अप्रतिम भैरवी.👌आम्ही रामाला त्या हाक मारू.गायन आणि वादन श्री.शाम देवरुखकर बुवा.मुंबई लोकल ट्रेन भजन.
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
- नमस्कार मंडळी,आपले आमच्या छंद हरी भजनाचा या यूट्यूब चैनल मध्ये स्वागत आहे.नवनवीन दर्जेदार अभंग गजर गवळणी भारुड भैरवी पाहण्यासाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा.
ll मुंबई लोकल ट्रेन भजन. ll
ll Mumbai local train bhajan.ll
ll Chhand hari bhajanacha. ll
ll छंद हरी भजनाचा.ll
🙏🙏🚩🚩🙏🙏
खुप खुप सुदंर आसा तुमचा घेतलेला अभंग आणि वादन
अप्रतिम आवाज खुप सुंदर अंभग आणि कोरस....
Khup shaan❤❤❤🎉
खूप छान.
सगळं सोडून इतर सर्व काही सोडून आता मी ह्या तुमच्या भजनात रममाण होऊन दिवस आनंदात घालवतो तुम्हा सर्व प्रवासी भजन मंडळींना मानाचा सप्रेम जय महाराष्ट्र तसेच हार्दिक शुभेच्छा
खुप पुण्याचं काम करत आहेत सर्व ❤
वाजून गाण्यात मजा आहे कारण आपण बोलतो तस वाजवतो ही कला मला सुद्धा अवगत आहे देवाच्या कृपेने
वाजवून बोलायचे म्हणजे ऊत्कृष्ट बुवा खुप छान बुवा
❤❤❤
खूप छान अभंग छान गायन माऊली
अप्रतिम गायन आणि वादन ,स्पष्ट उच्चार त्यामुळे कोरस पण उत्तम लाभला आहे 👍👍
आम्ही रामाला त्या हाक मारू..
श्रीरामाला त्या हाक मारू ...
आम्ही टाळ धरू आम्ही कथा करू ll ध्रुव ll
ये रे रामा ये रे रामा
तुझी संगत लाभो आम्हा ll१ll
रामा तुजविण तारील कोण
इर सांडि रे मी तू पण....ll२ll
रामदासा पायी वास
भजन करा सावकाश...ll३ll
जय श्रीराम. 🙏🙏🚩🚩
🌺👌❤❤👌🌺
खुप छान साहेब... एक नंबर.. तुमचा आवाज पण 👌👌👌जबरदस्त आहे, गोड आणि क्लिअर आहे.. सलाम तुम्हाला 🙏🙏
मला पण ही भैरवी पाहिजे होती.. तुम्ही दिलात धन्यवाद 🙏🙏
पूर्ण गाणे द्या ना खूप बरे होईल गाणे खूप सुंदर आहे@@user-du1tq6ig4k
🙏🙏 देवरुखकर बुवा दादा अप्रतिम तुमचे ते गायन ,वादन,ताल,सूर दादा तुमची बरीच भजनं मी ऐकली आहेत आणि पुढे ही पुन्हा पुन्हा ऐकत रहावी अशी वाटतात आणि मी पुढे ही ऐकत राहीन
अप्रतिम दादा
धन्यवाद दादा 🙏🙏 तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना🙏🙏🙏🙏
नमस्कार बुवा, श्रीरामाला खूपच आर्त साद घातली आहे. गायन, वादन, कोरस सर्वच भक्तिमय वातावरण झाले आहे.
बुवा खूप खूप सुंदर भावस्पर्शी आणि महत्वाचे म्हणजे वाद्य वाजवून गायन करणं खूपच कठीण असतं ते आपण लीलया करून दाखवले आहे 🙏 राम कृष्ण हरी
🙏🙏❤❤
tumchay group la sar bhari bhari gayak ahet kadi tari.. bhayt hoyo hich prathna jai hari buva jai hari
अप्रतिम भजन मी रोज ऐकते वाजवून भजन बोलून सोपं नाही वा फारच छान खूप खूप शुभेच्छा,,
सुंदर गायन व अप्रतिम खणखणीत वादन 👌
खुप सुंदर राम कृष्ण हरी माऊली
खूप सुंदर,आणि सुंदर रेकॉर्डिंग...
वेड लावलात या भजनाने सध्या पाठांतर चालू आहे... छान भजन तुमच्या आवाजाने खरंच राम दर्शन होतोय
राम कृष्ण हरी माऊली खुपच सुंदर
खूप सुंदर गायन वादन 🙏🙏🙏
Khup chan dada
अप्रतिम माऊली...❤
अप्रतिम गायण आणि वादण सुंदर भजन असेच भजन ऐकायला मिळत राहो. आपणांस पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏
खुप छान गायन माऊली
अतिशय सुंदर. 👌👌👌
Khupach Sunder Gayan aani Vadan❤❤
❤❤❤ खुपच छान गायन 👌👌👌
Khup chan mavuli❤
buva apratim gayan ani vadan ter nadnahi koni karaycha mast koras sat chan apratim buva apratim
माऊली
जय श्रीराम
जय हरी
सुंदर बुवा 👌👌👌👌🙏🙏
खुप छान
❤ Apratim bhairavi🎉
लय भारी गायन
खूप सुंदर ❤😊
Khup chan aavaj pan vadan pan
अप्रतिम 👌👌👌
Khup Sundar ❤
Khuuuup sunder
Chan❤
सुंदर बुवा
अप्रतिम🙏🙏
1no buva aahet
लय भारी माऊली 💞👌👌
Apratim ❤❤
world class
🙏
🙏🙏
Koras,,,,chaan
❤❤❤👌👌👌
mi na cukta tumacha navin bhajan yakto liun gahyun ganpatilla bhajnat ghayto chann jamavun ghaytat buva
नमस्कार मंडळी.आपल्या प्रतिक्रिया कमेंट द्वारे नक्की कळवा.🙏🙏🚩🚩
❤
Mavuli lyrics patava na
Ati sundar ❤
खूप छान