महेश कोठारे सर म्हणजे मराठी चित्रपट साठी यशस्वी परिवर्तन , धूम धडाका चित्रपट आमच्या पीढीला आकर्षित करणारा ठरला, महेश सर आणि लक्ष्मीकांत बेर्डे ना आमचा मानाचा प्रणाम 🙏🚩
Mahesh sir tumche sagle chitrpat khoopch Chan aahet ... Majha Chakula hi movie mala khoopch aavdte.. tumhi Greater Actor aahatch aani Great Director suddha..
कसली कसदार मुलाखत 1990ते 2000 हा काळ खरेच सुवर्ण काळ होता आता मात्र असल्या मुलाखती अगदी दुर्मिळ झाल्यात एकमेकांवर चिखलफेक करणे एवढेच बघायला मिळते कुठलीही भूमिका करताना ती अंगात भिनली पाहिजे ही मानसिकता महेश कोठारे अशोक सराफ आणि लक्ष्मी कांत बेर्डे यांची होती मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या मनात भरविण्यासाठी या तिघांचा खूप मोठा वाटा होता
@@suryakantmolawade4248 😁😁😁डीडी, सह्याद्री हे हजारपटीने चांगलेच आहेत इतर चॅनल्सपेक्षा. पण मुद्दा तो नाहीय. जुने व्हिडिओ टाकत आहेत ही चांगलीच गोष्ट आहे पण तारीख माहीत झाली तर भूतकाळात रमायला आणखी मजा येते. आपण काय करत होतो साली, त्याकाळात ते आठवते.😁 बाकी तुम्ही सांगितलेले चॅनल्स पूर्वी ज्यावेळेस टीव्ही पाहायचो त्या काळातही मी कधी पाहिले नव्हते. आता टीव्ही पाहणेच बंद आहे. ओन्ली यूट्यूब!😁🙏
@@arvindbilwal3374 येस्स!!👍 धन्यवाद अरविंदजी!🙏 पण ह्यांनी तारीख दिली असती तर बरे झाले असते. ‘डॉक्युमेंटेशन’ तारखेशिवाय परफेक्ट होत नाही. पूर्वी दुकानांच्या पाट्यांवर नावाखाली गाव, शहराचे नांव असायचे. एसटीतून, वाहनांतून जात असतांना ते बोर्ड वाचले की कळायचे नक्की कुठे आलोय ते. आजकालच्या बोर्डांवर ती भानगडच नाही. अर्थात आता ‘गुगलमॅप’ वगैरे सगळे आलंय पण ह्या सगळ्या गोष्टी सर्वांनाच ॲव्हलेबल असतात असे नाही.
@chinmaynaik3651 gapp bass bc chutiya saala Tu jyacha naav ghetoys na tyachi video bagh bhau kadam sobat chi kiti attitude ne bolat hota te a aani ye bolayala mag samjala kaa
जिवलगा चित्रपट यायच्या आधीची म्हणजे ही साधारण १९९२ ची मुलाखत असावी. लक्ष्या महेशची जोडी आमचं बालपण समृद्ध करून गेली
khar ahe tyavelche divasch khup chan hote..,
धुमधडाका एक कॉपी आहे, असं तेच म्हणतात ज्यांना सिनेमातलं काही कळत नाही....धुमधडाका आजपर्यंतचा मराठीतला सर्वात उत्तम विनोदी सिनेमा आहे....
त्या काळी महेश कोठारे किती कॉन्फिडन्स मदे बोलत होते....👍👍👍मस्त च
महेश कोठारे सर म्हणजे मराठी चित्रपट साठी यशस्वी परिवर्तन , धूम धडाका चित्रपट आमच्या पीढीला आकर्षित करणारा ठरला, महेश सर आणि लक्ष्मीकांत बेर्डे ना आमचा मानाचा प्रणाम 🙏🚩
महेश कोठारे +अशोक सराफ+लक्ष्या= धमाल 😎👍
सह्याद्री वाहिनी चे खूप खूप आभार
Mahesh sir tumche sagle chitrpat khoopch Chan aahet ... Majha Chakula hi movie mala khoopch aavdte.. tumhi Greater Actor aahatch aani Great Director suddha..
Old days always good
महेश कोठारे सर तुमचे हावभाव जसे चित्रपटात आहे तसेच आता आहे
बेस्ट डायरेक्टर महेश कोठारे
Hyala mhantat mulaakhat ❤️❤️❤️❤️👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿
Mahesh Kothare Legendry Actor
Thanks to Doordarshan for watching a very nice meeting
Khup chan .lahan jhalyasarkh vatal.
My all time favourite hero❤
Mahesh sir was first marathi film director was experiment on our film and take risk and give a huge success
Both interviewer n interviewee r v confident.v nice
लक्ष्या मिस यु 😘😘😘😘😘
He has very dashing and daring personality, I love the way he used to say "Ohhh, Damn it"
Sahyadri❤
Mahesh Lakshmi Great Dosti
Khupch chan interview
खूप छान interview
Miss you lakshmikant sir
What a energetic person.
Dhumdhadaka is far better than Pyar Kiye Ja. Ashok Saraf performance was ultimate 👌👏
धूमधडाका कॉपी आहे असं जर कोणी म्हणेल तर मला वाटतं त्याला चित्रपटाबद्दल काही कळतच नाही.
Jacki cha bhidu Anil cha zakas Mahesh kothare cha dynamit...😂
That interviewer is an actor..he works in Marathi seriels
❤😊
MAST....
Mahesh Kothare is the best Actor and film maker.
कसली कसदार मुलाखत 1990ते 2000 हा काळ खरेच सुवर्ण काळ होता आता मात्र असल्या मुलाखती अगदी दुर्मिळ झाल्यात एकमेकांवर चिखलफेक करणे एवढेच बघायला मिळते कुठलीही भूमिका करताना ती अंगात भिनली पाहिजे ही मानसिकता महेश कोठारे अशोक सराफ आणि लक्ष्मी कांत बेर्डे यांची होती मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या मनात भरविण्यासाठी या तिघांचा खूप मोठा वाटा होता
My favourite sir
😍
Amazing
Mahesh Kothare was the most handsome hero in the marathi film industry.
lakshmikant mama sarkha dusra koni hou shakat nahi Miss you laksha mama😭😭
Konitari te june divas vapas kara hee aajachi adhunikta khup vishaari ahe 😭😭😭😭
right
खरंय मित्रा😭
Waaaaaa....
Durdarshn che aabhar
Samiran Walvekar....interviewer
Interview madhe pan acting karat ahe. Lakshmikant berdencha interview mast, natural hota.
Lahanpani che superstar mahesh Lakshmikant , ashok saraf
Interview chalu ahe ka acting
🎉🎉🎉👍👍🙏
मूलाखत दिनांक टाका
Dhoomdhadaka is better than pyar kiye ja
I miss this time this time is no more 🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄
RIP time 😢
Missing you laksha
Marathi ke Rajesh Khanna Sachin sir
Marathi ke Amitabh Mahesh sir
👌
तुम्ही आमच्या साठी सुवर्णं काळ होता ,आहे, आणी राहील
First time जिवलगा पहिला तेव्हा मी रडलो होतो
bhari ahe chitrapat
😁😁😁जरा लाज वाटू द्या. जुने व्हिडिओ टाकताय पण कधी प्रसारित झाला होता हा कार्यक्रम ते लोकांना कळू द्या की. डिस्क्रिप्शनमधे टाकत जा दिनांक.
All most in Early 90's....
Delhi sahyadri bagha ki mg.. Star pravah, zee, colors sodun
@@suryakantmolawade4248 😁😁😁डीडी, सह्याद्री हे हजारपटीने चांगलेच आहेत इतर चॅनल्सपेक्षा. पण मुद्दा तो नाहीय. जुने व्हिडिओ टाकत आहेत ही चांगलीच गोष्ट आहे पण तारीख माहीत झाली तर भूतकाळात रमायला आणखी मजा येते. आपण काय करत होतो साली, त्याकाळात ते आठवते.😁 बाकी तुम्ही सांगितलेले चॅनल्स पूर्वी ज्यावेळेस टीव्ही पाहायचो त्या काळातही मी कधी पाहिले नव्हते. आता टीव्ही पाहणेच बंद आहे. ओन्ली यूट्यूब!😁🙏
@@arvindbilwal3374 येस्स!!👍 धन्यवाद अरविंदजी!🙏 पण ह्यांनी तारीख दिली असती तर बरे झाले असते. ‘डॉक्युमेंटेशन’ तारखेशिवाय परफेक्ट होत नाही. पूर्वी दुकानांच्या पाट्यांवर नावाखाली गाव, शहराचे नांव असायचे. एसटीतून, वाहनांतून जात असतांना ते बोर्ड वाचले की कळायचे नक्की कुठे आलोय ते. आजकालच्या बोर्डांवर ती भानगडच नाही. अर्थात आता ‘गुगलमॅप’ वगैरे सगळे आलंय पण ह्या सगळ्या गोष्टी सर्वांनाच ॲव्हलेबल असतात असे नाही.
@@Khavchat agdi barobar
मुलाखत कोणी घेतली?
समिरण वाळवेकर पत्रकार
❤
Kiti chaal sarv sadharan vedeo ahe ha
Damade......😆
Pn ata marathi industry ka Dubat challi ahe??let's have debate
Mahesh kothare mhnje police ch vatataat cid office
Kaka chai vadil kon.
Social distance then.
Film Grihasthi
🙏
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
TH-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
दिलीप
}:=):-CΣ=)0:-)@-)
Interview kami Ani Natak jasta watate ahe.
Ladoba
महेश जी, सुख म्हणजे नक्की काय असते ...
हे सिरीयल मधली फालतुगिरी बंद करा आता....
प्रेक्षकांचा अंत बघू नका आता
किती नाटकी बोलतो हा माणूस. आणि किती तो माज. अशोक मामांचे इंटरव्ह्यू ऐका. मग तुम्हाला फरक समजेल.
तू कोण रे झट्टू तुला कोण ओळखत बे...
असं काय नाही रे... त्यांची बोलायची पध्दत आहे...
This man talks in that way.. He is good man.
@chinmaynaik3651 gapp bass bc chutiya saala
Tu jyacha naav ghetoys na tyachi video bagh bhau kadam sobat chi kiti attitude ne bolat hota te a aani ye bolayala mag samjala kaa
Maj tr tula aalay jatu,tujya bhashe varun smjtay,bc
👌