फारच छान वाटले मित्रा तुझी मेहनत आणि सातत्य राखण्याच्या कार्याला मिळालेले फळ आहे त्याचा योग्य ते वापर कर सारखं डोक्यात आग घालून घेऊ नको डोकं शांत ठेवून चांगले काम कर इथे तुझ्या स्वभावाचा गैरफायदा घेऊ शकतात ऑल द बेस्ट आपला रवी
अधिकारी होण्याचा प्रयत्न कर. पोलीस सेवा म्हणजे लोक सेवा. काही भ्रष्ट अधिकारी व अमलदार भेटतील त्यांच्यापासून सावध रहा. कायदेशीर काम कर. बेकायदेशीर कोणतेही काम करू नको सरळ नकार दे. तुझं कोणीही वाईट करू शकणार नाही. फक्त इमानदारीत आपले कर्तव्य कर. देव तुला हे सामर्थ्य पेलण्याची शक्ती देवो..
अभ्यास करून करून जेव्हा झोप लागते ना तेव्हाच लोक बघतात अन् म्हणतात हा बघा याचा अभ्यास😅😂😂
अभिनंदन
आपल्यापैकी कोणीतरी अधिकारी होणारच आहेत त्यात गरिबांचे मुले पण जास्त असतील. पण आपण सेवेत गेल्यावर आपल्या गावांत चांगले काहीतरी केले पाहिजे .
सातत्य + संयम + विश्वास = रीझल्ट
Mahesh sir is best police officer...and motivation to other tranner
पहाट झाली ऊट घाल पायामध्ये बुट ।।जबरदस्त Motivated Song....
फारच छान वाटले मित्रा तुझी मेहनत आणि सातत्य राखण्याच्या कार्याला मिळालेले फळ आहे
त्याचा योग्य ते वापर कर सारखं डोक्यात आग घालून घेऊ नको डोकं शांत ठेवून चांगले काम कर इथे तुझ्या स्वभावाचा गैरफायदा घेऊ शकतात ऑल द बेस्ट
आपला रवी
असेच पुढील परीक्षा देऊन वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत व्हावे
खूपछान मार्गदर्शन
इच्छा शक्ती,प्रयत्न व कठोर परिश्रम केले तर सर्व इच्छा पूर्णच होतात. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
दे दना दन दन दन दन😂 महेश सर पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा
अधिकारी होण्याचा प्रयत्न कर. पोलीस सेवा म्हणजे लोक सेवा. काही भ्रष्ट अधिकारी व अमलदार भेटतील त्यांच्यापासून सावध रहा. कायदेशीर काम कर. बेकायदेशीर कोणतेही काम करू नको सरळ नकार दे. तुझं कोणीही वाईट करू शकणार नाही. फक्त इमानदारीत आपले कर्तव्य कर. देव तुला हे सामर्थ्य पेलण्याची शक्ती देवो..
Nako Gyan pelu
@@brandstatus422 kay zatu tula kay problem aahe
😂😂😂😂😂😂
Puchi Vani tondachya
कार शेमण्या
जंग हतियारो मे लगता हैं इरादो मे नही बस लगे रहो
आपल्या जिद्द व चिकाटीला सलाम
जे विद्यार्थी जनरल कास्ट वाले आहेत मेहनत करा
आणि अधुन मधुन आभाळाकडे
आणी जमिनी कडे बघत रहा😂😂😂😂😂
आपल्या जिद्दिस अन चिकाटीस सलाम सर
इमानदारीने वागल्यावर एका पोलीसांची हिंमत होणार नाही तुम्हाला बोलायची 💯
खूप सुंदर अनुभव आहे तुमचा 👌👌
Khup chan dada best of louck keep it up for next stap
Mahesh sir Awhale ❤
2017 मध्ये तुम्ही भरती झाले त्यावेळेस तुम्ही नेमके कोणते बूक वाचले आणि त्यामधले प्रश्ण पडले होते का ते बूक सांगा आम्हाला सर imp..... Plz
खूपच प्रेरणा देणारा आहे
मेहनत छान पण पोलिस खात्यात शर्टाची स्टाईल भाई सिलायची आहे ती बंद केली तर बरं होईल. ब्लाऊज वाटतोय
Waa sir Dil chhu liya aàp ne
सर 8:08 मी 2016 ला 1 मार्क ने राहिलो आहे तर मला चान्स भेटेलका का cp मुंबई ला तर मला घेतीलका का सर रिप्लाय प्ल्झ 🙏🙏🙏🙏🙏
अभिनंदन भावा खुप छान मार्गदर्शन केलस
छान..प्रँक्टीस करत रहा.स्पोर्ट्समन व्हा
Jay hind sir🇮🇳👑❤️ aasech margdarshn milo🙏❤️🌍
Je Kay karaych te paristi vr avalambun ast Kas tr job ha kuth kuth tatpurta thevava lagto laksh purn karnyasathi jevnachi soy nhi
Tya thikani apla dhery Ani apli garaj hya donhi pn gosti cahlvavya lagtat ❤pn khup mst motivate Kelly sar..thank you...
लय भारी आहे सर 🎉❤❤
Super
प्रयत्नांती परमेश्वर.
खूप छान
Jabardast sir
नाद हा लागतोचं नाद एकच बैलगाडा ❤
Motivaion video 💟
Sir khup chan tumch jidh hey song skin khup prerna miltaey ani confidace pn vadato
पोलीस भरती झाल्यावर फक्त जनतेचा सेवक म्हणून वागा. हप्तेखोरांच्या यादीत नाव नको येऊ देऊ.
खूप छान वाटला
This video make me motivated.
आता उद्या पासून हे दान दान् दान पळतो मी पण
😂😂😊
कष्ट घे यश दुर नाही
😂
Mahesh sir 🔥🔥
Thanks sir 😊 Jai hind
एक नंबर महेश 🔥🔥
छान ❤
Maze pan1600m timing 4.32 alte
Great mitra
अभिनंदन भाऊ
जय हिंद सर 🇮🇳🇮🇳
Thanks you sir 🙏
अति उत्तम
Dada study hot nahi re 😢 Tu keli tevdhi study mi keli na tr upsc clear kel ast😂
अभिनंदन🎉❤
Nice job sir❤❤❤❤😢😢😊😊
छान अनुभव !
Hii
Super bhava
First like and first comment sir you are good motivational sir✌️✌️🙏🙏
Police.bharati.houn.desh.sevechi.sanadhi.milali.tycha.durupayog.honar.nahi.yachi.kalaji.ghe
Lach.luchapatipasun.dur.raha.❤
🔥💥
Abhinandn sir 💐
Nice ❤❤🔥🔥
🔥🔥🔥🔥
भारी 👌👌👌👌👌👌😊
Khup aavdala
Congratulation sir
Lokacho ky Sir Tumi korun dakhov lo sir जय हिद 🫡🫡🫡
Jai Hind Sir 🇮🇳
God bless you
God Bless u
Yes 👍
जय हिंद जय महाराष्ट्र 🫡
अभिनंदन
Supar motivetion
Views फस्ट 😇😇😇😇
Sir same condition ahe mzi
Great boss jeet hi jid hai
दणदणदणदण🎉
❤❤
are dada police consetable houn system nahi halvu shkt fakt pota panyach hoyil..system badlaych asel tr adhikari vhav lagat
@@pratiknik6270 Mbbs zala maza md chi paper dila kach
@@pratiknik6270 me system stable Karu shkto ..
MBBS वाले होते पोलीस शिपाई भरती साठी recently..
@@pratiknik6270ka mazak kahi bolyla nahi manun kahi pn are murkha Jo mbbs intership kto Teva tyala 25thousand bhetate aani Mbbs chya basis vr job kela tr Kami Kami 60 thousand bhetate...dusryala chutiya banav mala nko banvu..bams matla asta tr tuzi gosht aaiklo asto 😂😂😂
@@pratiknik6270kay??
Josh Talk मध्ये सांगितलेले सगळे किस्से खोटे असतात.
Hii sir academy la dahviche Mark kiti pahjet mala संघाना
Very nice
Yr mala pn bolva Josh talk sathi
Sir maz pn dream aahe Maharashtra police vayach
Nice sir
Very nice sir
Navin bharti kadhi asel tr
IAS OFFICER
Hawaldar system halawnar ?
😅
👌
mast
agdi chan
Nice Sir mi pn 1 mark vrun geli merit la
अभिनंदन सर 🎉
Docomants Kay Kay lag tat temala sagha
❤
IPS ias tumhi hou shakta pun ha utha praytna kara yash hamkhas
अभिनंदन!!😅😅
Mahesh aavale
First'like 😊
First comment ❤
Kas karu sar