अभंग छान आहे ...आवाज आलाप कोरस ..मंडळी वादक झकास आहे ...एकनंबर ..लयभारी ..एकदम क ड क ...नादखूळा ...वाजून सांगणे हे काय खायच काम नाही ....मानाचा मुजरा ...तुरा आणि सलाम ....तुम्ही प्रत्येक भजनी गु्प असेल च भजन टाकत जा ....व शतायुषी व्हा ....माझ्या दादासाहेबांनो ...रक्षाबंधनाच्या तुम्हाला सगळयांना शुभेच्छा
!! अभंग !! शोधू कुठे मी माझ्या मनाला l जीवाला विसावा l पंढरीचा विठ्ठल माझ्या हृदयी वसावा ll ध्रुव ll पायी तीर्थयात्रा केली l तरी भेट नाही झाली l तरी भेट नाही झाली ll१ll विठू विटेवरी उभा l रुक्मिणीला नाही जागा l रुक्मिणीला नाही जागा ll२ll तुका म्हणे धन्य झालो l अजी विठ्ठला भेटलो ll३ll
जबरदस्त बंधू ...गायन ,सुर , ताल वादन ..लै भारी ..❤
जय हरी माऊली 👌👌👌
सुंदर माऊली ❤🎉🎉🎉
Sundar
अप्रतिम Dada,👏
एक नंबर मस्त लय मधुर आवाज वाजवता पण लय भारी
👍आग गाडी तील रोजच्या रूक्ष धकधकीत प्रवासातील मानसिकता काही काळ दुर ठेवण्यासाठी सादर केलेले ईश्वराचे मनमोहक रंजक गायन 👍🙏🙋
खुप छान
दादा तुझ्या आवजामध्ये एक वेगळीच जादू आहे...मस्तच
खूप सुंदर भजन 👌👌🙏🙏
कोरस पण लय भारी आहेत असे कोरस पाहिजेत भजनाला अजून मजा येते
देवरुखकर साहेब तुमचे आम्ही सर्व वारकरी आभारी आहोत
दादा लीहून पाठवा मी रोज एकत असते लोकलमधील भजन मी मला खूप आवड आहे भजन मनाची
Very good .....
nice abhang
दादा एकदम सुंदर गायन आहे वाजवून गायन करन सोप नाही राम कृष्ण हरी माउली फारच छान
खुप छान गायन दादा,मन प्रसन्न झाले, खुप छान गायन आणि वादक👍
खूप छान अभंग ❤ आवाज खूप छान बुवा लय भारी
Ek no buva
Ram Kishan Hari
Khup Sundar aawaj aani abhang pn🎉🎉❤❤❤❤
👌👌👌वावा
अप्रतिम!🌹🌹
बुबा अप्रतिम आवाज 👍🏻 अभंग पण सुंदर.
काय आवाज आहे वा
माऊली जय हरी
अप्रतिम गायन..... बोल pathva❤माऊली
अस वाटत ऐकतच राहावं एवढा सुंदर आवाज आह🚩🚩🚩🚩🚩🚩
लय भारी बुवा. 🙏
खुप छान धन्यवाद
अप्रतिम..👌
Jay श्री राम सर्व भजनी मंडळीस राम राम जय हिंद जय महाराष्ट्र फार फारच सुंदर आवाज आहे हो
खूप छान हे अभंग मी सकाळी आणि संध्याकाळी दररोज ऐकतो खूपच छान आवाज
मस्त आलाप
सुंदर वादन आणि अप्रतिम आवाज माऊली ऐकुन खुप छान वाटलं राम कृष्ण हरी
धन्यवाद माऊली.🙏🙏❤❤
Mauli khup chan awaz aani vadan pn khup sunder ekun man prassana zale
Lyrics pathvat ja 🎉🎉❤❤
मस्त ❤
देवरुखकर बुवा एक नंबर आवाज छान अभंग दापोली टांगर
Very nice Mauli 🙏🙏
खुप छान बुवा राम कृष्ण हरी ❤❤
अभंग छान आहे ...आवाज आलाप कोरस ..मंडळी वादक झकास आहे ...एकनंबर ..लयभारी ..एकदम क ड क ...नादखूळा ...वाजून सांगणे हे काय खायच काम नाही ....मानाचा मुजरा ...तुरा आणि सलाम ....तुम्ही प्रत्येक भजनी गु्प असेल च भजन टाकत जा ....व शतायुषी व्हा ....माझ्या दादासाहेबांनो ...रक्षाबंधनाच्या तुम्हाला सगळयांना शुभेच्छा
हरी ओम माऊली
माऊली खूप छान आवाज आहे
मी दत्त दिगंबर रेल्वे प्रवासी भजन मंडळ मानखुर्द
Va chhan buva sunder avaj ahe tumcha
खूप सुंदर 👌👌👌राम कृष्ण हरी
Khup chan👌
खुप छान दादा आवाज आहे ❤
अप्रतिम गायन केले दादा
मनाला लागल ,,,,,
तुमचा आवाज पण कामालीचा आहे मस्त दादा
सुंदर गायन महाराज. जय हरी
खरच दादांच्या आवाजात एक वेगळीच जादू आहे
lihun pathava,very nice
खुप छान 👌 गायण आवाज अफलातून
देवरुखकर बुवा आपण सर्व जण भजन मंडळ उत्तम प्रकारे महाराष्ट्राची संस्कृती जपत आहात जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र जय सदगुरू जय जय रघुवीर समर्थ
❤❤❤❤❤ apratim.
खूप छान गायन मस्त वाटत ऐकायला
बुवा वा अप्रतीम आवाज धन्यवाद
खूप छान, अप्रतिम
अप्रतिम भजन खुप छान बुवा मनापासून सलाम
खूपचं सुंदर बुवा
खरच मस्त अभंग आहे बुवा
एकच नंबर❤
अत्यंत सुंदर अभंग, आभार
खूप छान....
खूप छान 💫👌👌👌
खरोखरच अप्रतिम गायन सर्वाना रामकृष्ण हरी .धन्यवाद संभाजीनगर
🙏 मस्त
बुवांचा आवाज खुप सुंदर अप्रतिम 👌👌👌🌺💐
खूप खूप सुंदर
🙏
Sir मी तुमच भजण रोज ऐकुन खुप आनंद होतो
बुवा तुमचं गायणं खुप छान आहे.लिहुन पाठवलं तर बरं होईल
माऊली आवाजात खुप गोडवा आहे.मन प्रसन्न होते .
धन्यवाद माऊली 🙏🙏❤❤
Khup chaan👌🏻👌🏻
Sundar🙏
बुवा एक नंबर आवाज आपला
॥ राम कृष्ण हरी ॥
!! अभंग !!
शोधू कुठे मी माझ्या मनाला l
जीवाला विसावा l
पंढरीचा विठ्ठल माझ्या हृदयी वसावा ll ध्रुव ll
पायी तीर्थयात्रा केली l
तरी भेट नाही झाली l
तरी भेट नाही झाली ll१ll
विठू विटेवरी उभा l
रुक्मिणीला नाही जागा l
रुक्मिणीला नाही जागा ll२ll
तुका म्हणे धन्य झालो l
अजी विठ्ठला भेटलो ll३ll
खुपचं छान ....❤
जय हो आंनद हो. काय आवाज आहे दा. मन प्रसन्न झाले. मी शेअर करून ठेवले 👌🙏
धन्यवाद माऊली.🙏🙏❤❤
जय गजानन माऊली 🙏
दादा खूप छान मला तूमचे भजन खूप खूप आवडते पण दादा जरा लिहून पाठवा
खूप छान बुवा
😘💕
लय भारी ❤ प्रश्नच नाही आवाजही वादक ही❤एक नंबरच❤
ग्रेट
नमस्कार मंडळी आपल्या प्रतिक्रिया कमेंट द्वारे नक्की कळवा.🙏🙏
Apratim Gayan Mauli👌
ही गाडी slow ahe ki fast
Karan 7.55 am chya 2 gadya ahet
सुंदर 👌🏻
माऊली लिहून पाठवा ना राम कृष्ण हरी
कोरस देणाऱ्या सर्व भक्त मंडळीचे अभिनंदन. 🙏
Mauli aavaj kasa clear yetoy te please sangha 🙏
हा अभंग लेखी पाठवा नं 🙏🙏
👌👌👌👌👌👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
दादा लीहून पाठवा ना
दादा पाठवा
Hii
Plz
Chan
खुप सुंदर
सुंदर वादन आणि अप्रतिम आवाज माऊली ऐकुन खुप छान वाटलं राम कृष्ण हरी
Khup chan