श्रीगुरु प्रा.मामासाहेब दांडेकर यांची देशभक्ती ! २६ जानेवरी १९६१ रोजी झालेले प्रवचन |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024
- ह.भ.प .गु.प्रा. मामासाहेब दांडेकर यांची देशभक्ती ! २६ जानेवरी १९६१ रोजी झालेले प्रवचन(Mamasaheb Dandekar)
#Mamasaheb_Dandekar
*वा.सं.आधुनिक थोर महापुरुष !
*उच्च विद्या विभुषित व्यक्तिमत्व !
*पाश्चात्त्य तत्वज्ञानाचे गाढे अभ्यासक !
*ज्ञानेश्वरीचे थोर उपासक आणि !
*वा शि. संस्थेचे भगीरथ !
*क्रांतदर्शी सत्पुरुषाचे यथार्थ दर्शन
संकलक
ह. भ. प. सुरेश महाराज सुळ (श्री ज्ञानाई गुरुकुल अकलुज )
जयरामकृषणहरि जयश्रीसंतज्ञानोबामाउली श्रीसंततुकोबारायश्रीसद्गगुरूजोगमहाराजकिजयश्रीहभपदांडेकरमामाचरणी। दंडवत
विनम्र प्रणाम . ह.भ.प.श्री सुरेश महाराज सुळ जी धन्यवाद ..! परमानंद झाला . गुरुवर्य वैकुंठवासी हरिभक्त परायणं परम आदरणीय श्री. मामासाहेब दांडेकर महाराजजींचे अनमोल प्रवचन श्रवण करायला मिळाले .! आपले कार्य स्तुत्य आहे ..! भागवतधर्माचा प्रचार प्रसार वाढविणारे आहे ..! विनम्र प्रणाम ..! जय जय राम कृष्णहरी.....!
प्रणाम गुरूदेव जी
Khup khup chan apan nehemech parishram gheta jay hari mauli
राम कृष्ण हरी,🙏🙏🙏
चाळीस वर्षापूर्वी चे प्रवचन ऐकावयास मिळाले
श्री संताचिया माथा चर नाव री
Pravachan changle zale
Dhanyavad
🙏🏻🙏🏻🙏🏻
रामकुष्णहरी महाराज मामा च प्रवचन श्रवणास मिळाले
संपूर्ण प्रवचन नाही का?
🙏🙏🙏🙏🙏