पांडूरंगावर जीतक प्रेम तीतकी आर्त हाक,जी आपल्या गायनातून जानवते , कोटी कोटी प्रणाम त्या हाकेला जी कधी काळी भीमाने दीली होती ,नंतर आपण दीताय ,आपल्या हाकेला प्रतीसाद मीळो ,जो भीमाला मीळाला होता.....
तुम्ही आदरणीय पंडित भीमसेन जोशी पेक्षा वयाने मोठे आहेत का, आणि असाल तरी आदर ठेवा,भीमाने म्हणता सरळ, किती अपमानास्पद गोष्ट आहे,अरे तुरे कस बोलू शकता,चरण दुवून पाणी प्यावं लागेल तुमचं,यावरून तुमचे संस्कार दिसतात,
महाराजांच्या नंतर ज्या दुसऱ्या महाराजांकडून गायन करतांना "गातं जाईल" असे अनावधानाने म्हटले गेले असले तरीपण गायन अथवा आवाज खूपच अप्रतिम आणि बहारदार आहे. जय हरी माऊली.
वरती कमेंटमधे कोणीतरी म्हटले की हल्ली अशी कीर्तनात ऐकायाला मीळत नाही. कोणी गाणारा असेल तर इतराना वाईट वाटते. कसेही उंच ओरडणे, पेटी नको असते. , व्यवस्थीत वाद्य लावावीत हे जाणीवपूर्वक केलं जात नाही. बाकी बरेच बदल स्विकारले पण परंपरैच्या नावाखाली हे स्विकारायला नकोय.
धन्य अजी दिन संत दर्शनाचा
अनंत जन्मीचा शिन गेला
मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे
मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे
कदान सोडावे चरण त्यांचे 🙏🙏
🙏🙏🙏🚩🚩🙏🙏
स्वर्गीय सुखाचा अनुभव दिलात महाराज सगळ्यानाच.....धन्यवाद🙏🙏🙏🙏🚩🚩🚩
अप्रतिम दादांचे गायन .
कितीवेळेपर्यत गायन नुसते ऐकतच राहावे असे वाटते आता रात्रीचे१२.२८ झाले तरी सुद्धा .
भैरवी ऐकण्याची वेगळीच मजा आहे
आपलं भैरवी गायन ऐकून मनाला खूप खूप आनंदी मिळाला
पांडुरंग ,! पांडुरंग! सुंदर अतिशय सुरेख धन्यवाद
खुप . सुंदर गायन भैरवी महाराजnice
अतिशय सुंदर चाल...भैरवी.
जय हरी महाराज...
अप्रतिम
जय हरी विठ्ठल
जय जनार्दन स्वामी
धन्यभाग सेवा का अवसर पाया ही ती चाल अतिशय गोड शास्त्रीय संगीत 🤩🤩🙏🏻🙏🏻
राम कृष्ण हरी .. 🙏 महाराज .... तुमचे कीर्तन प्रत्यक्षात ऐकायला मिळावे अशी खुप इछा आहे .. .. ...
अप्रतिम चाल महाराज जी आपले कीर्तन आमच्या अकोल्याला हो हीच माऊली पांडुरंगा चरणी प्रार्थना
सातारकर बाबा नंतर दादांचा भरदार आवाज आपल्याला ऐकायला मिळतोय धन्य झालं आजी दिनू💐💐💐💐
ख
I
Kharch ....mauli....
L
@@anantasuruang2794 l
0ll0l0
पॅन्ट शर्टवाले महाशय खूपच छान आवाज आहे एकच नंबर
उत्तम कोरस ,पखवाज,तबला , विठ्ठलमय जळो
अप्रतिम आवाज दादा धन्य झालो ऐकून
अप्रतिम गायण रामकृष्ण हरी विठ्ठल
फारच छान गायन , आम्ही पामर ऊशीरा ज्ञान झाले असो , महाराज आपन नंबर एक आहात
जय रामकृष्ण हारी
भक्ती चळवळ, वारकरी कळवळ
हीच सारी प्रपंचाची मळमळ. छान वाटली चाल.जयहरी.
ರಾಮ ಕೃಷ್ಣ ಹರಿ karnataka
अप्रतिम चाल
जय हरी महाराज
अतिशय सुंदर आवाज माऊली
जय हरी माऊली
किती अंतकरणापर्यंत पोहचतो तुमचा आवाज......
जय हरी माऊली...
, ram krishan hari veri nice
श्री राम कृष्ण हरी
कीर्तन काय ते आपल्यामुळे कळले एवढे तन्मय होऊन आपण गाता समाधान वाटले
अप्रतिम
राम कृष्ण हरी दादा महाराज
🙏जय जय राम कृष्ण हरि🙏
भैरवी आणि गौळण आपला हातखंडा
खूप छान माऊली अप्रतिम आवाज
सातारकर महाराजा नंतर
तुमचा आवाज सुंदर आहे
जय हरी
जय हरी माऊली
Gorakh Maharaj Kya bat he
Mast
राम कृष्ण हरी दादा
अतिशय सुंदर गायन,सुंदर आवाज ,खुपच सुंदर,
अप्रतिम........
मस्त गोरख दादा
Full of class
Ram Krishna hari
अतिशय सुंदर माऊली
Khupsunder
RAM krishna hari
खूपच उत्कृष्ट अभंग गायन माऊली अस वाटत संपूच नये वा !!!
🚩🚩जय जय रामकृष्ण हरी माऊली 🚩🚩
अप्रतिम आवाज महाराज
अप्रतिम दादा
भैरवी अतिशय आवडली.धन्यवाद.
कोरस. गोरख म गतिर खुप छान..
अतिशय सुंदर
आपला स्वर कानात जातं आणि मन प्रसन्न होऊन जातं 😂😊👌🙏👍
खुप छान
महाराज आपला आवाज अप्रतिम आहे.
अती उत्तम चाल महाराज
माऊली अप्रतिम स्वर. राम कृष्ण हरी
पांडूरंगावर जीतक प्रेम तीतकी आर्त हाक,जी आपल्या गायनातून जानवते , कोटी कोटी प्रणाम त्या हाकेला जी कधी काळी भीमाने दीली होती ,नंतर आपण दीताय ,आपल्या हाकेला प्रतीसाद मीळो ,जो भीमाला मीळाला होता.....
तुम्ही आदरणीय पंडित भीमसेन जोशी पेक्षा वयाने मोठे आहेत का, आणि असाल तरी आदर ठेवा,भीमाने म्हणता सरळ, किती अपमानास्पद गोष्ट आहे,अरे तुरे कस बोलू शकता,चरण दुवून पाणी प्यावं लागेल तुमचं,यावरून तुमचे संस्कार दिसतात,
अतिशय सुंदर गायन
अप्रतिम मनाला शांती मिळते गायन ऐकून
सप्रेम जय हरी
खूप सुंदर महाराज
💐💐
गुरू माऊली साष्टांग नमस्कार
महाराजांच्या नंतर ज्या दुसऱ्या महाराजांकडून गायन करतांना "गातं जाईल" असे अनावधानाने म्हटले गेले असले तरीपण गायन अथवा आवाज खूपच अप्रतिम आणि बहारदार आहे.
जय हरी माऊली.
Ho अगदी बरोबर जय हरी माऊली . गायन अगदी मनाला आनंद देऊन गेले.
राम कृष्णहरी महाराज
Khup chan gayan ani kirtan sudha .satarkar maharaj sudhaa 8st pailu bhajan kirtan pravachan tal gayan .parntu parmarthat konihi kanashi tulana karu naye tyanchya jivan kunashi barobari kiva tulna karnya sathi tyani ji sadhana keli nahi he apan sarvani lakhat ghyave
अप्रतिम ....
खूप छान गोड आवाज
रामकृष्ण हरी दादा.....खूप सुखद आवाज आहे.......
Khup chan....
वरती कमेंटमधे कोणीतरी म्हटले की हल्ली अशी कीर्तनात ऐकायाला मीळत नाही.
कोणी गाणारा असेल तर इतराना वाईट वाटते. कसेही उंच ओरडणे, पेटी नको असते. , व्यवस्थीत वाद्य लावावीत हे जाणीवपूर्वक केलं जात नाही. बाकी बरेच बदल स्विकारले पण परंपरैच्या नावाखाली हे स्विकारायला नकोय.
अति सहज गायन केल्यासारखे वाटते सुंदर
अप्रतिम गायन शब्दच नाही
Super dada
Ram Krishna hari mauli 🙏🙏🙏🙏
आवाज, गायन क्या बात है
अप्रतिम गायकी
अप्रतिम 👌👌
Khupch chhan
Super
good....
Sup .
अप्रतिम गायन
🙏राम कृष्ण हरी🙏
🙏Jay hari mauli 🙏maharaj tumcha aawaj kiti chan sundar aahe ki kirtan aikun talin hote thank you 💐💐💐💐
Jayhari tod nahi
Vaa 1no
Tx
ह भ प दादासाहेब खूप छान आवाज आहे
दादाजी तुमच्यावर सरस्वती माता खूप प्रसन्न आहे 👍🙏
Marmik kirtan khup sundar
Sukh meaning ye hai Mauli 🙏
काकडा आरती भजन आयकायच दादा🙏🙏🙏
निष्बद...
सुंदर गायन
सुंदर
Superrrrrr....
भजन
super dadaji.🌷🌷🌹🌹
Apratim
#ramkrishnahari
जय हरी म खुपचं छान म
Mast maharaj
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌
हे संपूर्ण पाठवा माऊली प्लीज
Khup chan,,,,
So nice dada
Very nice