खुप आवडीने तुमचे सगळे कीर्तन पाहिले त्या मधून खूप आनंद आणि शिकायला मिळाले आणि बाबांचे कीर्तन खूप आवडतं होते नवीन कीर्तन ऐकण्याची आणि पाहण्याची संधी संपली त्या मुळे खेद व्यक्त करत आहे आणि बाबांना इस्वर चरणी जागा मिळेलच अशी अपेक्षा करतो 🙏🙏🙏
1990 स*** दूरदर्शनवर रविवारी सकाळी त्यांचे कीर्तन प्रक्षेपण व्हायचं आम्ही सकाळी 8:30 वाजता आतुरतेने त्या वेळेची वाट पाहत असतो सातवीच्या वर्गातही असतांना त्याकाळी ओढ लागायची कीर्तनाची असे आमचे सर्वांचे बाबा महाराज सातारकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली
बाबा महाराज सातारकर म्हणजे मूर्तिमंत ज्ञान कर्माचा व धर्माचा सिद्धांत सांगणारे बाबा महाराज गेल्याचे दुःख अपरिमित आहे रमेश जे पाटील आडगाव तालुका चोपडा जिल्हा जळगाव
बाबा महाराज जी यांच्या वर मां सरस्वती ची असिम कृपा आहे व पाडूरंगाची सेवा अखेर पर्यंत करण्याचे भाग्य श्री महाराज जीना लाभले जन्मैजन्मी महाराज जी चे किर्तन श्रवण करण्याचे भाग्य मिळाले की मन तृप्त होणार च 🚩🚩🚩🙏🙏आदरपूर्वक श्रधांजलि 🚩🚩🙏🙏
आफ्रिकेतून वंदनीय बाबामहाराज सातारकार यांना भावपुर्ण श्रद्धांजली 🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐 मला सुद्धा कीर्तन ऐकण्याची ओढ आगली, ती बाबामहाराजांचे कीर्तन ऐकायला लागल्या पासून. त्यांची असंख्ये कीर्तने ऐकली, पण विशेष करून वारीच्या वेळेसची त्यांची कीर्तनरुपी सेवा ऐकताना खूप छान वाटायच. आणि त्यांच्या आवाजातील संद्याकाळी हरिपाठ ऐकताना स्वर्गीय सुख वाटत. जो पर्यंत वारकरी संप्रदायआपल्या महाराष्ट्रात आहे, तो पर्यंत बाबामहाराजांना कोहीही... कधीच विसरू शेकत नाही. नामदेव महाराज एका अभंगात म्हणतात तेच, बाबामाराजांच्या बाबतीत मी म्हणेन की... गेले दिगंबर ईश्वर विभूती!!राहिल्या त्या कीर्ती जगामाजी!! ॐ शांती... शांती 💐🙏💐🙏💐 दिलीप मोरे botswana, आफ्रिका
राम कृष्ण हरी 🙏हा आवाज ऐकू आला की अंगावर काटा येतो, कडक आवाज आणि स्पष्ट शब्द,मुदेसुद दृष्टांत एकत राहाव असा कीर्तन प्रवचन भजन,माऊलीचे उपकार आहेत की असे रत्न आम्हाला मिळाले ,ही पोकळी कधीच भरून निघणार नाही.परंतु बाबाचा आवाज सदैव आपल्यात राहील.अतिशय वेदना होतात.भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
बाबा महाराच्या जाण्यान मनाला खूप हुरहुर लागली आहे कारण रोज सकाळी योगा करत महाराजांंचे किर्तन ,̊ऐकण्याचा मला छंदच लागला आहे असो महाराज कुठेही गेले नाहीत किर्तन रूपात ते आपल्यापाशीच आहेत त्यांच्या गोड वाणीने सर्व जगाला वेड लावले आहे राम कृष्ण हरी
श्री विठ्ठल श्रीविठ्ठल श्री विठ्ठल श्रीविठ्ठल श्री विठ्ठल श्रीविठ्ठल श्री विठ्ठल श्रीविठ्ठल श्री विठ्ठल श्रीविठ्ठल श्री विठ्ठल श्रीविठ्ठल श्री विठ्ठल श्रीविठ्ठल श्री विठ्ठल श्रीविठ्ठल श्री विठ्ठल श्रीविठ्ठल श्री विठ्ठल श्रीविठ्ठल श्री विठ्ठल श्रीविठ्ठल श्री विठ्ठल श्रीविठ्ठल
महान किर्तनकार हरपले.वारकरी संप्रदायाचे अफाट ज्ञान आणि जाण असलेले महाज्ञानी संत यांच्या आवाजाने मंत्रमुग्ध करणारी वाणी, गोडवा , हरिपाठ त्यांच्या सारखा गोड कोणी म्हणू शकत नाही. वारकरी मंडळींना हरिपाठाची खरी आवड आणि गोडी निर्माण झाली असेल तर ती मला वाटते बाबा महाराज सातारकर यांंच्या गोड वाणी मुळेच ! कारण आषाढी आणि कार्तिकी वारीला चंद्रभागेच्या वाळवंटात भजन कीर्तन प्रवचन आणि हरिपाठ ऐकायला यायचा तो बाबा महाराज सातारकर यांचा आवाज सर्वत्र घुमत असायचा. ! त्यांच्या या विश्वातून जाण्यामुळे खुप मोठं भक्त मंडळींचं ज्ञानाचं नुकसान होणार ! असा महान ज्ञानी किर्तनकार आता होणं शक्य नाही. माऊली ज्ञानेश्वर! बाबा महाराज सातारकर यांंच्या आत्म्याला शांती देवो .🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏 भावपूर्ण श्रद्धांजली !🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
1990 बाबा महाराज सातारकर यांचे किर्ती ऐकली आहे. ते किर्तनात छोटी छोटी उदाहरणे देऊन मुद्दा पटवून देतात. अप्रतिम किर्ती सांगण्याची हातोटी असल्याने किर्ती ऐकण्याचा कंटाळा येत नाही. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
परत अशी विभुती जन्माला येणे कठीण आहे येवढे परमात्मा बाबा महाराज यांच्याकडे होते मरावे परी किर्ती रुपी उरवे अशी ख्याती असलेले व्यक्ती यांना भावपूर्ण श्रध्दांजली
पुन्हा बाबा महाराज यांच्या सारखा किर्तनकार होणे नाही हरिपाठ गाणारे गोड गळ्याचे गायक होणार नाहीत किर्तनात सर्वांना मंत्रमुग्ध करणारे बाबा महाराज सातारकर होणार नाहीत.भावपुर्ण श्रध्दाजंली 😢😢
महाराज म्हणजे साक्षात संत ज्ञानेश्वर तुकाराम च होते अतिशय गोड आवाजाचे रत्न हरपले हे जग असे पर्यंत आपले नाव राहणार असे आपले महाराज त्याना भावपूर्ण श्रद्धांजली.
जय जय राम कृष्ण हरी ऐकावे तर आदरणीय कीर्तनकार बाबा महाराजांच्या मधुर स्पष्ट अश्याच वाणीतून,कानाची तृप्ती होण्याची क्षमता खरंतर त्यांची अमृततुल्य बोलीभाषेतील कीर्तने. आम्हास रोजच त्यांची किर्तने ऐकण्याची सवयच लागून राहीली.आजही अनेक जीवनविषयक सुत्र स्वजीवनात आण्यासाठीची युट्यूबवर आलेली किर्तने वारंवार ऐकून ही मन तृप्त होत होते. आता तर मनाला स्थिर करावेच लागेल, जे त्यांनी आम्हास आपल्या वाक्चातुर्याने कळत नकळत शिकवले ते कोणत्याच शाळेत जाऊन शिकायला मिळणार नाही. ते भाग्य शिक्षणाचे वृद्धापकाळापर्यंत आम्हास भाग्य मिळाले.धन्य बाबा महाराज असे पुन्हा नवीन होणे नाही. अश्या थोर आत्म्यास त्रिवार अभिवादन आणि भावपूर्ण श्रध्दांजली 🎉😢
बाबा साहेब सातरकर हे असे कीर्तन कार झाले त्यानचय सारखे लयबध सूरबध कीर्तन करणे आता कोणाला शक्य नाही त्यँच्या कार्यला प्रणाम भावपूर्ण श्रधांजली राम कृष्ण हरी
वारकरी संप्रदायाचे भीष्म पितामह हभप नीलकंठ ज्ञानेश्वर गोरे उर्फ बाबामहाराज सातारकर यांचे वयाच्या 88व्या वर्षी निधन झाले. अत्यंत स्वर मधुर वाणीने हरिपाठ कीर्तन प्रवचन भजन गायली. महाराजांनी वारकरी संप्रदायाची अत्यंत मनोभावे सेवा केली.त्यांच्या जाण्याने वारकरी संप्रदायाची कधीच भरून न येणारी हानी झाली आहे.भगवंत श्री पांडुरंग परमात्मा त्यांना वैकुंठ लोक प्रदान करो हीच प्रार्थना करतो जय हरी माऊली माऊली
या कलीयुगातील खरे सत्य मनाला पटेल अशा शब्दात ओघवत्या अध्यात्मिक शैलीत सांगणारे संत. स्वच्छ शुध्द वाणी आणि तासनतास ऐकत बसावे असे कीर्तन. असा संत होणे नाही 😢 बाबाजी आपणांस भावपूर्ण श्रध्दांजली. आपल्या सारख्या थोर कीर्तनकारांची आजच्या पिढीला गरज आहे पुन्हा अवतरीत व्हा. 🙏🙏🙏🙏🙏
ज्याच्या जीवनात सुख शांती समाधान नाही त्याने बाबा महाराजांची सुंदर, मधुर ,कर्णप्रिय, भक्त्तीपुर्ण,अर्थपुर्ण ,ज्ञानदायी जेवढी शक्य होईल तेवढी कीर्तन प्रवचन अधून मधून ऐकावीत आणि तुमच्या जीवनात किती सर्व समावेशक ऐहिक व परलौकीक प्रगती होते त्याचा नक्की अनुभव घ्यावा. अशा थोर ह.भ.प.बाबामहाराज सातारकर यांच्या चरणी कोटी कोटी सां.नमस्कार आणि अश्रृपुर्ण, भावपूर्ण श्रध्दांजली.🎉 🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏 🎉पांडुरंग हरी-वासुदेव हरी🎉 🙏
ज्येष्ठ कीर्तनकार श्री बाबामहाराज सातारकर यांचे सारखे प्रेमळ आणि त्यांचा खणखणीत आवाज ही त्यांची ओळख होती. पुन्हा असे कीर्तनकार होणे नाही . मरावे परी किर्तिरुपी उरावे असे त्यांचे कार्य होते. !! भावपूर्ण श्रद्धांजली !! 🙏🙏🙏🙏
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏🙏 खूप सुंदर आवाज कीर्तन ऐकत राहवे असे वाटायचे. खरचं काही माणसे खूप बुध्दीवान असतात.त्या पैकी एक बाबा महाराज ते गेले तरी आपलयाला कीर्तनाचा अमुल्य असा ठेवा दिला. रोज एकदा त्या च्या आवाज ऐकण्या ची सवय झाली आहे. राम कृष्ण हरी 🙏🙏
अत्यंत गोड आवाज, अगदी योग्य संदर्भ ओव्या, अभंग, नाट्य गीते, योग्य रागाची पखरण यांनी सुरेख माळ म्हणजे बाबा महाराजांचे कीर्तन असते. त्यांना प्रत्यक्ष ऐकण्याचा योग लोणावळ्याला योग सममेलानात काही वर्षपूर्वी आला होता. मी खूप समाधानी आहे. त्यांच्या पवित्र स्मृतीस कोटी दंडवत. 🙏
शेवगाव ,जि. अहमदनगर येथे महाराजांचा ' कीर्तन महोत्सव 'झाला होता.तेव्हा महाराजांची भेट झाली होती.संपूर्ण कीर्तन महोत्सव खूपच श्रवनीय व भावपूर्ण झाला. रोज महाराजांचे जवळून दर्शन व्हायचे .मनाला फार आनंद व्हायचा. कीर्तनात महाराज खूपच मार्मिक उदाहरणे देऊन श्रोत्यांना खिळवून ठेवायचे.कीर्तन संपू नये असेच वाटायचे.महाराजांची निधनाची बातमी समजली फार दुःख झाले.कार्यरुपाने महाराजांनी केलेले कार्य विसरता येणे कदापीही शक्य नाही.मनोभावे वंदन .
सर्वप्रथम बाबामहाराजांचे कीर्तन ऐकले! आज तगायत अविस्मरणीय, अतिगोड, भावपुर्ण स्वरसाद, अवीट गोडी निर्माण करीत कीर्तन -प्रवचन!!!यापुढे ऐकायला येणे नाही 😢😢😢 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏💐
Baba Maharaja brought so many of us closer to the Warkari way of living and thinking. Heartfelt condolences to the family and to the Dada Maharaja phad🙏🙏🙏
बाबा माझ्या ऊभ्या आयुष्या तुमच्या सारखा अभंगाच्या ह्रदयात जाऊन सोडवणूक करणारा साधु नाही भेटला .
हरिपाठ ज्ञानेश्वराने लीहला पण अख्या विश्वाच्या घरा-घरात सोप्या प्रेमळ शब्दात तुमच्यामुळे पोहोचला
बाबा तुमच्या जिभेवर साक्षात सरस्वती नाणंदत होती .
अतीव दुःख ……
भावपूर्ण श्रध्दांजली बाबा😭🙏🙏🙏
खुप आवडीने तुमचे सगळे कीर्तन पाहिले त्या मधून खूप आनंद आणि शिकायला मिळाले आणि बाबांचे कीर्तन खूप आवडतं होते नवीन कीर्तन ऐकण्याची आणि पाहण्याची संधी संपली त्या मुळे खेद व्यक्त करत आहे आणि बाबांना इस्वर चरणी जागा मिळेलच अशी अपेक्षा करतो 🙏🙏🙏
1990 स*** दूरदर्शनवर रविवारी सकाळी त्यांचे कीर्तन प्रक्षेपण व्हायचं आम्ही सकाळी 8:30 वाजता आतुरतेने त्या वेळेची वाट पाहत असतो सातवीच्या वर्गातही असतांना त्याकाळी ओढ लागायची कीर्तनाची असे आमचे सर्वांचे बाबा महाराज सातारकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली
आता कुठलं कीर्तन ऐकायला मिळते का
मोदी सरकार मुळे
बाबा महाराज सातारकर म्हणजे मूर्तिमंत ज्ञान कर्माचा व धर्माचा सिद्धांत सांगणारे बाबा महाराज गेल्याचे दुःख अपरिमित आहे रमेश जे पाटील आडगाव तालुका चोपडा जिल्हा जळगाव
बाबा महाराज जी यांच्या वर मां सरस्वती ची असिम कृपा आहे व पाडूरंगाची सेवा अखेर पर्यंत करण्याचे भाग्य श्री महाराज जीना लाभले जन्मैजन्मी महाराज जी चे किर्तन श्रवण करण्याचे भाग्य मिळाले की मन तृप्त होणार च 🚩🚩🚩🙏🙏आदरपूर्वक श्रधांजलि 🚩🚩🙏🙏
बाबामहाराज सातारकर यांचे कीर्तन अतिशय सुंदर व श्रवणीय आहे, त्यामुळे ते अजरामर आहेत, त्याना भावपूर्ण श्रध्दांजली🙏🙏🙏🙏
आफ्रिकेतून वंदनीय बाबामहाराज सातारकार यांना भावपुर्ण श्रद्धांजली
🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐
मला सुद्धा कीर्तन ऐकण्याची ओढ आगली, ती बाबामहाराजांचे कीर्तन ऐकायला लागल्या पासून.
त्यांची असंख्ये कीर्तने ऐकली, पण विशेष करून वारीच्या वेळेसची त्यांची कीर्तनरुपी सेवा ऐकताना खूप छान वाटायच.
आणि त्यांच्या आवाजातील संद्याकाळी हरिपाठ ऐकताना स्वर्गीय सुख वाटत.
जो पर्यंत वारकरी संप्रदायआपल्या महाराष्ट्रात आहे, तो पर्यंत बाबामहाराजांना कोहीही... कधीच विसरू शेकत नाही.
नामदेव महाराज एका अभंगात म्हणतात तेच, बाबामाराजांच्या बाबतीत मी म्हणेन की...
गेले दिगंबर ईश्वर विभूती!!राहिल्या त्या कीर्ती जगामाजी!!
ॐ शांती... शांती 💐🙏💐🙏💐
दिलीप मोरे botswana, आफ्रिका
AaaaAaaAaaaAAaAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAA
Eli
आफ्रिकेत मराठी माणसाने भरपूर न्या
किर्तन प्रवचनाने , वाकचातुर्याने प्रसन्न सात्विक चेहऱ्याने सर्वांची मने जिंकून घेणारे बाबा महाराज सातारकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली💐
राम कृष्ण हरी विठ्ठल
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी 🙏हा आवाज ऐकू आला की अंगावर काटा येतो, कडक आवाज आणि स्पष्ट शब्द,मुदेसुद दृष्टांत एकत राहाव असा कीर्तन प्रवचन भजन,माऊलीचे उपकार आहेत की असे रत्न आम्हाला मिळाले ,ही पोकळी कधीच भरून निघणार नाही.परंतु बाबाचा आवाज सदैव आपल्यात राहील.अतिशय वेदना होतात.भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
बाबा महाराजांचे कीर्तन अभ्यासू आणि अप्रतिम खूप सुंदर छान
बाबा महाराच्या जाण्यान मनाला खूप हुरहुर लागली आहे कारण रोज सकाळी योगा करत महाराजांंचे किर्तन ,̊ऐकण्याचा मला छंदच लागला आहे असो महाराज कुठेही गेले नाहीत किर्तन रूपात ते आपल्यापाशीच आहेत त्यांच्या गोड वाणीने सर्व जगाला वेड लावले आहे
राम कृष्ण हरी
Om namo shri Bagwan Baba....
Om namo shri Bagwan Baba
Baw purn sardajali
🚩🙏🙏🙏🙏🙏
अनाथांचा नाथ सोडुनि पार्थिव
निघाला वैष्णव, वैकुंठासी ॥
संत-माळेतील मणी शेवटला
आज ओघळला, एकाएकी ॥
🙏🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏
Bhavpurn shraddhanjali 🙏🙏
भावपुर्ण श्रद्धांजली बाबा
भावपुर्ण श्रद्धांजली माऊली
Bhavpurn shradhanjali
Bhavpurn.shradhanjali.baba.maharaj
श्री विठ्ठल श्रीविठ्ठल श्री विठ्ठल श्रीविठ्ठल श्री विठ्ठल श्रीविठ्ठल श्री विठ्ठल श्रीविठ्ठल श्री विठ्ठल श्रीविठ्ठल श्री विठ्ठल श्रीविठ्ठल श्री विठ्ठल श्रीविठ्ठल श्री विठ्ठल श्रीविठ्ठल श्री विठ्ठल श्रीविठ्ठल श्री विठ्ठल श्रीविठ्ठल श्री विठ्ठल श्रीविठ्ठल श्री विठ्ठल श्रीविठ्ठल
महान किर्तनकार हरपले.वारकरी संप्रदायाचे अफाट ज्ञान आणि जाण असलेले महाज्ञानी संत यांच्या आवाजाने मंत्रमुग्ध करणारी वाणी, गोडवा ,
हरिपाठ त्यांच्या सारखा गोड कोणी म्हणू शकत नाही. वारकरी मंडळींना हरिपाठाची खरी आवड आणि गोडी निर्माण झाली असेल तर ती मला वाटते बाबा महाराज सातारकर यांंच्या गोड वाणी मुळेच !
कारण आषाढी आणि कार्तिकी वारीला चंद्रभागेच्या वाळवंटात भजन कीर्तन प्रवचन आणि हरिपाठ ऐकायला यायचा तो बाबा महाराज सातारकर यांचा आवाज सर्वत्र घुमत असायचा. !
त्यांच्या या विश्वातून जाण्यामुळे खुप मोठं भक्त मंडळींचं ज्ञानाचं नुकसान होणार !
असा महान ज्ञानी किर्तनकार आता होणं शक्य नाही.
माऊली ज्ञानेश्वर!
बाबा महाराज सातारकर यांंच्या आत्म्याला शांती देवो .🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏 भावपूर्ण श्रद्धांजली !🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
1990 बाबा महाराज सातारकर यांचे किर्ती ऐकली आहे. ते किर्तनात छोटी छोटी उदाहरणे देऊन मुद्दा पटवून देतात. अप्रतिम किर्ती सांगण्याची हातोटी असल्याने किर्ती ऐकण्याचा कंटाळा येत नाही. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
वारकरी संप्रदायाची आणि बाण वाण सदगुरू बाबा महाराज सातारकर उणीव भरून निघणार नाही 🙏🙏🙏🙏🙏
भावपूर्ण श्रद्धांजली
🌹🙏🏻🌹
नमस्कार, ओम शान्ती...भावपूर्ण श्रद्धांजली...
आदरणीय ह.भ.प.वै.बाबा महाराज सातारकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ऐसे पुन्हा होणे नाही. 💐💐👏
Bhav purn shadhajali 🙏🙏🥺😌😌😭😭
अत्यंत लोकप्रिय अमृतवाणीने मंत्रमुग्ध करणारे आदरणीय प्रतिभावंत बाबा महाराज सातारकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली
Ram Krishna hari भावपूर्ण श्रद्धांजली,
परत अशी विभुती जन्माला येणे कठीण आहे येवढे परमात्मा बाबा महाराज यांच्याकडे होते मरावे परी किर्ती रुपी उरवे अशी ख्याती असलेले व्यक्ती यांना भावपूर्ण श्रध्दांजली
महाराजांनी वारकरी पंथ व परमार्थ हा ज्यांना माहीत नाही त्यांच्या पर्यंत पोहचवला हे खूप मोठे कार्य आहे.
पुन्हा बाबा महाराज यांच्या सारखा किर्तनकार होणे नाही हरिपाठ गाणारे गोड गळ्याचे गायक होणार नाहीत किर्तनात सर्वांना मंत्रमुग्ध करणारे बाबा महाराज सातारकर होणार नाहीत.भावपुर्ण श्रध्दाजंली 😢😢
,, ज्यांना साक्षात परमेश्वर पांडुरंग प्रसन्न आहे असे बाबा महाराज
महाराज म्हणजे साक्षात संत ज्ञानेश्वर तुकाराम च होते अतिशय गोड आवाजाचे रत्न हरपले हे जग असे पर्यंत आपले नाव राहणार असे आपले महाराज त्याना भावपूर्ण श्रद्धांजली.
जय जय राम कृष्ण हरी ऐकावे तर आदरणीय कीर्तनकार बाबा महाराजांच्या मधुर स्पष्ट अश्याच वाणीतून,कानाची तृप्ती होण्याची क्षमता खरंतर त्यांची अमृततुल्य बोलीभाषेतील कीर्तने. आम्हास रोजच त्यांची किर्तने ऐकण्याची सवयच लागून राहीली.आजही अनेक जीवनविषयक सुत्र स्वजीवनात आण्यासाठीची युट्यूबवर आलेली किर्तने वारंवार ऐकून ही मन तृप्त होत होते. आता तर मनाला स्थिर करावेच लागेल, जे त्यांनी आम्हास आपल्या वाक्चातुर्याने कळत नकळत शिकवले ते कोणत्याच शाळेत जाऊन शिकायला मिळणार नाही. ते भाग्य शिक्षणाचे वृद्धापकाळापर्यंत आम्हास भाग्य मिळाले.धन्य बाबा महाराज असे पुन्हा नवीन होणे नाही.
अश्या थोर आत्म्यास त्रिवार अभिवादन आणि भावपूर्ण श्रध्दांजली 🎉😢
❤❤❤❤❤ 8:08 8:10 8:13
बाबा साहेब सातरकर हे असे कीर्तन कार झाले त्यानचय सारखे लयबध सूरबध कीर्तन करणे आता कोणाला शक्य नाही त्यँच्या कार्यला प्रणाम भावपूर्ण श्रधांजली राम कृष्ण हरी
श्री.बाबा महाराज सातारकर यांचे पवित्र आत्म्यास सद्गती लाभो.
!!! ओम शांती !!!
बाबा महाराज सातारकर यांच्या आत्म्यास देव शांती देवो 🌹🌹🙏राम कृष्ण हरी
मरावे परी किर्ती रुपे उरावे असे श्री संत बाबा महाराज सातारकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली
❤❤❤❤❤❤😢❤😅😅
@@ChandrabhanPradhan-nd2pb❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤aaAQ❤❤❤❤❤❤❤❤❤❤A❤❤❤❤❤❤q❤❤q❤❤❤❤aAaaa
भावपूर्ण श्रद्धांजली ❤❤🎉🎉
भावपूर्ण श्रद्धांजली
❤ Shri Sant babasahebana bhavpurna shradhanjali
गेले दिगंबर ईश्वर विभूति राहिल्या त्या कीर्ती जगा माझी .बाबा माऊली चरणी साष्टांग दंडवत
राम कृष्ण हरि🚩🙏भावपूर्ण श्रद्धांजली💐 ईश्वर त्यांच्या आत्माराम चिरशांन्ती लागो ईश्वर चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇
Jay Jay Ramkrishna Hari
Ram krusna hari bhavpurna shardhajai guruji
भावपूर्ण क्षधाजली
🙏🙏baba.maharaj.yanna..भावपूर्ण. Shradhanjali 🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏 राम कृष्ण हरी महाराजांच्या आत्म्यास शीर शांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना
अंतःकरणाला भिडणारे कीर्तन म्हणजे गुरुवर्य बाबा महाराज सातारकर
भाव पुर्ण श्रद्धांजली 🙏😭,बाबा जी पुन्हा जन्म घेऊन या 🙏🙏
राम कृष्ण हरी
दादा महाराज सातारकर यांना भावपूर्ण श्रध्दांजली 🌹🌹💐💐🙏🙏
बाबा महाराज सातारकर यांच कीर्तन मनाला उपदेश करणारे होते.आता असा माणूस होणे नाही. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 😢
महाराजांना भाव पूर्ण श्रधंजली
वारकरी संप्रदायाचे भीष्म पितामह हभप नीलकंठ ज्ञानेश्वर गोरे उर्फ बाबामहाराज सातारकर यांचे वयाच्या 88व्या वर्षी निधन झाले. अत्यंत स्वर मधुर वाणीने हरिपाठ कीर्तन प्रवचन भजन गायली. महाराजांनी वारकरी संप्रदायाची अत्यंत मनोभावे सेवा केली.त्यांच्या जाण्याने वारकरी संप्रदायाची कधीच भरून न येणारी हानी झाली आहे.भगवंत श्री पांडुरंग परमात्मा त्यांना वैकुंठ लोक प्रदान करो हीच प्रार्थना करतो जय हरी माऊली माऊली
आदरणीय तीर्थरुप बाबामहाराज सातारकरांना भावपूर्ण श्रद्धाजली.सौ.शैला गजानन दीक्षित.अंबरनाथ.
या कलीयुगातील खरे सत्य मनाला पटेल अशा शब्दात ओघवत्या अध्यात्मिक शैलीत सांगणारे संत. स्वच्छ शुध्द वाणी आणि तासनतास ऐकत बसावे असे कीर्तन.
असा संत होणे नाही 😢
बाबाजी आपणांस भावपूर्ण श्रध्दांजली. आपल्या सारख्या थोर कीर्तनकारांची आजच्या पिढीला गरज आहे पुन्हा अवतरीत व्हा. 🙏🙏🙏🙏🙏
ज्याच्या जीवनात सुख शांती समाधान नाही त्याने बाबा महाराजांची सुंदर, मधुर ,कर्णप्रिय, भक्त्तीपुर्ण,अर्थपुर्ण ,ज्ञानदायी जेवढी शक्य होईल तेवढी कीर्तन प्रवचन अधून मधून ऐकावीत आणि तुमच्या जीवनात किती सर्व समावेशक ऐहिक व परलौकीक प्रगती होते त्याचा नक्की अनुभव घ्यावा. अशा थोर ह.भ.प.बाबामहाराज सातारकर यांच्या चरणी कोटी कोटी सां.नमस्कार आणि अश्रृपुर्ण, भावपूर्ण श्रध्दांजली.🎉 🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏 🎉पांडुरंग हरी-वासुदेव हरी🎉 🙏
Maharajancha haripat khup avadato ,bhavpurna sradhanjali 💐💐💐🙏🙏🙏
भावपूर्ण श्रद्धांजली बाबा महाराज यांना ईश्वर चरणी प्रार्थना
मरेपर्यंत आवाज सुंदर राहिला महाराज
आदरणीय प.पू. बाबा महाराज सातारकर यांना भावपूर्ण श्रध्दांजली.
बाबामहाराज सातारकर हे फार मोठे कीर्तन आणि प्रवचनकार होते .असे संत महापुरुष पुन्हा होणे शक्य नाही .हरिपाठ किती छान म्हटला आहे .भावपूर्ण श्रद्धान्जलि .
राम कृष्ण हरी भावपुर्ण श्रद्धांजली महाराज 💐💐🙏🙏
महाराजानां भावपूर्ण श्रधांजली 💐💐💐💐💐
राम कृष्ण हरी. भावपूर्ण श्रद्धांजली महाराज राम कृष्ण हरी
मरावे परी किर्तिरुपे उरावे असे बाबा महाराज सातारकर.
अशी व्यक्ति होणे नाही भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
❤❤राम कृष्ण हरि ❤❤भावपूर्ण आदरांजली ❤❤
ज्येष्ठ कीर्तनकार श्री बाबामहाराज सातारकर यांचे सारखे प्रेमळ आणि त्यांचा खणखणीत आवाज ही त्यांची ओळख होती.
पुन्हा असे कीर्तनकार होणे नाही .
मरावे परी किर्तिरुपी उरावे असे त्यांचे कार्य होते.
!! भावपूर्ण श्रद्धांजली !!
🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरि भावपूर्ण श्रद्धांजली ईश्वर त्यांच्या आत्माराम चिरशांती लागो ईश्वर चरणी प्रार्थना।।💐💐🙏🙏
राम कृष्ण हरी श्री बाबा महाराज सातारकर यांनी भावपूर्ण श्रद्धांजली
वारकरी संप्रदाय चे महाराज महामेरू होते विनम्र श्रद्धांजली
जीवनाचे खरे मर्म अगदी सोप्या शब्दात व्यक्त करणारे संत बाबा महाराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली
अत्यंत प्रतिभावंत संत, मधुर वाणीने मंत्रमुग्ध करणारे बाबा महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏🙏 खूप सुंदर आवाज
कीर्तन ऐकत राहवे असे वाटायचे. खरचं काही माणसे खूप बुध्दीवान असतात.त्या पैकी एक बाबा महाराज ते गेले तरी आपलयाला कीर्तनाचा अमुल्य असा ठेवा दिला. रोज एकदा त्या च्या आवाज ऐकण्या ची सवय झाली आहे. राम कृष्ण हरी 🙏🙏
महाराष्ट्र भूषण बाबामहाराज सातारकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏
अमृताची वानी दैवी दान , महाराजांना भावपूर्ण श्रध्दांजली 🙏
अत्यंत गोड आवाज, अगदी योग्य संदर्भ ओव्या, अभंग, नाट्य गीते, योग्य रागाची पखरण यांनी सुरेख माळ म्हणजे बाबा महाराजांचे कीर्तन असते. त्यांना प्रत्यक्ष ऐकण्याचा योग लोणावळ्याला योग सममेलानात काही वर्षपूर्वी आला होता. मी खूप समाधानी आहे. त्यांच्या पवित्र स्मृतीस कोटी दंडवत. 🙏
भावपूर्ण आदरांजली!
भावपूर्ण श्रद्धांजली कोटि कोटी वंदन राम कृष्ण हरी
शेवगाव ,जि. अहमदनगर येथे महाराजांचा ' कीर्तन महोत्सव 'झाला होता.तेव्हा महाराजांची भेट झाली होती.संपूर्ण कीर्तन महोत्सव खूपच श्रवनीय व भावपूर्ण झाला. रोज महाराजांचे जवळून दर्शन व्हायचे .मनाला फार आनंद व्हायचा. कीर्तनात महाराज खूपच मार्मिक उदाहरणे देऊन श्रोत्यांना खिळवून ठेवायचे.कीर्तन संपू नये असेच वाटायचे.महाराजांची निधनाची बातमी समजली फार दुःख झाले.कार्यरुपाने महाराजांनी केलेले कार्य विसरता येणे कदापीही शक्य नाही.मनोभावे वंदन .
मरावे किर्ती रुपी उरावे भावपूर्ण श्रद्धांजली
राम कृष्ण हरी 😢 भावपूर्ण श्रद्धांजली
राम कृष्ण हरी भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🌹🙏
जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏
💐💐
भावपूर्ण संगीत मय 🎼🎹🎼श्रद्धांजली श्री गुरु 💐💐🌹💐💐😭😭
Marave pari kirti rupe urave. Baba maharaj. Satarkar
भावपूर्ण श्रद्धांजली राम कृष्ण हरी माऊली
सर्वप्रथम बाबामहाराजांचे कीर्तन ऐकले! आज तगायत अविस्मरणीय, अतिगोड, भावपुर्ण स्वरसाद, अवीट गोडी निर्माण करीत कीर्तन -प्रवचन!!!यापुढे ऐकायला येणे नाही 😢😢😢 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏💐
भावपूर्ण श्रध्दांजली बाबानां कोटीकोटी प्रणम
अतिशय सुंदर वारकरी संप्रदायाचे श्रेष्ठ किर्तन जगाला अर्पण म्हणून भावपूर्ण श्रद्धांजली
33:56 बाबामहाराजांना भावपूर्ण श्रध्दांजली 🌹🙏🌹
राम कृष्ण हरि माऊली असा आवाज पुन्हा होने नाही❤❤❤❤❤
भावपूर्ण श्रद्धांजली बाबा महाराज सातारकर 🙏
वारकरी संप्रदायाचा पाया बाबा महाराज सातारकर नमन 🙏🙏
रामकृष्ण हरी माऊली 🙏
मरावे परी कीर्ती रुपी उरावे,
कार्य रूपे उरावे
जय हरी .
भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🙏🌹
तनू त्यागिता किर्ती मागे उरावी,,,,,
ह भ प कै बाबा महाराज सातारकर....
भावपुर्ण श्रध्दांजली......
भावपूर्ण श्रद्धांजली बाबानां कोटी कोटी नमन चरणी🙌👏🙏🙇
😢😢😢😢😢
Baba Maharaja brought so many of us closer to the Warkari way of living and thinking.
Heartfelt condolences to the family and to the Dada Maharaja phad🙏🙏🙏
माझे गुरु,माझे बाबा ,आमचे पप्पा ,आज 😔 🙏
भावपुर्ण श्रद्धाजली राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
भावपूर्ण श्रद्धांजली बाबा महाराज 🌹🌹🙏🙏राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙏🙏🙏
भावपूर्ण श्रर्द्धाजली पुन्हा या महाराज मधुरवाणी चे कीर्तनकार उत्तम संस्कार घडवणारे महाराज आम्हाला सोडून गेलात
बाबांच्या हरिपाठाच्या आवाजाने पूर्ण देशाला वेड लावले
, हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे 4:40 भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण
बाबा सातारकर महाराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢❤❤
जय हरी माऊली
भावपूर्ण श्रद्धांजली महाराज 💐💐
🙏🙏
महाराष्ट्र भूषण बाबामहाराज सातारकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धा🙏💐जली संगीतमय किर्तन कार, महाराजांना ,
बाबा महाराज सातारकर यांच्या चरणी नतमस्तक जयश्री पाठक पुणे सहकार नगर 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉भाव पुण स🎉🎉
अतिशय ओघवत्या शैलीत आणि अभ्यासपूर्ण किर्तनकार होते.
भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली
राम कृष्ण हरी बाबामहाराज सातारकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
💐💐🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐💐🚩🚩 राम कृष्ण हरी 🚩🚩
भावपूर्ण श्रद्धांजली, समाजाला अशा निरूपण कार, संतांच्या शिकवणुकीची गरज आहे.