नसेल तरी
Shambarjinager sati.kadhi farmchalu hotil
नांदेड जिल्ह्याचे अर्ज कधी सुरु होतील. नांदेड जिल्ह्यातील कोटा संपल्याचे निर्देश करत आहे.
Sir अर्ज करताना mobile number पायला दीलिला आहे अर्ज सबमिट होत नाही य या साठी काय करता येईल
सर नवीन कोठा आला की कळवा अर्ज करायचा आहे
माझ्या विहीरवर सौर ऊर्जा मोटर आहे त्या शेतात माझ्या नावाने शेततळे आहे तरी मला शेततळेवर सौर ऊर्जा मोटर भेटेल का
Hingoli sathi kadhi arj suru hotil
सर मी बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यामध्ये राहतो मी अर्ज केलेला आहे 2021 मध्ये अजून सुध्दा पेमेंट चा मॅसेज आला नाही
Sir mala payment option ale ahe mi panchtat samiti krishi adhikari kade gelo asta te parat kusum yojnet form bharayla sangat ahe reply please
Sir list madhe nav ahe pan Dhule jilhyasathi quota nahi as mhantay
Dhule madhe chalu ahe ka
सर नाशिक जिल्हा साठी कधी अर्ज सुरू होतील.plz.सांगा sir आम्ही ग्रामीण भागामध्ये राहतो त्यामुळे वेळेवर माहिती होत नाही सर.plz सांगाल
नवीन अर्जाचे अपडेट येईल व्हिडिओ बहुदा आपण पाहिलं नसावा
Kopargaon la केव्हा चालू होईल
He paha th-cam.com/video/ESNzOjQnZN0/w-d-xo.html
अहमदनगर मध्ये कधी चालू होईल
जय श्रीराम सर माझ्या कडे बोरवेल आहे, 7.5 hp पम्प मंजुर होईल का
सर जालना फॉर्म कधी सुरु होईल
Sir nanded district sathi kdhi new application chalu honar ahe
Hello sir Nashik जिल्ह्यात कोठा उपलब्ध आहे का
सर मुख्यमंत्री सोलर पंप चालू होईल का साईड बंदच राहते सर
प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप ही योजना ऐकली आहे पण एक नवीन योजना आली आहे त्याबद्दल माहिती मिळेल का त्या योजनेचे नाव आहेत कुसुंब सोलर पंप योजना ही योजना डिजिटल ग्रामीण सेवा मार्फत राबवली जाते ही खरे आहे का याबद्दल माहिती मिळेल का
धन्यवाद
कल्पना नाही
कोणती कंपनी बेस्ट असते
हिंगोलि चे फ्रॉम कधी सुरु होतिल सर
singal window RE portal kay ahe kshasthi ahe process all information dyavi plz..
तुम्ही शेतकरी असाल तर त्याची गरज नाही पडणार
Solapur la available ahe ka sir???
Ani sevt chi tarikh konti ahe
धाराशिव जिल्हा अर्ज कधी चालू होणार आहेत
सर बुलढाणा जिल्हा आहे का यात
Navin aarj kadhi chalu honar
Update yeil
अर्ज कधी चालू होणार ओहत.
वाशिम जिल्हा करिता कधी चालू होतात ते सांगा सर प्लीज
Sir buldana open saiti kota sampla ahe ase sagte
संभाजीनगर कधी होणार आहे नवीन अर्ज सुरु
जालना जिल्हा औरगाबाद कोटा आहे का sir
सर अहमदनगर साठी नविन अर्ज कधी सुरू होईल
सर मुखमंत्री सोलर पंप 2019 साठी पेन्टिग परत मैसेज येतील का जर नाही आलेवर कुटे चोकसी करावी तक्रर कुटे करावी सर जी
Sir pamp cha arj kdhi suru honar
नांदेड जिल्हा कधी सुरू होणार आहे
Caste and pump types has been
Exousted of ur district असा मेसेज येतो म्हणजे काय
Sir 15 gunthe jamin sathi solar pump milel ka
Nahi
सर अनुदान कोणाच्या नावावर मिळणार, तसेच अनुदान वजा जाता पसंत पुरवठा होतो का
Thank you sir
सर सातबारावर २ .२३ हेक्टर क्षेत्र आहे आणि ८अ ला १ . ६७ हेक्टर क्षेत्र आहे तर किती hp पंप मिळेल ७ .५ की ५ hp प्लिज रिप्लाय सर .
5 Hp
Khup chan mahiti
मी परभणी च आहे माझे 100 पेमेंट झालं सर पण मेसेज नाही आला
हिंगोली जिल्ह्यातील अर्ज कधी चालु होतील ?
सर मला महाडिबीटी वर सौरचलीत मोटारपंप साठि कागदपत्र अपलोड करण्यास सांगण्यात आले होत मी सर्व प्रकारचे कागदपत्रे अपलोड केले पण त्या नंतर मला कोणत्याही प्रकारची माहिती दिली नाही म्हणून यापुढे मि काय करु ते संपूर्ण माहिती दिली तर मिआपला आभारी राहील
सोलापूर जिल्ह्यासाठी ही योजना चालू आहे का
दादा फ्रॉम भरण चालू आहे का
अर्ज नोंदणी कोटा शिल्लक नाही असे येते सांगली जिल्हा जत तालुका . आमचे गाव सेफ लिस्ट मध्ये आहे .
saheb shet talav asel tr arj kru shakto ka ?
Nond Pahije 7/12 Vr shet talyachi
Parbhani jilha aarj kadhi suru hotil
सर,,,अकोला जिल्हा साठी कधी फार्म भरावे🤔🙄🤔🙏
सोलापूर जिल्हा बार्शीसाठी खुला प्रवर्गासाठी कधी सुरू होईल
पहिल्यापासुन् विजेची सुविधा असेल तरी पण अर्ज करू शकतो का
पार्ट c मध्ये
magil varshi araj kela hota pa n document uplod karayala ushir zala ata pump select hot nahi ahe.
कोटा आला की करा
Jay shivray
जनरल कॅटेगरी साठी होत नाही आहे अकोला जिल्हा
सोलर पंप खरेदी करण्यासाठी अगोदर शेतकऱ्यांना स्वताचे पैसे खर्च करावे लागतात का?
नाही
५ वर्षा नंतर कम्प्लेन आणि रेपेरिंग कोण करनार
वॉरंटी इक्स्टेन्शन भेटेल का…
नाही
सर नंदुरबार साठी कोठा कदी येईल कळवा