प्रसाद काय साद घालतोयस तु काळजाला भिडणारा तूझा आवाज.पाऊसाचं पाणी समुद्रात फुकट जातो काय... खूप सुंदर भाषेत आणि सोप्या पद्धतीने समजावून सांगितले आहेस...खरा रान माणूस आहेस...
🙏 अतिशय सुंदर कवितेतून तुम्ही निसर्ग व कोकण बद्दल माहिती दिला प्रसाद दादा मनापासून धन्यवाद🙏 निसर्ग आपला मित्र आहे शिक्षण देणारा गुरु आहे,,,,🌍🌳🌲☘️🌴🌵🌱🌻😊❤
अप्रतीम, प्रसाद तुझे सर्व च विडीओ पाहून आणि ऐकून मन गलबलत आणि आपण आपले जसे आहे तसे निसर्गाने नटलेले कायम स्वरूपी ठेवण्यासाठी कोकण वासीयानी लवकरात लवकर एकत्र येऊन काही तरी पयतन करायला हवे फक्त तुझे विडीओ पाहून, ऐकून फक्त हळहळत न राहता काही करूया आम्ही तुझ्या बरोबर आहोत तुझया तरूण मुलांनी आपल्या कोकणातील इतरही लोकांनी सहभागी होऊन आम्ही केले आमच्या कोकणासाठी हे सिद्ध करायला हवे तरच आपण आपले कोकण पृथ्वी वरील स्वर्ग होते तसे ठेऊ शकू.धन्यवाद वाद तु छान छान विडीओ बनवून कोकण वासीयानी जाग करण्याचे परयतन करत आहेस. खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी
प्रसाद तू खूप knowledgeable आसस.. खुप उत्तम वर्णन करतंस.. अशीच नवनवीन माहिती देत जा.. Mission Plastic Garbage साठी जास्त प्रयत्न करूंक हवे.. नायतर पनवेल, मुंबई होतली इकडे
प्रसाद, खरंच इतकं सुंदर नदी आणि समुद्राबद्दल असलेलं नातं कुठेच वाचायला मिळालं नाही, पण तु इतक्या अप्रतिम मांडलंस कि मन गलबलुन आलं 🤗🤗 तुझ्या आवाजातील चढउतार त्यातुन तुला असलेली निसर्गाप्रती ओढ/ प्रेम व्यतीत करते आणि आम्हालाही 😢 खरंच आपण विकासाच्या नावाखाली त्यावर उपाय सोडुन अपाय तर नाही करत याचा विचार सर्वांनीच केला पाहिजे 👍🏻 खुप खुप धन्यवाद 🙏🙏🌹❤️
प्रसाद.. पुन्हा एकदा अप्रतिम आणि माहितीपूर्ण व्हिडियो. खूप मौलिक गोष्ट आज कळली. धन्यवाद.. तुझे व्हिडियोज आणि त्यावरचे निवेदन याच्या मदतीने आम्ही काही काळ का होईना पण कोकणात, गावाला फेरफटका मारून येतो. तिथल्या आमच्या जीवलगांना भेटून येतो. तृप्त होतो. तुझे धन्यवाद मानावे तेवढे थोडे आहेत. आजचा व्हिडियोही असाच सुंदर आणि माहितीपूर्ण... त्यात तू आज मालवणीत बोललास.. मस्त वाटलं. धन्यवाद.
प्रसाद तुझे सगळे व्हिडिओ बघतो, तू सांगितलेला aghanashini रिव्हर चि documentry बघितली खुप छान खुप कही घेण्यासारखे आहे , त्यात ती सांगते you could be Last generation to see me in my full glory खरच
प्रसाद दादा एकदम भारीच, कोकणात सूद्धा स्वकर्तृत्वावर आपल्या कौशल्याने कोकणातील सर्वांग सुंदर गूणवैशिष्ठे दाखवणारा अवलिया म्हणूनच इतिहासात प्रसाद दादा तुझी निश्चितच नोंद घ्यावी लागेलच ईश्वर तूला चांगले आणि निरोगी आयुष्य देवो हीच प्रार्थना....| | राम कृष्ण हरी | |
होय प्रसाद जंगलतोड थांबविणे. नवीन झाडे लावणे . जंगलाच्या आणि डोंगराच्या पायथ्याशी रस्ते तयार करणे. हे थांबले पाहिजे. किती प्रकारे समजावून सांगतोस .पण सगळे पाहूनही आंधळेपणाने का वागतात लोक ? तुझा व्हिडिओ खुप चांगला आहे. मनाला भिडणारा आवाज आणि कविताही समर्पक.
खुप अभ्यासपुर्ण विचार मांडलेस तु प्रसाद. धरण बांधणे हा योग्य ऊपाय नाही हे तु पटवुन देतो आहेस पण ते कोणाला पटणार नाही. नदी जोड प्रकल्प हा एक चांगला ऊपाय आहे त्यावर म्हणजे अशी पुर परिस्थिती येणार नाही.
नदीचे खूप सुंदररित्या महत्व पटवून सांगितले.अघनाशिनी डॉक्युमेंट्री पाहिली.अप्रतिम 👌यात कन्नड आणि कोकण जीवनशैलीत खूप साम्य आढळले. विविध नावाने ओळखल्या जाणाऱ्या या नद्या अशाच खळखळत वाहू दे आणि सर्वांचे जीवन समृद्ध करू दे 🤗🙏
दादा तू खूप अप्रतिम पद्धतीने सगळ समजावून सांगतोस. तू आमचा सर्व कोकणवासीयांचा आवाज आहे. आणि आपल्याला हा आवाज आणखी ऊंच वाढवायचा आहे . त्यामुळे माझी तुला एक विनंती आहे की तू जस मराठी भाषे मध्ये video बनवतोस तसंच इंग्लिश मध्ये सुद्धा बनवावेस , जेणेकरून कोकणाबद्दल इतर राज्य , प्रदेशातल्या लोकांना सुद्धहय माहिती मिळेल आणि आपली कळकळ सगळ्यांपर्यंत पोहचेल .
Great information
उत्तम
Hats off Prasad
प्रसाद मित्रा, तुझं अभ्यासपूर्ण निवेदन मनाला भिडलं.. ❤️👌🌷
अप्रतिम❤
सुंदर
Thanks
प्रसाद काय साद घालतोयस तु काळजाला भिडणारा तूझा आवाज.पाऊसाचं पाणी समुद्रात फुकट जातो काय... खूप सुंदर भाषेत आणि सोप्या पद्धतीने समजावून सांगितले आहेस...खरा रान माणूस आहेस...
चिपळूण चां पूर , वर्षापासून साठलेला गाळ....हा जंगल तोडी मुळेच..... स्पष्ट बोललेत.बरे झाले.आभारी आहोत
Excellent
ऐकदम बरोबर भावा...
प्रसाद किती गाढा अभ्यास आहे तुझा,आणि किती तळमळीने बोलतोस तू,खरंच सलाम तुझ्या ह्या तळमलीला 👌👌👍👍💐💐
Jabradast bhava
🙏 अतिशय सुंदर कवितेतून तुम्ही निसर्ग व कोकण बद्दल माहिती दिला प्रसाद दादा मनापासून धन्यवाद🙏 निसर्ग आपला मित्र आहे शिक्षण देणारा गुरु आहे,,,,🌍🌳🌲☘️🌴🌵🌱🌻😊❤
atishay matvachi mahiti.
खूप सुंदर माहिती छान कोकणी मालवणी भाषेत समजावून संगलस धन्यवाद
अप्रतीम, प्रसाद तुझे सर्व च विडीओ पाहून आणि ऐकून मन गलबलत आणि आपण आपले जसे आहे तसे निसर्गाने नटलेले कायम स्वरूपी ठेवण्यासाठी कोकण वासीयानी लवकरात लवकर एकत्र येऊन काही तरी पयतन करायला हवे फक्त तुझे विडीओ पाहून, ऐकून फक्त हळहळत न राहता काही करूया आम्ही तुझ्या बरोबर आहोत तुझया तरूण मुलांनी आपल्या कोकणातील इतरही लोकांनी सहभागी होऊन आम्ही केले आमच्या कोकणासाठी हे सिद्ध करायला हवे तरच आपण आपले कोकण पृथ्वी वरील स्वर्ग होते तसे ठेऊ शकू.धन्यवाद वाद तु छान छान विडीओ बनवून कोकण वासीयानी जाग करण्याचे परयतन करत आहेस. खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी
Prasad tuzya dnya baddal tula shatsha pranam
Never ever asa kahi tari hota bhai he tar .. kadhich kuthe aikla nahi .. khupach bhari mahiti 🙏 Nature unbelievable ahe literraly
प्रसाद तू खूप knowledgeable आसस.. खुप उत्तम वर्णन करतंस.. अशीच नवनवीन माहिती देत जा.. Mission Plastic Garbage साठी जास्त प्रयत्न करूंक हवे.. नायतर पनवेल, मुंबई होतली इकडे
बाळा, तुझी कोकण वाचवची जी धडपड चालली हा त्याबद्दल तुका साष्टांग दंडवत.तुझ्या आवाजात गोडवो आसा. आणि तुझी कविता सांगण्याची खुबी उत्तम. धन्यवाद.👌🙏
खुप छान माहिती दिलीस
🙏प्रसाद खुपच मस्त आणि तु अतिशय हुशार आहे व तुला नॉलेज सुद्धा आहे 👌👌👍🏻
प्रसाद, खरंच इतकं सुंदर नदी आणि समुद्राबद्दल असलेलं नातं कुठेच वाचायला मिळालं नाही, पण तु इतक्या अप्रतिम मांडलंस कि मन गलबलुन आलं 🤗🤗 तुझ्या आवाजातील चढउतार त्यातुन तुला असलेली निसर्गाप्रती ओढ/ प्रेम व्यतीत करते आणि आम्हालाही 😢 खरंच आपण विकासाच्या नावाखाली त्यावर उपाय सोडुन अपाय तर नाही करत याचा विचार सर्वांनीच केला पाहिजे 👍🏻 खुप खुप धन्यवाद 🙏🙏🌹❤️
❤
प्रसाद तुझा आवाज खूप छान आहे.
लाख मोलाचं तुझं ते शेवटचं वाक्य 🙏🏼
Lot's of love from Goa ❤️❤️❤️❤️
Kadhi tari bhetnar aplyala
Apratim.. Itka vichar nisargacha krayla masakade velach nai..
khup interesting information mitra
ग्रेट, अफलातून नमस्कार.
तुमची सादरीकरण करण्याची पध्दत खूप छान आहे विषयांची निवड पण खूप सुंदर आणि काळानुरूप आहे
🙏🙏🙏
किती aabhyas आहे रे बाबा तुझा. मानल दादा तुला.तू बोलायला लागला की फक्त ती माहिती ऐकून घ्यावी अस वाटत.
प्रसाद.. पुन्हा एकदा अप्रतिम आणि माहितीपूर्ण व्हिडियो. खूप मौलिक गोष्ट आज कळली. धन्यवाद..
तुझे व्हिडियोज आणि त्यावरचे निवेदन याच्या मदतीने आम्ही काही काळ का होईना पण कोकणात, गावाला फेरफटका मारून येतो. तिथल्या आमच्या जीवलगांना भेटून येतो. तृप्त होतो. तुझे धन्यवाद मानावे तेवढे थोडे आहेत.
आजचा व्हिडियोही असाच सुंदर आणि माहितीपूर्ण...
त्यात तू आज मालवणीत बोललास.. मस्त वाटलं. धन्यवाद.
Khupch chhan kavita keli parsad kithi chhan koknat la nisarg amala thumcgya mule bagayla mito big than y
Khup sunder vivechan
नदीवरील कविता खूप मस्त.
समर्थ रामदासांनी लिहिली आहे
समर्थ रामदासांनी लिहिली आहे
@@andy8081ग.दि.माडगूळकर यांची कविता आहे हि खात्रीने.
प्रसाद तुझे सगळे व्हिडिओ बघतो, तू सांगितलेला aghanashini रिव्हर चि documentry बघितली खुप छान खुप कही घेण्यासारखे आहे , त्यात ती सांगते you could be Last generation to see me in my full glory खरच
दादा तू इतकं सुंदर बोलतो.अगदी मनाला भिडत.खुप सुंदर ❤❤
छान मनभरुनआलेआपणखुपमोठेकामकरीतआहातमीएकवनकर्मच्यारीआहेनिवृत
🙏
सोप्या भाषेत छान अभ्यासपूर्वक माहिती दिलीस. प्रसाद खूप मोठा हो बाळा.
Too good 👍
प्रसाद, तुला प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा आहे. तुझ्याबरोबर कोकण पर्यटन करायचे आहे
मानलं पाहिजे प्रसाद तुला!
प्रसाद दादा एकदम भारीच, कोकणात सूद्धा स्वकर्तृत्वावर आपल्या कौशल्याने कोकणातील सर्वांग सुंदर गूणवैशिष्ठे दाखवणारा अवलिया म्हणूनच इतिहासात प्रसाद दादा तुझी निश्चितच नोंद घ्यावी लागेलच ईश्वर तूला चांगले आणि निरोगी आयुष्य देवो हीच प्रार्थना....| | राम कृष्ण हरी | |
Khup sundar aani barobar bolata tumhi. Karach he manasanna kadhi kalanar .nisargala aapan japale tar to pan aapalyala japel .
भाई तू खरा महाराष्ट्र भूषण आणि पद्मश्री पुरस्काराचा मानकरी आहेस...
भावा शब्द खूप मोठो वापरत असान कदाचित पण तुझ्या रुपी कोकणात राखणदार जागृत झालो असा वाटता, असोच चांगलो मार्ग कोकणवाशियांका दाखवत हृवं
व्वाह!! ही खरी मालवणी माणसाची दाद.
मस्तच सादरीकरण भावा तुझ्या वानीमध्ये एक वेगळीच जादु आहे अशीच निसर्गाची माहिती तुझ्या कर्वी मिळत राहो अशी ईश्वर चरणी प्रार्थना
काय मित्रा तू एवढं भारी सांगतोय ऐकत राहावं असं वाटतं
खूपच भारी...👌👏
होय प्रसाद जंगलतोड थांबविणे. नवीन झाडे लावणे . जंगलाच्या आणि डोंगराच्या पायथ्याशी रस्ते तयार करणे. हे थांबले पाहिजे. किती प्रकारे समजावून सांगतोस .पण सगळे पाहूनही आंधळेपणाने का वागतात लोक ? तुझा व्हिडिओ खुप चांगला आहे. मनाला भिडणारा आवाज आणि कविताही समर्पक.
खूप सखोल अभ्यास करून व अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितलं आहे. You are great 👌👌
खुप छान माहिती खुप सोप्या भाषेत..
प्रसाद तुझा आवाज आणि सांगण्याची पद्धत खूपच अप्रतिम आहे
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खुपच छान माहिती दिली प्रसाद.
धन्य वाद
🌹🌹🌹🌹🌹
U r 1 of the best poat I have came across. It was a pleasure to meet u in perspn in our recent to mangar farm stay tour
खुप अभ्यासपुर्ण विचार मांडलेस तु प्रसाद. धरण बांधणे हा योग्य ऊपाय नाही हे तु पटवुन देतो आहेस पण ते कोणाला पटणार नाही. नदी जोड प्रकल्प हा एक चांगला ऊपाय आहे त्यावर म्हणजे अशी पुर परिस्थिती येणार नाही.
Khup sundar kavita nadich manogat tichya tondatun aikte ki ky as vatl.
आवाज भारदस्त भावा तुझा❤
very true Prasad!!
प्रसाद खूप छान आहे विदियो.फार सुंदर रितीने नदीची महिती दिलीस जी सहसा लोकांच्या ध्यानात पटकन येत नाही.आभारी आहे...धन्यवाद.👌👌👍
नदीचे खूप सुंदररित्या महत्व पटवून सांगितले.अघनाशिनी डॉक्युमेंट्री पाहिली.अप्रतिम 👌यात कन्नड आणि कोकण जीवनशैलीत खूप साम्य आढळले. विविध नावाने ओळखल्या जाणाऱ्या या नद्या अशाच खळखळत वाहू दे आणि सर्वांचे जीवन समृद्ध करू दे 🤗🙏
प्रसाद
एखाद्या सुदरीचे वर्णन करावे तसे या कोकणी अवनीचे तू सौंदर्य वर्णवले आहेस...
Love you
N
Love my kokan...❤❤❤
आपण किती नाश केलाय निसर्गाचा हे ज्यावेळी समजेल माणसांना , त्यावेळी खरच खूप वेळ झाला असेल , आणि अजूनही वेळ आहे अस वाटत
अप्रतिम सादरिकरण
अप्रतिम विश्लेषण भाई , पन लोक किती पटवुन घेतील माहिती नाही , असो खुप छान
आमाला आता फक्त गणपतीत आणि यूट्यू ब वर अपल कोकण पाहायला मिळत
खूप छान माहिती 👌👌 धन्यवाद प्रसाद 🙏
Chan mahiti dili
दादा तुमच काम एक नंबर
दादा तुमच्या सारखी माणस या कोकणाला लाभली आहेत ही पण कोकणची संपतीच.❤
प्रसाद...तू प्रत्येक व्हिडिओ मालवणी भाषेतूनच सादर करीत जा.
निसर्गातील सर्व घटकांचा उपयोग हा फक्त आणि फक्त मानव जातीलाच व्हायला हवा, अशा संकुचित विचारांची माणसेच असा विचार करु शकतात
खूपच सुंदर आणि सविस्तर माहिती दिली जाते प्रसाद तुझ्याकडून, कोकण काय आहे हे सर्वांना नाही कळलं तरी चालेल पण कोकणी माणसाला आधी समजलं पाहिजे.👍
तुमच्या सारखा कोकणी लोकनेते whayala हवा.tar nyay milel.
Mala pan asach vatayach aapal pani vaya Jat aahe samudrat mhanun aapan jast dharan bandhale pahijet..pan maza samaj aaj modit nighala...aapal environment education nasalyamule hi aapali avastha aahe ...khup sundar mahiti hi jivanbhar lakshat rahil aani hi mahiti sprade pan karen
अप्रतिम विश्लेषण
खूप छान माहिती मिळाली 👌
तुज्या अभ्यासला सलाम दादा 🤗🙏
Kup sunder mitra ....tuza aavaj bhidto manala
इतकं नॉलेज असलेली माणसं जेव्हा सिस्टम मध्ये येथील तेव्हाच या निसर्गाचे भले होईल
Masat bolto
First time hi sarwa upukt mahiti milali.❤
Thank you so much.😊
निसर्गाचं हे चक्र आपल्याशी कस जोडलं आहे. इतक्या छान पद्धतीने मांडणं हे एक अभ्यासू रानमानूस सांगू शकतो. ❤
दादा जे काही बोललास ते ह्या आधी कधीच एकल नव्हतं. खुप खुप आभरी आहे दादा 🙏🙏🙏🙏🙏
Prasad tujha aavaj hacha ranamanus cha ha Prasad. Jinkas bhava tu Maan... Best of luck and God bless you..
किती माहितीपूर्ण अभ्यास आहे तुजा छान समजावलं
Khup chan shabdat mandtos bhau tu . Dhanyawad 🙏bhau
Ek number bhava
खूप छान माहिती देता 🥰🙏
दादा तू खूप अप्रतिम पद्धतीने सगळ समजावून सांगतोस. तू आमचा सर्व कोकणवासीयांचा आवाज आहे. आणि आपल्याला हा आवाज आणखी ऊंच वाढवायचा आहे . त्यामुळे माझी तुला एक विनंती आहे की तू जस मराठी भाषे मध्ये video बनवतोस तसंच इंग्लिश मध्ये सुद्धा बनवावेस , जेणेकरून कोकणाबद्दल इतर राज्य , प्रदेशातल्या लोकांना सुद्धहय माहिती मिळेल आणि आपली कळकळ सगळ्यांपर्यंत पोहचेल .
तुझ्या आवाजात ना खिळवून ठेवण्याची ताकद आहे. मनातली
संवेदनशीलता तुझ्या आवाजात आहे.
देवाची देणगी तुला लाभली आहे.
कुंभारजुवा.
Walaval mazei gaav❤
khup chaan
Bhava tuzya mule aamala khup knowledge milat।❣️🙏🙏
प्रसाद खूप छान माहिती उलगडून सांगितली आहेस. धन्यवाद 🙏