वेलकम जिंदगी - एका आनंदी जगण्याची कहाणी | Sonali Navangul |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024
  • वयाच्या नवव्या वर्षी अपंगत्व आल्यानंतरही पुढचं सर्व आयुष्य स्वावलंबी जीवन जगणारी लेखिका सोनाली नवांगुळ हिची प्रेरणादायी कहाणी सांगणारा थिंक बँकचा Humans of Maharashtra चा पहिला एपिसोड
    प्रतिकूल परिस्थितीत आणि अपंगत्व आल्यावरसुद्धा आनंदी राहता येत का? स्वतः च्या हिमतीवर उभे राहायचे ठरवल्यावर नक्की कोणाची भीती वाटली? लिखाणातूनच व्यक्त व्हायचं का ठरवलं? जीवनात छोट्या छोट्या गोष्टींचा आस्वाद कसा घेता येतो? लोकं जेव्हा आपल्याकडे प्रेरणा म्हणून बघतात त्या जबाबदारीचं ओझं वाटत नाही का?
    आता थिंक बँक चे सर्व एपिसोड्स ऐका स्टोरीटेल वर. ३० दिवसांचे मोफत सब्स्क्रिप्शन मिळवण्यासाठी क्लिक करा
    www.storytel.com/thinkbank

ความคิดเห็น • 29

  • @shubhangithorat3204
    @shubhangithorat3204 4 ปีที่แล้ว +15

    सोनालीचं घर, ते सोयीचं करून घेण्यासाठी तिने डोकं लढवून केलेल्या युक्त्या, तिथला तिचा वावर आणि आनंदाने जगण्याची धडपड पाहिलीय. तिला सलाम. फार परखड मुलाखत

  • @pmpofali
    @pmpofali 4 ปีที่แล้ว +5

    सम्पूर्ण सम्बभाषणांत स्पष्टता, पारदर्शीता आणि प्रगल्भता उठून दिसते। असं असण्यासाठी जे आटोकाट केलेले प्रयत्न समजण्याची कुवत कमी लोकात असते।
    कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्यक्ती चा सूर आग्रही, ठाम असतो। मनोरंजन करणारी किंवा आश्रित व्यक्ती वेगळ्या गटातील।
    अभिनंदन

  • @amaryadav6759
    @amaryadav6759 9 วันที่ผ่านมา

    मी तुमच्यासारखाच पेशंट आहे सातारा जिल्ह्यामधील वाई तालुक्यातील गुळुंब गाव मी गेल्या चार वर्षापासून तुम्हाला जो आजार झाला आहे तोच आजार मला झाला आहे तुमची मुलाखत ऐकून जगण्याची इच्छा प्राप्त झाली

  • @sunilp1960
    @sunilp1960 ปีที่แล้ว +2

    विनायक छान मुलाखत!
    सोनाली,,,, हॅट्स ऑफ, लव्ह यू जिंदगी!

  • @Donaldasdf
    @Donaldasdf ปีที่แล้ว +1

    Sonali .....You Are Such A GURU......Hats Off.......👍👍👍

  • @anandsalunkhe301
    @anandsalunkhe301 6 หลายเดือนก่อน +1

    Chaan vichar aahet

  • @pramodnaik3111
    @pramodnaik3111 ปีที่แล้ว

    खूप छान छान अनेक प्रश्न आणी खूप छान छान परंतू वास्तव real fact खोलवर मनापासून उत्तरे👌 sallut to Sonali, go ahead, कधीच डरो मत

  • @kadambarichatterjee5466
    @kadambarichatterjee5466 7 หลายเดือนก่อน +1

    Proud of you God bless you

  • @YOGESHPHADTARE14
    @YOGESHPHADTARE14 4 ปีที่แล้ว +1

    नवी व्यक्ती पाहायला मिळाली.
    अपंग असण्याशी घेणं देणं न ठेवता केलेलं विश्लेषण आवडलं.
    वास्तवाशी भिडणारी व्यक्ती आहे.👌

  • @SachinShinde-vx2dv
    @SachinShinde-vx2dv หลายเดือนก่อน

    Kupch chan madam😊

  • @akhilsawal7199
    @akhilsawal7199 4 ปีที่แล้ว +1

    Khup छान @ team थिंक bank!!!!!!

  • @madhurib9836
    @madhurib9836 4 ปีที่แล้ว +1

    खुप खुप धन्यवाद ह्यासाठी👆🏻🙏🏻

  • @kalyanraosonowane9587
    @kalyanraosonowane9587 ปีที่แล้ว +1

    Ilove butiful work

  • @seemasartnation2958
    @seemasartnation2958 4 ปีที่แล้ว +1

    Super sonali tai 🙏🏻Grateful mam

  • @altabshikalgar6578
    @altabshikalgar6578 4 ปีที่แล้ว +1

    सु़ंदर अप़तीम

  • @raje8407
    @raje8407 4 ปีที่แล้ว +1

    khup chhan sonali.

  • @vipinsurvase71
    @vipinsurvase71 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान....

  • @Rahul-tb8lp
    @Rahul-tb8lp 4 ปีที่แล้ว +1

    Very nice.....

  • @kalpanabadole1789
    @kalpanabadole1789 6 หลายเดือนก่อน +1

    Sharirane apang bara pan manane apang aslela jast durdayvi aahe karan andhbhakt think karu shakat nahi.
    Jay bhim jay sanvidhan ❤❤❤❤❤❤

  • @sharadsohoni
    @sharadsohoni 4 ปีที่แล้ว +2

    सुंदर मलाखतअ

  • @digambarscharpe5205
    @digambarscharpe5205 4 ปีที่แล้ว +1

    👌👏👏🌹

  • @आनंदीमाणसे
    @आनंदीमाणसे 2 ปีที่แล้ว +2

    खूपच छान व्हिडिओ आहे आपला. मीदेखील असाच एक व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केला आहे. मला आपले मार्गदर्शन हवे आहे. माझा व्हिडिओ कसा वाटला, हे नक्की कळवा... th-cam.com/video/Q2D5xQusg7g/w-d-xo.html

  • @akshaysa6289
    @akshaysa6289 4 ปีที่แล้ว +1

    👌👌👌

  • @yogeshkad6928
    @yogeshkad6928 4 ปีที่แล้ว +2

    Mi pan asacha ayoushya jagan
    Mi pan havay sati rosdaver past chalto
    I am blind thank you very much