Yashwantrao Chavan ते Fadnavis, मराठी पंतप्रधान होऊ न शकलेले आणि तशी क्षमता बाळगून असलेले नेते…
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- #BolBhidu #YashwantraoChavan #NitinGadkari
लोकसभेच्या निवडणूका वर्षाभरावर आलेल्या आहेत. मोदी सरकारचं राजकारण पाहता आत्तापासून लोकसभेच्या निवडणूकांच वातावरण तापण्यास सुरवात झालेय. गडकरींच्या संभाव्य पंतप्रधानपदाच्या देखील चर्चा होतायत. मात्र फक्त गडकरींच्याच पंतप्रधान पदाची चर्चा आहे का? तर नाही नेहमीप्रमाणे या यादीत शरद पवारांच देखील नाव आहे. शरद पवार आणि नितीन गडकरी हे 2024 साली पंतप्रधान होवू शकतात असे अंदाज राजकीय विश्लेषकांकडून मांडले जात आहेत. आत्ता अशा अंदाजांमध्ये किती तथ्य आहे हे आपण या व्हिडीओतून पाहणार आहोतच पण सोबतच असे कोणते मराठी नेते होते जे पंतप्रधान पदाच्या जवळपास पोहचले या पदाच्या रेसमध्ये होते, आज कोणते नेते आहेत आणि भविष्यात कोणते मराठी नेते या रेसमध्ये येवू शकतात ते देखील पाहणार आहोत…
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
कोणीही होउदया फक्त मराठी माणूस पंतप्रधान झाला पाहिजे एवढेच महत्वाचे आहे 🙏🙏🙏
नितीन गडकरी साहेब पहिल्यांदा मराठी माणसाच्या रुपात देशाचे पंतप्रधान होऊ शकतात💯🔥🔥🔥
गुजराती नरेंद्र आणि अमित नाही होऊ देणार.
नितीन गडकरी असो, देवेंद्र फडणवीस असो, शरद पवार असो वा कोणीही असो. मराठी माणूस पंतप्रधान व्हावा ही आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना!
फक्त गेलाबाजार उद्धव ठाकरे वा रामदास आठवले नको.
@@vighneshshirgurkar5855उद्धजी ठाकरे व रामदास आठवले मराठी नाही का रे!😊
@@tularammeshram2170 आदित्य ठाकरे नी व्हावं.
@@hemantabiswasharma399 चालेल!😊
नितीन गडकरी साहेबांना पुढील पंतप्रधान पहायला आवडेल.
त्यासाठी त्यांना शुभेच्छा 🙏💐
Avdel Gadkari pantpradhan
फडणवीस भविष्यात पंतप्रधान होवू शकतात एक मराठी माणूस म्हणून नक्कीच.
Shanivar vadyache hotil far far tr
👍👍
One and only Nitin Gadkari ❤❤❤
गडकरी साहेब पंतप्रधान व्हायला पाहिजेत
नितिन गडकरी पुढील पंतप्रधान व्हावेत
शरद पवार नाही बनू शकले पण देवेंद्र फडणवीस नक्कीच बनतील, फार मोठ राजकीय करिअर आहे अजून त्यांच.
@@sachinsasane38 far motha? 55 cha ahe 20 varshat dher hoin
@@sachinsasane38 😂😂😂
@@sachinsasane38 राजकारणात काहीही होऊ शकत पण सध्या फडणवीस यांची कामगिरी पाहता 100% पंतप्रधान होतीलच शक्य आहे 👍👍👍
ठीक ठिकाणी चक्कर येऊन पडतात, क्या pm बनेगा रे तु..... 😂
योग्य वेळी देशाचा पंतप्रधान मराठी माणूस नक्की होईल, हे नक्की नाही की आपण विचार करतो आहे तेच नेते होतील कुणी दुसरा पण होऊ शकतो वाट बघा एक दिवस एक योग्य मराठी नेता नक्कीच देशाचं नेतृत्व करेल
मराठी माणूस एक दुसऱ्याचे पाय ओढण्यात असतो आणि फायदा दुसराच घेऊन जातो 😅
@Sigma Male मोदी च्या आधी का नाही झालं मग मूर्खा PM 😂😂😂
Aaj kal asa hotana disat nahi.
@@paragvnit आंधभख्त
पंतप्रधान च सोडा. भाऊ पुढे गेला तर सहन होतंय ते बघा😂😂😂. Delhi ची गादी कधीच मिळू शकत नाही.
बस येऊन जाऊन हेच ..48 ,49 CJI मराठी होते.लष्कर प्रमुख सलग 2 वेळा मराठी होते ..ह्या सध्या च्या घटना आहे आणि अश्या अनेक उदाहरे आहेत .. उगाच नाचता येईना अंगण वाकड...
Most deserving and credible person for PM post in whole NDA is Nitin Gadkari ji.
10 years are enough seeing gujrati man leadership not want again by motabhai .
Devendra Fadnavis is also has good leadership but quite young will get chance further.
53 is not young
नितीन गाडकरी sir Respected person we want to see as pm of india.....
Nitin Gadkari 🚩
भविष्यातील भावी पंतप्रधान माननीय श्री देवेंद्र फडणवीस
Modiji and Motabhai have reduced the powers of Gadkari ji and Devendra ji. Till they both will rule BJP, a Marathi PM is not possible.
since past 8 years modi didn't have any Cabinet minister from Maharashtra.
Modi shah killed Gopinath munde.
Becoz modi Wanted go take out investments out of Maharashtra to Gujarat especially from mumbai.
i. e financial capital of India
IIBX,IFSC to GIFT city, Diamond bourse market to surat manufacturing clusters. etc
like Vedanta Foxconn, TATA airbus, Bulk Drug park etc.
& in 2014 BJP started politics of separate state vidharbha & breaking Maharashtra
& it was BJP motive to break Maharashtra
that's why modi killed Gopinath munde & put fadanvis Puppet CM from vidharbha
who happily sends investments to Gujarat & delhi.
Modi knew Gopinath munde is going to oppose it & could be an obstacle for targeting Mumbai.
Till now Modi took nearly 50$ billion to 100$ billion investment out from Maharashtra since 2014
Just check Maharashtra manufacturing data since 2015-16 is consistently going down & compare it with Gujarat its going Up.
& now ACC ,ambuja headquarters shifted to Gujarat from mumbai.
losing 10,000 jobs in Maharashtra & benefiting tax for Gujarat.
Thats why modi Also brought bullet train in 2014 connecting from BKC Mumbai to
GIFT city Gujarat
BKC Mumbai.
i.e financial district of india with headquarters of NSE, SEBI, Reliance,kotak,ICICI,SBI,TATA, etc.
thats why he shifted IFSC headquarters, IIBX, SGX
he wants to replace mumbai financial capital with GIFT City Gujarat.
sab paise ka khel hai !!
tumhi marathi mansa cha chalude
Hindu-Muslim, Hindutva,hijab
Yaa sathich vote karat basa.
Shri Tukaram Munde sir, bright future
BJP does not think in terms of Gujrat or Maharashtra,,, last leadership was UP ( Vajpai) Advani ( A Sindhi) and a Marathi ( Mahajan) people come and go .. and RSS chief most of the time being Maharashtraian! Current famous and liked BJP leader are Gadkari Martahi, Yogi ( UP) Hemant Biswa from North east etc so stop dividing this in to Marathi / Gujrathi etc Mr MOdi and Mr Shah happens to be from same state that is a coincidence .. what matters is performance
Ncp चा आहे वाटतं तू
@@jiti5034vajpayee is from MP
pramod mahajan has no competition. Pramod Mahajan =PM was the talk at the time. talented and dashing. gone too soon
Devandre fadenvise
माझ्या स्वप्नातला मराठी माणूस पंतप्रधान रा स प अध्यक्ष महादेव जानकर होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना जय महाराष्ट्र
छान विश्लेषण...
वर्तमानकाळात तर शक्यच नाही... पण पुढील 20 वर्षांतील महाराष्ट्रातील राजकीय पक्षांची परिस्थिती पाहता फक्त देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्रातून भारताचे पंतप्रधान होऊ शकतात...
आमचे गडकरी साहेब 💐
आमच्या मनातला मराठी पंतप्रधान... मा. नितीन गडकरी साहेब...
DF strong candidate for PM
अवघ्या देशात फडणवीस यांचा सारखा नेता नाही सध्यातरी जो की पक्ष व राष्ट्र यांना सोबत घेऊन चालतो व न कट्टरता न लिबरल. Perfect balance politician.
मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्रीपदी उलटी उडी घेणारे साहेब पीएम होणार 😂😂 आता मुख्यमंत्री होण शक्य वाटत नाही आणि पीएम होणार 😂😂😂😂
@@कन्हैयाकुमार-थ5ज कधी कधी मोठी उडी घेण्यासाठी दोन पाऊल मागे येणं गरजेचं असतं.
@@gag1050 सगळा महाराष्ट्र गुजरातला लुटायला देणारे साहेब आता मुख्यमंत्री व आमदार तर होवून दाखवावं मग मोठी स्वप्न बघावं,,, महाराष्ट्राच्या बेरोजगारीचे जनक पीएम होणार म्हणे 😄😄😂
@@कन्हैयाकुमार-थ5ज ते तर अजित पवार अजित पवारांना विचारा की एवढे घोटाळे करूनही परत निवडून कसं यायचं आणि उपमख्यमंत्री कसं व्हायचं 😂😂
श्री. नितीनजी गडकरी...जर प्रधानमंत्री झाले...तर भारताच्या प्रगती आणि विकासाला...वेग मिळेल...
माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान होतील पहीले मराठी पंतप्रधानपद मिळवतील 🎉🎉🎉❤❤
आमचा मराठी माणूस आता फक्त गुजरात समोर जुकतो आणि त्यांच्या कालण्यात महाराष्ट्राचा कल्याण आहे असा मानतो. 😂😂😂
मराठी माणूस मुस्लिम समोर सुद्धा झुकतो 😂😂 संभाजी नगर नाव करायला 35 वर्ष लावतो 😂😂😂 आणि गुजराती माणूस 8 वर्षात करतो 😂😂😂 देश फक्त गुजराती माणूस चालवू शकतो मराठी नाही 😂😂
@@vaibhavmule6194 आधी अहमदाबादचं नाव बदलुन दाखवा म्हणा तुमच्या पंत शेठना मग दुसरयाचे बघा,,,देश विकून टाकलाय,, भिकेला लावलय अन म्हणे अच्छे दिन 😂
@@कन्हैयाकुमार-थ5ज गरजच नाही काही बदलायची जे बदलायचे होते ते बदले आणि ते पण होईल मोदी हे तो Mumkin हे 😀😀😀 पाय चाटू नाही मराठी लोकांसारखे 😀😀😀😀 काँग्रेस फुकट देला पाकिस्तान ला चायना ला😀😀
गुजराती मोदींचा प्रॉब्लेम असणाऱ्या खानदानी गुलामांना एका इटालियन बार डान्सर ची पिढ्यान पिढ्या गुलामी करायला थोडीही लाज वाटत नाही
मुंबईतील कापड गिरण्या, औषध कंपन्या,ईंजिनीयरींग उद्योग रसायन उद्योग हे सर्व महाराष्ट्रा बाहेर गेले तेव्हां राज्य सरकार कोणाचे होते?महाराष्ट्र नेहमीच केंद्र सरकार पुढे झुकत आला आहे.
मुख्यमंत्रीपदावरून उपमुख्यमंत्रीपदावर घसरलेल्या फसणवीसना तुम्ही पंतप्रधानपदाच्या शर्यतीत घुसवले???😂😂😂
देवेंद्र फडणवीस हेच भविष्यातील मराठी नाव असेल.
@@kamalakarjoshi805 काय दिवे लावले ते स्पष्ट करून सांगा...
2014 पर्यंत महाराष्ट्राचा GDP किती होता 2019 ला किती होता?
पाच वर्षांत महाराष्ट्रात किती गुंतवणूक आणली?
पाच वर्षांत आरोग्य सेवेसाठी काय केलं? किती रोजगार आणले?
@@kamalakarjoshi805 प्रभावी राजकीय नेत्याचा आलेख हा उंचावणारा असतो खालावणारा नव्हे!
देशातील एखाद्या मुख्यमंत्र्याने मुख्यमंत्रीपद भूषवल्यावर उपमुख्यमंत्रीपदावर उडी मारल्याचे एखादे उदाहरण देता का?
स्वतःच्या पक्षाला सांभाळता येत नसणाऱ्याला देशाचे pm रेस ममध्ये टाकलात
@@siddheshchavan2642 तुम्हाला काय समजणार हो... तुम्हाला उद्धवजी, शरद पवारजी, आदित्यजी हेच गोड लागतात...
७५ वर्षात पंतप्रधान पदाने महाराष्ट्राला हुलकावणी दिली आहे त्या मुळे कुणीही असो पण महाराष्ट्रतील व्यक्तींना आता संधी मिळायला हवी..
देवेंद्र फडणवीस
भारताचे पहिल्या-वहिल्या महिला महामहीम राष्ट्रपती पद भूषवून ....मराठी माणसानं किती नावलौकिक मिळवून दिलं , हे आपणा सर्वांनी बघितले आहे.....त्यामुळे आता मराठी माणसाने पंतप्रधान पदावर विराजान होऊन मराठी व महाराष्ट्राची नाचक्की होऊ नये याची काळजी घेऊन .... आपल्या कर्तृत्वाने , छ्त्रपती शिवरायांच्या मराठी व महाराष्ट्राची शान या भारत देशात वाढवावी ... एवढीच अपेक्षा.
देवेंद्र फडणवीस 👍💪👌
मराठी माणसाचा अभिमान नितीनजी गडकरी साहेब
एक वेळ बीचुकले पंटर परधान होईल
पण दरश रवाप नाही 😂😂😂😂😂
आपण कमीत कमी सरपंच तरी
Aapan eka manadalacha adhyaksh houn dakhava
@@II-gt3gc काय उ**यची सरपंच होऊन
@@mohanyenpure8016 कशाला
@@NikhilMali0001 ज्या लोकांची साधी सरपंच व्हायची ला य की नाही ते महाराष्ट्राचे 4 वेळा मुख्यमंत्री पदी राहिलेल्यांना नावं ठेवतात...
One and only Devendra Fadnavis 🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
Baman Peethmagnam
मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्रीपदी उलटी उडी घेणारे साहेब पीएम होणार 😂😂 मुख्यमंत्री होण शक्य नाही आता अन् पीएम होणार 😂😂
@@कन्हैयाकुमार-थ5जBJP India च्या केंद्रीय संसदीय समिती मध्ये सदस्य आहे,जिथे योगी आणि नितीन गडकरी सुद्धा सदस्य नाही.
@@ChanchalBramhan 💪💪
@@subhashkakad490 chup re vanjari ahe na
पंतप्रधानपदी भ्रष्ट माणूस नको!! 🙏🙏🙏
1700 crore भूखंड घोटाळ्यात अनाजीपंतचं नाव आहे पण पंताने स्वतःच स्वतःला clean chit दिली
Pahile Rashtrapati bana aani mag shodha asa neta jo bhrashta nahiye 😒😒
आरे हा आंधभख्त आहे
@@sushilk.6451 khipn bolych ha mva itki natki krun ky kru shkli nhi
@@sushilk.6451 अगदी बरोबर बोललात
जसं आज मवियातील सर्व पक्ष नितीन गडकरींना समर्थन देत आहेत तसे देवेंद्र जी ना सुधा दिल्यास मराठी माणूस पंत प्रधान होण्याचं आपल स्वपण नक्की पूर्ण होईल
देवेंद्र फडणवीस किंवा नितीन गडकरी हे पंत प्रधान पदाचे 2029 चे प्रबळ दावेदार असतील 🔥🔥🚩
Anajipant nkoy
Shet hoto kel kon support karat tyala ground la 😂😂 2% jaat sodali tar 😂
@@netajigharage1414 मग अजित दादा, उद्धव जी ना, मोठे पवार साहेब पाहिजे असतीलना तुम्हाला
Devendra fadanvis...❤
हे दोन शेतकऱ्याचे मुदे झाले पण ते जेव्हा Maharashtra cm तेव्हा पण त्यांची काही खास कामगिरी महाराष्ट्र मध्ये दिसली नाहीत
1) Sharad Pawar 2)Prithviraj Chauhan 3)Nitin Gadkari ani 4)Devendra Fadanvis
पवार पृथ्वीराज श्रीमान योगी आदित्य नाथ च्या पायाखाली सुद्धा नाहीत 😂😂😂😂
अभिजित बिचुकले😂😂
Form a point of benefits for Maharashtra
1) if DF becames pm then he must work under the pressure of BJP Gujarat
This has seen before ex vedanta
2) if UT becomes pm then his steps will definitely beneficial for Maharashtra
Ut uddhav thakre.... Aree motoshri chya baher padu de... UT is best for BMC😂😂😂
Right broo DF will be pm for name but all work will be done under pressure of BJP gujrat
And definitely uddhav Sabhe will make Maharashtra proud
@@yashdeshmukh3634 how will uddhav become pm
UT eth CM व्हायच्या यादीत न्हाय
शरद पवार नाही बनू शकले पण देवेंद्र फडणवीस नक्कीच बनतील, फार मोठ राजकीय करिअर आहे अजून त्यांच.
नितिन गडकरी पुढील पंतप्रधान व्हावेत
पंतप्रधान पदाला लायक असलेले भारतीय जनता पार्टीचे. महाराष्ट्राचे सुपुत्र. स्वर्गीय प्रमोद महाजन यांना माझा नमस्कार ...
Been through all the comments and now after all these years we are watching people support Nitin Gadkari. Where were all these people before? Now when he is 73 years old, you want him to be a prime minister? Don't you know that age is not on his side?
This is the right time to Support Devendra Fadanavis. Maharashtra should support him. Already because of some idiotic adjustments he has lost 3-4 crucial years as a CM.
But we Maharashtra people should support him fully now. If we start him supporting now, then only we can see him going for the opportunity at least.
गडकरी हे प्रशासक आहेत राजकारणी नाही मात्र फडणवीस हे पक्के राजकारणी आहेत त्यामुळे पुढेमागे ते पंतप्रधान नक्की होऊ शकतात.
फडणवीस हे उत्तम व चतुर राजकारणी आहेतच त्या सोबत त्यांची प्रशासनावर सुद्धा उत्तम पकड आहे.जर हे दोन्ही गुण असतील तर कुठलाही राजकारणी मोठया पदापर्यंत जाऊ शकतो.
शरद पवार नाही बनू शकले पण देवेंद्र फडणवीस नक्कीच बनतील, फार मोठ राजकीय करिअर आहे अजून त्यांच.
पंतप्रधान बनण्यासाठी खूप कपटी पणा लागतो.तो गडकरी साहेब कडे नाही तो कोणत्याच मराठी माणसाकडे नाही.फक्त नवीन चाणक्य सोडले तर. हे मी आताच राजकारण पाहून बोलत आहे
शिवराज पाटील चाकूरकर पण पंतप्रधान झाले असते पण सन2004ला पराभूत झाले
Gadkari will be good person for next PM
मला माहित आहे की ते अशक्य होईल पण तरीही मला अशोक चव्हाणांना पुढील पंतप्रधान म्हणून बघायचे आहे
महाराष्ट्राच्या हितासाठी तसेच संपूर्ण भारताचे हितासाठी नितीनजी गडकरी पंतप्रधान झाले पाहिजे
आम्हाला महाराष्ट्राचा पंतप्रधान पाहिजे .
नाहीतर गुजरात महाराष्ट्राला गिळून बसले .
यशवंतराव चव्हाण साहेब❤
फडणवीस is qualitative मराठी माणूस , तेच होऊ शकतात👍
🔔
😂
Kel chat Jaa Gulam kuth ch 😂
हो नकीचच
As we can see the work of MR. Nitin Gadkari
The wey that they work for India without doing any Corruption is next level
I salute there work ❤❤
I & the whole Maharashtra will be very happy if Mr. Nitin Gadkari will become the next Prime Minister of our India...!!!
सर्व भावी न होणाऱ्या पंतप्रधान ना शुभेच्छा 😂🌹🌹
पण आपल्या महाराष्ट्र नितीन गडकरी हे 100% pm सीट deserved करतात
4 खासदार असलेला माणूस पंतप्रधान... 😂😂
आपल्या मागे साधे ग्रामपंचायत चा एखादा सदस्य तरी
Ani tumche natevaik pan vote denar nahi
साडेतिन जिल्हाचा नेता भारताचा pmहोणार 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@@rahulkendre7752 अपल्याला तालुक्यातल्या 2 गावातील लोक तरी ओळखत असतील अशी अपेक्षा
1 नितीन गडकरी 2 राज ठाकरे 3 देवेंद्र फडणवीस 4 पृथ्वीराज चव्हाण
नितीन गडकरी हे खऱ्या अर्थाने पंतप्रधान पदासाठी लायक उमेदवार आहेत... 🎉🎉🎉
Sadhya tari BJP madhye Fadnavis yana actually khup chaan chance aahe, maano ki na maano. Ek young, educated aani legal understanding waala leader, jyani Goa aani Bihar election madhye khup chaan organisational skills aani ek soft image ji international system madhye khup useful aahe.
Fakt ekach problem tar BJP madhli in-fighting ji Fadnavis la mothi houn denaar nahi.
The capability to handle PM ship is of Gadkari and Phadanvis both are submissive to Indian public .Both of them are talented and can tackle the national and international problems and image n are beneficial for the property of India
🍉 can only talk and do nothing. Saglya central agencies hatat aaslyavarti kon pan chanakya banta
अरे टकले;
मोदी ने देश विकला आणि गडकरीने हाय वे!!!
.
अंधभक्ता;
उघड डोळे बघ नीट!!!
@@xoxo.1732 Mag Papau kay karto
Devendra Phadnavis Bhavi pantapradhan
Shri. Devendra Phadnavis
नक्कीच दोन नंबर देवेंद्र फडणवीस आणि एक नंबर नितीन गडकरी
मराठी पंतप्रधान आणि उत्तर महाराष्ट्रातील मुख्यमंत्री कधीही होणार नाही.
RAJ THAKYE BEST PM
😅
Aayo 😂
बाबो आधी आमदार तर होऊ देत
🤣🤣🤣🤣😂😂🤣😂🤣🤣
BJP is trying hard to break Shiv Sena, MNS and NCP and every regional party of MH. They basically want to end the marathi regionalist identity, because of vested interests of Modi. Literally, idk how and why marathi people support idiotic BJP politicians. Since there is no Gujarati regional party they want to be the same in Maharashtra as well. This is pathetic. Regional parties are always good for Maharashtra. With BJP in power only gujaratis will get richer in Maharashtra as they slowly want to capture, Mumbai, Pune and other metro cities in MH. Still you fools will laugh if Raj Thackeray aspires to become the CM
पंतप्रधानपद जाऊ द्या आधी एक चांगला मुख्यमंत्री द्या महाराष्ट्राला
जर गडकरी नाही तर मला भविष्यात देवेंद्र फडणवीस यांना पंतप्रधान म्हणून बघायचं आहे❤
PM Konhi Pan Zhala Samman Vikas Pahijet 🇮🇳🚩✌🏻 Maharashtra Cha Vikas Kasa Honar Ya Kade Laksha Jasta Pahijet 🚩🇮🇳✌🏻
देवेंद्र फडणवीस 🚩🇮🇳✌️
नितिन गडकरी हे व्यक्ती देशाचे पंतप्रधान व्हावे असे व्यक्तिमत्व.
Charansingh could become PM as he was a farmer and so could secure support all over Indua.Advo Ram Gogte Vandre Mumbai51.
उदाहरण पाहिले तर आता त्यांनी शेतकऱ्याला 50 हजार अनुदान देणार होते पण त्यांनी अजून पण जमा नाही केले
देवेंद्र फडणवीस या नावात दम आहे तेच भारताचे पहिले मराठी पंतप्रधान होणार 2034
तुम्ही राव फडणवीसांच जरा जास्तच फॅन दिसताय 😅😅😅😅😅
या हिशोबाने तुम्ही काका चे फॅन दिसता
तुम्ही 🐓🐓🐓 घरकम्बड्याचे फॅन दिसता
Sharad pawar aani uddhav thackrey😅😅😅कोणता माल घेता बाई😂😂
Only Nitin gadkari saheb !❤
Devendra Fadnavis is first Prime minister from maharashtra
मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्रीपदी उलटी उडी घेणारे साहेब पीएम होणार 😂😂
2004 ला देशाला शिवराज पाटील चाकूरकर यांच्या रूपाने एक मराठी पंतप्रधान मिळाला असता पण........
Devendra fadnavis 👍
How can you compare Udhhav with Gadkari, Fadnavis and Pawar? Are you mad? It is disrespectful to compare them with uddhav
देवेंद्र फडणवीस साहेब..🚩
🔔🤣
😂😂😂😂
नको फड 20
मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्रीपदी उलटी उडी घेणारे साहेब पीएम होणार म्हणे 😂😄 महाराष्ट्र गुजरातला लुटायला देवून बेरोजगार केला अन् पीएम,,फार विनोदी बोलता हो तुम्ही 😄🤣🤣
@@कन्हैयाकुमार-थ5ज mg uddhvdin hoil na? 😢😂
बाळासाहेब ठाकरे हेच योग्य होते. मराठी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला तो एकमेव नेता. We don't want name sake Marathi
We want nitin gadkari as pm ❤
चाय वाला झाला आता गाय वाला पाहिजे...
केंद्रात योगी, आणि महाराष्ट्रात राजठाकरे साहेब असा जोड पाहिजे...👌👌👍
नितीन गडकरी साहेब
देवेद्रसाहेब भविष्यात पंतप्रधान होऊ शकतील
Nitin Gadkari or Devendra Fadanvis are capable 🎉
@Mharattha 🤡
यशवंतराव चव्हाण म्हणजे मराठी माणूस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचे वारसदार आहेत.
देवेंद्र फडणवीस साहेब पंतप्रधान होतीलच
मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्रीपदी उलटी उडी घेणारे साहेब पीएम होणार 😂😂 आता मुख्यमंत्री होण शक्य वाटत नाही आणि पीएम होणार 😂😂
🚩देवेंद्र गंगाधरराव फडणवीस🚩
झाले तर कदाचित देवेंद्रफडणवीस।
आदरणीय नितीन गडकरी साहेब हे भावी पंतप्रधान असावे अशी जनतेतून मागणी आहे आणि त्यांना करावे ही भाजप पक्षाला विनंती.
देवा भाऊ❤
Shivraj Patil Chakurkar...
हे मराठी नाव विसरलं मॅडम
Next pm will be from Maharashtra 100 💯 after 2026
देवेंद्र फडणवीस एकच नंबर
Devendra fadnvis saheb Nkki hotil PM 🦁🦁🔥🔥🔥🔥🔥😎☝️💯
मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्रीपदी उलटी उडी घेणारे साहेब पीएम होणार 😂😂 मुख्यमंत्री होण शक्य वाटत नाही आता पीएम होणार 😂😂
@@कन्हैयाकुमार-थ5ज 😅🤣 politics is A Art Of possibilities....just Wait and Watch Munna ..... maharastra t suddha Devendra Fadnvis saheb CM Hotil 😎
@@कन्हैयाकुमार-थ5ज त्याही पेक्षा उंची मोठी आहे DF ची... तुमच्या स्वयंघोषित जाणता राजा, समाजकंटक काका सारखा नाही...!! DF is political legend
@@jayeshrelkar5798 😂😂😄नुसती ऊंची असुन काय करायचे,, विचार कपटी व खुजा आहे,, महाराष्ट्र द्वेष रोमारोमात भिनलाय,, गुजरातधार्जिणी वृत्ति फोपावलीय,, महाराष्ट्र भाजपच्या ह्रासाला कारणीभुत व्यक्ति
@@कन्हैयाकुमार-थ5ज अबे कपट त्या उद्धव, राऊत्या आणि तुमच्या काकाने केला... ज्याला जनतेने निवडुन दिले त्याची सत्ता बळकावली... ज्याने आपली सत्ता धोका देऊन बळकावली त्यांना जेरीस आणणे म्हणजे कपट नाही होत, त्यालाच नीती म्हणतात... इतका साधा फरक समजत नाही लेका तुम्हाला
Yogi Aditya 🤙
नितीन गडकरी यांच्या रूपाने महाराष्ट्राला पहिला पंतप्रधान मिळावे हीच अपेक्षा आहे.2024 chya निवडणुकीत बीजे पी ला स्पश्ट बहुमत मिळाले नाही तर गडकरी यांची वर्णी हे 60 % पकी आहे
2024 मधे कोणालाच चान्स नाही. मोदीच पंतप्रधान होतील 300 सीटनी.
अबकी बार 400 पार
@@vaibhavmule6194 🍌
@@vaibhavmule6194 kiti chatshil gujratyachi 🍑
देश विकून भिकेला लावलाय अन् म्हणे अच्छे दिन 😂😂
@@कन्हैयाकुमार-थ5ज हो माहीत आहे कोणत्या एका परिवारासाठी देश विकला, आणि तू त्यांचा गुलाम आहे. डान्स बार वाली चा
नितीन गडकरी साहेब - fix 2024 Prime minister
Marathi people don't easily blindly support any one leader like Gujratis do with Modi. Maharashtra is number 1 in many fields, yet no Maharashtra CM has ever been projected as PM material whereas Gujjus have already declared their state the best in all parameter's and their CM as PM material. Marathi manoos even if lives in posh area in Pune or Mumbai will still criticise MH Govt for some facilities that are lacking whereas Gujju or UP bhaiya living in underdeveloped village will praise Modi/Yogi even if his village has no facilities. Add to it: now national politics is centered around ayodhya issue with BJP politicians routinely insulting Maharashtra icons of Shahu-Phule-Ambedkar. Under the name of 'saving-hindus' they are imposing thier backward/regressive cow-belt ideology on Marathi culture. All these factors will put Maharashtra and marathis as puppets of Gujarat & Delhi. And we have tradition of Krushnaji Bhaskar Kulkarnis siding with Afzal Khan for own personal benefit who will help Modi-Shah in destroying Marathi ethos for thier own personal gain. All these factors will make sure that we will never see Marathi PM in this century atlleast.
Modi shah killed Gopinath munde.
Becoz modi Wanted go take out investments out of Maharashtra to Gujarat especially from mumbai.
i. e financial capital of India
IIBX,IFSC to GIFT city, Diamond bourse market to surat manufacturing clusters. etc
like Vedanta Foxconn, TATA airbus, Bulk Drug park etc.
& in 2014 BJP started politics of separate state vidharbha & breaking Maharashtra
& it was BJP motive to break Maharashtra
that's why modi killed Gopinath munde & put fadanvis Puppet CM from vidharbha
who happily sends investments to Gujarat & delhi.
Modi knew Gopinath munde is going to oppose it & could be an obstacle for targeting Mumbai.
Till now Modi took nearly 50$ billion to 100$ billion investment out from Maharashtra since 2014
Just check Maharashtra manufacturing data since 2015-16 is consistently going down & compare it with Gujarat its going Up.
& now ACC ,ambuja headquarters shifted to Gujarat from mumbai.
losing 10,000 jobs in Maharashtra & benefiting tax for Gujarat.
Thats why modi Also brought bullet train in 2014 connecting from BKC Mumbai to
GIFT city Gujarat
BKC Mumbai.
i.e financial district of india with headquarters of NSE, SEBI, Reliance,kotak,ICICI,SBI,TATA, etc.
thats why he shifted IFSC headquarters, IIBX, SGX
he wants to replace mumbai financial capital with GIFT City Gujarat.
sab paise ka khel hai !!
tumhi marathi mansa cha chalude
Hindu-Muslim, Hindutva,hijab
Yaa sathich vote karat basa.
@Sigma Male that's true. BJP trying hard to break Shiv Sena, MNS and NCP and every regional party of MH. They basically want to end the marathi regionalist identity, because of vested interests of Modi. Literally, idk how and why marathi people support idiotic BJP politicians. Since there is no Gujarati regional party they want to be the same in Maharashtra as well. This is pathetic. Regional parties are always good for Maharashtra. With BJP in power only gujaratis will get richer in Maharashtra as they slowly want to capture, Mumbai, Pune and other metro cities in MH.
Heee man can't u respectfully say UP people because bhaiya is not a caste just like in Maharashtra people say dada , Bhau and in Gujarat mota bhai same in UP people say bhaiya which means big brother, people don't know what to call people of MP, UP so they just call bhaiya that's not right and even u are Maharashtra bhaiyaa means Dada or bhau
Bro people from Up are developed whether it's Sport, Acting, IAS, IPs Officers, Engineers Doctors, Military Officials, Engineers and even Poltics we people are the same because in Maharashtra 70% caste are originally from North like Chatrapati Shivaji Maharaj's Mother Jijau was Kshatriya Yaduvanshi, Devgiri's Yadav which came from Mathura, UP