दादा ते मुंबई ला राहतात, तुम्ही गावी राहता अशी कोणा सोबत पण तुलना नाही करायची. अशी पण पिहू गोड आहे🥰😍 मला खूप आवडते..❤ कधी पण स्व: ता ला कमी नाही लेखायचे. पुजा ताई पण खुप छान आहे. ❤
पांडु दादा च लयच अवघड आहे दाजीला राग आला भावाला राग आला बहिण रूसली बायको रूसली पांडु दादा तुम्ही सगळ्या चा विचार करता ह्या मधे स्वाताचा पण विचार करत जा की तुम्ही सगळ्या चे रूसवे फुगवे काढता पण तुमचं काय तुमचा रूसवा रुसवा कोण काढत का एक दहा मिनट ह्या कमेंट वर विचार करा 👍👍👍👍
पांडू कधी पण एका लेकराचे दुसरे लेकरा बरोबर तुलना करू नये पिहू पण खूप छान आहे ती मुंबईत राहतात आणि त्यांची खूप छोटी फॅमिली आहे तुझ्या घरात किती माणसं आहेत तुझं तरी कुठं लेकरां लक्ष असतं
पांडू तुझी मुलं खूप छान आहे तुमचे एकत्र फॅमिली खूप छान आहे नशीब लागतो मुलांना आजी-आजोबा सगळ्यांचं प्रेम मिळायला परत असं आपल्या मुलांची तुलना दुसऱ्या मुलाबरोबर करू नको
Aho dada lokanvr kharch krne soda tumchya मुलांनाच छान कपडे घ्या...पूजाच्या काम कमी करा जरा.....किती लोक असतआत tumchyakde ....तेव्हाच मुलांकडे लक्ष देईल n ti
पांडू तुझी मुलं पण खूप छान आहेत असे आपल्या मुलाविषयी बोलू नये तुझ्या मुलांना तर सर्वांची माया भेटते आजी आजोबांच्या सावलीत आहेत तुझ्या मुलांना तर एकत्र फॅमिली माया भेटते सवय आहे तुझ्या मुलांना तुझी फॅमिली छान आहे
Te gharat 3 jan rahatat. Aai la muli kade laksh dyayala vel milato. Tumachya ghari khup jan aahet. Tya sagalya n sathi swayampak karun , tyanchi dhuni bhandi karun puja damun jate. Tila hya vahini shi compare naka karu. Puja che kam kase kami karata yeil te bagh..

पांडु दादा आता देवाचा कार्यक्रम झाल्यावर तुम्ही स्वतः पिहु आणि क्रिष्णा कडे लक्ष द्या
पांडू तुझी मुलं खूप छान आहे तुमचे एकत्र फॅमिली खूप छान आहे नशीब लागतो मुलांना आजी-आजोबा सगळ्यांचं प्रेम मिळायला परत असं आपल्या मुलांची तुलना दुसऱ्या मुलाबरोबर करू नको
Aho dada lokanvr kharch krne soda tumchya मुलांनाच छान कपडे घ्या...पूजाच्या काम कमी करा जरा.....किती लोक असतआत tumchyakde ....तेव्हाच मुलांकडे लक्ष देईल n ti
बरोबर
Pihu la mojkech dress asatat
तनिषाला बघून छान वाटले❤❤❤❤❤
Pihu pan khup Hushar aahe fakt Tila kapde bharitale ghaya
ते मुंबईत राहतेत गावाकडचे चांगले आहेत
पांडू तुझी मुलं पण खूप छान आहेत असे आपल्या मुलाविषयी बोलू नये तुझ्या मुलांना तर सर्वांची माया भेटते आजी आजोबांच्या सावलीत आहेत तुझ्या मुलांना तर एकत्र फॅमिली माया भेटते सवय आहे तुझ्या मुलांना तुझी फॅमिली छान आहे
Ho na
Me hichya mummyla kuthe tari pahylay sarkhe vatay😊 multi kiti god ahe chan thevlay so cute❤
पिऊ खुप छान आहे ऊशार पण आहे
Mulagi kiti goad ahe ♥️
Pihu khup god aahe Dada fakt pooja nit avart nhi
रानटी ठेवतात 😂😂😂😂😂
Te gharat 3 jan rahatat. Aai la muli kade laksh dyayala vel milato. Tumachya ghari khup jan aahet. Tya sagalya n sathi swayampak karun , tyanchi dhuni bhandi karun puja damun jate. Tila hya vahini shi compare naka karu. Puja che kam kase kami karata yeil te bagh..
छान आहे
Tanaji bhauch channel dya sir
शिकलेली बायको मुलांना चांगले वळण लावते पुजाच तर मुलांना लक्ष देत नाही वळण पण लावत नाही
❤❤❤❤❤
Baramati Kay gav nahi bhasha sudhra adhi tumchi saglyanchi shist lava mulana kapde swccha ghala tya mulana ladani Purna ved karun thevlay tya pihu la kadhi abcd shikvlay ka kadhich kahi ch shikvat nahi tumchya bolnya Varun ch sagla shiktat mula
Very very nice nice video
👌
Very very nice 🎉🎉
😍😍
Hii
Kon ahyt dada tumcha ty ❤❤❤
Mavas bhau aahe
@@MinajTamboli-ol8er Acha
मावसभाऊ आहे ताना
😂😂😂😂😂
❤❤❤❤❤
👌👍