ढोलकी सोलो वादन .. शुभनीत आंबेकर, Dholki Solo by Shubhneet Ambekar.... Video by Vivek Kajarekar
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 25 ก.ค. 2023
- सुप्रसिद्ध ढोलकी सम्राट गुरुवर्य श्री. अनंत पांचाळ यांचा शिष्य शुभनीत आंबेकर याने पांचाळ सरांच्या २०२२ च्या गुरुपौर्णिमेला केलेलं अप्रतिम ढोलकी वादन ऐका. या वादनाच्या वेळी तो अवघ्या ११ वर्षांचा होता. या वयातलं त्याचं तयार वादन पाहून याचं भवितव्य उज्वल आहे यात शंका नाही.
ऑक्टोपॅड संगत : अनिकेत गंगावणे
चित्रीकरण व व्हिडिओ संकलन : विवेक काजरेकर
स्थळ: रविद्र नाट्यमंदिर (मिनि थिएटर), प्रभादेवी, मुंबई
रविवार, दिनांक २१ ऑगस्ट, २०२२
Excellent Dholki Solo performed by Shubhneet Ambekar (Disciple of famous dholki samrat Guru Shri Anant Panchal) on the occasion of Gurupournima 2022. He was just 11 when he performed this solo. Looking at his performance, no doubt this kid has a bright future
Octopad accompaniment: Aniket Gangavane
Video by Vivek Kajarekar
Venue : Ravindra Natya Mandir (Mini Theatre), Prabhadevi, Mumbai
Sunday, 21 August, 2022
#dholki #dholkisolo #folkmusic #rhythm #solo #ढोलकी #सोलो #childprodigy
Listen to my other latest compositions
• कार्यारंभी तुजला वंदन ...
• हे गजवदना | गणेश चतुर्...
• अजूनही फुले तशीच - संग...
• तू ये ना ... संगीत : व...
• शृंगाराची वारी .. संगी...
• मी तुला विसरु कसा ... ...
• अता पांडुरंगा ... संगी...
Link to my first album with Suresh Wadkarji & Padmaja Phenaniji
• स्पर्श चांदण्याचे | Sp...
Link to my second album with Vaishali Samant & Amey Date
• PranayGandha - Romanti... - เพลง
अभिनंदन! या वयात इतकी प्रतिभा!
मला पूर्णपणे मंत्रमुग्ध केले ...अविश्वसनीय अशी प्रतिभावान प्रतिभा.
चेहऱ्यावर सतत स्मितहास्य ठेवून त्यांनी सादरीकरण केले, या प्रभावी सादरीकरणाला कितीही कौतुक न्याय देऊ शकणार नाही.
खरंच आदित्य. मुलगा गुणी आहे
@@vkajarekar ❤
Kaya beat haai chawan saheb yanchay sarkhe vad ahe 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹👍👍👍👍👍👍👍👍👍👍
खुप छान बाळा बरेच तोडे मला लय भारी वाटले❤❤🎉🎉
तालाच ज्ञान असेल तर काही पण करू शकतो आपण टेम्पो आणि लय खूप छान बाळा ❤
खूप छान अति सुंदर पोटामध्ये जादू आहे.
लय लय भारी ढोलकी वादन. खूप खूप मोठा हो. यशवंत हो.
ऐकदम छान ढोलकी वाजवली धन्यवाद या मुलाचे अनिल भालेराव वरली मुंबई
वाह! वाह!! 👏👏
खुप छान वाजवली ढोलकी 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌
सुरेख वादन. शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी.
Maa swarsati ki kripa hai is bache par bahut aage jayega
Mothahoun Tufan honor Bala tu 🎉🎉🎉🎉❤❤
Super 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
सुंदर वादन 👌👌👌❤️❤️❤️
फार सुरेख व शुभेच्छा
Chota packet bada dhamaka❤
world class dholki vadan😍😍😍😍🥰🥰🥰🥰🥰🥰
Kya bat hai 🙏🏻 future Krishna Musle sir 👏👏
Lay भारी
येकच ❤️❤️❤️नंबर
Apratim shubhneet....murti lahan pan kirti mahan....
या बाळाने ऐक क्षण आमचा हरवून टाकलाय अभिनंदन ❤️❤️❤️❤️🎉🎉😅
एक तरी अंगी असुदे कला नाही तर काय फुका जन्मला शब्द नाहीत तुझै कोतुक करायला बाळा वयापैक्षा गुनाने मोठा झालास पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
Katil Mitra 😘
कडक वादन शुभनीत
Ek number
Bhaut sundar prastuti ❤❤
व्वा व्वा क्या बात है ❤🎉🎉 सुंदर वादन
Khup chan hat ahe...prateyek akshar spasht ahe chan...keep it up
अप्रतिम बाला खूप मोठी कामगिरी कशिल
एकच नंबर तु आसाच पुढे जा तुला भगवंत काहिच कमि पडु देणार नाही
Khupach sundar tayari
फारच सुरेख व शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी
Gurujin sathi ek namaskar❤
एवढ्या लहान वयात जबरदस्त तयारी,अप्रतिम 🙏👍💯
Naad khulaa ❤❤❤
वा मास्टर ❤
👌👌👌💯💯💯
खूपच छान वादन केले आहे.
खूप खूप सुंदर आहे 👌🏽👍🏻
अप्रतिम
1 number ❤️❤️😂
Kya baat hai vastad!
Khara Panchal sirancha chela distoy.
Khup khup shubheccha
👍🙏🏼🙏🏼🙏🏼
❤❤❤❤❤
खूप छान
अप्रतिम पुढच्या वाटचालीस शुभेच्छा
Keep it up. Mastch
👍❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Very nice 👏👏👏
खूपच छान सादरीकरण
Great.Unbelivable
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
He certainly has Blessings of God.
Fantastic 👍👍👍
अतिशय सुंदर खुप छान 🙏🙏🙏🌹
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
मस्तच ❤
आभार, मित्रा
खूप छान 👌
V nice 👍
बाळाने त्यांच्या वयापेक्षा जास्त अभ्यास केलाय
लय भारी
Hoy गुरुबंधू आहे माझा to
Nadkula wadan
अप्रतिम !!! मजा आली !!
धन्यवाद, दिलीप
🎉
Bol clear nightat congratulations
अप्रतिम वा लाजवाब 👌👌👍🥰
नांद खुळा ❤
खूप छान,,, लय भारी
🔥🔥🔥👌👌👌
❤
Whaaa whaaa khup chaan haath ahe ❤❤❤
Khup khup chan chotu❤
खुप छान ❤
एकदम छान❤❤
मस्त.
धन्यवाद, बुवा
Awesome 👌 👏
Thanks 🤗
Very nice
💥💥💥superb❤❤❤
Thanks
Nad khula
Superb
Thanks 🤗
शुभनीत खूप छान...अगदी दैवी चमत्कार. एवढ्या कमी वयात सुंदर कला. तुझ्या सर्व गुरूंना साष्टांग दंडवत. खूप छान खूप मोठा हो
😂wow
पांचाळ सर कुठे शिकवतात
Lower parel
Baari porlathnd
Anant sircha class cha add bhetel kay mala pan joining karaychi aahe
अनंत स.पांचाळ
1/11रुस्तम् बिल्डिंग
गणपतरावं कदम मार्ग
पेनिन शूला कार्पोरेट पार्क समोर
लोअर परेल मुंबई 400013
Ya chotyacha nav gharachya kunacha mobail number milel ka
शुभनीत आंबेकर
तुमचाफोनणंबरकाआहे
कोणाचा नंबर हवाय नक्की?
मस्तच ❤
Very nice