अप्रतिम भैरवी.पंढरीच्या त्या देव मंदिरी.श्री किशोर घारे बुवा. मुंबई लोकल ट्रेन भजन.# भजन.
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 31 พ.ค. 2024
- नमस्कार मंडळी आपले आमच्या छंद हरी भजनाचा या यूट्यूब चैनल मध्ये स्वागत आहे. नवनवीन दर्जेदार अभंग गजर गवळणी भारुड पाहण्यासाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट करा.
#viral video
#अभंग
#गवळणी
#भक्तीगीत
#मराठी अभंग
#ट्रेन भजन
सबस्क्राईब लाईक शेअर आणि करा. - เพลง
विठ्ठल विठ्ठल माऊली🎉
व्वा छान माऊली 🙏🌹
अति सुंदर माऊली .....
खुप छान माऊली...
आणी चरण लीखीत दिलात त्याबद्द्ल आभार.
त्यामुळे ऐक ऐक बोल समजतोय.
धन्यवाद.
खुप सुंदर बुवा, धन्यवाद
खूप खूप छान
Khup chan
सुंदर.
Khup chhan 🎉🎉
सुंदर वादन बुवा
अतिशय उत्तम
स्क्रीनवर गाणे दिल्याबद्दल धन्यवाद❤❤
खूप छान
खूप छान घारे बुवा
अप्रतिम माऊली..... राम कृष्णा हरी 🙏❤️
व्हा क्या बात है , आवाज छान लागला
खुप खुप बरं वातावरण निर्माण झाले , मस्तच झक्कास ❤
मनाला शांती आली
खूपचं छान भैरवी मन प्रसन्न झालं अशा अनेक भैरवी आम्हाला ऐकायला आवडतील बुवा तुम्हाला अगदी मनापासून धन्यवाद.
याला म्हणतात खरी भक्ती चालत्या
गाडीत गर्दी त हे गायन करण म्हणजे कमाल आहे❤
❤❤❤❤❤🎉🎉🙏🙏🙏🙏🌹🌹
राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम भैरवी
वावा चांगली भैरवि झाली
खुपच छान.माऊली
जय हरी माऊली सुंदर गायन अभिनंदन
बुवा खुप खुप सुंदर आवाज तर तार सप्तका पर्यत जातो, बऱ्याच दिवसांनी कानी आला बरे वाटले. असते आपल्या गाण्यांचे व्हिडिओ पाठवा. ❤🎉
आपला पाडावे बुवा.
मंडळी आपल्या प्रतिक्रिया कमेंट द्वारे नक्की कळवा.
Khup chan mavuli
👌👌👌
खुप छान आहे
खूप छान
खूप छान