तुष्टीकरण वाले हिंदुंच्या वाईटावर उठले आहेत अशा वेळी जेवढं शक्य होईल तेवढे हिंदु एकत्र आणले पाहिजेत.. प्रत्येक सीट महत्वाची आहे.. इगो जपण्याची वेळ नाही.. हिंदुंवरील अनेक अन्याय दुर व्हायचे राहीले आहेत आणि ते काम फक्त भाजप/ NDA करू शकते.. सत्ता निसटली तर काही महिन्यांत हिंदुंच्या हिताचे कायदे रद्द होऊन त्यांच्यावर अन्याय करणारे कायदे आणि अंमलबजावणी होईल आणि त्यात वैध - अवैध सर्व मार्गांचा वापर केला जाईल, तसा तो त्यांचा इतिहासच आहे.. जिहाद्यांना त्यांनी तसं वचनंच दिले आहे , त्यांचे संपुर्ण अस्तित्व त्यावर टिकुन आहे.. त्यामुळे हिंदु नेत्यांना आणि त्यांच्या मतदारांना जपुन पावले टाकली पाहिजेत.. एकजुट राखली पाहिजे, मतांची विभागणी होण्याच्या परिस्थीतीत हिंदुंच्या सर्वात जास्त मते मिळवु शकणाऱ्या उमेदवारालाच मते दिली पाहिजेत..
आज निर्णय पक्का आहे.:कमळ आणि धनुष्यबाण यांना बहुमताने निवडून आणू.जिथे हे दोघे नसतील तिथे मनसे आमची पसंती असेल.महाराष्ट्राला व देशाला अंतर्गत स्थैर्य ह्या क्षणी जरुरी आहे.गतिमान विकास देशभक्ती आणि हिंदुत्व हेच आपला पाया आहे.बाकीच्यांचे अनामत रक्कमही जप्त करून एक नवा अध्याय सुरू करू या.
असे अनेकांच्या नावावर घोटाळे करून घेत स्वतः नामानिराळे राहिले फक्त फायद्याचे धनी झाले! हीच पद्धत बऱ्याच प्रमाणात केजरीवाल ने अवलंबली स्वतःकडे कोणतेही खाते नाही सगळी इतर मंत्र्यांना दिली यांची सही कुठेही नाही त्यामुळे घोटाळ्यात सापडणे कठीण आहे
जय श्री राम जय जय श्री राम एक राष्ट्र एक चुनाव वंदेमातरम् जयहिंद अखंड भारतमाता की जय हो सदा जय-अजय-विजय-विजयते-दिग्विजयी--चिरंजिवी हो नमो.....पुनः जय श्री राम हर हर महादेव
*एक रहोगे नेक रहोगे , जातीजातीत विभाजित न होता एकत्रितपणे या, बटोगे तो कटोगे हिंदुत्वाचा जयघोष करीत २० नोव्हेंबरला मतदान करा एकता दाखवत फक्त हिंदुत्ववादी सरकार स्थापन करा ही विनंती 🚩*
श्री अनेयजी आपल्याला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा भाजपा ने आपल्या समविचारी पक्षांना सोबत घेणे भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत हितकारक आहे त्या मुळे शिवसेना बरोबर मनसेला घ्यावे
अनयजी दिवाळीच्या खूप,खूप शुभेच्छा !! ही फुकटची रेवडी खरच आमच्या सारख्या अनेकांना खुपणारी आहे. ती बंद होणं गरजेचं असलं तरी आता अशक्यच आहे. राज साहेबांना या एका मुद्यावर भरघोस पाठींबा मिळेल.
महाराष्टा च्या जनतेने ह्या निवडणुकी मध्ये लाईट , पाणी , विज , विकास ई. विषय बाजूला ठेऊन फक्त आणी फक्त देश हित आणी हिंदुत्व हे डोळ्या समोर ठेऊन त्याचं पक्षाला मतदान करावे , कारण आता नाही तर कधी ही नाही , जर आघाडी चे ठग आले तर पुढील पिढी आपल्याला कधीही माफ करणार नाही .
महायुतीने आपल्या जाहीरनाम्यात कोव्हिड काळातील आरोग्य कर्मचार्यांबाबत धोरण जाहीर करावे. कार्यमुक्त लोकांना मानधन श्रेणीतुन वा इतर मार्गाने रुजु करावे. आचारसंहितेच्या नावाने पळ काढुन निवडणुकीत होणाऱ्या नुकसानाला आमंत्रण देणे टाळावे
आम्हाला अस वाटत आहे की मनसे ला यावेळी कमीत कमी 10 ते 12 आमदार निवडून यावे म्हणजे शरद पवार & उद्धव ठाकरे यांच्या राजकारणाचा अंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना करेल हे नक्की
Vote priority should be 1) BJP or Shinde Sena 2) if Mahayuti Candidate is not from above 2 Parties then one should vote for MNS I sympathise with Ajit Pawar but most Big leaders in his party are facing massive corruption charges.
शिंदे च्या उमेदवाराने अमीत ठाकरे साठी माघार घ्यावी... त्याचाच फायदा त्यांना नवीन विधानसभेत होइल.. नवीन विधानसभेत मनसे नक्कीच दिसेल.. फडणवीसानी फोटोतून शिंदेंना अप्रत्यक्ष इशारा दिलाय. .. अमीत साठी उभे रहा.
Raj sahebni he lavkar sangay phije hote mhnje manisha kayde chya jagi sada sarvnarkar mlc dili asti. Nhi tr tyni bhandhup West chya jagi ubhe karay phije hote jithe sitting mla ahe tithe hatt kashla. Evdch ahe tr BJP ne amit thakrey na mlc dyavi nhi tr hakkachi jaga borivali mdhun amit na ubhe karun by dyva
अनयजी आपल्या सर्व कुटुंबीयना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🪷 देवेंद्र देवा भाऊ 🪷 राज ठाकरे एकनाथ शिंदे तिघे त्रिमुर्ती आलें तर हिंदू हिंदूंना सौरक्षण व महाराष्ट्रात शांतता राहिल दुषमन सुद्धा थरकाप उडेल 🪷🪷🪷🪷🪷🙏🙏🪔🕉️🪔🎇❄️🎆🎆🌹✡️⚛️🔯🕉️🚩🎇❄️🌹🏆🔱⏳🥑💐🐚🌹🐚
भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत यांनी एकत्र यावे ही काळाची गरज आहे आणि विकासाच्या मुद्यावर बेरोजगार छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या डागडुजी संवर्धनासाठी प्रयत्न करतील असे दिसते जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय मनसे
राज ठाकरे यांनी मोदींच्या नोट बंदीवर टिका केली आहे, मोदींनी / भाजपने वचनपूर्ती ही केली नाही असेही ते काल बोलले. राज ठाकरे कोणाचे नाहीत. एकनाथ शिंदे यांच्यावर पक्ष घेऊन जाणे चुकीचे आहे असे म्हटले आहे शिंदे फडणवीस यांच्यातली समज जास्त चांगली आहे, खात्रीचे भागीदार, विकासासाठी कामे करणारे.
अनयजी , उबाठा पक्ष फुटला नसता तर आज महाराष्ट्र कुठच्या खालच्या पातळीवर असता , याचा विचार करा ! आणि त्याच सत्तेच्या जीवावर पुन्हा निवडून आले असते ते वेगळच. पक्ष फुटले हिच तर खरी क्रांती ठरली.
Tum chya video mule aaj clarity milali. Magathane vidhansabha sanghat sitting MLA nakoy ani BJP cha candidate nahi mhanun fakt Hindutva sathi tyala vote karave ka he kalat nhavte. Ata konala vote karave he samajlay
Yesssss मला पण वाटते महायुतीचा विजय व्हायला हवा.हेच आपल्या राज्याचे,आणि देशाचे हित आहे.
जय श्री राम 💐🌹💐🙏🙏🙏
जय श्री राम 🌹💐💐🙏
येणारच हो...
हिंदूनी मतदान कराव फक्त
बटोगे तो कटोगे ही तळोजा मधे पाहिले ना महिलांनी एकत्र लढा दिला जो यशस्वी झाला
तुष्टीकरण वाले हिंदुंच्या वाईटावर उठले आहेत अशा वेळी जेवढं शक्य होईल तेवढे हिंदु एकत्र आणले पाहिजेत.. प्रत्येक सीट महत्वाची आहे.. इगो जपण्याची वेळ नाही.. हिंदुंवरील अनेक अन्याय दुर व्हायचे राहीले आहेत आणि ते काम फक्त भाजप/ NDA करू शकते.. सत्ता निसटली तर काही महिन्यांत हिंदुंच्या हिताचे कायदे रद्द होऊन त्यांच्यावर अन्याय करणारे कायदे आणि अंमलबजावणी होईल आणि त्यात वैध - अवैध सर्व मार्गांचा वापर केला जाईल, तसा तो त्यांचा इतिहासच आहे.. जिहाद्यांना त्यांनी तसं वचनंच दिले आहे , त्यांचे संपुर्ण अस्तित्व त्यावर टिकुन आहे.. त्यामुळे हिंदु नेत्यांना आणि त्यांच्या मतदारांना जपुन पावले टाकली पाहिजेत.. एकजुट राखली पाहिजे, मतांची विभागणी होण्याच्या परिस्थीतीत हिंदुंच्या सर्वात जास्त मते मिळवु शकणाऱ्या उमेदवारालाच मते दिली पाहिजेत..
देवेंद्र फडणवीस यारो का यार आहेत हे राज ठाकरेंना समजले आहे
मुर्ख उठाला हे समजले नाही
मूर्खाला कळलं असं नाही तो वारसदार नोकर आहे
अहो, जर ही व्यक्ती मूर्ख आहे , तसेच जाळीदार टौपी घातते .. काय अपेक्षा ठेवणार
Yaro ka yar nantar mns fodel mag kalel😂😂😂😂
@@sanketsawant7475 एनएस मध्ये फोडायला काय आहे
@@sanketsawant7475 बटोगे तो कटोगे
भरपूर मतदान झाले पाहिजे.
नीरक्षीर विवेक ठेवा.
किती लोकांना कळणार ही संज्ञा?😪
महाराष्ट्राचं हित लक्षात घेऊन मतदारांनी फार कीस न पाडता, भाजप व शिंदेंची शिवसेना यांना मतदान करावं. घराणेशाही व जातीयवाद टाळता येईल.
१००% सहमत,,,
ठाकरे हे बे भरोसी आहेत
खरं आहे , उगाचच किस पाडत न बसता , हिंदूत्व हा एकमेव मुद्दा असला पाहिजे , मतदानाचा ! तेव्हा फक्त महायुती झिंदाबाद !!
बटोंगे तो क्टोगे हे मतदारांनी लक्षात ठेवून मतदान करावे
जय श्रीराम
अजित पवारांचा शरद पवारांनी बकरा केला.त्यांच्याकडून नको नको ती कर्म करून घेतली.
आता युगेन्द्र पवार यांचेकडून करुन घेतील आणि काम झाल्यावर त्यांना फेकून देतील
सत्तेच्या हव्यासापायी त्यांनी पण स्वताच करून घेतली व बदनामी आली हे नाकारता येत नाही
अगदी चपखल आणि सडेतोड विश्लेषण, भाऊंचे शिष्य शोभता खरे! आपणास दिपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!
फक्त शिंदे शिव सेना आणि भाजप हवे... नवाबची जी हुजुरी करणाऱ्या अजीत पवारांना त्याची जागा दाखवा
आज निर्णय पक्का आहे.:कमळ आणि धनुष्यबाण यांना बहुमताने निवडून आणू.जिथे हे दोघे नसतील तिथे मनसे आमची पसंती असेल.महाराष्ट्राला व देशाला अंतर्गत स्थैर्य ह्या क्षणी जरुरी आहे.गतिमान विकास देशभक्ती आणि हिंदुत्व हेच आपला पाया आहे.बाकीच्यांचे अनामत रक्कमही जप्त करून एक नवा अध्याय सुरू करू या.
जय श्रीराम.हिंदू ने एकत्रितपणे मतदान करावे हीच विनंती.
जय श्री राम 🌹💐🌹🙏🙏
YES ONLY MAHAYUTI SARKAR 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯🙏🏻💯💯💯💯💯💯💯💯💯JAY SHRI RAM 🙏🏻
जय श्री राम 🌹💐🌹💐🙏🙏🙏
💯💯💯💯💯💯💯
अनयजी तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दीपावलीच्या हार्दिक शुभेछा
असे अनेकांच्या नावावर घोटाळे करून घेत स्वतः नामानिराळे राहिले फक्त फायद्याचे धनी झाले! हीच पद्धत बऱ्याच प्रमाणात केजरीवाल ने अवलंबली स्वतःकडे कोणतेही खाते नाही सगळी इतर मंत्र्यांना दिली यांची सही कुठेही नाही त्यामुळे घोटाळ्यात सापडणे कठीण आहे
जय श्री राम जय जय श्री राम
एक राष्ट्र एक चुनाव
वंदेमातरम् जयहिंद अखंड भारतमाता की जय हो सदा
जय-अजय-विजय-विजयते-दिग्विजयी--चिरंजिवी हो
नमो.....पुनः जय श्री राम हर हर महादेव
महाराष्ट्रात पण हिंदुत्ववादी सरकारच यायला पाहिजे . हिंदूविरोधी पक्षांना जनतेने धडा शिकवावा .
जय श्री राम 💐🌹💐🌹🙏🙏🙏🙏
@parasnathyadav3869 ॥ जय श्रीराम ॥ 🙏
@@sushamanaik9997
🙏🪔🚩
Jay Maharashtra 🚩🚩🚩🚩🚩🙏
@@Bala-o5h-c6cजय महाराष्ट्र !! 🙏
अनयजी तुम्हाला व सर्व प्रेक्षकांना मनापासून शुभेच्छा.
जय श्री राम 🌹💐🌹💐🙏🙏🙏🙏
🙏🪔🚩
१७९ जागांवर महायूती निवडून येईल.
Nahi batange nahi catinge Hindu Rashtra Dharm namaste sir Ready to fight just like Haryana
चला आज सर्व हिंदूने एकमताने निर्णय घेऊ या जय श्रीराम जय श्रीराम जय महायुती सरकारच्या विकासाला जनतेची साथ जय श्रीराम 🙏🌹🙏
अनयजी,दीपावली हार्दिक शुभेच्छा.नेहमीच नेमक्या शब्दांत आणि चपखल विश्लेषण असते.आपल्या प्रज्ञेला सलाम.
एक रहेंगे नेक रहेंगे... बटेंगे तो कटेंगे...
१००% बरोबर भाऊ!
अनयजी तुमचे वोडिओ प्रथम डाऊनलोड करुन लाइक करतो रात्री निवांत गैलरीत बसून 9.30 ते 11 पर्यंत सर्व डाऊनलोड केलेले वोडिओ पाहतो
सभी को आगे भी भेजिए धन्यवाद
डाऊनलोड करण्यापेक्षा
save to watch larer का नाही करत?🙏
@mohan1795 धन्यवाद
*एक रहोगे नेक रहोगे , जातीजातीत विभाजित न होता एकत्रितपणे या, बटोगे तो कटोगे हिंदुत्वाचा जयघोष करीत २० नोव्हेंबरला मतदान करा एकता दाखवत फक्त हिंदुत्ववादी सरकार स्थापन करा ही विनंती 🚩*
सर्व subscribers ना अशी विनंती आहे की, सर्व हिंदू बांधवांना, माता भगिनींना मत देण्यासाठी उद्युक्त करा. 😊
100% महायुती ला भरघोस यश मिळेल.....😊
श्री अनेयजी आपल्याला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
भाजपा ने आपल्या समविचारी पक्षांना सोबत घेणे भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत हितकारक आहे
त्या मुळे शिवसेना बरोबर मनसेला घ्यावे
अनयजी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.🕉️🕉️🚩🚩
अनय जी आपल्याला तसेच कुटुंबीयांना दिपावली शुभचिंतन
अनयजी
दिवाळीच्या खूप,खूप शुभेच्छा !!
ही फुकटची रेवडी खरच आमच्या सारख्या अनेकांना खुपणारी आहे.
ती बंद होणं गरजेचं असलं तरी आता अशक्यच आहे.
राज साहेबांना या एका मुद्यावर भरघोस पाठींबा मिळेल.
जय श्रीराम 🌹🚩🌹🚩🌹
🔯🕉️🔯🕉️🔯🕉️🔯🕉️
अनयजी तुम्हाला व तुमच्या परिवारास दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
Rajaji ani devendraji doghepan ashadai chitra dakhavtat. Shubhechha ani sarvana deepavalicha shubhechha.
महाराष्टा च्या जनतेने ह्या निवडणुकी मध्ये लाईट , पाणी , विज , विकास ई. विषय बाजूला ठेऊन फक्त आणी फक्त देश हित आणी हिंदुत्व हे डोळ्या समोर ठेऊन त्याचं पक्षाला मतदान करावे , कारण आता नाही तर कधी ही नाही , जर आघाडी चे ठग आले तर पुढील पिढी आपल्याला कधीही माफ करणार नाही .
नमस्कार अनयजी आपणास व आपल्या परीवाराला दिपावलीच्या निमित्ताने शुभेच्छा सदिच्छा आणि धन्यवादही 🎉🎉🎉🎉
अनयजी दिपावलीच्या शुभेच्छा ! तुम्ही ज्ञानाचे असंख्य दीप प्रज्वलित करुन आम्हा श्रोत्यांना आनंद देत आला आहात. तुमचे अनंत आभार!
अनयजी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा.
नेहेमी प्रमाणे आजचा विषय सुद्धा छान आणि महत्वाचा होता. धन्यवाद ❤
@@chandrashekhargodbole4946 जय श्री राम 🌹💐🌹🙏
अनयजी तुम्हाला व कुटुंबीयांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
जय श्री राम 🌹💐🌹🙏
महायुतीने आपल्या जाहीरनाम्यात कोव्हिड काळातील आरोग्य कर्मचार्यांबाबत धोरण जाहीर करावे. कार्यमुक्त लोकांना मानधन श्रेणीतुन वा इतर मार्गाने रुजु करावे. आचारसंहितेच्या नावाने पळ काढुन निवडणुकीत होणाऱ्या नुकसानाला आमंत्रण देणे टाळावे
महराष्ट्रा मधून काही पक्ष या निवडणुकी नंतर संपणार आहेत
उबाठा !
खूप छान विश्लेषण... आपल्याला व आपल्या परिवाराला दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा
निवडणूकी नंतर, आणि तसे जिंकून आले तर युती मधे अजितदादा यांच्या ऐवजी राज ठाकरे यांचा समावेश करावा.
हा केंद्राचा प्रयोग आहे.. अमित शहा नाहीतर मोदी
*पुढंचे पुढे. सध्या तरी कट्टर हिन्दू मत विभाजन होऊ देणार नाहीत. फक्त आणि फक्त शिंदे, फडवणीस, आठवले, अजित महायुतीला प्रचंड मतदान असेल.* 🚩
सदा सरवणकर हे तळागाळातील कार्यकर्ता आमदार आहे व्हाईट कॉलर आमदार नाही त्या मुळे मला वाटते माहिम चे मतदार राजपुत्राला निवडुंन देणार नाही.
अनयजी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 💐 जय श्री राम ❤️
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🌹🌹
आम्हीही मतदान करताना मनसेला प्राधान्य देऊ. आमच्या मतदार संघात राष्ट्रवादीचा उमेदवार आहे.
राज ठाकरे मनसेची शक्ती अजमावत आहेत असे वाटते
अनयजी, दीपावलीच्या खुप खुप शुभेच्छा.
Anayaji àpratim nice video 👍✌️💯✌️ aadarniy Devendra aani Rajathakare A1✌️👍Nete aahet👍👍👨👨👧👩👩👧👧
दीपावली च्या हार्दिक शुभेच्छा अनय जी
🙏 शुभ दीपावली 🙏
अनयजी दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 💐 🙏🏻🙏🏻
सदा सरवणकरांनी माघार घेतली तरी अमित ठाकरे निवडुन येणार नाहीत!त्यांनी अजुन पक्षकार्यात लक्ष द्यावे व सदा सरवणकरांना पुढे चाल द्यावी!
१००% सहमत
आदित्य ठाकरे कशाला उपटायला लढला का मग
वय झालं की आता... तुम्ही एकटेच सामान्य शिवसैनिक आहात काय?
आम्हाला अस वाटत आहे की मनसे ला यावेळी कमीत कमी 10 ते 12 आमदार निवडून यावे म्हणजे शरद पवार & उद्धव ठाकरे यांच्या राजकारणाचा अंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना करेल हे नक्की
Vote priority should be
1) BJP or Shinde Sena
2) if Mahayuti Candidate is not from above 2 Parties then one should vote for MNS
I sympathise with Ajit Pawar but most Big leaders in his party are facing massive corruption charges.
बटोगे... तो कटोगे, हिन्दू भाई यों। 😳🙏🇮🇳🚩
अनयजी नमस्कार, आपल्या सर्व सदस्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेछा.
Happy Deepawali Anayji
दीपावलीच्या खूप खूप धन्यवाद .....😊
WA WA Anaya ji khup Chan sangitale😊the best part is the end part😊
Anay Sr Mazya Kadun Tumhala Ani Tumchya Saha Pariwarala Dipawali Chya Hardik Subhechha ❤
जय श्री राम 💐🌹💐🌹🙏🙏
@@parasnathyadav3869 Jai Shree Ram
त्या दादांनी नबाबमलीकला उमेदवारी देवून जे सिद्ध केले ते दिसले... स्वत: धुतल्या तांदळा सारखे असल्याचा दिखावा नूस्ता
अनय जी शुभदिपावली
अनयजी आणि सर्व श्रोत्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
अनय जी, आपल्याला आणी आपल्या कुटुंबीयांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा
Magic tr honare , unexpected result asnare As Raj Thackeray speculated yesterday 🎉
Anay dada tula v tuja pariwarala dipawalichya manapurwak shubhecha 🙏🙏🚩🚩🏹🏹👌👌💪💪💯💯❤❤💐💐🎆🎆🎇🎇🎉🎉🎊🎊🔱🔱
🙏🙏🚩
समस्त MH48 परिवार अनयजी आपल्याला कोव्हिडयोद्धा महाराष्ट्र कडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🪔🎆🌠💥
जय श्री राम 💐🌹💐🙏
@parasnathyadav3869
जय जय श्रीराम 🪔🚩...जय श्री कृष्ण 🪔🚩
@555Covid जय श्री कृष्ण 🌹💐🌹💐🙏🙏🙏🙏🙏
दिवाळीच्या सर्वानां शुभेच्छा .....
बटेंगे तो कटोगे एवढच लक्षात घ्यायचे आता निवडणूक पर्यत
🙏🙏👍 जय हो!
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा अनय.❤
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा...🎉
शिंदे च्या उमेदवाराने अमीत ठाकरे साठी माघार घ्यावी... त्याचाच फायदा त्यांना नवीन विधानसभेत होइल..
नवीन विधानसभेत मनसे नक्कीच दिसेल.. फडणवीसानी फोटोतून शिंदेंना अप्रत्यक्ष इशारा दिलाय. .. अमीत साठी उभे रहा.
Raj sahebni he lavkar sangay phije hote mhnje manisha kayde chya jagi sada sarvnarkar mlc dili asti. Nhi tr tyni bhandhup West chya jagi ubhe karay phije hote jithe sitting mla ahe tithe hatt kashla. Evdch ahe tr BJP ne amit thakrey na mlc dyavi nhi tr hakkachi jaga borivali mdhun amit na ubhe karun by dyva
अनयजी आपल्या सर्व कुटुंबीयना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🪷 देवेंद्र देवा भाऊ 🪷 राज ठाकरे एकनाथ शिंदे तिघे त्रिमुर्ती आलें तर हिंदू हिंदूंना सौरक्षण व महाराष्ट्रात शांतता राहिल दुषमन सुद्धा थरकाप उडेल 🪷🪷🪷🪷🪷🙏🙏🪔🕉️🪔🎇❄️🎆🎆🌹✡️⚛️🔯🕉️🚩🎇❄️🌹🏆🔱⏳🥑💐🐚🌹🐚
🙏🙏🙏🙏🙏🙏ANAYJI HAPPY DIWALI
जय श्री राम 🌹🌹💐🙏
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
जय श्री राम 💐🌹💐🙏
जय श्री राम अनय जोगलेकर जी
नमस्कार! सुप्रभात!
दीपावली पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा 💐
भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत यांनी एकत्र यावे ही काळाची गरज आहे आणि विकासाच्या मुद्यावर बेरोजगार छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या डागडुजी संवर्धनासाठी प्रयत्न करतील असे दिसते जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय मनसे
Happy Diwali Anay Sir 💐💐🙏🙏
जय श्री राम 🌹💐🌹🙏
Only b j p
Khup chan vdo Anayji. Dhanyawad
खूप छान विश्लेषण
Jai shriram, only mahayuti.
खूप छान vdo. अनयजी तुम्हाला आणि परिवाराला दीपावलीच्या शुभेच्छा!
तुम्हालाही दिवाळीच्या शुभेच्छा...❤❤❤
फक्त मनसे❤
शुभ दीपावली अनयजी
जय श्री राम 💐🌹💐🙏
चांगले अभ्यासपूर्ण आकलन आणि विवेचन आहे.
तुमच्या तथ्यात्मक विवेचनाशी मी पूर्णपणे सहमत आहे.
राज ठाकरे यांनी मोदींच्या नोट बंदीवर टिका केली आहे, मोदींनी / भाजपने वचनपूर्ती ही केली नाही असेही ते काल बोलले. राज ठाकरे कोणाचे नाहीत. एकनाथ शिंदे यांच्यावर पक्ष घेऊन जाणे चुकीचे आहे असे म्हटले आहे
शिंदे फडणवीस यांच्यातली समज जास्त चांगली आहे, खात्रीचे भागीदार, विकासासाठी कामे करणारे.
अनयजी
शर्ट मस्त आहे व छान दिसतो आहे.
विश्लेषण नेहमीप्रमाणे चांगलेच!
Video background is very beautiful.
Sir tumhi chan vishleshan karatat🎉🎉
अनयजी , उबाठा पक्ष फुटला नसता तर आज महाराष्ट्र कुठच्या खालच्या पातळीवर असता , याचा विचार करा ! आणि त्याच सत्तेच्या जीवावर पुन्हा निवडून आले असते ते वेगळच. पक्ष फुटले हिच तर खरी क्रांती ठरली.
दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा
Same to you,
Raj Thackeray kingmaker ❤
दिवाळीच्या तुम्हांला आणि तुमच्या कुटुंबियांना खूप खूप शुभेच्छा
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा अनयजी
Tum chya video mule aaj clarity milali. Magathane vidhansabha sanghat sitting MLA nakoy ani BJP cha candidate nahi mhanun fakt Hindutva sathi tyala vote karave ka he kalat nhavte. Ata konala vote karave he samajlay
बरोबर 👍
Raj Saheb ❤️
सगळ्यांनी आपल्या आजूबाजूच्या लोकांना मतदानासाठी प्रेरित करणं आणि त्याचा प्रचार करणं याने पण खूप फरक पडू शकतो. आपण निदान एवढं तरी करू शकतो.