#VithobaRakhumai

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ก.ค. 2024
  • #VithobaRakhumai
    आल्या पांच गौळणी
    स्वरभास्कर श्री ह भ प पंढरीनाथ महाराज आरू यांच्या स्वरामध्ये अप्रतिम गौळण नक्की ऐका.
    नमस्कार विठोबा रखुमाई युट्युब चॅनल वर आपले स्वागत आहे
    सूचना:- आमच्या परवानगी शिवाय कोणीही आमचे कोणतेही व्हिडीओ डाउनलोड करून गैरवापर करू नये किंवा कोठेही टाकू नये अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल.
    लाईक,सबस्क्राईब करा आणि पुढे पाठवायला विसरू नका.
  • บันเทิง

ความคิดเห็น • 20

  • @Shreesantdas
    @Shreesantdas 3 หลายเดือนก่อน +1

    राम कृष्ण हरी

  • @umeshkamble416
    @umeshkamble416 ปีที่แล้ว

    साहेब खूप छान गायन .आवाज तर नादच खुळा.मी तर बौद्ध आहे.खुप छान. मला पण गावेसे वाटते.

  • @varshakashid9180
    @varshakashid9180 ปีที่แล้ว

    Khup chan,

  • @user-uz7ew3zv1k
    @user-uz7ew3zv1k 2 ปีที่แล้ว

    खुप छान

  • @dipakghule3592
    @dipakghule3592 ปีที่แล้ว +1

    जय हो आरू बाबा

  • @ashvinithorat120
    @ashvinithorat120 2 ปีที่แล้ว

    👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @sopankhandekar9869
    @sopankhandekar9869 4 ปีที่แล้ว +5

    पंढरीनाथ आरु महाराज यांच्या आवाजात खूप वजन आहे

  • @sachinpawar4936
    @sachinpawar4936 3 ปีที่แล้ว

    खुप छान आहे ही गौळण लेखन करुन पाठवा माऊली

  • @dhanrajpatil8489
    @dhanrajpatil8489 3 ปีที่แล้ว +1

    🙏 अप्रतिम 🙏

  • @user-vz3jn4in8j
    @user-vz3jn4in8j 4 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुमधुर चाली आहेत या

  • @amolpimple9996
    @amolpimple9996 4 ปีที่แล้ว +2

    महाराज तुमच्या गळ्याला नमस्कार 🙏🙏🙏

  • @mukundpawar6389
    @mukundpawar6389 4 ปีที่แล้ว +2

    अतिशय गोड आवाज. चालही सुंदर. साथसंगतही खूप छान.

  • @sandipkadu6148
    @sandipkadu6148 3 ปีที่แล้ว

    पखवाज, राजु महाराज बघे तबला, शाम दोराने👌👌🌹🙏

  • @kalyanikachare9977
    @kalyanikachare9977 3 ปีที่แล้ว +1

    😘Nace 😘

  • @madhukargavade7287
    @madhukargavade7287 4 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरि धन्यवाद महाराज खूप छान

    • @pavanhande1298
      @pavanhande1298 4 ปีที่แล้ว +1

      खुप छान चाल मी ही गौळण आणि ही चाल शोधत होतो.. आज मिळाली....धन्यवाद माऊली

  • @shrivitthal1139
    @shrivitthal1139 4 ปีที่แล้ว +1

    विठोबा रखुमाई Thanks

  • @sohamwaghmare2712
    @sohamwaghmare2712 3 ปีที่แล้ว

    Khup chan

  • @nathuvach-5413
    @nathuvach-5413 4 ปีที่แล้ว +1

    पाचपोर बाबा च्या रामकथेचा चौथा दिवस टाका

    • @vithobarakhumai
      @vithobarakhumai  4 ปีที่แล้ว

      *th-cam.com/video/aANU4OLO5Pw/w-d-xo.html*
      *रामकथा चवथा दिवस*
      *रामायणाचार्य गुरुवर्य श्री ह भ प संजय महाराज पाचपोर यांच्या मुखारविंदातून रामकथा नक्की ऐका.*
      *लाईक,सबस्क्राईब करा आणि पुढे पाठवायला विसरू नका.*