इतर पुतळे भक्कम मग Rajkot मधला Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse होण्याचं नेमकं कारण काय ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 208

  • @pranayshetkar6027
    @pranayshetkar6027 2 หลายเดือนก่อน +164

    सेठ ला खुश करण्यात राजाचा अपमान झाला

    • @PK-ec6tp
      @PK-ec6tp 2 หลายเดือนก่อน

      Raje na janta raja mhanu naka manlya tari pawar samor mujra karto tyach kay re

  • @arvindrane7569
    @arvindrane7569 2 หลายเดือนก่อน +101

    नविन संसद भवन गळते आहे, राम मंदिर गळते आहे आणि आता हा शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, ही तिनही कामं पुरेसा वेळ नदिल्यामुळे घडले आहे घाई फक्त पार्टीच्या नावावर कामं वाढवण्याची घाई.

    • @abcxyz57099
      @abcxyz57099 2 หลายเดือนก่อน

      यात मोदींची काय चुकी

    • @shrikantjoshi3174
      @shrikantjoshi3174 2 หลายเดือนก่อน +3

      Ghai ghai ani marnachi ghai.... ajun kaay

    • @preetypawar123
      @preetypawar123 2 หลายเดือนก่อน +4

      याच घाई मुळे बांधलेले 13 ब्रिज कोसळले (बिहारमध्ये).......रेल्वे अपघात वाढतच आहेत..... कधी कधी अस वाटत चीन बरा ना मग.... किमान तो स्वतःच्या देशात टिकावू काम करतो...... बघा दुर्देव चीन बरा टिकावू च्या बाबतीत बोलण्याची वेळ आली..... 😢😢

    • @vks7666
      @vks7666 หลายเดือนก่อน

      बरोबर आहे

  • @sagarpujare5186
    @sagarpujare5186 2 หลายเดือนก่อน +163

    जे औरंगजेब ला जमलं नाही ते bjp आणि गद्दाराणी करून दाखवलं
    जाहीर निषेध

    • @shubhamkumbhar7158
      @shubhamkumbhar7158 2 หลายเดือนก่อน +1

      Gp

    • @vishaldhavle1522
      @vishaldhavle1522 2 หลายเดือนก่อน +6

      Right

    • @abhimanyudahale502
      @abhimanyudahale502 2 หลายเดือนก่อน

      अरे दादा तू बिजेपी ला औरंगजेब शी तुलना करत आहे. पण एक प्रश्न तू तुझ्या स्वतः ला विचार. शिवाजी महाराज हे आपल्या भारतीय नेव्ही चे पिता आहे. आत्ता पर्यंत तो त्याचा माण आघाडी सरकार हे ब्रिटिशांना देत होती. त्याना त्याचा तो माण मोदी सरकार नी मिळून दिला. इतके दिवस आघाडी सरकार महाराजांचा माण ब्रिटिशंना का देत होती. हा प्रश्न तुझ्या मानत का येत नाही. आणि आत्त सांग खरे औरंजेब कोण आहे

    • @kedarpatil444
      @kedarpatil444 2 หลายเดือนก่อน +5

      ​@@shubhamkumbhar7158 ky gp khr aahe

    • @dinarmithbavkar271
      @dinarmithbavkar271 2 หลายเดือนก่อน +1

      3 इंडीयट्स औरंग्याची अवलाद 😂😂😂
      तुला पण लवकरच कळो भाऊ नायतर 😂😂😂

  • @SudyaCreator
    @SudyaCreator 2 หลายเดือนก่อน +128

    आज ३५० वर्षे झाली पन आमच्या राजांचे गडकिल्ले सुस्थितीत आहेत. आणि ६ महिने नाही झीले पुतळा उभा करून तेव्हा याची ही परीस्थीती. 🚩हिरोजी इंदुलकर तुमची आठवण आली. यावर तरी politics👹 करू नका.😢

    • @mein3324
      @mein3324 2 หลายเดือนก่อน +4

      म्हणून असे काम तज्ज्ञाला दिले पाहिजे ज्याला अनुभव आहे.
      असे काम एका नवशिक्या का दिले कळत नाही.
      त्यांना छत्रपती शिवाजी महाराज साधारण व्यक्ति वाटले का?
      फक्त बनवायचं आहे म्हणून बनवलं.
      थोडंसुद्धा गांभीर्य नाही.

    • @dinarmithbavkar271
      @dinarmithbavkar271 2 หลายเดือนก่อน +3

      ​@@mein3324मी कट्टर भाजप समर्थक पण आपले बोलणे १००% बरोबर भाऊ

    • @Ganga_putra
      @Ganga_putra 2 หลายเดือนก่อน

      ​@@dinarmithbavkar271तरी पण आम्ही भाजप सोबत 🚩

    • @Ganga_putra
      @Ganga_putra 2 หลายเดือนก่อน

      काय पवार चे शट सुस्थितीत आहेत का कधी जाउन बघ गडावर जे काही आहे ते शिवप्रतिष्ठान मोळ आहे नाही तर तेवध पण धासळल असत

    • @capitalistcommie6846
      @capitalistcommie6846 2 หลายเดือนก่อน

      Babano te shivaji Maharajani navte bandhle

  • @rahulchavan2621
    @rahulchavan2621 2 หลายเดือนก่อน +61

    बांधकामातच नव्हे तर बांधणार्याच्या रक्तात ईमानदारी पाहीजे उग नव्ह 350 वर्षांचे गडकिल्ले पहा कसे ताट मानेने उभे आहेत त्या साठी रक्तात ईमानदारी पाहीजे

  • @swapnilshinde7634
    @swapnilshinde7634 2 หลายเดือนก่อน +55

    केंद्र सरकारला मुळात महाराष्ट्रात घडनारया घटनांबद्दल काही सुख दुःख नाही मुळात यांना छत्रपती फक्त मतदाना पुरते आठवतात . गुजरात मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच जागतिक दर्जाचे स्मारक लगेच उभं राहतं आणि इथे फक्त भुमीपुजन.....

    • @मराठीकट्टा-ल5म
      @मराठीकट्टा-ल5म 2 หลายเดือนก่อน +1

      आपले नेते लाचार आहेत!
      बाकी आपल्या मताशी मी सहमत आहे

  • @dipskothari9909
    @dipskothari9909 2 หลายเดือนก่อน +24

    21 वे शतक:: कन्याकुमारी मधील स्वामी विवेकानंद यांचा 133 फूटी Statue एवढ्या समुद्री लाटामध्ये ही अभेद्य आहे..(2003 - 2005 च्या त्सुनामी मध्ये सुद्धा)
    !!..जय शिवराय..!!

  • @radhakrushgaykwad371
    @radhakrushgaykwad371 2 หลายเดือนก่อน +28

    50 एकदम ओके

  • @1234ABh
    @1234ABh 2 หลายเดือนก่อน +97

    ५० खोके एकदम ओके

  • @prashilmoon1083
    @prashilmoon1083 2 หลายเดือนก่อน +23

    थापे बाज राजाला खुश करण्याच्या नादात रयतेच्या राजाला ह्यांनी झुकवला...
    महाराष्ट्र माफ करणार नाही

    • @rajputbm
      @rajputbm 2 หลายเดือนก่อน

      Kahi nahi Maharashtra madhe khup andhbhakt ahet te lok kahi zale teri bjp barobarche asta. Phile tya andhbhakt na akkale ali phaije

  • @Tushar.Thanekar
    @Tushar.Thanekar 2 หลายเดือนก่อน +34

    महाराजांचा नावावर मलई आणि मते दोन्ही आवडीने खाल्ली जातात😓

  • @vivekthakur3637
    @vivekthakur3637 2 หลายเดือนก่อน +27

    चिन्मय भाऊ👦 तूम्ही पन बोलभीडु च्या पाठीशी खंबीरपणे ऊभे रहा नाहीतर बोलभीडु पडायला वेळ लागनार नाही😂😂

  • @dnyanobagutte7662
    @dnyanobagutte7662 2 หลายเดือนก่อน +5

    महापुरुषांच्या पुतळ्याची गरज आहे का हाच मुलभूत प्रश्न आहे. अमाप पुतळे झालेत राज्यात आणि देशात…बहुसंख्य पुतळे तर नियमबाह्य आहेत, व नियमानुसार बसवलेले नाहीत. पुतळे समाजाला किती उपयोगी आहेत की त्यामुळे समाजामधे तेढ निर्माण होते याचा पण विचार करणे आवश्यक आहे.

  • @prathameshjadhav2372
    @prathameshjadhav2372 2 หลายเดือนก่อน +35

    70 वर्षात देशा साठी काय केल कौंग्रेस ने
    ह्याच उत्तर आपोआप मिळालय... 🎉❤

    • @mein3324
      @mein3324 2 หลายเดือนก่อน +5

      महाराष्ट्रासाठी खूप केलं आहे.
      MIDC चालू केलं, मुंबईला आर्थिक राजधानी बनवलं. मुंबईमध्ये BKC, स्टॉक मार्केट, बँक मुख्यालयं, डायमंड बोर्स, ...आणलं.
      पुण्यात NDA, CDAC, ऑटो मॅन्युफॅक्चरिंग, IT इंडस्ट्रीज, सुरू केल्या.
      मुंबईमध्ये फिल्म इंडस्ट्री सुरू केली. काँग्रेस असती तर IFSC, सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग, मोबाइल मॅन्युफॅक्चरिंग, मुंबई-पुणे बुलेट ट्रेन, ...आणि बरंच काही सुरू झालं असतं.
      पण आता भाजप मराठी माणसाला या विकासापासून लांब नेत आहे.
      फुकट पैसे देऊन मतं घेणार आणि सगळी प्रोजेक्ट गुजरातला नेणार.
      अजून ह्यांनी महाराष्ट्रात सेमीकंडक्टर पॉलिसी आणली नाही.
      तिथे फॉक्सकॉन तामिळनाडू, कर्नाटक, आणि आंध्र प्रदेशात प्लांट सुरू करतायत.
      TATA गुजरातमध्ये 2 सेमीकंडक्टर प्लांट बनवत आहे.

    • @indian62353
      @indian62353 2 หลายเดือนก่อน

      ​@@mein3324👍

  • @nittm8630
    @nittm8630 2 หลายเดือนก่อน +3

    बांधकामात नाही रे, रक्तात इमानदारी पाहिजे. ❤
    तुझ्या रक्तामधला शिवराय पाहिजे.
    जय भीम 💙💎✍🏼

  • @codemarathiofficial
    @codemarathiofficial 2 หลายเดือนก่อน +46

    टक्केवारी ने काम केला की असाच होता

  • @ajitghorwade5165
    @ajitghorwade5165 2 หลายเดือนก่อน +3

    अति घाई संकटात नेई..........#लोकसभा

  • @KAIRTIKEI1388
    @KAIRTIKEI1388 2 หลายเดือนก่อน +2

    शेवटी मराठी अस्मिता चे तुकडे झाले 🙏

  • @optiontrader-s2s
    @optiontrader-s2s 2 หลายเดือนก่อน +3

    चले तो चांद तक नहीं तो शाम तक ही म्हण आता भाजप च्या काळात झालेल्या कामाबद्दल लागू करण्यात यावी

  • @NilgiriBaba-gj9pc
    @NilgiriBaba-gj9pc 2 หลายเดือนก่อน +1

    छत्रपति शिवाजी राजनेताओं से निरश हूये

  • @pralhadsadavar6114
    @pralhadsadavar6114 2 หลายเดือนก่อน +6

    कारण स्पष्ट आहे की लोकसभा निवडणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकीय फायदा व्हावा यासाठी भाजपने व मिंदे सरकारने कोणतेही नियोजन नसताना केलेली घाई....

  • @rocker4037
    @rocker4037 2 หลายเดือนก่อน +9

    महाराजांचे पुतळे नको परंतु त्यांचे गड किल्ले जपा

  • @InqalabZindabad-q7j
    @InqalabZindabad-q7j 2 หลายเดือนก่อน +7

    जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा रोज ताशी 150 किमी प्रती घंटा ने वाऱ्याचा मारा सहन करूनही ती कधी कोसळत नाही आणि आपल्या इथे पुतळे साध्या वाऱ्याने पडतात😅

  • @satyamnikam4814
    @satyamnikam4814 2 หลายเดือนก่อน +3

    महाराजांचा पुतळा पडन ही गोष्ट अत्यंत वाईट आहे मान्य आहे जो दोषी आहे त्याच्यावर जरूर कारवाई झालीच पाहिजे पण महाराजांचा वापर राजकारणासाठी केला जातोय ही गोष्ट खूप वाईट आहे विशाळगड अतिक्रमणावर ही लोक गप्प का बसतात ? एकजण पण त्याला विरोध करत नाही.

  • @amolparab9810
    @amolparab9810 2 หลายเดือนก่อน +13

    ६ दिवस झाले लोक मीडिया राजकारणी सर्व जण पुतळा बोलत सर्वांना विनंती आहे की पुतळा बोलू नये ती महाराजाची मूर्ति बोला महाराजाची मूर्ति आमचा साठी देवा आहे

  • @NatvarLaL-i3u
    @NatvarLaL-i3u 2 หลายเดือนก่อน +3

    मला तो पुतळा महाराजांचा वाटत नाही.
    दुसरेच कोणी आहे असं वाटत.
    रुबाब नाही त्यात महाराजांचा

  • @Avishu-bl9mw
    @Avishu-bl9mw 2 หลายเดือนก่อน +1

    ते स्मारक बघून वाटत पण नव्हत शिवस्मारक आहे अस.😒 महाराजांचे अश्वरूढ,पूर्णाकृती किंवा सिंहासनावर बसलेले पण स्मारक आहेत भरपूर, ऐक नजर टाकली तर अंगाला काटे येता🔥🚩

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 2 หลายเดือนก่อน +2

    यांचा पेक्षा ब्रिटिश खूप चांगले होते त्यांचा काम बघा आज पण चांगला दिसत आहे हे सगळं 400 पार साठी केला

  • @indrajeetpaygude8730
    @indrajeetpaygude8730 2 หลายเดือนก่อน +1

    63 वर्ष्यापूर्वी बसवलेला छत्रपतींचा पुतळा आजही भक्कम आणि मूर्ती अत्यंत रेखीव आहे, आणि ही जी नवीन मूर्ती आहे तिच्या आखीव रेखीवतेकडे पण शिल्पकारानी दुर्लक्ष केलय

  • @TV00012
    @TV00012 2 หลายเดือนก่อน +7

    त्याचा आपटे चा पोस्ट वर कमेंट पाहिली महाराजांचा कपाळावरील घावाचे डिटेलिंग बाबत त्या बाबत त्याने स्वतःचे कौतुक केले आहे मग ही खुण समाजाला सांगा कि 🤔🤔

  • @sangampatil7287
    @sangampatil7287 หลายเดือนก่อน +1

    जाहीर निषेध सरकार च 🏴🏴🏴🏴 पुतळा कोसळला नाही तर आमचा बाप कोसळला 😢😢😢😢

  • @vijaydhumal160
    @vijaydhumal160 2 หลายเดือนก่อน +9

    सरकारच पूर्णपणे अपयश आहे यात.
    सरकारचा जाहीर निषेध.
    छत्रपती शिवाजी महाराज कि जय..
    भाजप हटावं देश बचाव.
    राज्याला शिकलेला मुख्यमंत्री हवा आहे.
    राज्याला चांगला गृहमंत्री पाहिजे

  • @ra8208
    @ra8208 2 หลายเดือนก่อน +3

    छत्रपती यांच्या काळात माणसं अन्न खात होते आणि आत्ता माणसं पैसे खातायत

  • @chandulalchaudhari5865
    @chandulalchaudhari5865 2 หลายเดือนก่อน +2

    अरे भाई, परवानग्या घ्याव्या लागतात ते बरोबर आहे, पण बांधल्या नंतर परवानगी दिल्या प्रमाणे पुतळा तयार झाला की नाही ते कोण बघणार...ती जबाबदारी कोणाची....नेमक्या प्रश्नांचे उत्तर शोधतच नाही कुणी....

  • @sangampatil7287
    @sangampatil7287 หลายเดือนก่อน

    जाहीर निषेध सरकार च 🏴🏴🏴🏴

  • @shaileshgawade2203
    @shaileshgawade2203 2 หลายเดือนก่อน +1

    पुतळा पडला नसेल पडला असेल कारण बदलापूर प्रकरण चालू असल्यामुळे पब्लिक चा लक्ष विचलित होण्यासाठी पुतळा पाडला गेला असावा

  • @laxmanpawar5499
    @laxmanpawar5499 2 หลายเดือนก่อน

    The great Chhatrapati Shivaji Maharaj

  • @satyavangayakhe5409
    @satyavangayakhe5409 2 หลายเดือนก่อน +1

    कोणाला पुतळा बनवायला द्यावा याची अक्कल नाही .

  • @magneticchildhoodmemories2997
    @magneticchildhoodmemories2997 2 หลายเดือนก่อน

    Jay shivray

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil3535 2 หลายเดือนก่อน +1

    शिल्पकाराला शिल्पा विषयी आत्मियता, आपुलकी, प्रेम, नितांत आदर असावा लागतो. तरच तो आत्मियतेने चांगले काम करू शकतो, नैसर्गिक रित्या त्याच्या मनातील शिल्पा विषयी च्या भावना अप्रत्यक्षरीत्या त्याच्या कलेतून शिल्पात साकार होत असतात. केवळ पैशासाठी करायचे म्हणून केलेलं काम टिकत नाही.

  • @sadabehere
    @sadabehere 2 หลายเดือนก่อน +1

    ६ फुटाची परवानगी होती मग कला संचालनालयाला आत्ता समजलं की कलाकारानं नियमबाह्य काम केलंय. असं.

  • @vizayzemse1804
    @vizayzemse1804 2 หลายเดือนก่อน +2

    बोलभिडूचे संपादक यांना विनंती आहे की आता पुरे झाले, ऐकवत नाही...एक शिवप्रेमी.

  • @SudyaCreator
    @SudyaCreator 2 หลายเดือนก่อน +2

    Khup khan yach video chi vatt bgt hoto🚩🎯

  • @shashikantpbabhulgao
    @shashikantpbabhulgao 2 หลายเดือนก่อน +3

    बहुतेक एकनाथ शिंदे यांचा अती अत्म्वविश्वास आणी घाई कारणीभूत असु शकते.

  • @pravin_deshmukh_205
    @pravin_deshmukh_205 2 หลายเดือนก่อน +4

    वेळ कमी हाच मुद्दा आहे कोणाला वेळ नको होता का?? आधीच एक वर्ष आधी बनवायचा होत फक्त राजकारण मुळे पुतळा पडला

  • @NAPTE.
    @NAPTE. 2 หลายเดือนก่อน

    😢😢😢

  • @ShivajiSalunkhe-sw7mm
    @ShivajiSalunkhe-sw7mm หลายเดือนก่อน

    😓🙏

  • @pawancool4545
    @pawancool4545 2 หลายเดือนก่อน +1

    कोणत्या ठिकाणी भ्रष्टाचार करावा हे कळल पाहिजे राव😊

  • @yatinpatil2393
    @yatinpatil2393 2 หลายเดือนก่อน +2

    लाजा बाळगा आपल्या देवाची विटंबना झाली आहे, हे पाप कोठे फेडणार

  • @maheshart1985
    @maheshart1985 หลายเดือนก่อน

    कोणत्याही गोष्टीला वेळ दयावा लागतो, अभ्यास करावा लागतो, हे भरतीय मनाला मान्य नाही, काहीही करून पूर्ण करा हेच माहिती आहे, लवकर उरका साहेब यतात आहे हे सरकारी गणित अश्या गोष्टी होतात.

  • @jojo_safari
    @jojo_safari 2 หลายเดือนก่อน

    छत्रपती चा पुतळा पडणे ही चुकीचे पण त्याचे राजकारण करणे हे जास्त चुकीचे 🙏🏻

  • @rajeshbirhade6792
    @rajeshbirhade6792 หลายเดือนก่อน

    अनुभव ची कमी अजुन किती अपमानीत करणारं महापुरुषांना अशा अपुऱ्या कामे पुतळे बनवणारे कडून सरकार ने कडक कारवाई केली पाहिजे

  • @MAU9820.
    @MAU9820. 2 หลายเดือนก่อน +1

    😢🎉VERY SAD. VERY SAD FEELINGS GOVT IS 😢 😮USELESS AND IRRESPONSIBLE 😢😢😢😢😢

  • @Dr.CoCo_1234
    @Dr.CoCo_1234 2 หลายเดือนก่อน +4

    Maharajana pan bhrashtachar sosava laagla...😔😔😔

  • @arunchavan5464
    @arunchavan5464 2 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर बोललात

  • @sandeepgade5530
    @sandeepgade5530 2 หลายเดือนก่อน +1

    मोदी ने माफी मांगी
    बस करप्शन पे कोई एक्शन नहीं लेंगे
    बस बॉन्ड खरीद लो

  • @rohans1770
    @rohans1770 2 หลายเดือนก่อน +1

    वयोश्री योजनेबद्दल एक भाग बनवा.

  • @ashvinisalvekar1007
    @ashvinisalvekar1007 2 หลายเดือนก่อน

    महाकाल लोक: आंधी से खंडित हुईं सप्तऋषि की 6 मूर्तियां, 7 माह पहले ही PM मोदी ने किया था लोकार्पण; ₹856 करोड़ का है प्रोजेक्ट

  • @Dear_914
    @Dear_914 2 หลายเดือนก่อน +1

    आम्हाला पुतळे नको आहेत गडकिल्ले पाहिल्यासारखे करा प्लीज

  • @SKapoorize
    @SKapoorize 2 หลายเดือนก่อน +1

    this incident showed how BJP central and state government functions. no impartial investigation so no corruption. pm post shoul be renamed as udghatan mantri

  • @SandeshLad-sv9gw
    @SandeshLad-sv9gw หลายเดือนก่อน +1

    उदघाटन करायची घाई होती. त्याचा वर पण दबाव असले ना. त्याला पण पैसे कमी दिले असतील

  • @Shubh3218
    @Shubh3218 2 หลายเดือนก่อน

    Maharaj kharach chukle ho 😢😢😢😢.................

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 2 หลายเดือนก่อน

    प्रत्येक किल्ला हा जणू एक पुतळाच आहे हे समजलं तर पर्यटनाला सुद्धा चालना मिळेल

  • @pratik8723
    @pratik8723 หลายเดือนก่อน

    वाऱ्यान पुतळो पडता... मेल्यानु वादळात पण पडता कामा नये... आणि तेवढो वारो थय कायमच आसता

  • @chandulalchaudhari5865
    @chandulalchaudhari5865 2 หลายเดือนก่อน +1

    कलासंचनालय आंधळे होते का सहा फुटांच्या जागेवर एवढा मोठा पुतळा उभा राहिला, मोदी उद्घाटनाला आले, तरी या कलासंचनल्यातल्या aandhlyanq दिसलं नाही का....

  • @Amol.Chaudhary
    @Amol.Chaudhary 2 หลายเดือนก่อน

    sorry to say, I have seen such beautiful statues of Chhatrapati. Pan ha statue was not that promising looking to me

  • @jyotibabadave5707
    @jyotibabadave5707 2 หลายเดือนก่อน +1

    दादा पुतळा मनु नका plz मुर्ती मना
    जय शिवराय

    • @virendrapatil8518
      @virendrapatil8518 2 หลายเดือนก่อน +2

      हा जन्म पण मूर्खच राहायचं ठरवलंय का ...! 😂

  • @nileshwavdhane4411
    @nileshwavdhane4411 2 หลายเดือนก่อน

    ची म्या भाई ते कोणार्क चां सूर्य मंदीर बद्दल ऐक व्हिडिओ बनव ना त्या मंदिरच रहस्य अन् देवदासी बद्दल. लोक बोलतात की तिथं अजून. देवदासी न चां आवाज येतो यावर रिसर्ज कर ना कृष्ण सदी पासून ते इंग्रज ब्रिटिश काल पर्यंत तुझा स्टाईल ने अयकायला मज्जा येईल साळवी ब्रो😅

  • @Maxindia-o2c
    @Maxindia-o2c 2 หลายเดือนก่อน +1

    लावा काढ्या
    ओता पेट्रोल अजून😂😂😂😂
    पेटवा महाराष्ट्र
    बोल बिडू नाव काढून
    लावा आग अस ठेवा😂😂😂😂

  • @sanjayhurude1391
    @sanjayhurude1391 2 หลายเดือนก่อน

    Maharashtracha bihar jhala ahe ka sir bihar madhe bridge padt ahet ani Maharashtra made Maharajachi murti

  • @dinarmithbavkar271
    @dinarmithbavkar271 2 หลายเดือนก่อน +2

    3 इंडीयट्स पक्षा टाहो फोडुन बोंबलन्या पेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य पुतळा बांधावा फक्त 2.50 कोटी खर्च
    शरद, उद्धव कींवा पप्पु एकटा खर्च करू शकतो
    बघा जमल तर
    कोकणात आपण अजरामर व्हाल

    • @vedantchakke6189
      @vedantchakke6189 2 หลายเดือนก่อน

      का मोदी, शहा, फडणवीस शिंदेंना बांधता येत नाही का? ते तर कट्टर हिंदू आहेत ना. चूक मान्य करताच येत नाही का तुम्हाला. किती आंधभक्त आहात. थोडा तरी विचार करा रे.

  • @MAU9820.
    @MAU9820. 2 หลายเดือนก่อน +1

    Phadanwis please expel CM AND AJIT PAWAR DY CM.OTHERWISE BJP WILL LOSE THE RULE. CHAIR & GOVT 😮😢

    • @NotAndhbhakt007
      @NotAndhbhakt007 2 หลายเดือนก่อน

      Better expel phadanwis first😂

    • @MAU9820.
      @MAU9820. 2 หลายเดือนก่อน

      @@NotAndhbhakt007 ya right you are along with ubt pawar wakdya and patole

    • @NotAndhbhakt007
      @NotAndhbhakt007 2 หลายเดือนก่อน

      @@MAU9820. I will expel them... coz m not chatu like u

  • @chandrashekharkadam9484
    @chandrashekharkadam9484 2 หลายเดือนก่อน

    सगळी कडे फक्त टक्केवारी 😮

  • @dilipsutar1253
    @dilipsutar1253 2 หลายเดือนก่อน +1

    कोनी कमिशन खालय तुम्ही शोध लावा

  • @priyankab2647
    @priyankab2647 2 หลายเดือนก่อน

    Ratnagiri case baddal update dya

  • @piyushtekade3915
    @piyushtekade3915 2 หลายเดือนก่อน +1

    Heh atta chya atta durusta zala pahije.

  • @nehaseth1996
    @nehaseth1996 หลายเดือนก่อน

    Timing agdi apratim... Ladki bahin yojna jhakolali geli tyala badlapur ani maharaj karanibhut tharley. Tase atache sarkar galun padel hee nakki jhale. Khotya maaficha upyog nahi.

  • @मराठीमाणूस-ह7म
    @मराठीमाणूस-ह7म 2 หลายเดือนก่อน

    😂😂 सर्व झाल मोदी न पायात पडून माफी मागितली..... पण बोल भिडू मात्र यावरून चांगलीच करुन घेतोय कमाई....

  • @vks7666
    @vks7666 หลายเดือนก่อน

    खूप मोठा अवमान केलाय राजांचा

  • @saiftamboli2604
    @saiftamboli2604 2 หลายเดือนก่อน

    Bhakt mhantil vara

  • @VIJAYCHAVAN-me1gp
    @VIJAYCHAVAN-me1gp 2 หลายเดือนก่อน +1

    Khoke Sarkar

  • @rahulshinde2439
    @rahulshinde2439 2 หลายเดือนก่อน +1

    अबकी बार भाजपा तडीपार

  • @eximsarathi5336
    @eximsarathi5336 2 หลายเดือนก่อน

    अमर्याद बेशरम भ्रष्टाचार...

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil3535 2 หลายเดือนก่อน

    वाऱ्यामुळे त्या परिसरातील मोठी झाडे असतील तर ती पण कोसळली का ?

  • @MAU9820.
    @MAU9820. 2 หลายเดือนก่อน

    Shinde Sarkar cm is responsible dy cm both .and whole ministry 😢😮😮😮😮😮😮

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 หลายเดือนก่อน

    मूळात एवढी घाई गडबड केलीच का?????

  • @रोखठोकतोडफोड
    @रोखठोकतोडफोड 2 หลายเดือนก่อน

    फडणवीस माफी कधी मागणार

  • @pramodchaudhari3523
    @pramodchaudhari3523 2 หลายเดือนก่อน +1

    Attaparyant mi bjp lach matadan kelay....pan ata nahi....he rajkaranasathi kahihi kartil

  • @NitinJadhav-ye5nd
    @NitinJadhav-ye5nd 2 หลายเดือนก่อน

    Smarka pekshya jast kharch jahiratbaji var kela bhamtyani

  • @deepaknikam4798
    @deepaknikam4798 2 หลายเดือนก่อน

    Ak udhhav thakre yana CM
    Padavarun madhya sathi
    Aka fadtusane maharastrala
    Itne rasa-talala nele ki
    Chatrptina sudhha sodle nahi,

  • @maheshpatil5521
    @maheshpatil5521 2 หลายเดือนก่อน

    विनंती आहे की फक्त गरीब मूर्तिकाराला दोषी धरू नये

  • @magneticchildhoodmemories2997
    @magneticchildhoodmemories2997 2 หลายเดือนก่อน

    Je bhi karnibhoot ahe thechale pahije chhatrapati shivaji maharaj yancha apmaan sahan hou shakat naahi

  • @pb_vidzone
    @pb_vidzone 2 หลายเดือนก่อน

    Badlapur incident... Dabnyacha ha prayatn... Baki nhi

  • @amarsawant9361
    @amarsawant9361 2 หลายเดือนก่อน

    बोल भिडू तुमची प्रतिक्रिया आली नाही???

  • @ravijagdale2799
    @ravijagdale2799 2 หลายเดือนก่อน

    Bhawa sakali Sinhgad road war pahile tula

  • @karankirtishahi4181
    @karankirtishahi4181 2 หลายเดือนก่อน +1

    अहो सोडा कोसळला असेल पुतळा, काय मोठी गोष्ट झाली, देशत अजुन पण मोठे प्रश्न आहेत

    • @AKSHAY.P.B
      @AKSHAY.P.B 2 หลายเดือนก่อน

      कुठला आहेस तू , पत्ता दे तुझा, मराठी आहेस का तू? आरे चुतिया माजू नकोस लायकित राहा, काही जर बोललास तर बघ घरी येऊन माज उतरवला जाईल.

    • @ajinkyajadhav7969
      @ajinkyajadhav7969 หลายเดือนก่อน

      @@karankirtishahi4181 tuji layki kiti tu boltoy kiti

  • @anandabotre8179
    @anandabotre8179 2 หลายเดือนก่อน

    यह मोदी की गॅरंटी

  • @sureshnerurkar2221
    @sureshnerurkar2221 2 หลายเดือนก่อน

    भ्रष्टाचाराचा वारा असेल.

  • @sachinlanjekarkokanyoutube647
    @sachinlanjekarkokanyoutube647 2 หลายเดือนก่อน +1

    आमच्या कोकणात समुद्रा मुळे खारी हवा असते त्यामुळे लोखंड लगेच गंजते आणि वारा समुद्रा वर खूप असतो त्यामुळे कुणी ही ह्यात राजकारण आणू नये

    • @virendrapatil8518
      @virendrapatil8518 2 หลายเดือนก่อน +2

      लोखंड गंजते ...
      स्टील नाही गंजत स्टील चे बोल्ट का नाही वापरले ...
      यांना शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात सुद्धा भ्रष्टाचार करून पैसे कमवायचे होते ...

    • @sachinlanjekarkokanyoutube647
      @sachinlanjekarkokanyoutube647 2 หลายเดือนก่อน

      @@virendrapatil8518 स्टील एवढे लोड घेऊ शकत नाही

    • @nitinpandhare2753
      @nitinpandhare2753 2 หลายเดือนก่อน +1

      Navinach mahiti aahe😂😂

  • @atulshinde9420
    @atulshinde9420 2 หลายเดือนก่อน

    NDTV marathi