शशांक तू खूप छान आहेस. जे आहे ते रियल दाखवतोस. बनावटी पणा नाही. किंवा शो शायनींग नाही. भावा तुझे खूप सारे फॉलवोवर्स हॊओत. आपल्या मालवणी माणसांची गोष्टच निराळी असते. धन्यवाद 🙏🙏
हा विडियो पाहून खूपच छान वाटले आणि आम्ही पण तुमच्या बरोबर फिरत होतो असे वाटले ह्या विडियोने खूप आनंद दिला आहे मला माझा गाव चिंदर चे जुने दिवसआठवले. तुला खूप खूप शुभेच्छा आहेत.
शशांक, तुझ्या चॅनेलचे 20000 subscriber पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन. आज तू खुप आनंदी दिसतोयस. God Bless You. यापुढे असेच छान छान विडिओ अपलोड कर. Best wishes. 💐💐💐💐💐 तुझ्या गावचा निसर्ग खुप सुंदर आहे.
खुपच सुंदर आहे आपलं कोकण खुपच भारी माहिती देतोयस दादा तुमचं गाव खुप सुंदर आहे आणि खुपच सुंदर वाटत पावसातील नजारा पाहून तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून आम्हाला गावी जाता येत नाही पण तुज्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला गावचा आसावाद घेता येतो बर वाटलं गावचं सौंदर्य पाहून खुपच बर वाटलं नेस्ट वाटचाली साठी शुभेच्छा💐 👍
शंशाक खूप छान निसर्ग आणि रवळनाथदेवाचे दर्शन आणि पाऊस पडते असताना गरमागरम भजी आणि मस्त चहा मजा आहे आणि मी पहिल्यांदा आपल्या गावातल्या नदी ला पूर पाहिला खूप छान वाटले 👍
खरच असं द्रुष्य कधी पाहिलंच नव्हतं .शेतं कुठली आणि नदी कुठली एवढं पाणी ! आमच्या गावाला समुद्र जवळ आहे आणि खाडी पण. त्यामुळे शेत खूप भरली की पाणी खाडीत वाहून जाते.असेच vdo बनवा. गावातली लोक कुटुंबातील माणसं यांच्या सहभागामुळे खूप छान वाटते. Thanks
Dada. Mala kokan khub avadta. Jase me pan karwarchi aha. Ani tha he pashxa. Mala tumchi malvani bhasha. Khubcha chan vatta. Tumchi. Bhasha eiklaver. Ratricha khal chale.hachi atavan hota.really I. ❤ kokan. And in your language.
Chan vatla video mast hota aajcha video congratulations 20k zalyabaddal 😀👋💐💐💐 ani tuja gavcha nisrga khup Chan sunder aprtim aahe 👍👌😀tuji ani saglya chi kalji ghe ok 👍 so, yeva kokan gav aaploch aasa 🌴🌳🌴🌵☘️🌴🌴🌴🌳🌳🌵🌵☘️☘️baki kalji ghya soine raha take care bye ✋✋😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀
मस्त 👌 कोकणातील सद्य परिस्थितीतला पावसाळी अहवाल पाहून प्रसन्न वाटले. तुमच्या सर्वांसोबत तिकडच्या हिरव्यागार पाऊलवाटा फिरताना.. मूड अगदी फ्रेश झाला. 🏡 .. मुंबईच्या ठिकाणी हे सुख - समाधान नाही. असो.. सर्वांनी काळजी घ्यावी. 🙏
आम्ही पण कणकवली, भिरवंडे गावचे सावंत पटेल आहोत. त्यामुळे आपल्या मालवणी माणसाबद्दल आपुलकी वाटते 👌👌
धन्यवाद💐
शशांक तू खूप छान आहेस. जे आहे ते रियल दाखवतोस. बनावटी पणा नाही. किंवा शो शायनींग नाही. भावा तुझे खूप सारे फॉलवोवर्स हॊओत. आपल्या मालवणी माणसांची गोष्टच निराळी असते. धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद💐
हा विडियो पाहून खूपच छान वाटले आणि आम्ही पण तुमच्या बरोबर फिरत होतो असे वाटले ह्या विडियोने खूप आनंद दिला आहे मला माझा गाव चिंदर चे जुने दिवसआठवले. तुला खूप खूप शुभेच्छा आहेत.
धन्यवाद💐
मित्रा खुप छान व्हिडिओ बनवलास
धन्यवाद💐
भावा लैय भारी जय महाराष्ट्र
अभिनंदन शशांक भावा 💐💐💐लवकरात लवकर 20 चे 2 लाख सब्स्क्रायबर होवो हिच रवळ नाथाच्या चरणी प्रार्थना 🙏🏻🙏🏻
धन्यवाद💐❤️
स्वस्तात घर असेल तर सांगा
खूप छान वाटल .गावी न जाता पावसातील सौंदर्य तसेच नयनरम्य दृश्य ह्या व्हिडिओत बघायला मिळालं. खूप खूप धन्यवाद
धन्यवाद💐
Chan vatla video.tuzya gavatil Nisarg khup Chan vattat baghayla.khup Sundar drusha ahet.
धन्यवाद💐
शशांक, तुझ्या चॅनेलचे 20000 subscriber पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन. आज तू खुप आनंदी दिसतोयस. God Bless You. यापुढे असेच छान छान विडिओ अपलोड कर. Best wishes. 💐💐💐💐💐 तुझ्या गावचा निसर्ग खुप सुंदर आहे.
धन्यवाद💐
दादा तुमच्या मुळे आम्हाला कोकणातील पाऊस आणि पूर पाहायला मिळाला धन्यवाद दादा
Thank you so much, खरोखर गावात गेल्यासारखे वाटले. आणि आपली मालवणी भाषा, अप्रतिम 👍
धन्यवाद💐
शशांक दादा असेच व्हिडिओ पहायला आवडतील........ धन्यवाद 👌👌👍👍🙏🙏
धन्यवाद💐
रवळनाथाचे दर्शन करून दिल्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद 🙏🙏🙏 सत्याविर माझा वर्ग मित्र आहे. आमचे घर मरड्यात अरुण भोगटे यांच्या कडे आहे.
nice......videoखूपच छान खूप खूप आवडला. धन्यवाद 🙏🙏🙏🙏
धन्यवाद💐
Khup chan ahey Video
धन्यवाद💐
खुप छान आहे निसर्ग सौंदर्य
धन्यवाद💐
Ek no video hota majja aali video bagun khup mast
धन्यवाद💐
अभिनंदन आणि शुभेच्छा 💐 अप्रतिम निसर्ग सौंदर्य 🙏
धन्यवाद💐
खुपच सुंदर आहे आपलं कोकण
खुपच भारी माहिती देतोयस दादा तुमचं गाव खुप सुंदर आहे आणि खुपच सुंदर वाटत पावसातील नजारा पाहून तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून आम्हाला गावी जाता येत नाही पण तुज्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला गावचा आसावाद घेता येतो बर वाटलं गावचं सौंदर्य पाहून खुपच बर वाटलं नेस्ट वाटचाली साठी शुभेच्छा💐 👍
धन्यवाद💐
Chan vatela pouse beghun
मस्त रे भावा । असा पाणी बघुक लय भारी वाटता❤
Devacha chan darshan zal.... Khup khup subheccha 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
शंशाक खूप छान निसर्ग आणि रवळनाथदेवाचे दर्शन आणि पाऊस पडते असताना गरमागरम भजी आणि मस्त चहा मजा आहे आणि मी पहिल्यांदा आपल्या गावातल्या नदी ला पूर पाहिला खूप छान वाटले 👍
धन्यवाद💐
दादा रवळनाथाचे दर्शन करून दिलेस त्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद. सत्यविर माझा वर्ग मित्र आहे. आमचे घर मरड्यार भोगट्यान कडे
धन्यवाद💐
अभिनंदन खूप छान कांदा भजी मस्त
धन्यवाद💐
छान विडीओ शशांक! आम्ही मुंबईत बसुन ग़ावाकडची पावसाची पूर्ण माहिती मिऴते धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा!
धन्यवाद💐❤️
Chupch chan dada rain location sunder
जबरदस्त vdo !तुमच्या बरोबरीने आम्ही पण पाऊस नदी शेतं देऊळ याची सैर केली. कांदाभजी वडे चहा पण प्यायला .खूप खूप मजा आली.
धन्यवाद💐
खरच असं द्रुष्य कधी पाहिलंच नव्हतं .शेतं कुठली आणि नदी कुठली एवढं पाणी ! आमच्या गावाला समुद्र जवळ आहे आणि खाडी पण. त्यामुळे शेत खूप भरली की पाणी खाडीत वाहून जाते.असेच vdo बनवा. गावातली लोक कुटुंबातील माणसं यांच्या सहभागामुळे खूप छान वाटते. Thanks
❤️छान शशांक काही वर्षांत हा आनंद घेता आला नाही पण तुझ्या मुळे देव दर्शन होते आणि पुराचे आनंद पण मिळतो ❤️ धन्यवाद 🙏
धन्यवाद💐
What is situation in munge your grandmother village due to rain
ठीक आहे
एक नंबर मित्रा
धन्यवाद💐
सुंदर व्हिडीओ गावाक गेल्यासारखा वाटला👌👌
धन्यवाद💐
खूपच छान आहेत पावसाचे व्हिडिओ
धन्यवाद💐
👌 रवळनाथाच दर्शन झाले 🙏🏻🙏🏻,पोलिस पाटील माझा भाऊ
25 Minta ta gavi javn elya sarkha vatla.. Thank you Bhava Ghar pn bgitla..
अभिनंदन आणि शुभेच्छा
धन्यवाद💐
Sidhudurg, devgad, malvan mla khup aavdtoy iam from amravoti🙏
धन्यवाद💐
छानच अमका गावाक येऊक मिळत नाय पण बघून खूप बरा वाटला
धन्यवाद💐
अभिनंदन शशांक... अशीच प्रगती होऊदे तुझी... 👏👏👏👍👍💐खुपच छान व्हिडिओ बनवलास....
धन्यवाद💐
शेवटी तुला कांदा भजी खायला भेटलीच
खूप छान झाला हा ब्लॉग .
धन्यवाद💐
तुमचा व्हिडिओ पाहून गावच्या आठवणी जाग्या होतात. फारच छान !
धन्यवाद💐
Bhari dada . Ekdam bhari
धन्यवाद💐
मंदिर तसेच परिसर अतिशय सुंदर
धन्यवाद💐
अहा, सुंदर दृष्य.. 👌😊
धन्यवाद💐
Khup Chan aahe gav tujhe bhava
धन्यवाद💐
Mastch.bare vatale gaon bagun 👍👍
धन्यवाद💐
tumcha mule gav disto pavsacha chan vatle thanks to you
धन्यवाद💐
२० हजार सबस्क्रायबर झाल्याबद्दल अभनंदन 🎉🎉💐💐
धन्यवाद💐
निसर्गदेवतेचे अप्रतिम रुप आय लव्ह माय कोकण.... मी कोकणी
धन्यवाद💐
Khup chan video bhava
धन्यवाद💐
Congratulations for 20k he khup kamich aahet 20 che 2 lakhs hovu de video khup sundar gavi aslya sarkhe vatale Thanks 👌👌👌👍👍👍👍
धन्यवाद💐
Congrats, khup khup shubhecha pudhil vatchalisathi. Lvkr 50k houdet. 💐
धन्यवाद💐
खूप छान आहे 🙏
खूपच छान व्हिडिओ 👌👌
धन्यवाद💐
Live update पहिल्या सारखे वाटते.
धन्यवाद💐
Dada. Mala kokan khub avadta. Jase me pan karwarchi aha. Ani tha he pashxa. Mala tumchi malvani bhasha. Khubcha chan vatta. Tumchi. Bhasha eiklaver. Ratricha khal chale.hachi atavan hota.really I. ❤ kokan. And in your language.
मॉप मॉप धन्यवाद💐❤️
व्हिडिओ आवडलो . असेच थेट पावसात येवनच व्हिडिओ शूट कर ते सगळ्याका आवडतले. धन्यवाद....
धन्यवाद💐
Abhinandan 💐💐20 k sathi ....
धन्यवाद💐
Gav kutcha aahe
मसुरे- मालवण
1 No Video Boss..Very interesting for Mumbaikar 😀
धन्यवाद💐
खुप छान 👌 शशांक 👍 मस्त हा video . २ वर्ष गावी जाता आले नाही,पण हा video बघून गावीच आहोत असे वाटले.👌👌😊❤️
धन्यवाद💐
मस्त 👌👌👌 शशांक...... पाणी बराच चढला....... आणि ते दाढी वाले बाबा..... खुप अनुभवी मत वाटता.....
धन्यवाद💐
सुंदर कोंकण
Very nice nature, excellent video , subcribela engrajit sabhasad mhantat😁😁😁😁
😄😄😄
धन्यवाद💐
खूप छान गावाकडील माहिती दिली आम्ही मुंबईला असतो तुझ्या मुळे आम्हाला गावी काय परिस्थिती आहे ते समजले
Thanks
Good luck
धन्यवाद💐
अतिशय सुंदर
धन्यवाद💐
अभिनंदन असेस विडिओ दाखवत राहा पुढे जाशील
धन्यवाद💐
बांदिवड्यात काय परिस्थिती आहे
Same असणार
Purvi pachlegaokar maharaj gad nadila mahapoor ala ki mumbait flood relief collection sathi rally kadhiche. Gava gavatlyanni Plastic grampanchayat level collect karun bhangar la dyava. DevLatlyo poorachyo gajali 😊.
धन्यवाद💐
Chan vatla video mast hota aajcha video congratulations 20k zalyabaddal 😀👋💐💐💐 ani tuja gavcha nisrga khup Chan sunder aprtim aahe 👍👌😀tuji ani saglya chi kalji ghe ok 👍 so, yeva kokan gav aaploch aasa 🌴🌳🌴🌵☘️🌴🌴🌴🌳🌳🌵🌵☘️☘️baki kalji ghya soine raha take care bye ✋✋😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀
धन्यवाद💐
शशांक कसा आहेस अप्रतिम निसर्ग नदी नदिला आलेला पुर छान माहिती दीलिस माझ्या गावची आठवण आली अभिनंदन तुझे काळजी घे
धन्यवाद💐
Chan ahe video. Nisargachi kimaya baghayla milali.
धन्यवाद💐
Very nice video , just very painful to see plastic and other garbage in our beautiful Kokan
Thank you 💐
Jetty mast ahe tithun disnara nisarg 👍👍👍
धन्यवाद💐
मस्त निसर्ग
धन्यवाद💐
छान बरं वाटलं बघून 👌👌👌
धन्यवाद💐
मस्त च नजारा 👌🏻👌🏻👌🏻👌🏻खूप छान गाव आहे तुझं ❤😍😍
धन्यवाद💐
Apt message you have given through this video..Say no to plastic or use minimum plastic.
धन्यवाद💐
Bhava me pan gothnya ta la..
Ok
निसर्ग भारी असा 👌👌
धन्यवाद💐
अताची परिस्थिती काय आहे तेथे
आता सगळं ठीक
खूप सुंदर व्हिडीओ केला आहे.
🌱🌳🌴🌾🌿☘️🍀
🔻🔻🔻
एकूणच कोकणातील प्लास्टिकच्या कचऱ्याच्या समस्येवर ग्रामपंचायतीने तोडगा काढणे आवश्यक आहे.
धन्यवाद💐
Nisargakadun mansane khup kahi ghetla aani ghetoy , pan nisargala mansane kai dilay tar fakt kachra . Manus khartare rakshas aahe. .. konkan khup sundar aahe .god's own country my konkan.
धन्यवाद💐
so lucky you are
धन्यवाद💐
Tyanni yach ghara javal biryani banavli hotu
Khup chaan.... Mastch
धन्यवाद💐
Tarwo gharakade nya..kaljee ghya babano gad nadee aahe hee.Summer madhye sarwanni Jamun saaf karaychi nadee
धन्यवाद💐
अस वाटतंय की आता सोलापूरहून कोकणामद्येच राहिला यावं
येवा गाव आपलोच आसा💐
येतो दादा कोकणात तुमच्यासारखे प्रेमळ माणसं आहेत म्हणून तर कोकण एवढे सुंदर आहे ♥️
आमच्या गोव्यात देखील खुप पाऊस पडतो
धन्यवाद💐
Chan video 👌👌👌👍❤️
धन्यवाद💐
मस्त 👌
कोकणातील सद्य परिस्थितीतला पावसाळी अहवाल पाहून प्रसन्न वाटले.
तुमच्या सर्वांसोबत तिकडच्या हिरव्यागार पाऊलवाटा फिरताना.. मूड अगदी फ्रेश झाला. 🏡 .. मुंबईच्या ठिकाणी हे सुख - समाधान नाही.
असो..
सर्वांनी काळजी घ्यावी. 🙏
धन्यवाद💐
Superb video.
धन्यवाद💐
अभिनंदन आणि भजी खावूक ये
धन्यवाद💐
आजी मस्त... त्या माका म्हणाक येवचा नाय... चॅनल बागा सगळयांनी... होय बगतव गे आम्ही 👍
धन्यवाद💐
वा खूपच छान👌👌
धन्यवाद💐
Kalji ghya sagale. Purane shetichi vat
धन्यवाद💐
खुप छान शशांक दादा 👌👌👍👍
धन्यवाद💐
Narala khalun japun naral padtil.
हो
Namaskar🙏
धन्यवाद💐