#VithobaRakhumai
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 ส.ค. 2024
- #VithobaRakhumai
सावळे परब्रह्म आवडे या जीवा
स्वरभास्कर श्री ह भ प पंढरीनाथ महाराज आरू यांच्या स्वरामध्ये अप्रतिम गौळण नक्की ऐका.
नमस्कार विठोबा रखुमाई युट्युब चॅनल वर आपले स्वागत आहे
सूचना:- आमच्या परवानगी शिवाय कोणीही आमचे कोणतेही व्हिडीओ डाउनलोड करून गैरवापर करू नये किंवा कोठेही टाकू नये अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल.
लाईक,सबस्क्राईब करा आणि पुढे पाठवायला विसरू नका.
खूपच छान 👍🏻
जय हो आरू बाबा
सुंदर खूपच छान गायन माऊली!👌👌
जय हरि माऊली
राम कृष्ण हरी
जय हरि महाराज
खूप छान गुरूजी
Jai hari
Jai hari mauli.
खुप सुंदर आवाज आहे महाराज
सांवळे परब्रह्म आवडे या जिवा ।
मनें मन राणिवा घर केलें ॥१॥
काय करुं सये सांवळे गोंवित ।
आपेआप लपत मन तेथें ॥२॥
बापरखुमादेविवरु सांवळी प्रतिमा ।
मनें मनीं क्षमा एक जालें ॥३॥
सुरवात विठोबा रखुमाई - आमचे गुरुजी सोमनाथ महाराज साठे पुणे .
Meditational voice with spiritual base 🙏
रामकृष्णहरि
राग कोणता आहे
हभप आरु महाराजांचा उल्लेख गाणगंधर्व असा केला आहे तरी तो गानगंधर्व असा आहे आपण हे correction करावी ही विनंती
आपले सर्व video उत्तम आहैत
नक्की
राम कृष्ण हरी