Chilli pickle | Mirchiche lonache | खारातली मिरची | Leena's Sugrankatta

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
  • #खारातलीमिरची #mirchi #chillipickle #मिरचीलोणचे #डावीबाजू #लोणचे #लीनाजसुगरणकट्टा #लीनाजोशी
    खारातली मिरची
    मिरच्या १०० ग्रॅम
    लिंबू ३
    मीठ २ टेबलस्पून
    मोहरी डाळ दीड चमचा
    मेथी दाणा १ चमचा
    हिंग सव्वा टेबलस्पून
    हळद १ चमचा
    फोडणीसाठी -
    तेल ३ टेबलस्पून
    मोहरी १ चमचा
    हिंग पाव चमचा
    * मिरच्या स्वच्छ धुवून पुसून कोरड्या करून मग चिरून घ्याव्यात.
    * मोहरी डाळ, मेथी दाणे व मीठ वेगवेगळे दोन मिनिटांसाठी भाजून घ्यावे.
    * लिंबांचा रस काढून घेणे.
    * मोहरी डाळ व मेथी दाणा पूर्ण गार झाल्यावर एकत्र करून मिक्सरमधून पावडर करून घेणे.
    * ही पावडर, हळद, हिंग सगळे मिक्स करून मसाला तयार करणे.
    * फोडणीसाठी तेल गरम करून मोहरी व हिंग घालून फोडणी करून घेणे. ही फोडणी पूर्णपणे गार होऊ द्यावी.
    * मिरच्यांमधे मसाला लिंबाचा रस व मीठ घालून मिक्स करून घेणे.
    * नंतर गार झालेली फोडणी पण मिरच्यांवर घालून मिक्स करून घेणे.
    * आपली खारातली मिरची तयार आहे.
    * हे लोणचे मुरण्यासाठी दोन तीन दिवस लागतात.
    • Mango pickle | कैरीचे ...
    • Kadipatta chatani | कड...
    • एकाच्या ऐवजी दोन पोळ्य...
    • असा झणझणीत ठेचा बनवा आ...
    • घरच्या घरी बनवा खमंग म...
    • चटकदार कांदा कैरीची चट...
    • मस्त चटकदार कैरीची चटण...
    • चाट किंवा सॅण्डविच साठ...
    • भेळ बनवा नाहीतर शेवपुर...
    • ही चटणी बनवा आणि सुकी ...
    Video shooting & editing:
    Varun Damle
    +91 95459 08040

ความคิดเห็น • 40

  • @varshapingle4548
    @varshapingle4548 3 หลายเดือนก่อน +7

    खूप छान खारातली मिरची आणि मस्त सुरेख रेसिपी सविस्तरपणे सांगितले आहे त्याबद्दल धन्यवाद ताई 🙏❤

  • @rajashreechadha6
    @rajashreechadha6 3 หลายเดือนก่อน +1

    Chhan recipe😊

  • @shrikantpandit4394
    @shrikantpandit4394 3 หลายเดือนก่อน +1

    Khup chaan paddhatine dakhavlit aamhi fakt limbu nahi ghalat fetun karato tumchi pan chaan aahe paddhat

  • @shubhangikulkarni9714
    @shubhangikulkarni9714 3 หลายเดือนก่อน +7

    तुम्ही दाखवली ती पद्धत ठीक आहे पण पारंपारिक मिरचीचं लोणचं माझी आई असं नाही करायची. माझी आई काय करायची मिरच्या पोटातून चिरून घेऊन नंतर लाल मोहरी पल्स मोडवर साधारण क्रश करून घ्यायचे मिक्सरमधून आणि हे सगळं अगदी दोन चमचे तेलामध्ये परतवून गार करून त्या चिरलेल्या मिरच्या वर घालून नंतर फक्त लिंबाचा रस घालायची. मीठ सुद्धा फोडणीतच परवायचे आणि मेथीदाणे अख्खे तळून सुरुवातीला आणि लिंबाचा रस मात्र जास्त.
    तेल अगदी नावाला एका थाळ्यामध्ये किंवा पराती मध्ये मिरच्या चिरलेल्या ठेवून त्यावर ती हे सगळं गार करून घालत होती वेगळं काही करायची गरज पडली नाही पण मोहरी मात्र लालच लागायची काळी मोहरी आई घ्यायची नाही मिरचीच्या लोणच्याला

  • @pratimadeo5732
    @pratimadeo5732 3 หลายเดือนก่อน +4

    खूप छान. मेथी मोहरी फेटून पण मिरचीचे लोणच होत. शक्य झाल्यास तिपण रेसिपी दाखवाल का प्लीज

  • @sandhyabhave9919
    @sandhyabhave9919 3 หลายเดือนก่อน +2

    खुप रेसिपी दाखवली माझ्या सासुबाई ची आठवण आली त्या पण अशीच करायच्या मिरची ❤❤❤

  • @aratinaik-no9pk
    @aratinaik-no9pk 3 หลายเดือนก่อน

    Super

  • @JnhaviPurohit-up5nn
    @JnhaviPurohit-up5nn 3 หลายเดือนก่อน

    छानच

  • @anjaliupasani8963
    @anjaliupasani8963 3 หลายเดือนก่อน

    खूप छान लोणचे झाले आहे, तळणीची मिरची पण दाखवाल का,❤

  • @truptikapse3730
    @truptikapse3730 3 หลายเดือนก่อน +1

    Khup ch chan sopi rece he varshmbhar tikate ka ani sadhe mith chalel ka tai

  • @spiritualmakarand6468
    @spiritualmakarand6468 3 หลายเดือนก่อน +1

    खूपच आवडली खारातली मिरची. बाजारात मिळते त्या पेक्षाही सुंदर. मी नक्की करणार. कळवतो कशी झाली ते.

  • @kalpanaudawant1316
    @kalpanaudawant1316 3 หลายเดือนก่อน +1

    खुपच छान आहे मीरची‌खारातली तुमच्या मुळे आम्हाला बरेच काही शीकायला मीळते धन्यवाद

  • @sumedhabhide5176
    @sumedhabhide5176 3 หลายเดือนก่อน

    Tai hya tumhi barun mirchya kartat tya ghetlyat ka

    • @leenasugran68
      @leenasugran68  3 หลายเดือนก่อน

      नाही, साध्या कमी तिखटाच्या मिरच्या आहेत.

  • @pramilapawar2861
    @pramilapawar2861 3 หลายเดือนก่อน +1

    लिंबाचा सालीचे लोणचे. दाखवा

  • @Kalyani-h2o
    @Kalyani-h2o 3 หลายเดือนก่อน

    छान मिरची लोणचे झालेय, माझी आई मीठ लिंबू ras 2 दिवस mix करून ठेवते त्यात. नंतर बाकी चि process

  • @shashikantsalvi5025
    @shashikantsalvi5025 3 หลายเดือนก่อน

    Very nice simple and testy recipe. Thanks madam. 🙏🙏

  • @aparnakhadilkar4513
    @aparnakhadilkar4513 3 หลายเดือนก่อน +2

    मिरची chya लोणच्याची पद्धत एकदम प्रमाणशीर. अपर्णा खाडिलकर वय 78 .मी पण असेच करते. ओगले बाई प्रमाण

  • @kalpanakadapa4947
    @kalpanakadapa4947 3 หลายเดือนก่อน

    Methi mohari pawder fetun keleli mirchi chanacha lagate. Ashya mirachicha eka zanaka nakat jato mag majja yete. Ashi mirachi lonache mazyi aaji karayachi. Apratim, sunder hote he lonache.

  • @VimalDixit-lu7is
    @VimalDixit-lu7is 3 หลายเดือนก่อน

    मसाला भात रेसिपी हवि

    • @leenasugran68
      @leenasugran68  3 หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/iX3x3zN0LKg/w-d-xo.htmlsi=wV-fPe5VypsZOgP-

  • @vijayakannan3054
    @vijayakannan3054 3 หลายเดือนก่อน

    Super👌

  • @nitinpetkar9841
    @nitinpetkar9841 3 หลายเดือนก่อน

    kaku ek tip sangto, bowl madhe garam pani ghyayache aani tyat limbu takun thewayche 15 mins, charpat jast juice nighto. majhi mommy ashich karate

  • @girishsawant7438
    @girishsawant7438 3 หลายเดือนก่อน

    Khup chhan

  • @vandanakotwal7184
    @vandanakotwal7184 3 หลายเดือนก่อน

    मस्त, टेस्टी.👌👌👌

  • @meenadeshpande6211
    @meenadeshpande6211 3 หลายเดือนก่อน

    Khup chan

  • @chayajadhav2002
    @chayajadhav2002 3 หลายเดือนก่อน

    👌👌👍

  • @purvisapre7564
    @purvisapre7564 3 หลายเดือนก่อน

    Khoop chaan recipe

  • @chayajadhav2002
    @chayajadhav2002 3 หลายเดือนก่อน

    👌👌👍

  • @laxmandesai9829
    @laxmandesai9829 3 หลายเดือนก่อน

    खुप छान

  • @prajaktajoshi5615
    @prajaktajoshi5615 3 หลายเดือนก่อน

    Khar jast hava asel tar Konte praman vadhvave?

    • @leenasugran68
      @leenasugran68  3 หลายเดือนก่อน +1

      मोहरी डाळ, मेथी दाणा, व लिंबू थोडेसे वाढवा

  • @supriyaaigalikar2464
    @supriyaaigalikar2464 3 หลายเดือนก่อน

    खूप छान 🎉

  • @mrinalpatil9117
    @mrinalpatil9117 3 หลายเดือนก่อน

    किती दिवस टिकते ?
    फ्रिज मधे ठेवावी लागते का ?

    • @leenasugran68
      @leenasugran68  3 หลายเดือนก่อน

      ४-५ महिने तर नक्की टिकते. फ्रिजमध्ये ठेवायची गरज नाही.