कोल्हापुरी ढंगातील खास पहाडी खर्जातला खणखणीत आवाज , स्थानिक व प्रमाण भाषेत वर्णन , नैसर्गिक ,भौगोलिक दृष्ट्यीने केलेले शास्त्रीय विवेचन , ऐतिहासिक तत्कालीन काळाच्या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी असलेले महत्त्व ईत्यादी विविध प्रकारे केलेले विश्लेषण व स्थानिक लोकांना मदत करण्याची , पर्यटन करताना निसर्गाची घ्यावयाची काळजी अशा विविध अंगानी होत असलेले प्रबोधन. यामुळे शेवट पर्यंत ऊत्कंठा निर्माण होते. छान ऊपक्रम.👍
Nisargatil video baghun anubhavalya sarkh wattle, sir khup sundar vatavaran pn ahe .khup varsh zalit asa nisarg anubhavala nahi .. khup shubhechha sir tumhala,ase video banvat raha ✨🙏
खूप छान माहिती सर... ग्रामीण भागात अनेक प्रेक्षणीय स्थळ आहेत.. कदाचित ती दुर्लक्षित असू शकतात... आपल्या माध्यमातून ती लोकांच्या समोर येत आहेत.... शुभेच्छा... ... द महाविजन युट्युब चॅनेल.. टीम सदस्य
कोल्हापुरी ढंगातील खास पहाडी खर्जातला खणखणीत आवाज , स्थानिक व प्रमाण भाषेत वर्णन , नैसर्गिक ,भौगोलिक दृष्ट्यीने केलेले शास्त्रीय विवेचन , ऐतिहासिक तत्कालीन काळाच्या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी असलेले महत्त्व ईत्यादी विविध प्रकारे केलेले विश्लेषण व स्थानिक लोकांना मदत करण्याची , पर्यटन करताना निसर्गाची घ्यावयाची काळजी अशा विविध अंगानी होत असलेले प्रबोधन. यामुळे शेवट पर्यंत ऊत्कंठा निर्माण होते. छान ऊपक्रम.👍
पाटील सर मनापासून आभारी आहे. योग्य समिक्षा केलात. करमणूक म्हणून व्हिडीओ पाहिला नाही. प्रबोधन म्हणून पाहिलात. धन्यवाद. 🙏
गुहेचे व माझे जवळचे नाते आहे. या ठिकाणी नक्कीच भेट देणार 👌
Budhanchya kalatil guhaaaa aahet ya, aapala prachin etihas aahe sir,
Namo budhay, samarat ashok ki jay ❤❤
अप्रतिम माहिती दिलात सर खुप छान 👌👌
Thodya jasta lokan na barobar theva Lahan Mulala ghevun Risk ghet javu naka 😮 tumcha Himmati la Salam❤
First time u can see real marathi discovery. Excellent work
धन्यवाद
सुंदर .
Nisargatil video baghun anubhavalya sarkh wattle, sir khup sundar vatavaran pn ahe .khup varsh zalit asa nisarg anubhavala nahi .. khup shubhechha sir tumhala,ase video banvat raha ✨🙏
खूप छान माहिती सर... ग्रामीण भागात अनेक प्रेक्षणीय स्थळ आहेत.. कदाचित ती दुर्लक्षित असू शकतात... आपल्या माध्यमातून ती लोकांच्या समोर येत आहेत.... शुभेच्छा...
... द महाविजन युट्युब चॅनेल.. टीम सदस्य
खूप छान मराठी डिस्कवरी
फार छान माहिती मिळाली
Sir, pahila guhancha abhyas kara,
Nantar publication video kara please
Baki aapal khup chhyan Kam aahe sir❤❤
मस्त 👌👌👌👌👍👍👍💥💥
छान
बुद्ध कालीन लेणी
Please arrange a supply system for providing pure Deshi cow milk and ghee.
आपल्या चॅनलला भरभरून शुभेच्छा
Khup chan
अहो या गुफा नाहीत , बुद्ध लेणी आहेत.
बौद्ध भिक्षु यांनी , विपेक्षणा साठी ,मोठ मोठ पहाड़, डोंगर, दर्यात, या कोरिव लेणी (गुफा) ची निर्मिति केली आहे.
Location pls
Village
Taluka
And
District
सांगितले आहे व्हिडीओ मध्ये
Hi jaga konti aahye sir
पंडीवरे ता भुदरगड.
मधेच अर्धवट माहिती देऊ नका उगाच उत्सुकता वाढवू नका
स्मिता मँडम जुना व्हिडीओ पाहता. जंगल स्टोरी आहे ती.