केदार सरांनी अपयशाला कोणताही मुलामा न देता वास्तविक परिस्थिती विनोदी पद्धतीनं खुप छान पद्धतीनं मांडली.. fan झालो सर तुमचा.. या वेळी नक्की तुम्हाला पोस्ट भेटणार.. बाहेरून जेवढं विनोदी तेवढेच आतून गंभीर अशे हे व्यक्तिमत्त्व....
मी जळगाव जिल्ह्यात अतिशय सुंदर आनि चांगली अभ्यासासाठी वाचनालय सुरू केलेले आहे. जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थी आणि इतरही विद्यार्थी सदर अभ्यासिका फ्री वापरु शकतात. आजुबाजुला राहण्याची सोय देखील आहे कमीत कमी 2500 रुपयात तुम्ही पुर्ण खर्च भागवून राहू शकतात. अभ्यासिका ही पूर्णपणे फ्री राहील. पुस्तके व इतर सर्व सुविधा उपलब्ध आहेत. कमीत कमी 100 लोकांना पुरेल एवढी जागा आहे. पत्ता नेरी तालुका Jamner जिल्हा जळगाव. सदर ठिकाणी मार्गदर्शन देखील उपलब्ध होईल .ज्यांना जास्त खर्च शक्य नाही अशा लोकांना अतिशय चांगली व्यवस्था आहे. आपण शाळेतील मुलांचे क्लास घेऊन पण खर्च भागवू शकतात.
Consistency ani hard work thevl ki success nakki miltay... Hyanchya interview vr evdh kala ki he sagle ajibat serious study/ dedicated nahi ahet... Ani adtil tri te fakt exam chya 2/3 months adhi... Sadh example ahe apan gym chalu keli tr ky apli body lagech 2/3 months made banat nahi.. Tasach aplya study ch suddha ahe... Daily ek pattern follow kela min7/8 hrs cha tr success bhetlach pahije.. Ha pn tya pattern mde kutehi faltu cha timepass nko pahije
Soda ata he bas काम धंदे करा लग्न करा आई वडिलांचा जिवावर किती दिवस जगणार contract Bharti chalyluye sarv ,me pn 3 year घातले आता चांगला IT global Certification kele, 40000 per month ahe
Dada mala survati pasun Software Engineer banayach hot but due to less score in Entrance exam I got Btech in Mechanical engineering. What should I do now 😭😭😭

Yes... जवळून पाहिले आहे
पुण्यात पेठाच प्रसिद्ध आहे म्हणे जाऊद्या मी नाव नहीं घेत म्हणे😂
Hi पोर बुधवार पेठेत झवाडेगिरी करतातं 😂
Mama call uchlanaa😅
Best 💕 conversation with bhais
Yellow tshirt dada mast bolto pan dada😊😅😅
लय हसवलं राव
मी जळगाव जिल्ह्यात अतिशय सुंदर आनि चांगली अभ्यासासाठी वाचनालय सुरू केलेले आहे. जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थी आणि इतरही विद्यार्थी सदर अभ्यासिका फ्री वापरु शकतात. आजुबाजुला राहण्याची सोय देखील आहे कमीत कमी 2500 रुपयात तुम्ही पुर्ण खर्च भागवून राहू शकतात. अभ्यासिका ही पूर्णपणे फ्री राहील. पुस्तके व इतर सर्व सुविधा उपलब्ध आहेत. कमीत कमी 100 लोकांना पुरेल एवढी जागा आहे. पत्ता नेरी तालुका Jamner जिल्हा जळगाव. सदर ठिकाणी मार्गदर्शन देखील उपलब्ध होईल .ज्यांना जास्त खर्च शक्य नाही अशा लोकांना अतिशय चांगली व्यवस्था आहे. आपण शाळेतील मुलांचे क्लास घेऊन पण खर्च भागवू शकतात.
10:57 टोपीवाला नक्की होईल ✨👍
या पृथ्वीवर फक्त टोपी टिकणार 😂❤❤❤
Khuppp bhari bhauu ❤❤❤
Bhava mi pn mpsc karayla alto ..
Pn 1varshat sodli
Ani mba kel ata 35000
Hazar vr kaam kartoy
Punyat vachalo baba 😂😂😂😅
Kontya college madhun kel MBA
😀 Nice UPSC & MPSC Lovers
अतिशय छान वाटलं 🔥✌️
होते मित्रा तयारी सुरू राहू द्या.
Kedar sir bhari😊
Yello t shirt वाला मुलगा खूप छान बोलतो.
❤😊😊 अजय मामा, गोफने ताई, केदार बाई,कृष्णा भया😅😂❣️
मिळेल केदार सर तुम्हाला पण मिळेल कोणीतरी. .. तुम्ही पैसे तर कमवा🥺
जो असलं फालतू interview देतो त्यो कधीच परीक्षा पास हाऊ शकत नाही...😂😂😂
खरी परिस्थिती ८:४० min😢
😂....marathwada vidarbh mpsc मुलांनी
पुणे च फ्लॅट आणी मेस ची किंमत वाढवली
सगळे इथ proper टाईमपास करतात
यातलं एक पण होत select नाही....
Yellow shirt 😢 नक्की होशिल भावा 🤧
Topiwala lyy danger distoy.
Ha vdo me pahat astana aaj me WCD class 2 AE ahe, MPSC aso ki Direct recruitment - me ek Rule follow kela, Relatives japa pn FRIENDS la soda, Friends sodle trach exams nightil....relatives aplyala happy thevtat pn FRIENDS apla mindset changla thevat nahi - Are hi mulgi bag kasli bhari ahe - ciggerate paichi ka? , chya maila Tamma Bhatia lai hot disti,, asle ekdam chote mudde prantu dokyavr khup ghaav karnare astat, aple chulte mate aplyala berozgar bolle tari 2 3 divsat apan visrun jato, pn Mitrane dakhavleli porgi kiva mitran sobat jhalela joke - ha kayam lakshat rahato ani hence study vrche FOCUS jate.
Consistency ani hard work thevl ki success nakki miltay... Hyanchya interview vr evdh kala ki he sagle ajibat serious study/ dedicated nahi ahet... Ani adtil tri te fakt exam chya 2/3 months adhi... Sadh example ahe apan gym chalu keli tr ky apli body lagech 2/3 months made banat nahi.. Tasach aplya study ch suddha ahe... Daily ek pattern follow kela min7/8 hrs cha tr success bhetlach pahije.. Ha pn tya pattern mde kutehi faltu cha timepass nko pahije
❤❤❤❤😅
ही तिच गाभढी आहे जी पोस्ट मिळाल्यानंतर खोट्या शपथा घेतात समाजात बदल करायचा आहे म्हणतात आणि त्याच लोकांना लुटतात ☝️
धोका काय असतो हे टोपीवाल्याला विचारा💔
असेच वीडीओ बनवत रहा ❤
Keep growing sir ji 😉
Topi
एमपीएससी किँवा यूपीयसी करणाऱ्या मुलाचा मासिक खर्च किती आहे कोण सांगाल का
10k कमीत कमी
आळशी mpsc
पुण्यातील बेस्ट स्टडी सर्कल च नाव सुचवा ... व राहण्याची व्यवस्था काय आहे त्या संदर्भात मार्गदर्शन मिळावे
😂😂😂
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
Ha video pahun demotivate jhall🥺
😂
चांगली लाज काढतायत स्वतःची
Mpse maze 5 वर्षे गेली 😢
Group member जवळचेच आहेत
Topiwala ❤❤
Ti lecture denari porgi pass jhali ka 😂
मॅडम सापडल्यात 🤣
हरवल्या होत्या का
हा व्हिडिओ गोफने सरच्या मामा पर्यंत कसही करून पोहचवा plz 😂😂😂🙏🙏
Cap wala marun jaa
टोपी वाला upsc काढेल टॅलेंट दिसतेय त्याच्यात ते..👍
त्याचाच बाजार उठवा तुम्ही😂
बिचारा , पणं होईल तीही😊
Soda ata he bas काम धंदे करा लग्न करा आई वडिलांचा जिवावर किती दिवस जगणार contract Bharti chalyluye sarv ,me pn 3 year घातले आता चांगला IT global Certification kele, 40000 per month ahe
Bhai tu Konta aani kothe class kela ahe
@@umeshalat6612 Udemy vrun Ani global Certification Azure & vmware Admin
Hi dada
Dada mala survati pasun Software Engineer banayach hot but due to less score in Entrance exam I got Btech in Mechanical engineering. What should I do now 😭😭😭
Copy
Are copy kashala karta marathi kida che swatach banvat ja
Kay copy kely sangana
Subject same ahe pan bolnare vegale ahe
. Mi swatach banvat ahe Marathi kida nahi
Backround music question type vegl khitri Kara rao ........
फालतु timepass करता... आणि मोदी सरकार ला नाव ठेवता...... 😂
नौकर sathi avadi marmar