दादा आणि ताई तुम्ही तापोळ्यामध्ये आलात येथील सर्व परिसर दाखवलात त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद 🙏🙏 मी गणेश तुम्हाला बोट मधुन सगळे पॉईंट दाखवले होते.. तुम्ही ती सर्व माहिती इतरांसोबत शेअर केली त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद 🙏परत एकदा कधीही वेळ भेटला तरी नक्की या आजून पॉईंट्स दाखवायचा प्रयत्न नक्की करेन 🙏🙏बोट चालवायला नक्की परत या 🙏🙏 दादा तुमचा नंबर हवा होता 🙏😊
Khup sunder thikan ahe
Thank you 🙏
Pan tumhi mahiti khup chan dileli ahe tai
Khup Sundar
दादा आणि ताई तुम्ही तापोळ्यामध्ये आलात येथील सर्व परिसर दाखवलात त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद 🙏🙏 मी गणेश तुम्हाला बोट मधुन सगळे पॉईंट दाखवले होते.. तुम्ही ती सर्व माहिती इतरांसोबत शेअर केली त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद 🙏परत एकदा कधीही वेळ भेटला तरी नक्की या आजून पॉईंट्स दाखवायचा प्रयत्न नक्की करेन 🙏🙏बोट चालवायला नक्की परत या 🙏🙏
दादा तुमचा नंबर हवा होता 🙏😊
8181818910
Thanks
आम्ही पण होतो तेव्हा तापोळा la तुमचे ⛵ पार्टनर😂😂
Very nice information bhabhi
Thanks you so much
Safty swimming jacket konich ghatlele nahit
1800 मधे नास्टा, दुपारचे जेवण,रात्रीचे जेवण आणि राहण्याची १ दिवसाची सोय हे सर्व पैकेज मधे होते पण हे सर्व सीझन नुसार बदलते
राहण्याचा खर्च पर पर्सन 11000 पर डे काही जास्तच होत नाहीये का
नाही प्रत्येकी 1800 रुपये आहेत आम्ही 2 दिवस थांबलो आणि आम्ही 3 मोठे आणि 1 लहान
Total 2 divsache 11000 rs aahe
1800 मधे नास्ता दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण आणि १ दिवस राहण्याचे असे सर्व काही होते पण हे सर्व पॅकेज सीझन नुसार बदलते
Khup sundar
thanks thank you