Manvat Murders मधील कलाकारांशी चावडीवर गप्पा, वेबसिरिज मध्ये नेमकं काय? | Mumbai Tak Chawadi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 11

  • @waghulesanjay7387
    @waghulesanjay7387 หลายเดือนก่อน +1

    सिंहासन चा विषय आला very thankful

  • @TheTrueRationalist
    @TheTrueRationalist หลายเดือนก่อน +2

    राजकारणावर सिनेमे करत नाहीत कारण एकचं :
    घाबरतात
    बाकी गोलमोल उत्तर फक्त सारवासारव आहे...

  • @suhasdamle7975
    @suhasdamle7975 หลายเดือนก่อน +6

    बुद्धिमान मोठे दिग्दर्शक, या क्षेत्रातील पाय रोवलेले निर्माते आणि कसदार अभिनयाचे कलाकार असून इतका क्रूर विषय का निवडला.. ? समाजाला करमणूक प्रबोधन संदेश देतो का सिनेमा..?

  • @vikramdeodhar7369
    @vikramdeodhar7369 หลายเดือนก่อน +1

    भारी मुलाखत. Entertainment segment भारी आहे. मुंबई तक नी Economy आणि Stock Market पण थोड्या प्रमाणात का होईना cover करायला हवं. सई ताम्हणकर सुद्धा Economy ची वाटचाल appreciate करते. ते segment पण cover केलं तर आवडेल. 👍👌

  • @prakashmore9842
    @prakashmore9842 หลายเดือนก่อน +2

    Nakki कोणाचा इंटरव्ह्यू आहे ज्या साठी आले त्यावर काहीच नाही

  • @mrunalinivadnerkar5335
    @mrunalinivadnerkar5335 หลายเดือนก่อน +1

    Please show ranakan kullarni sphoto

  • @sushilbole9079
    @sushilbole9079 หลายเดือนก่อน +1

    सोनाली कुलकर्णी ह्या जेष्ठ अभिनेत्री आहेत, डॉ जब्बार पटेल सर, विजय तेंडुलकर यांच्या सोबत काम केले आहे तेव्हा नवीन पत्रकार यांनी आदरयुक्त बोललं पाहिजे , त्यांना मान दिला पाहिजे
    काळजी घ्यावी

  • @avinashshinde9982
    @avinashshinde9982 หลายเดือนก่อน

    आशुतोष चा अभिनय हा फारच प्राथमिक दर्जा असलेला आहे या पेक्षा जास्त न्याय ह्या भुमिकेत कुठलाही नवोदित अभिनेता करु शकला असता कदाचित हा त्याचाच अती अभ्यासु पणाचा आव आणून मी कीती हुशार हे दाखवुन देण्यासाठी केलेला अट्टाहास असेल 😂😂
    सोनाली mam you shoot the moon 😊😊 फारच सुरेख अभिनय हाडाचा कलाकार is only synonym for you sonali mam😊😊😊

  • @bharatisoundattikar1798
    @bharatisoundattikar1798 หลายเดือนก่อน

    Guests na bolu dya

  • @RockStarNot
    @RockStarNot หลายเดือนก่อน

    Sahil dada shi bolta yetay ka?

  • @RockStarNot
    @RockStarNot หลายเดือนก่อน

    Bhadhe is so naive...poor baby