तुम्ही दोघी bahini mazya khup favourite aahat ...so cute ...mast zala program ..❤❤❤🥰🥳🎉 khushboo tai chya face vr mast glow aalay pregnancy cha...socute...❤❤
दोघी बहिणी अगदी गुणी आहेत! आई वडील भाग्यवान आहेत तुमचे आणि त्यांचे उत्तम संस्कार तुम्हा दोघींच्या वागण्या बोलण्यातून नेहेमी जाणवतात... मुख्य म्हणजे रंग रूपाने इतक्या छान, उत्तम अभिनय करत असूनही दोघीही very down to earth... Hats off to both of you!!
खूप साऱ्या शुभेच्छा खुशबू तुला, काळजी घे स्वतःची. सारं काही तुझ्यासाठी बघायचे, तुका उमाईं म्हणून बघताना एकदम प्रसन्न वाटायाचा. तुझी जागा भरायला खुप् वेळ लागेल. ब्रेक घ्यायचं कारण गोड आहे म्हणून आता मनाची समजूत घालून आम्ही तुझ्या कमबॅक ची वाट बघू. Take care dear 🙌🙌❤️❤️🫶🫶
Woww...😍😍 Congratulations to Khushbu, sangram and raghav also!💐🎉 तो आता मोठा भाऊ होणार. 🤓 डोहाळे जेवणाची तयारी खूपच मस्त केली..🎉 तुझे बाबा खूपचं छान आणि फनी आहेत आणि आई तर लव्हली..🥰 राघव किती क्यूट बोलतो.. 😘🤩 खुशबूच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंसीचा छान ग्लो आलाय.. 🥰 आता कळलं खुशबूने मालिकेतून एक्झिट का घेतली ते पण खर सांगू; उमा हे कॅरॅक्टर खुशबूने खूप छान साकारलेलं.. 👌👌तिची मलवणी भाषा बोलण्याची पद्धत निराळी होती ज्यातून मालवणी भाषेचा एक प्रकारचा गोडवा दिसून यायचा..😊 ह्या सगळ्यात फक्त संग्रामची कमी भासतेय..🥺🥲 बबलूच्या लग्नाचा विषय काढल्यावर बबलू कसलाच लाजला.. 😍🤪😂 तितिक्षा तू खूप सुंदर दिसत होतीस..😚 टेक केअर ऑफ खुशबू.. 👍खुशबूला खूप शुभेच्छा..!!💐
Uma character always remember, nice work done by Khushbu Di, both are looking nice, I want see baby girl like her papa, B'COZ Raghav his mummy's duplicate, God Bless u and ur family, 🙏😘❤😍👌👍👍
खुशबुला खुपसार्या शुभेच्छा संग्राम सारखा खुप सुंदर जोडीदार पटकावला तुम्हा दोघांच्यापेक्षा सुंदर व हुशार बाळाला जन्म द्यावा हीच शुभेच्छा आणि शिरीअल मधील अपुरे राहीलेले काम करायला लवकरच हजर रहा त्याशिवाय मज्जा येणार नाही धन्यवाद नविनवाटचाली करीता .
No wonder she is missing from the serial saare kaahi tichisaathi.We miss her very much & lost interest in the serial ❤Anyway take care Good to know the good news
उमा आईची भुमिका कायम लक्षात राहणार आहे अशोक शिंदे आणि खुशबू ची जोडी खूप छान होती तिच जोडी बघायला आवडते आणि आता आहे ती जोडी एकमेकांना सुट होत नाही आता आली आहे तिची उंची खूप कमी आहे Miss You To😊
खुशबू ताईने सेटवरून रिव्हील केल्यानंतर 👍 आता तो तितीक्षा ने अपलोड केला आहे व्हिडिओ 👍❤ आमची सुद्धा खूप मनापासून इच्छा आहे रागव नंतर आता मुलगी व्हावी आणि खरं तर मुलगा मुलगी असं काही नाही आई सर्वांना सारखच करते प्रेम माया लाड पण भावाला बहीण मिळेल याचा आनंद वेगळाच❤🤗👍 तुमच्या दोघींमधील नाते पाहिले की खूप छान वाटते खुशबू ताई खूप शांत समंजस सुंदर आहे तू सुद्धा खूप गोड दिसतेस असेच फॅमिलीने एकत्र येऊन छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद साजरा करा छान वाटले संग्राम दादा ची फॅमिली सिद्धार्थ दादाची फॅमिली तुमच्या दोघींची फॅमिली असे एकत्र येऊन एन्जॉय करताय हे बघून खूप छान वाटते तुमचे वडील खूप यंग दिसतात👌👌😊 खुशबू ताई व संग्राम दादा काँग्रॅच्युलेशन्स बोथ ऑफ यू💐💐🤗❤❤ सार काही तिच्यासाठी या मालिकेत उमा आईला आम्ही खूप मिस करतोय 🙏❤ मी शितल जाधव🙏
आता कळलं खूशबू, म्हणजे उमाई का दिसतं नाही आम्ही खूप मिस करतोय उमाआईला सातव्या दिवशी सिरियलचा खूप कंटाळा आला कधी संपणार आहे काय माहिती त्याच्यात तितिक्षाची भूमिका खूप सुंदर आहे तिच्यामुळे आम्ही सिरियल बघतो राघव खूप क्यूट आहे मम्मी पप्पाचा ,मावशी आजी आजोबांचा लाडोबा किती गोड बोलतो आणि स्पष्ट सर्व फॅमिलीला गणपती बाप्पा, हनुमान बाबा ब्लेस यू खूप छान व्हिडिओ होता इतक्या लहान वयात खूशबूने उमाईची भूमिका सुरेख केली ते पण अशोक शिंदे सारख्या मोठ्या अभिनेत्रा बरोबर आम्हाला ती सिरियल इतकी आवडते बघायला जराही कंटाळा येत नाही कौटुंबिक आहे अशोक शिंदेच काम खूप सुरेख आहे तसे त्याच्यातले सर्व कलाकार खूप छान ऍक्टिंग करतात पुढे काय होईल ह्याची उत्सुकता लागून असते लालीची ऍक्टिंग सर्वात भारी खरचं तिला ऍवॉर्ड मिळायला पाहिजे खूप छान मालिका आहे
Khoop chaan simple and sobar dohale jevan zhale. Pan khushbuche mr kuthe disle nahit. And aata aamhal umai nahi mhanun serial pan baghavi vatat nahi. So take care dear khushboo.
Hello netra mi namita potdar from malad aami tuzi sirial pahato khupach chan sagalya artist na 🙏 sang aani kyushbu taichipan sirial pahate mi umai pan.aata miss kartoy tila dohale jevan mastach zale tc every one byee ❤ yu so much
उमाई म्हणून कायम मनात राहशील ❤️🔥
कुणीही replace झालं तरी तुझी उणीव कायम असेल.... सारं काही तिच्यासाठी मध्ये 🎉
खुशबुची उमाईची जागा कोणीही घेवू शकणार नाही. आम्ही तुझी उमाई खूप खूप मिस करू.
हाय खूशबू आणि तितीक्षा दोघींचे खूप खूप अभिनंदन एक आई होणार आणि एक मावशी आई म्हणून.. कार्यक्रम खूप छान झाला दोघीपण खूप सुंदर दिसत होत्या ❤👍👌
उमाई (खुशबू) अभिनंदन. समीरला (संग्राम) खूप miss केलं.❤ नेत्रा (तीतिक्षा) खूप छान.
तुम्ही दोघी bahini mazya khup favourite aahat ...so cute ...mast zala program
..❤❤❤🥰🥳🎉 khushboo tai chya face vr mast glow aalay pregnancy cha...socute...❤❤
दोघी बहिणी अगदी गुणी आहेत! आई वडील भाग्यवान आहेत तुमचे आणि त्यांचे उत्तम संस्कार तुम्हा दोघींच्या वागण्या बोलण्यातून नेहेमी जाणवतात... मुख्य म्हणजे रंग रूपाने इतक्या छान, उत्तम अभिनय करत असूनही दोघीही very down to earth... Hats off to both of you!!
मनापासून आभार🙏🏽🙏🏽🙏🏽❤️❤️❤️
खूप साऱ्या शुभेच्छा खुशबू तुला, काळजी घे स्वतःची. सारं काही तुझ्यासाठी बघायचे, तुका उमाईं म्हणून बघताना एकदम प्रसन्न वाटायाचा. तुझी जागा भरायला खुप् वेळ लागेल. ब्रेक घ्यायचं कारण गोड आहे म्हणून आता मनाची समजूत घालून आम्ही तुझ्या कमबॅक ची वाट बघू. Take care dear 🙌🙌❤️❤️🫶🫶
Whatta beautiful pregnancy glow on Khushboo tai's face.. God bless.. chaan vatla saglyanna ekatra baghun. ❤
❤️❤️❤️❤️❤️❤️
Woww...😍😍 Congratulations to Khushbu, sangram and raghav also!💐🎉 तो आता मोठा भाऊ होणार. 🤓
डोहाळे जेवणाची तयारी खूपच मस्त केली..🎉
तुझे बाबा खूपचं छान आणि फनी आहेत आणि आई तर लव्हली..🥰
राघव किती क्यूट बोलतो.. 😘🤩
खुशबूच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंसीचा छान ग्लो आलाय.. 🥰 आता कळलं खुशबूने मालिकेतून एक्झिट का घेतली ते पण खर सांगू; उमा हे कॅरॅक्टर खुशबूने खूप छान साकारलेलं.. 👌👌तिची मलवणी भाषा बोलण्याची पद्धत निराळी होती ज्यातून मालवणी भाषेचा एक प्रकारचा गोडवा दिसून यायचा..😊
ह्या सगळ्यात फक्त संग्रामची कमी भासतेय..🥺🥲
बबलूच्या लग्नाचा विषय काढल्यावर बबलू कसलाच लाजला.. 😍🤪😂
तितिक्षा तू खूप सुंदर दिसत होतीस..😚 टेक केअर ऑफ खुशबू.. 👍खुशबूला खूप शुभेच्छा..!!💐
Thank you soooooo much आम्हा सगळ्यांकडून 💕💕💕
Uma character always remember, nice work done by Khushbu Di, both are looking nice, I want see baby girl like her papa, B'COZ Raghav his mummy's duplicate, God Bless u and ur family, 🙏😘❤😍👌👍👍
अभिनंदन उमा ताई
Asech lvkr lvkr vlog krt ja....khup exited hote ha vlog bgnyasathi khup cchan...raghav ata big dada honar...
खुशबुला खुपसार्या शुभेच्छा संग्राम सारखा खुप सुंदर जोडीदार पटकावला तुम्हा दोघांच्यापेक्षा सुंदर व हुशार बाळाला जन्म द्यावा हीच शुभेच्छा आणि शिरीअल मधील अपुरे राहीलेले काम करायला लवकरच हजर रहा त्याशिवाय मज्जा येणार नाही धन्यवाद नविनवाटचाली करीता .
Mast vatal tithiksha madam tumchya reality show baghtana
Kiti goad❤❤❤🥰🧿doghihi sister khup goad ahet ❤❤
Second time mavshi khup chan..... nice vlog 🎉
खूपच छान 👌
अनेक आशीर्वाद...मी तुझ्या काझी बाई... आनंदी रहा....
No wonder she is missing from the serial saare kaahi tichisaathi.We miss her very much & lost interest in the serial ❤Anyway take care Good to know the good news
Congratulations khushbu didi 🎉🎉🎉
उमा आईची भुमिका कायम लक्षात राहणार आहे अशोक शिंदे आणि खुशबू ची जोडी खूप छान होती तिच जोडी बघायला आवडते आणि आता आहे ती जोडी एकमेकांना सुट होत नाही आता आली आहे तिची उंची खूप कमी आहे Miss You To😊
Khup chan function
Congratulations Sangram, Khushboo & would be Raghaw Dada. Sangram tuzi & Shiwanichi, Devyani malika & tumchi jodi khoop aawdaychi. Atta, pan, tu YLP mdhe masta kaam kartos. Inapector Jay Ghorpade role fakta tuch deserve kartos. Tuza, & Shiwanicha veg- veglya malika aslya tari punha SP var re- union zhala. ❤❤😊😊 .
Khup chaan programs ❤
अभिनंदन 🎊😊
अभिनंदन
Khushbu khup khup abhinandan
अभिनंदन 🎉🎉💐💐राघव खूप सुंदर 🎉🎉
Congratulations to Khushboo n fly..!!💐💐
TItiksha, I love ur acting n ur simplicity...!!👌👍😍❤️
Thank you so much 😀
Tumchyasathi kay pan mhanat tu parat aalas welcome once again Sangram. Punha ekda, Khushboo, tuza, & chotya Raghaw, Dadacha abhinandan.
Amhala uma aai chya bhumiket tumhala bhagtana chhan vatayche
Tumcha ek favorite dialoug
अगे बाय माझं i like it 😂
Beautiful video ❤ Congratulations Khusboo Tai 🎉 😍
खुशबू उमाआईचे भुमिका चांगली करीत होती
खरंय! खुशबू चा चेहेरा डोळ्यापुढून हलत नाही उमाई म्हणजे खुशबू हे समीकरण झालंय
Mastch kelay celebration🎉😊sarv kahi sukhrup hou det hich swamincharani prathana 🙏🏻😊
🙏🏽🙏🏽🙏🏽
Tumchya tai la mulagi honar nkki...
Khupch chhan
Karykram for Sundar Khushboo La Abhinandan❤❤❤❤❤❤❤
Khushbu congratulations 🎉🎉 लवकर दुसरा विचार केला छान
Lali atya pn aliye ki😅 congratulations Khushbu❤️
Mazi bahin pn pregnant ahe 😍
खूप छान व्लॉग झाला तितीक्षा ताई 🥰🥰👌👍
Saree mdhe chhan dist ahe Dii tu❤❤Raghav kiti cute ahe ani as usual superb vlog❤God bless you Khushboo Dii❤
Thank you dear💕
congratulations 🎉
Miss you as a Umai❤
खुशबू ताईने सेटवरून रिव्हील केल्यानंतर 👍
आता तो तितीक्षा ने अपलोड केला आहे व्हिडिओ 👍❤
आमची सुद्धा खूप मनापासून इच्छा आहे रागव नंतर आता मुलगी व्हावी आणि खरं तर मुलगा मुलगी असं काही नाही आई सर्वांना सारखच करते प्रेम माया लाड पण भावाला बहीण मिळेल याचा आनंद वेगळाच❤🤗👍
तुमच्या दोघींमधील नाते पाहिले की खूप छान वाटते खुशबू ताई खूप शांत समंजस सुंदर आहे तू सुद्धा खूप गोड दिसतेस असेच फॅमिलीने एकत्र येऊन छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद साजरा करा छान वाटले संग्राम दादा ची फॅमिली सिद्धार्थ दादाची फॅमिली तुमच्या दोघींची फॅमिली असे एकत्र येऊन एन्जॉय करताय हे बघून खूप छान वाटते तुमचे वडील खूप यंग दिसतात👌👌😊
खुशबू ताई व संग्राम दादा काँग्रॅच्युलेशन्स बोथ ऑफ यू💐💐🤗❤❤
सार काही तिच्यासाठी या मालिकेत उमा आईला आम्ही खूप मिस करतोय 🙏❤
मी शितल जाधव🙏
Congratulations khushbu umai म्हणून miss kru ata कन्यारत्न होइल एकदम आईसारखी गोड,❤
Thank you so much dear💕💕💕💕
@@titeekshaatawde
welcome 💕dear💕💕🥰
Titiksha mla tuze vlogs khup awdtat.Ani in future mla tula bhetaychi khup icha ahe❤
नक्की भेटू 💕
अभिनंदन खुशबू 💐💐🎂
तितिक्षा पण खूप छान दिसते... काळजी घ्या... काझी बाईंचे अनेक आशीर्वाद
बाई छान वाटलं तुमची कमेंट वाचून❤️❤️❤️
Thank you so much 💕💕💕
खूपच भारी❤❤❤❤❤❤तितिक्षा आणि खूशबू❤❤❤❤❤राघव क्यूट ❤❤❤❤❤❤
आपणां. दोघांचे अभिनंदन...
Khup cute distes
आता कळलं खूशबू, म्हणजे उमाई का दिसतं नाही आम्ही खूप मिस करतोय उमाआईला सातव्या दिवशी सिरियलचा खूप कंटाळा आला कधी संपणार आहे काय माहिती त्याच्यात तितिक्षाची भूमिका खूप सुंदर आहे तिच्यामुळे आम्ही सिरियल बघतो राघव खूप क्यूट आहे मम्मी पप्पाचा ,मावशी आजी आजोबांचा लाडोबा किती गोड बोलतो आणि स्पष्ट सर्व फॅमिलीला गणपती बाप्पा, हनुमान बाबा ब्लेस यू खूप छान व्हिडिओ होता इतक्या लहान वयात खूशबूने उमाईची भूमिका सुरेख केली ते पण अशोक शिंदे सारख्या मोठ्या अभिनेत्रा बरोबर आम्हाला ती सिरियल इतकी आवडते बघायला जराही कंटाळा येत नाही कौटुंबिक आहे अशोक शिंदेच काम खूप सुरेख आहे तसे त्याच्यातले सर्व कलाकार खूप छान ऍक्टिंग करतात पुढे काय होईल ह्याची उत्सुकता लागून असते लालीची ऍक्टिंग सर्वात भारी खरचं तिला ऍवॉर्ड मिळायला पाहिजे खूप छान मालिका आहे
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🥰
👍👍👌👌
छान गोड मुलगी होऊदे तूला
Khup chaan❤khushboo dii aata ya nantercha vel itka ptaapt jail.dev tula aani tujhya balala udand aayushay devo! Dohaale Jevan shubhechha!🎉❤😊
And tiku diii second time tu mavshi honar aahe..wow..😊
Rang maza vegla madhali shweta ethe kashi ?? Ky relation aahe ??
Kulkarni पेढे गुप्ते रोड चे का😅आम्ही पण तिथून घेतो❤छान असतात.
Amcha shop ahe Kulkarni brother's 😊
हो हो 😉
Khup chan vlog hota ❤
Very nice celebration
Thanks a lot
👌👌❤❤
Netra❤
Congratulations khushbu
मंस्त..संगळ..विडीयो..👌🤗👍❣️
खुप खुप अभिनंदन 👏👏💐💐🙌🙌
Thank you 💕
Khupach sunder vlog😊
खुशबू ला परत आणा उमाची जागा कोणी घेऊ शकत नाही
Very nice ❤❤ Congratulations ❤❤
Thank you 🤗
तितीक्षा मी तुला subscribeकेल आहे .कोकणातली आहेस ना😊
खुप छान आहे
अभिनंदन 🎉🎉
Kiti gap nantar vlog post kelaas ga. Pan khuup masta news gheun vlog taaklaay masta vatla ekdm❤congratulations to khushboo di❣️ tumhi sglyanni masta gharat celebrate kela sgle ekatra yeun. Nice vlog☺️
Thank youuuu🥰
Nice VLog .
DJI camera ne download kartana logo removal option try Kara 👍
👌👌🙏
Congratulations ❤❤❤❤❤
Khup ch chaan Didi❤😍💕
गो बाय लाली आत्या पण आहे का😂❤
❤🎉
Khoop chaan simple and sobar dohale jevan zhale. Pan khushbuche mr kuthe disle nahit. And aata aamhal umai nahi mhanun serial pan baghavi vatat nahi. So take care dear khushboo.
Thank you ❤️
😘😘❤ lots of love ❤😘😘
Tumhala hya velela kanyaratn prapt hoeil
Hello netra mi namita potdar from malad aami tuzi sirial pahato khupach chan sagalya artist na 🙏 sang aani kyushbu taichipan sirial pahate mi umai pan.aata miss kartoy tila dohale jevan mastach zale tc every one byee ❤ yu so much
Thank you so much 😃
Congratulations tula ani khushboo tai la hear❤
RUPALI kadam
Congratulations 💃🌹😊
Seconds time Maushi
Umai thuya shivay majji nahi I miss you lavkarch aani best wishes tula pudcya vatchalisati. Ple take care
संग्राम कुठे आहे दिसत नाही व्हिडिओमध्ये😅
Tumche vlog mast astat
❤❤❤
Mast
Mast 😍😍
Thanks 🤗
This is my 1st ever comment for your blog it's going to be baby girl 💖 Congratulations 🎉
Yay! Thank you!
What I told you I just saw this news on Instagram congratulations to you all lots of love to little one from US 💞@@titeekshaatawde
Ha 2nd baby ahe na😊
Abhinandan
👍🏼👌👏
डोहाळे जेवण नाही तर डोहाळजेवण म्हणतात ।
First comment first like
Bablu kon aahe tumcha
चुलत भाऊ💕
With regards
Titeeksha di aj majha birthday ahee ❤😊😊
happy birthday 💕💕💕💕
Khup chan
Hello mam,i like your video and you also..mam i can create the kind of thumbnails you need so please tell me if you want...Thank you 😊
Devak kalanire song ka laval aahe