गुरुजी हरि ओम आपला रक्षाबंधन माहितीचा व्हिडिओ ऐकला. खूप उत्तमरीत्या आपण भद्राकालाबद्दल संभ्रम दूर केलात. संपूर्ण या गोंधळाला आपण एका वाक्यात उत्तर दिले ते म्हणजे राखी बांधण्याचा मुहूर्त बघत बसणार असू तर उद्या बहिणीवर एखादे संकट आले तर तेव्हाही आम्ही मुहूर्त चांगला नाही म्हणून गप्प बसणार का? एकदम जबरदस्त विश्लेषण. त्या एका वाक्यात १०० सूनार की १ लुहार की असे आपण केलेत. खूप खूप धन्यवाद आपणास.
Guruji aaple margdarshan molache tharle aahe mi dar pornimaela lakshmimatecha kalash mandat aste klshachy galyabhovati jo lal dhaga bandhto to v var jo kalshavar thevto tya narlabhovticha lal dhaga he donhi dhaga dar pornimela badlave ka tsrch jenane kalshat takto te pan badlave ka krupya mala sangave
हरि ॐ गुरूजी नेहमीप्रमाणे खूप छान सविस्तर माहिती कथेसह सांगितली.राखी बांधण्यासाठी मुहूर्त बघायची गरज नाही हे जे तुम्ही सांगितले ते खूप आवडले.१००% ✔️.कारण आम्ही लहानपणापासून राखी बांधायला कधीच मुहूर्त पाहिला नाही.खूप छान माहिती दिली. अंबज्ञ नाथसंविध्
गुरूजी खुप छान सविस्तर खगोलीय, शास्त्रीय, धार्मिक कथेसह,उदाहरणांसह आपण माहिती सांगितली आहे ऐकताना छान वाटले अधिक उत्सुकतेने संपूर्ण माहिती ऐकली.खुप खुप धन्यवाद 🙏 तुमच्या चॅनलवर नेहमीच उपयुक्त माहिती मिळते.मला ऐकायला आणि त्याचे पालन करणे फार आवडते अशाच उद्बोधक माहिती पुर्ण एपिसोड करत रहा हेही एक सामाजिक कार्य आपण करत आहात.आपणांस खुप खुप शुभेच्छा 💐😊
खूप छान माहिती
सर्व शांकांचे नीरसन झाले. आता दिवसभरात कधीही राखी बांधू शकते.
धन्यवाद गुरूजी 🙏🙏🙏 प्रणाम
Khup 👌mahiti dili. 🙏🏻🙏🏻
छान माहीती दिली धन्यवाद
गुरुजी हरि ओम
आपला रक्षाबंधन माहितीचा व्हिडिओ ऐकला. खूप उत्तमरीत्या आपण भद्राकालाबद्दल संभ्रम दूर केलात. संपूर्ण या गोंधळाला आपण एका वाक्यात उत्तर दिले ते म्हणजे राखी बांधण्याचा मुहूर्त बघत बसणार असू तर उद्या बहिणीवर एखादे संकट आले तर तेव्हाही आम्ही मुहूर्त चांगला नाही म्हणून गप्प बसणार का? एकदम जबरदस्त विश्लेषण. त्या एका वाक्यात १०० सूनार की १ लुहार की असे आपण केलेत. खूप खूप धन्यवाद आपणास.
Hari om ...Ambadnya Guruji ..khup chan mahiti dili tumhi
धन्यवाद भाऊ
छान माहिती
Thank You
Thanks guruji kup chan mahiti dili
Very.nice
Thanks
Khup chan sagitle guruji ❤
महाजन गुरूजी नमस्कार. माहितीबद्दल धन्यवाद 🙏🙏👌👌👍👍
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छां गुरूजी
अप्रतिम खूप सुंदर माहिती दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद नमस्कार गुरूजी ना माझा साष्टांग नमस्कार सुप्रभात
Thank you guruji.
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Guruji aaple margdarshan molache tharle aahe mi dar pornimaela lakshmimatecha kalash mandat aste klshachy galyabhovati jo lal dhaga bandhto to v var jo kalshavar thevto tya narlabhovticha lal dhaga he donhi dhaga dar pornimela badlave ka tsrch jenane kalshat takto te pan badlave ka krupya mala sangave
हरि ॐ गुरूजी
नेहमीप्रमाणे खूप छान सविस्तर माहिती कथेसह सांगितली.राखी बांधण्यासाठी मुहूर्त बघायची गरज नाही हे जे तुम्ही सांगितले ते खूप आवडले.१००% ✔️.कारण आम्ही लहानपणापासून राखी बांधायला कधीच मुहूर्त पाहिला नाही.खूप छान माहिती दिली.
अंबज्ञ नाथसंविध्
नमस्कार गुरूजी खुलासा केला
खुपच छान माहिती सांगितली 🙏🏻🙏🏻धन्यवाद
गुरूजी धन्यवाद 🙏🙏🙏हरी 🕉
Chhan माहिती दिली गुरुजी
Dhnaywad
We are following Sirjee. Nicly tipes.well time saying.
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला नमस्कार
Khupch chan mahiti dilee.
ओम नमः शिवाय
Thanku sir. Manatli शंका दूर kelat
खूप सुंदर माहिती दिली आपण
धन्यवाद 🙏🙏
अंबज्ञ नाथसंविध 🎉
sundar mahiti 👍 itne confusion create zale hote ata sarv clear zale ..khup Thank you guruji
धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏
Dhanywad Gurugi Mi aaplych vidiochi vat baghat hote Chhan mahiti dilit 🙏Ram krushna hari 🙏
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद गुरूजी
खूप छान माहिती दिलीत गुरूजी
धन्यवाद 🙏
खूप चांगली माहिती दिली .धन्यवाद
रक्षाबंधन गुरुजी बद्दल खूप तपशीलवार माहिती शेअर केली आहे. तुमच्या मदतीबद्दल आणि माहितीबद्दल धन्यवाद
डिलीवरी चे सुतुक किती दिवस पाळावे गोकुळाष्टमी नऊ दिवस होत आहे तर आम्हाला कन्हैया मांडता येईल का ते सांगा
कमीत कमी 10 दिवस पाळावे
खूप छान माहिती दिलीत बदल धन्यवाद
Khup chan mahiti dilit manatlya shanka dur zalya hari om ambdnya
खुपचं छान शंकेचे समाधान आपण केलेत गुरुजी ... धन्यवाद 🙏
छान माहिती दिली
धन्यवाद 🙏
गुरुजी खूप छान माहिती दिलीत अंबज्ञ
छान माहिती मिळाली आहे
Khupchanmahitidilitguruji
गुरूजी खुप छान सविस्तर खगोलीय, शास्त्रीय, धार्मिक कथेसह,उदाहरणांसह आपण माहिती सांगितली आहे ऐकताना छान वाटले अधिक उत्सुकतेने संपूर्ण माहिती ऐकली.खुप खुप धन्यवाद 🙏
तुमच्या चॅनलवर नेहमीच उपयुक्त माहिती मिळते.मला ऐकायला आणि त्याचे पालन करणे फार आवडते अशाच उद्बोधक माहिती पुर्ण एपिसोड करत रहा हेही एक सामाजिक कार्य आपण करत आहात.आपणांस खुप खुप शुभेच्छा 💐😊
Thank you ,🙏
तुम्ही सांगितली माहिती खूपचं चांगली आहे
गुरूजी छान माहिती सांगितली
खूप छान. मनाच्या शक्तीमुळ काहीच वाईट होणार नाही.
धन्यवाद माहिती दिल्याबद्दल 🙏🏻
आपला व्हिडिओ ऐकून मनात आलेल्या श्ंका दूर झाल्या अंबज्ञ
खुप छान माहिती सांगीतल्या बद्दल धन्यवाद
Kiti time pasun kiti vajeparent rakhi bandhu sakto kaka.
Manje guruji udyala 30 tarkhela rakhi Bandhu shakto. 🙏 guruji.ajun ek ki shiv parivarchi fhoto ghari thevu skto kay.
Ho
Lay. Chabuk. Guruji. Dhanyawad
Thank you Guruji
खुद छान
Raksha badhan is love of bro and sister..kabhi bhi band sakte hai...aache kaam se kabhi kuch bura nahi ho sakta👍Andha vishwas may mat raho
खूप छान माहिती दिली दादा
Khup chan mahiti dilit guruji
चांगली माहिती दिली आहे
Thanku guruji
गुरुजी भद्रा नक्षत्रात बाळाचा जन्म झाला तर तो काही कुंडलीत दोष असतो का
जन्म कालात जर विष्टी करण असेल तर त्याकरिता शांती विधी आहे..
खुपच छान माहिती दिलीत मनातली भिती नाहीसी झाली त्याबद्दल धन्यवाद.
खूप छान दादा
Khup chan dada
खूप छान माहिती
गुरुजी प्रत्येक वेळी रक्षा बंधन वेळी भद्रा काळ आहे.म्हणून मनामध्ये शंका येते.
पण तुम्ही ती शका दूर केली आहे.गुरुजी
Purnima divashi kuldevi cha kalash mi mandat aste pn udya kalash kadhi mandave yachi mahiti havi aahe guru ji.. pranam guruji 🙏
आपल्या नेहमीच्या नियमाप्रमाणे करू शकता
गुरुजी खूप छान माहिती सांगितली मनात खूप गोंधळ उडाला होता तोदूर झाला आहे तुमच्या माहितीमुळे खूप खूप धन्यवाद
राम क्रुष्ण हरी महाराज
Ambadnya guruji🙏😇khup confusion hota te ata dur zala tumchya video mule
🙏🙏🙏🙏
Sutak aahe ter rakhi bahdhavi ka
गुरुजी,
खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद 🙏
Dhanyawad Guruji
Khup chan mahiti dilit manatlya shanka dur zalya hari om ambdnya