Vivek Kajarekar Originals
Vivek Kajarekar Originals
  • 138
  • 587 974
ओवी - शब्द कवितेचा - भाग ६, कवीः सदानंद डबीर
बहिणाबाईंच्या जन्मदिवसाचं निमित्त साधून आपल्यासमोर सादर करतोय ‘शब्द कवितेचा’ या मालिकेतला ‘ओवी’ या विषयाला वाहिलेला भाग ६.
सादरकर्तेः कवी सदानंद डबीर
गायन सहभागः दिपाली राजे
चित्रीकरण व संकलनः विवेक काजरेकर
कसा वाटला ते आवर्जून युट्यूब कॅामेंट्स द्वारे कळवा
#poetry #कविता #कवितावाचन #ओवी #ओव्या #बहिणाबाई #bahinabai
มุมมอง: 548

วีดีโอ

युद्ध कविता - सदानंद डबीर, War related Poetry - Sadanand Dabir
มุมมอง 372วันที่ผ่านมา
युद्धं अराजक, विनाश व भयानक नरसंहाराला कारणीभूत ठरतात व मागे उरतो तो फक्त दुःखाचा टाहो. युद्धात दोन्ही बाजूंची हारच होत असते. निष्पाप जीव जातात, कुटुंबं उध्वस्त होतात, पर्यावरणाचं अतोनात नुकसान होतं, अर्थव्यवस्था कोलमडतात. युद्धाचे भीषण परिणाम येणाऱ्या अनेक पिढ्या भोगतात. सदानंद डबीरांसारख्या एका अत्यंत संवेदनाशील कवीने युध्दांची भीषणता आपल्यापर्यंत परिणामकारकरीत्या पोचवण्याचा प्रयत्न या काव्यर...
ढोलकी सोलो वादन .. शुभनीत आंबेकर, Dholki Solo by Shubhneet Ambekar.... Video by Vivek Kajarekar
มุมมอง 31814 วันที่ผ่านมา
सुप्रसिद्ध ढोलकी सम्राट गुरुवर्य श्री. अनंत पांचाळ यांचा शिष्य शुभनीत आंबेकर याने पांचाळ सरांच्या २०२३ च्या गुरुपौर्णिमेला केलेलं ढोलकी वादन ऐका. या वादनाच्या वेळी तो अवघ्या १२ वर्षांचा होता. या वयातलं त्याचं तयार वादन पाहून याचं भवितव्य उज्वल आहे यात शंका नाही. चित्रीकरण व व्हिडिओ संकलन : विवेक काजरेकर रविवार, दिनांक १३ ऑगस्ट, २०२३ Excellent Dholki Solo performed by Shubhneet Ambekar (Disciple...
ग़ज़ल संध्या - सदानंद डबीर - २८ जुलै, २०२४, आयोजक - अंधेरी वाचन कट्टा
มุมมอง 49121 วันที่ผ่านมา
0:00 परिचय 0:38 ग़ज़लेचं तंत्र 7:03 ग़ज़ल कुठून आली 9:44 कबूल - ग़ज़ल वाचन - सदानंद डबीर 14:03 अजून एक भूल दे - ग़ज़ल गायन - माधव भागवत 21:13 मराठी ग़ज़लेची जन्मकहाणी 29:38 मुसलसल व गैरमुसलसल ग़ज़ल 30:29 मी मदिरेने भरला प्याला - ग़ज़ल वाचन - सदानंद डबीर 34:43 मदिरासक्ती व मदिराभक्ती 37:35 मदिरेवरच्या मराठी ग़ज़लेचा उगम 39:09 एरवी जगासवे - ग़ज़ल गायन - माधव भागवत 41:21 दुः सारे आपले - ग़ज़ल गायन...
कवितेतला कार्यकारणभाव ('शब्द कवितेचा' या मालिकेतला एपिसोड ४)
มุมมอง 524หลายเดือนก่อน
सादरकर्तेः सदानंद डबीर, संवादकः दिपाली राजे, चित्रीकरण व संकलनः विवेक काजरेकर, आज आपल्यापुढे सादर करतोय ‘शब्द कवितेचा’ या मालिकेतला एपिसोड ४. कवितेत नुसत्या कविकल्पनाच नसतात, तर उत्तम कविता ही स्वतःचं असं एक लॅाजिक घेऊन येत असते. कधी ते वाचकाला स्पष्ट जाणवतं, तर कधी त्याचा उलगडा सहज नसतो.पण जरा विचार केला तर उलगडा होतो.इथे वाचकाची प्रगल्भता कसाला लागते. काहीही असो, कवीने ,कविता वाचकांच्या हाती ...
तू पावसाची सर, गायकः सुरेश वाडकर, संगीतः विवेक काजरेकर, गीतः प्रसन्न शेंबेकर
มุมมอง 1.1Kหลายเดือนก่อน
२००५ साली ‘स्पर्श चांदण्याचे’ हा अल्बम प्रसिद्ध करुन मी संगीत दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं. या अल्बम मधलं प्रसन्न शेंबेकर लिखित पद्मश्री सुरेश वाडकरांनी गायलेलं माझं एक अत्यंत आवडतं गीत आपल्यासमोर सादर करतोय. १९ वर्षांपूर्वीची ही रचना आजही आपल्याला ताजीतवानी वाटेल याचा मला विश्वास आहे. गीत आवडल्यास नक्की शेअर करा व आपले अभिप्राय युट्यूबवर नोंदवा. Lyrics: Prasanna Shembekar Music: Vivek Kaja...
घन भरुन येताना.. गायकः पं. संजीव अभ्यंकर, संगीतः विवेक काजरेकर,
มุมมอง 35Kหลายเดือนก่อน
गीतकारः सदानंद डबीर, संगीतकार व निर्माताः विवेक काजरेकर, गायकः पं. संजीव अभ्यंकर, ताल संयोजक व तबला वादकः हितेश प्रसाद, ढोलकः हितेश प्रसाद, मुश्ताक खान, पखवाजः श्रीधरा चारी, सतारः उमाशंकर शुक्ला, बासरीः संदीप कुलकर्णी, मेंडोलिन, ड्रम बँजोः अख्तर एहसान, मेल कोरसः लहु पांचाळ, विवेक काजरेकर, माधव आजगांवकर, फीमेल कोरसः सुगंधा तामसे, केया दत्ता, तन्वी जोशी, ध्वनी संकलकः मिलिंद नांदगांवकर, चित्रीकरणः...
ढोलकी सोलो .. गुरुवर्य अनंत पांचाळ सर, Dholki Solo by Anant Panchal Sir.. Video: Vivek Kajarekar
มุมมอง 723หลายเดือนก่อน
दिनांक १ जुलै, २०२४ रोजी सुप्रसिद्ध ढोलकीपटू अनंत पांचाळ यांचं निधन झाल्याची दुःखद बातमी आपण वाचली असेल. आज काम करता करता पांचाळ सरांची एक चित्रफीत हाती आली. हे चित्रीकरण मीच केलं होतं, त्यांच्या २०२३ सालच्या गुरुपौर्णिमेला. दुर्दैवाने तीच त्यांची शेवटची गुरुपौर्णिमा ठरली. वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांच्या वादनातील तडफ व तरुणांनाही लाजवेल असा दमदारपणा (व हवी तेंव्हा तितकीच नजाकत) तुम्हांला त्यांच...
'घन भरुन येताना' या गीताची जन्मकथा, भाग दुसरा, संगीत- विवेक काजरेकर
มุมมอง 6702 หลายเดือนก่อน
सदानंद डबीरांची मी संगीतबद्ध केलेली एक नवीन रचना (जिला पं. संजीव अभ्यंकर या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या गायकाचा आवाज लाभलाय) आपल्या समोर ६ जुलैला घेऊन येतोय. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना गीतनिर्मिती कशी होते याबद्दल नेहमीच कुतूहल वाटतं. म्हणूनच ‘घन भरुन येताना’ या गीताची जन्मकहाणी आपल्यापुढे दोन भागात मांडतोय. त्यातला हा दुसरा भाग. यात ॲरेंजमेंट टीमचे सदस्य माधव आजगांवकरांशी हितगूज केलंय संगीतकार विव...
'घन भरुन येताना' या गीताची जन्मकथा, गीत-सदानंद डबीर, संगीत-विवेक काजरेकर, गायक- पं. संजीव अभ्यंकर
มุมมอง 6762 หลายเดือนก่อน
सदानंद डबीरांची मी संगीतबद्ध केलेली एक नवीन रचना (जिला पं. संजीव अभ्यंकर या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या गायकाचा आवाज लाभलाय) आपल्या समोर जुलैच्या पहिल्या आठवड्यात घेऊन येतोय. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना गीतनिर्मिती कशी होते याबद्दल नेहमीच कुतूहल वाटतं. म्हणूनच ‘घन भरुन येताना’ या गीताची जन्मकहाणी आपल्यापुढे दोन भागात मांडतोय. त्यातला हा पहिला भाग. नक्की पहा व अभिप्राय कळवा My new composition, penned...
गूढ कविता ('शब्द कवितेचा' या मालिकेतला एपिसोड ३)
มุมมอง 5382 หลายเดือนก่อน
सादरकर्तेः सदानंद डबीर, संवादकः विवेक काजरेकर चित्रीकरण व संकलनः विवेक काजरेकर #poetry #कवितावाचन #गूढता #ग्रेस #mystery #suspense Listen to my latest compositions th-cam.com/video/Xy43twxrANg/w-d-xo.html th-cam.com/video/BdYt95QzJ1U/w-d-xo.html th-cam.com/video/d1yW2AlbRmc/w-d-xo.html th-cam.com/video/IZhTmXQQzw8/w-d-xo.html th-cam.com/video/VG2wmLfgGcw/w-d-xo.html th-cam.com/video/fsVpiUcEMtA...
मला पाहुनी .. A Marathi Romantic number by Vivek Kajarekar,
มุมมอง 2.3K3 หลายเดือนก่อน
गीतकार : 'सारंग' (श्रीराम पतकी), संगीतकार व निर्माता : विवेक काजरेकर, गायक : लहु पांचाळ, ताल संयोजक व तबला वादक : हितेश प्रसाद, गिटार, मेंडोलिन, ड्रम बेंजो : अख्तर एहसान, बासरी : संदीप कुलकर्णी, मिक्सिंग इंजिनिअर : मिलिंद नांदगांवकर, व्हिडियो चित्रीकरण व संकलन : विवेक काजरेकर, मेकअपमन : दिपक दीक्षित, विशेष आभार : लहु-माधव, बिपिन वर्तक, ॲलेक्स फर्नांडिस मला पाहुनी टाळणे सोड आता जिवाला असे जाळणे ...
Political Satire in Poetry.. राजकीय उपहासिका.. सदानंद डबीर.. ‘शब्द कवितेचा’ या मालिकेतला दुसरा भाग
มุมมอง 4423 หลายเดือนก่อน
राजकारणाला आपल्यापैकी बहुतेक लोक पुरेसे कंटाळलेले आहेत. घराणेशाही, दलबदलूगिरी, भ्रष्टाचार याची आपल्याला प्रचंड चीड येते. पण जेंव्हा या अशा गोष्टींवर एखादा सिद्धहस्त कवी व्यंगात्मक / उपहासात्मक काव्य करुन कोपरखळ्या मारतो, तेंव्हा अशा रचना आपल्या सर्वांनाच आवडतात. तर ‘राजकीय उपहासिका’ या प्रकारावरचा ‘शब्द कवितेचा’ या मालिकेतला दुसरा भाग आपल्यापुढे सादर करतो आहोत. सध्याच्या निवडणुकीच्या धामधुमीत य...
शेर, कत्आ व मुक्तक- शब्द कवितेचा- भाग १, Sher, Qata & Muktaka- Shabda Kavitecha - Episode 1
มุมมอง 4803 หลายเดือนก่อน
ज्येष्ठ कवी सदानंद डबीर उलगडून सांगताहेत शेर, कत्आ व मुक्तक यातील सूक्ष्म फरक निर्मितीः विवेक काजरेकर #poetry #gazal #कवितावाचन #काव्य #गझल #sureshbhat
"शब्द कवितेचा" - पहिला भाग प्रदर्शित होतोय महाराष्ट्र दिन, बुधवार दिनांक १ मे, २०२४ रोजी,
มุมมอง 3644 หลายเดือนก่อน
काव्यवाचन, कवितेमागच्या गोष्टी, काव्यप्रकारांवर चर्चा, किस्से व कवितेसंदर्भात इतर बरंच काही सादरकर्तेः ज्येष्ठ कवी सदानंद डबीर निर्मितीः विवेक काजरेकर #poetry #gazal #कवितावाचन #काव्य #गझल
दुख हरो ...अंबिका देवी पर रचा हुआ एक भक्तीगीत.. संगीत: विवेक काजरेकर
มุมมอง 9784 หลายเดือนก่อน
दु हरो ...अंबिका देवी पर रचा हुआ एक भक्तीगीत.. संगीत: विवेक काजरेकर
Coming soon ..."Dukh Haro".. A devotional Devi song by Music Director Vivek Kajarekar
มุมมอง 3204 หลายเดือนก่อน
Coming soon ..."Dukh Haro".. A devotional Devi song by Music Director Vivek Kajarekar
हे मन - एक ताजंतवानं मराठी प्रेमगीत - संगीत: विवेक काजरेकर - A refreshing Marathi romantic song
มุมมอง 1.1K5 หลายเดือนก่อน
हे मन - एक ताजंतवानं मराठी प्रेमगीत - संगीत: विवेक काजरेकर - A refreshing Marathi romantic song
हे मन A refreshing marathi romantic song releasing on 29-3-2024 .. Music by Vivek Kajarekar
มุมมอง 2525 หลายเดือนก่อน
हे मन A refreshing marathi romantic song releasing on 29-3-2024 .. Music by Vivek Kajarekar
Shaamil Kar Lo शामिल कर लो .. एक अनोखे प्यार की अधूरी कहानी 🌹
มุมมอง 2.8K6 หลายเดือนก่อน
Shaamil Kar Lo शामिल कर लो .. एक अनोखे प्यार की अधूरी कहानी 🌹
Shaamil Kar Lo... A Romantic Song releasing on 13th February, 2024
มุมมอง 7736 หลายเดือนก่อน
Shaamil Kar Lo... A Romantic Song releasing on 13th February, 2024
चुस्त लम्हें .. भारतीय सेना को समर्पित एक नई हिंदी ग़ज़ल, संगीत : विवेक काजरेकर,
มุมมอง 17K7 หลายเดือนก่อน
चुस्त लम्हें .. भारतीय सेना को समर्पित एक नई हिंदी ग़ज़ल, संगीत : विवेक काजरेकर,
Making of Chusta Lamhe
มุมมอง 2627 หลายเดือนก่อน
Making of Chusta Lamhe
चुस्त लम्हें .. New Hindi Gazal releasing on 12 Jan 2024
มุมมอง 9487 หลายเดือนก่อน
चुस्त लम्हें .. New Hindi Gazal releasing on 12 Jan 2024
चुस्त लम्हें .. New Hindi Gazal releasing on 12 Jan 2024
มุมมอง 5337 หลายเดือนก่อน
चुस्त लम्हें .. New Hindi Gazal releasing on 12 Jan 2024
पहाट स्वप्ने ... एक मराठी रोमॅंटिक भावगीत ... Early morning sweet dreams ... Marathi romantic number
มุมมอง 15K8 หลายเดือนก่อน
पहाट स्वप्ने ... एक मराठी रोमॅंटिक भावगीत ... Early morning sweet dreams ... Marathi romantic number
पहाट स्वप्ने .. प्रकाशित होतंय २ डिसेंबर, २०२३ रोजी ... New song releasing on 2 Dec, 2023
มุมมอง 5658 หลายเดือนก่อน
पहाट स्वप्ने .. प्रकाशित होतंय २ डिसेंबर, २०२३ रोजी ... New song releasing on 2 Dec, 2023
Famous Gazal singer Anupji Jalota sings Music Director Vivek Kajarekar's Gazal composition
มุมมอง 8609 หลายเดือนก่อน
Famous Gazal singer Anupji Jalota sings Music Director Vivek Kajarekar's Gazal composition
Shaamil Karlo ... Singer: Shahid Mallya, Music: Vivek Kajarekar, Lyrics: Manasvi Sharma
มุมมอง 49810 หลายเดือนก่อน
Shaamil Karlo ... Singer: Shahid Mallya, Music: Vivek Kajarekar, Lyrics: Manasvi Sharma
Akhtar Ahsaan playing Spanish Guitar
มุมมอง 36010 หลายเดือนก่อน
Akhtar Ahsaan playing Spanish Guitar

ความคิดเห็น

  • @ajitmasurkar239
    @ajitmasurkar239 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    ओविसन्दर्भात महत्वपूर्ण आणि छान माहिती

    • @vkajarekar
      @vkajarekar 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      धन्यवाद, अजित

  • @vinitadeshmukh2268
    @vinitadeshmukh2268 วันที่ผ่านมา

    ओवीबद्दल छान माहिती कळली.डबीर सरांचा उपक्रम माहीतीपूर्ण,व स्तुत्य.. दिपाली सादरीकरण,तुझं गाणं छान.. बहीणाबाईंच्या ओव्या कालातीत,स्री जीवनाला भावणार्या..❤

  • @vinitasamant4687
    @vinitasamant4687 2 วันที่ผ่านมา

    ओवी काव्यप्रकाराची खरंच अर्थपूर्ण माहिती सादर केली आहेस विवेक. ओवी छंदातील रचना तर अत्युत्कृष्ट व सादरीकरण लाजवाब

    • @vkajarekar
      @vkajarekar 2 วันที่ผ่านมา

      अनेक आभार, सुधा

  • @JayashreeAmbaskar
    @JayashreeAmbaskar 2 วันที่ผ่านมา

    मस्त सुरू आहे उपक्रम 😊 डबीर सरांच्या कविता ऐकायला नेहेमीच छान वाटतं. ह्या ओवीतलं ते शब्दपाखरू जिथे कुठे गेलं असेल तिथे नक्कीच आनंदघन बरसत असेल 😊

    • @vkajarekar
      @vkajarekar 2 วันที่ผ่านมา

      कळावे, लोभ असावा 🙏🏼

    • @sadananddabir9730
      @sadananddabir9730 2 วันที่ผ่านมา

      धन्यवाद 🙂🙏🌹

  • @Dance_OHOLIC
    @Dance_OHOLIC 2 วันที่ผ่านมา

    Khup chhan mahiti 👌 kityekda shabd vaparato pan kavya tya rupaat asel Kalpana mavhati , thanks

  • @YOGESHKULKARNI-68063
    @YOGESHKULKARNI-68063 3 วันที่ผ่านมา

    खूपच छान माहिती...आणि दिपाली...ओवी गायन खूप छान...👌👌👍👍

    • @dipaleeraje6475
      @dipaleeraje6475 2 วันที่ผ่านมา

      धन्यवाद सर

  • @supriyasarfare144
    @supriyasarfare144 3 วันที่ผ่านมา

    बहिणाबाईंच्या जयंती निमित्ताने अतिशय स्तुत्य उपक्रम.ओवीबद्दलचे विवेचन खूप माहितीपूर्ण.कवी सदानंद डबीर यांची ओवी छंदातील सरळ,सोप्या भाषेतील अर्थपूर्ण रचनाही बहिणाबाईंच्या काव्यरचनेच्या जवळ जाणारी आहे.

    • @vkajarekar
      @vkajarekar 3 วันที่ผ่านมา

      अनैक आभार, मंदा

  • @anjaliravikiran
    @anjaliravikiran 3 วันที่ผ่านมา

    खूप सुंदर झाला आहे हा एपिसोड,ओवीची माहिती ही सुरेख 🎉

  • @sudhirgune
    @sudhirgune 4 วันที่ผ่านมา

    !!! सुंदर सादरीकरण, काव्य आणि गायन, अप्रतिम !!!

    • @vkajarekar
      @vkajarekar 4 วันที่ผ่านมา

      धन्यवाद, सुधीर

  • @ganeshkhadilkar8935
    @ganeshkhadilkar8935 4 วันที่ผ่านมา

    चित्रीकरण आणि सादरीकरण सुंदर! तुम्ही सातत्याने जे कार्यक्रम करत आहात त्यांचीही एक माळ/ ओवी ओवली जात आहे . बहिणाई ( बहिणाबाई) यांच्या १४४ व्या जन्म दिनानिमित्त हा कार्यक्रम त्याना अर्पण करण्यासाठी , तुम्हा सगळ्यांचे अभिनंदन! शब्दांवर दिवसेंदिवस बंधने येत आहेत ओवीपेक्षा शिवी जवळची होत चालली आहे. १४४ वे कलम लावावे इतकी वाईट परीस्थिती येत आहे असे भाषा ऐकताना वाटते . त्यापेक्षा १४४वा जन्मदिन साजरा करणे ही मराठी संस्कृती/ भाषा जपण्याचा हा प्रयत्न महत्त्वाचा . ❤❤

    • @vkajarekar
      @vkajarekar 4 วันที่ผ่านมา

      गणेशजी, तुमचं कौतुक हेच आमचं टॅानिक. फार सुंदर अभिप्राय दिलाय तुम्ही

    • @sadananddabir9730
      @sadananddabir9730 4 วันที่ผ่านมา

      धन्यवाद! सहमत. ओवी,अभंग आपला सांस्कृतिक वारसा आणि ठेवा आहे.

  • @dattatrayashembekar2713
    @dattatrayashembekar2713 4 วันที่ผ่านมา

    छान विवेचन व वाचन

    • @vkajarekar
      @vkajarekar 4 วันที่ผ่านมา

      🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @pratibhabhadkamkar9947
    @pratibhabhadkamkar9947 4 วันที่ผ่านมา

    Mastt... Majja aali.... 👌👌

    • @vkajarekar
      @vkajarekar 4 วันที่ผ่านมา

      धन्यवाद

  • @shrikantjoshi674
    @shrikantjoshi674 4 วันที่ผ่านมา

    ओवी खूप छान . विवेक जी ओवी विषयी खूप छान सांगितले आहे . अभिनंदन . 🎉

    • @vkajarekar
      @vkajarekar 4 วันที่ผ่านมา

      Thanks

  • @laxmimaurya6116
    @laxmimaurya6116 4 วันที่ผ่านมา

    Very nice 👌👌👌👌👏👏

    • @vkajarekar
      @vkajarekar 4 วันที่ผ่านมา

      Thanks a lot

  • @manoharjambotkar5486
    @manoharjambotkar5486 4 วันที่ผ่านมา

    उत्तम काव्य,गायन व सादरीकरण!!! सर्वच अप्रतिम!!!😊

  • @narsingingale7032
    @narsingingale7032 4 วันที่ผ่านมา

    कवीच्या काव्यासृजनाजी ओवीबद्ध प्रक्रिया, फारच छान सर ❤

  • @manojtembe
    @manojtembe 4 วันที่ผ่านมา

    Fantastic Sundar ❤

    • @vkajarekar
      @vkajarekar 4 วันที่ผ่านมา

      धन्यवाद

  • @amrutajoshi852
    @amrutajoshi852 4 วันที่ผ่านมา

    अप्रतिम ओवी , सुंदर सादरीकरण आणि विश्लेषण ❤🙏

  • @ashokpatil520
    @ashokpatil520 4 วันที่ผ่านมา

    ओवी.. अतिशय सुरेख विवेचन🙏

    • @vkajarekar
      @vkajarekar 4 วันที่ผ่านมา

      अनेक आभार

  • @venkateshkulkarni2989
    @venkateshkulkarni2989 4 วันที่ผ่านมา

    नेहमीप्रमाणेच उत्तम काव्य आणि सादरीकरण

    • @vkajarekar
      @vkajarekar 4 วันที่ผ่านมา

      धन्यवाद

  • @prashantaras7397
    @prashantaras7397 4 วันที่ผ่านมา

    खूप सुंदर. ओवीबद्दल सुरेख विवेचन. 👌

    • @vkajarekar
      @vkajarekar 4 วันที่ผ่านมา

      आभार 🙏🏼🙏🏼

  • @vishwassutar9868
    @vishwassutar9868 4 วันที่ผ่านมา

    झाड फुलांनी सजले !

  • @sayalikarandikar8250
    @sayalikarandikar8250 4 วันที่ผ่านมา

    Khup Chan. Ovee is very powerful format of poetry. It was presented so well by you all. Initial introduction, singing and the meaning behind ovee.. excellent ❤

  • @vaishalikarandikar8510
    @vaishalikarandikar8510 4 วันที่ผ่านมา

    Saral sopi Rachana

  • @abhijeetraneofficial7007
    @abhijeetraneofficial7007 5 วันที่ผ่านมา

    ओवी बद्दल छान सोपे करून सांगितले. 👍😊

  • @la_urmi
    @la_urmi 5 วันที่ผ่านมา

    सुंदर

    • @vkajarekar
      @vkajarekar 5 วันที่ผ่านมา

      धन्यवाद, उर्मिला

  • @milindkulkarni155
    @milindkulkarni155 5 วันที่ผ่านมา

    खूपच छान. गायन आणि कविता रसग्रहण. संदिग्धतेत एक वेगळीच मजा असते. खूप छान एपिसोड विवेक

    • @vkajarekar
      @vkajarekar 5 วันที่ผ่านมา

      आभारी आहे, मिलिंद

    • @shobhatelang8515
      @shobhatelang8515 3 วันที่ผ่านมา

      खूपच छान. माहिती ज्ञानवर्धक

  • @prasadagte102
    @prasadagte102 6 วันที่ผ่านมา

    Wahhhh.. Kya baat hsin.. 😇💐💐💐💐

    • @vkajarekar
      @vkajarekar 5 วันที่ผ่านมา

      🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @prathamesharas3536
    @prathamesharas3536 6 วันที่ผ่านมา

    Apratim

    • @vkajarekar
      @vkajarekar 5 วันที่ผ่านมา

      🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @vinitasamant4687
    @vinitasamant4687 6 วันที่ผ่านมา

    भयानक वास्तव. संवेदनशील विषय अत्यंत उत्कृष्ट पध्दतीने मांडला आहे

    • @vkajarekar
      @vkajarekar 6 วันที่ผ่านมา

      🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @vinitasamant4687
    @vinitasamant4687 6 วันที่ผ่านมา

    Great. Superb Congratulations n best wishes

  • @vinitasamant4687
    @vinitasamant4687 6 วันที่ผ่านมา

    अत्युत्कृष्ट विवेचन. अप्रतिम कार्यक्रम. अभिनंदन व शुभेच्छा

    • @vkajarekar
      @vkajarekar 6 วันที่ผ่านมา

      धन्यवाद, सुधा

  • @vinayakpednekar5677
    @vinayakpednekar5677 10 วันที่ผ่านมา

    So true, very touching.

    • @vkajarekar
      @vkajarekar 10 วันที่ผ่านมา

      🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @sabirsolapuri2859
    @sabirsolapuri2859 10 วันที่ผ่านมา

    बढिया वास्तव

    • @vkajarekar
      @vkajarekar 10 วันที่ผ่านมา

      🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @sanjayjangle7661
    @sanjayjangle7661 11 วันที่ผ่านมา

    Superb!

    • @vkajarekar
      @vkajarekar 11 วันที่ผ่านมา

      🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @hshruti7219
    @hshruti7219 11 วันที่ผ่านมา

    भीषण वास्तव प्रभावीपणे मांडलय

    • @vkajarekar
      @vkajarekar 11 วันที่ผ่านมา

      🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @nishavartak1780
    @nishavartak1780 11 วันที่ผ่านมา

    भयानक वास्तव..... मन विषण्ण करणारे सत्य

    • @vkajarekar
      @vkajarekar 11 วันที่ผ่านมา

      🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @laxmimaurya6116
    @laxmimaurya6116 11 วันที่ผ่านมา

    Very nice 👌 👌👌 sun kar aur dekh kar enko feel kar liya

    • @vkajarekar
      @vkajarekar 11 วันที่ผ่านมา

      🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @madhavajgaonkar1848
    @madhavajgaonkar1848 11 วันที่ผ่านมา

    या व्हिडियो च्या निर्मितीत माझा खारीचा वाटा आहे याचा कुठेतरी अभिमान ही वाटतो, आणि कुठेतरी असा व्हिडीयो बनवण्याची आज गरज आहे याची खंत ही वाटते. एक भयानक सत्य... डबीर साहेबांनी अतिशय इफ्फेक्टिव्ह शब्दात युद्धाचं भयाण वास्तव सांगितलं आहे. आणि जेव्हा स्वतः कवी आपले शब्द वाचून ऐकवतो, तेव्हा फक्त कवीचे शब्द नाहीत तर कवीच्या भावना मनावर आघात करतात. विवेकभाई, ही कविता लोकांपर्यंत अश्या व्हिज्वल्स मार्फत पोहोचवल्याबद्दल धन्यवाद.

    • @vkajarekar
      @vkajarekar 11 วันที่ผ่านมา

      🙏🏼🙏🏼🙏🏼

    • @sadananddabir9730
      @sadananddabir9730 11 วันที่ผ่านมา

      धन्यवाद. आपल्या बॅकग्राऊंड म्युझिकचा वाटा मोठा आहे. 🙏🙏

  • @shirishbhagwat906
    @shirishbhagwat906 12 วันที่ผ่านมา

    भीषण वास्तवाचं , निःशब्द करणारं लेखन आणि चित्रण 🙏🙏

    • @vkajarekar
      @vkajarekar 12 วันที่ผ่านมา

      🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @lahupanchal2381
    @lahupanchal2381 12 วันที่ผ่านมา

    विवेकजी, तुम्ही हा संवेदनशील विषय हाताळून तो जसाच्या तसा डोळ्यासमोर उभा केला आहे यात तुमचे कौशल्य दिसून येते. तसेच कवीवर्य श्री डबीर साहेब अनेक विषयांवर काव्य करण्यात पारंगत आहेत. ते खूपच प्रतिभाशाली आहेत. काव्य वाचनात त्यांचा हातखंडा आहे हे नेहमीच दिसून येते. या पृथ्वीवर युद्ध, आतंकी हल्ले, लढाया, आणि मारामाऱ्या या धर्म आणि देश काबीज करण्यासाठी केल्या त्यातून खरेतर कुणाला काहीच मिळाले नाही, पण निष्पाप जीव मात्र गेले,सगळेच उद्वस्त झाले. त्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली🙏🌹🙏

    • @vkajarekar
      @vkajarekar 12 วันที่ผ่านมา

      🙏🏼🙏🏼🙏🏼

    • @mrinmaidabir6684
      @mrinmaidabir6684 12 วันที่ผ่านมา

      🙏🙏

    • @sadananddabir9730
      @sadananddabir9730 12 วันที่ผ่านมา

      धन्यवाद लहूजी.🙏

  • @ravindrasonawane1962
    @ravindrasonawane1962 12 วันที่ผ่านมา

    प्रभावी काव्य आणि त्याला साजेशा आवाजात सादरीकरण परिणाम साधते❤❤❤

    • @vkajarekar
      @vkajarekar 12 วันที่ผ่านมา

      🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @milinddeshmukh3448
    @milinddeshmukh3448 12 วันที่ผ่านมา

    .. सध्या च्या जगातील वातावरणाचे भयानक सत्य.. शब्द आणि चित्रे एकमेकास पुरक 👍

    • @vkajarekar
      @vkajarekar 12 วันที่ผ่านมา

      🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @ajitmasurkar239
    @ajitmasurkar239 13 วันที่ผ่านมา

    अप्रतीम

    • @vkajarekar
      @vkajarekar 13 วันที่ผ่านมา

      🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @avinashambaskar4
    @avinashambaskar4 13 วันที่ผ่านมา

    Powerful and poignant 😢

    • @vkajarekar
      @vkajarekar 13 วันที่ผ่านมา

      🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @sayalikarandikar8250
    @sayalikarandikar8250 13 วันที่ผ่านมา

    Very aptly captured the war impact on mankind. Kavita aani visuals both very powerfully conveying the emotions. Antarmukh karte..

  • @dhananjaygangal
    @dhananjaygangal 13 วันที่ผ่านมา

    Painfully Poignant - shared on my FB

    • @vkajarekar
      @vkajarekar 13 วันที่ผ่านมา

      🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @sudhakarwani860
    @sudhakarwani860 13 วันที่ผ่านมา

    युक्रेन किंवा गाझा पट्टीत फिरून आल्यासारखे वाटते आहे. विदारक सत्य !

  • @madhavbhagwatofficials
    @madhavbhagwatofficials 13 วันที่ผ่านมา

    Zabardast

    • @vkajarekar
      @vkajarekar 13 วันที่ผ่านมา

      🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @JayashreeAmbaskar
    @JayashreeAmbaskar 13 วันที่ผ่านมา

    आई गं... सुन्न व्हायला झालं...! कविता, कवितेच्या आधी सांगितलेली पार्श्वभूमी, व्हिडीओ ... सगळंच अंगावर काटा आणणारं.. !

    • @vkajarekar
      @vkajarekar 13 วันที่ผ่านมา

      🙏🏼🙏🏼🙏🏼