Abhagvani | Top 4 Marathi And Hindi Gavlani | काय आवाज आहे |पंढरीनाथ महाराज आरु| Pandhri Maharaj aru
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 ต.ค. 2024
- 🔴 1. मुरली मनोहर रे 0:00 Min.🔴 🔴 2. मनमोहन मुरलीवाला 4:46 Min.🔴 🔴 3, वृंदावनी वेणु 14:18 Min.🔴 🔴 4. चला बाई वृंदावनी 21:25 Min🔴 🌺👉श्री पंढरीनाथ महाराज आरु आवजातील गवळणी👈|🌺 अश्या प्रकरच्या 5 भाग टाकणार आहे . बघण्यासाठी channel subscriptions नक्की करा . माऊली शेअर पण करा . #रामकृष्णहरी. #पंढरीनाथ_महाराज_आरु #भजन #किर्तनचाली #गोड#चंदू_महाराज_पांचाल #धर्माचे_पाळन #प्रपचं ओसरो #प्रमाणचाल #येणे_बुध्दी_आम्ही#किर्तन #चालीनवीन #धन्य_मी_मानिन_आपुले_संचित|#सुपरहिट. #गवळणी #मुरली_मनोहर_रे #मनमोहन_मुरलीवाला #वृंदावनी_वेणु #कृष्णगवळणी #चला_बाई_वृंदावनी.
🔴 १. मुरली मनोहर रे 0:00 Min.🔴 🔴 2. मनमोहन मुरलीवाला 4:46 Min.🔴 🔴 3, वृंदावनी वेणु 14:18 Min.🔴 🔴 4. चला बाई वृंदावनी 21:25 Min🔴 🌺👉श्री पंढरीनाथ महाराज आरु आवजातील गवळणी👈|🌺
माऊली रामकृष्ण हरी
प्रल्हाद पाटकर जय श्री कृष्ण जिथे हवाय भाव आहे तिथेच भगवंताचा निवास आहे धन्यवाद अभिनंदन राम कृष्ण हरी
गायन एकूण मन प्रसन्न झालं माऊली
जय हारी महाराज खूप छान गायन व आवाज अप्रतिम आहे महाराज तुमचा.
खुप छान सुमधुर 🌹🌹🌹🙏🙏🙏
👌👌👌
🙏
मुरली मनोहर रे... माधव श्री राधे
राम कृष्ण हरी
🎶🎶
जय हो आरू बाबा
व्वा, फारच छान, सारखे ऐकतच राहावे.
महाराज अप्रतिम मि पिंपळनेर ला असतो तूम्ही मूरलीधर मंदीरात आले होते तेव्हा पासून तूमचे गवळणी कायम एकत असतो
Mast
Thanks all
माऊली राम कृष्ण हरि, तुमच्या आभंग गायनाने मन आनंदित होतो, असेच नवनविन चालीमध्ये आम्हाला देहावसान विसरू आश्या चाली म्हणा.देवा चरणी तुम्हाला विनंती तुम्हाला भगवंत भजन गाण्यासाठी चरणी ऊदंड आयुष्य लाभो.
😮😅, पण .
Pp
राम कृष्ण हरी